Suresh Dhas : Dhananjay Munde यांच्याविरोधात माझ्याकडे दप्तर, उद्या परवा काढू;सुरेश धस EXCLUSIVE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • #abpmajhalive #abpमाझा #maharashtrapolitics #marathinews #thackerayvsshinde #megablock #delhividhansabhabjpwon #pmnarendramodi #delhiassemblyelection2025 #delhielectionresults2025 #delhielectionresult #aap #congress #bjp #narendramodi #arvindkejriwaldefeat #dhananjaymunde #karunamunde #devendrafadnavis #anjalidamania #beed #santoshdehmukh #mahayuti #mva #mahakumbh2025
    Suresh Dhas : Dhananjay Munde यांच्याविरोधात माझ्याकडे दप्तर, उद्या परवा काढू;सुरेश धस EXCLUSIVE
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Delhi election result | Delhi Election Results 2025 | AAP | BJP | Congress | Narendra Modi | Rahul Gandhi | Arvind Kejriwl | Dhananjay Munde | Karuna Munde | Beed | NCP | Ajit Pawar | Mahayuti | Pankaja Munde | Devendra Fadanvis | Maharashtra Politics | Marathi News | Delhi Vidhan Sabha Election | Delhi Assembly Election | AAP | Congress | BJP | Walmik Karad | Beed Santosh Deshmukh | Suresh Dhas | Eknath Shinde | Sanjay Raut | Uddhav Thackeray | Shiv Sena

КОМЕНТАРІ • 168

  • @pramodchoudhari9911
    @pramodchoudhari9911 День тому +35

    निर्भीड नेते आ. सुरेश धस साहेब धन्यवाद.

    • @IdjfJxcn
      @IdjfJxcn 11 годин тому

      @@pramodchoudhari9911 आरे भावा खरे देव माणूस आव्हाड साहेब संदीप भैया दमानिया ताई देसाई ताई हेच आहेत. धस साहेब हे फडणवीस चे गुणगान गाणारे आहेत आणि सरकार मध्ये आहेत विरोधक नाहीत मिडिया समोर उगीचच बडबड करायला. लाडक्या देवा भाऊ ला लेखी का कळवत नाहीत.आंधळे आणखिन सापडत नाही दोषी फडणवीस नाहीत का

  • @ompatil2014
    @ompatil2014 День тому +54

    देवापंत आणी अजीत दादा धन्याला अब्रू नाही तुम्हाला असेल तर राजीनामा घ्या

  • @ramkrishnathakare8701
    @ramkrishnathakare8701 18 годин тому +7

    असाच पाठपुरावा सुरु ठेवा अण्णा आणि संतोष देशमुखानाच्या कुटुंबाला न्याय मिळ ऊन दया

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 День тому +14

    सुरेश अण्णा तुमचा प्रामाणिक प्रयत्नांना सलाम

  • @PrthvirajPatil
    @PrthvirajPatil День тому +15

    बीड जिल्ह्याचे बाहुबली नेते सुरेश धस साहेब.

    • @vishalkhade8118
      @vishalkhade8118 23 години тому +1

      😂

    • @GaneshBhise-f7q
      @GaneshBhise-f7q 18 годин тому

      सुरेश धस म्हणजे फायर ब्रॅंड🎉🎉

  • @rahulbhosle4032
    @rahulbhosle4032 День тому +20

    सुरेश अण्णा धस 🔥🔥❤❤

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn День тому +29

    आहो धस साहेब तुम्ही सरकार मध्ये आहेत विरोधक नाहीत मिडिया समोर उगीचच बडबड करू नये.लेखी का कळवत नाहीत.खरच तुम्ही राजकारण करत आहेत

    • @SuhasMhamane-c8y
      @SuhasMhamane-c8y 19 годин тому

      गप बस लय शहाणा आहे तू

    • @SuhasMhamane-c8y
      @SuhasMhamane-c8y 19 годин тому

      गप बस तु लय शहाणा आहे का?

  • @सनातनी-थ2न
    @सनातनी-थ2न День тому +16

    फडणवीस ने मराठा वंजारी वाद लावून मस्त मजा करत आहे

  • @Gaurav-xp6nd
    @Gaurav-xp6nd День тому +11

    अण्णा तुमचा अभिमान आहे आम्हाला संबंध महाराष्ट्रात असा पारदर्शक निर्भीड प्रामाणिक आमदार कधीच पाहीला नाही महाराष्ट्र कायम तुमच्या पाठीशी राहील

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 День тому +12

    तुम्ही तुमच्याच पक्षाचे सरकार असताना मुंडे याला मंत्री कसे केले,?

  • @M.R.150
    @M.R.150 День тому +27

    फडणवीस ला मुंडे चे पंख छाटायचेत पण पंकजाला मोठे होऊ द्यायचे नाही त्यामुळे फडणवीस धनूचा राजीनामा घेत नाही

    • @earnedtech4842
      @earnedtech4842 День тому +1

      पंकजा ताई जिंकली तर केंद्रात जाईल राज्यात कशाला राहील 😂

  • @deepakdhiware7353
    @deepakdhiware7353 День тому +5

    धस साहेब तुम्ही एकही प्रकरण सोडा नका संपूर्ण मुंडे कुटुंब आणि त्यांचे सहकारी आणि पिल्ले वाचले नाही पाहिजे सर्व जनता तुमच्या बरोबर आहे फक्त संगठित गुन्हेगारी मुळे लोकं पुढाकार घेत नव्हते पण आता.,. मुंडे आणि गुंड प्रवृत्तीच्या सूत्रधार सकट सर्वांना मुळासकट समूळ नष्ट नायनाट करावा आणि शांती आणि समाधान नंदावा ही अपेक्षा.... जय महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान

  • @MahadevKande-y8x
    @MahadevKande-y8x День тому +20

    एक आरोपी सापडत नाही आणि बाहुबली 😂
    किती चाटू पणा तुमचा 😂😂

    • @rahulbhosle4032
      @rahulbhosle4032 День тому +1

      पाणी चांगलच सोडल आण्णाने मकोका सळो कि पळो करुन सोडल 🔥🔥

    • @ravishep768
      @ravishep768 День тому +1

      ​@@rahulbhosle4032rajkiy poli bhajat ahe dhas. Swata hajaro ekar devsthan jamini hadap kelya 😂😂😂

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn День тому +12

    आहो आंधळे सापडत नाही मुख्यमंत्री झोपले आहेत काय

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 День тому +20

    गुन्हेगारांना सजा होईपर्यंत लढत राहिला तर जनतेला तुमचं बरे वाटेल.

  • @sanjaymahadik1135
    @sanjaymahadik1135 20 годин тому +2

    सुरेश धससाहेब,
    फडणवीस यांनी मनात आणले तर धनंजय मुंढे यांचा राजीनामाच काय मुंढेना अटकही झाली असती.
    संतोष देशमुख यांच्या खुन्यांना फाशी कशी होईल यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
    धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे अथवा न घेणे यात सर्वच संबंधित पक्ष राजकारण करत आहेत.

  • @atuljadhav5231
    @atuljadhav5231 День тому +8

    संतोष अण्णा यांना न्याय तर मिळालाच पाहीजे पण अंतरवाली व पूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाच्या युवकांवर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत ते पण तुमच्या बाहुबलीला गुन्हे रद्द करायला सांगा नाही तर तुम्ही पण समाजाच्या आडुन राजकारण करता असा समज होईल.

  • @balasahebshelar9199
    @balasahebshelar9199 День тому +16

    काहीच केले नाही बामणाने या गोष्टी ला योगी आदित्यनाथ च पाहिजेत

  • @pravinshendarkar4232
    @pravinshendarkar4232 День тому +2

    👍👍🙏

  • @Sk90-e6t
    @Sk90-e6t День тому +8

    त्यांच्या विरोधात दप्तर तर तुमच्या विरोधात एखादी वही असेल त्यांच्याकडे ते एक दिवस नक्की काढणार😂😂

  • @शिवोहमसोहम
    @शिवोहमसोहम 21 годину тому +3

    धंस साहेब चक्की पीसींग पीसींग बोबलनारा टरबुजा नीच होवु शकतो पन बाहुबली नाही

  • @VMedvarsity
    @VMedvarsity День тому +18

    धण्याला सर्व संपत्ती जप्त करून फासावर लटकवा
    फक्त पैशाचा माज आला आहे या राजकारणी लोकांना

  • @Surya-c6f
    @Surya-c6f День тому +2

    धस साहेब❤❤❤

  • @patilcreation9299
    @patilcreation9299 19 годин тому +1

    Good

  • @pratikskapkar
    @pratikskapkar 23 години тому +1

    दीन महीने झाली तरी सरकारला अजुन जाग येत नाही का! किती दिवस आरोपी व त्यांचे समर्थक व नेते हे बाहेर फिरणार! महाराष्ट्रातील जनता या सर्व प्रकरणामुळे अत्यंत नाराज आहे सरकार वर ! जर कोणी हजारो कोटीची मालमत्ता बेकायदेशीररीत्या जमवत असेल व सरकार जर कारवाई करत नसेल तर सामान्य जनता ही नाराज होणारच !

  • @manikakkalwade2793
    @manikakkalwade2793 16 годин тому

    धस साहेब नमस्कार आणि धन्यवाद. तुम्हीच न्याय मिळवून देणार यात शंकाच नाही. 1001%.

  • @eartheducation1748
    @eartheducation1748 День тому +23

    सलाम या जिद्दीला

    • @jalindarshinde1
      @jalindarshinde1 День тому

      कशाच्या जिद्दीला

    • @rahulbhosle4032
      @rahulbhosle4032 День тому +1

      ​@@jalindarshinde1कर्तव्य दक्ष आमदार असलेल्या त्या जिद्दीला सलाम ❤❤

  • @scotttigerNull
    @scotttigerNull День тому +4

    हे प्रकरण फडणवीस असाच चालू ठेवणार 5 वर्ष जारंगे चा विषय मोठा व्हायला लागला कि धस ला पुढे घालणार संतोष देशमुख साठी मस्त राजकारण करणार यावर सर्व !!!!!!

  • @Song30090
    @Song30090 18 годин тому

    धन्याचा कार्यक्रम हॉइस्तर मागे हटायचे नाही धस साहेब याचा फुल्ल कार्यक्रम वाजवायचा.😅

  • @sandipmahajan9638
    @sandipmahajan9638 19 годин тому +1

    Superb hy yah

  • @Marco-b3t-j7d
    @Marco-b3t-j7d 17 годин тому

    अण्णा तुमच्या सारखं नेतृत्व भेटल हेच भाग्य 💯❤

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 16 годин тому

    Nice anna🎉🎉🎉

  • @OMKAR-2024-k4r
    @OMKAR-2024-k4r День тому +3

    राज्यपाल साहेबांसारखे घर कोणाचे आहे, कृपया नाव सांगा.

  • @BeAst-ur9ip
    @BeAst-ur9ip 4 години тому

    Boss 👑

  • @baburaobhujang3364
    @baburaobhujang3364 День тому +1

    अण्णा जनता तुमच्या पाठीसी आहे

  • @yogeshlahole3281
    @yogeshlahole3281 17 годин тому +1

    त्या मार्कंडा जरांगे बद्दल बोला साहेब चालू धंदे बंद करा

  • @SanjayAvhad-o3m
    @SanjayAvhad-o3m 8 годин тому

    मुंडे साहेब जिंदाबाद आहे राहाणर

  • @Raj-bh8nn
    @Raj-bh8nn 23 години тому +1

    पाठबळ एकाच परिवारातर्फे आता अजून कोणते पुरावे हवे आहेत 🤔

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 День тому +1

    तसंच म्हटलं तर .... यांना पंतप़धान करा

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu День тому +4

    फोकस महत्वाचा आहे.

  • @keshavmorale7935
    @keshavmorale7935 14 годин тому

    काळा

  • @limbrajkhune2109
    @limbrajkhune2109 День тому

    💯

  • @Hindu-z4f
    @Hindu-z4f День тому +1

    आज वाट बघतो सेट्टींगची
    नायतर उदय दपतर

  • @SanjayAvhad-o3m
    @SanjayAvhad-o3m 8 годин тому

    धसचबी सगळं बाहेर येईल

  • @SudamMakhare
    @SudamMakhare День тому +1

    आंधळे हा व्यक्ती सरकारने लपवून ठेवलेला आहे

  • @HanmantShinde-z3v
    @HanmantShinde-z3v 2 години тому

    मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत तो पर्यंत dm घाबरत नाहीत dm

  • @shindepn
    @shindepn День тому +8

    धस चिमूट चिमूट आरोप करून स्वतःची पोळी भाजतोय . न्याय अशक्य . हा पाळीव आहे .😊

    • @rahulbhosle4032
      @rahulbhosle4032 День тому +2

      मकोका लावला सळो कि पळो करुन सोडल आण्णाने बाप तो बाप रहेगा गा 🚩🚩🚩

  • @ajaykarande2694
    @ajaykarande2694 19 годин тому

    तुमचीपण विश्वासहर्ता संपली आता फक्त दमानिया

  • @SubhashChaudhari-c4x
    @SubhashChaudhari-c4x 17 годин тому

    आता धस साहेबाना जास्त भाव देउ नका दोन वर्षांपासून ग्रहमंत्री देवाभाऊ आहेत. ते काय उपटत आहेत काय. आत्तापर्यत मुंडे अटक होयला हवे होते खंडणीची बैठका मुंडेच्या सातपुडा बंगल्यावर होतात आणि अजित दादा सांगतात मुंडे आजून दोषी नाहीत

  • @MungabaP
    @MungabaP День тому

    धस साहेब घुमजाव उत्तर देतात धडक बोलत नाहीत काहीच भाजप पक्ष वाचल्यामुळे त्यांची खेळणी एक मराठा लाख मराठा

  • @vithobashirsat368
    @vithobashirsat368 23 години тому

    मंत्री होण्याचे डोहाळे लागले आहेत त्यांची एक कॉल रेकॉर्ड फिरत आहे धनंजय मुंढे ला मंत्री पदावरून लवकर बाजूला काढून मी मंत्री होतोय असे त्यात म्हंटले आहे म्हणजे वाहत्या गंगेत हात धुण्याचे चांगले माहीत आहे धस साहेबाना

  • @SanjayAvhad-o3m
    @SanjayAvhad-o3m 8 годин тому

    जातो कुठे येईल सगळं बाहेर

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 День тому +4

    Ajit Pawar, D Munde not ideal leaders for Maharashtra. CM Fadanvis yana Pathishi ghalat ahet mhanun CM change karun Eknathrao Shinde Saheb, Kiva Suresh Dhas Saheb Kiva Mauli Anjali Damania yana CM karave tarach Santosh Deshmukh Family la Nyay Milnar ani Sanghatit Gunhe band hotil.

    • @stolen-4jc
      @stolen-4jc День тому

      करतो का change cm ?

  • @laxmanborade5409
    @laxmanborade5409 День тому

    दप्तर दाखवा ना साहेब मग नुसतेच जरांगे पाटलांना साईटला करायला देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले आहे का साहेब नाशिक मधून मराठा बोलतोय

  • @vasantkanse6208
    @vasantkanse6208 День тому +3

    ह्या धस आणि संपूर्ण मंत्री ह्यांची साखळी आहे. हे फक्त जनतेला फसवतात.

  • @bapumahadik6122
    @bapumahadik6122 8 годин тому

    दस साहेब देवेंद्र फडणवीस तुम्हाला पण झुलवत ठेवत आहेत का असं वाटतं का कारण गृहमंत्री असून याच्यावर ठोस कारवाई काहीच होत नाही धनु भाऊ त्यांचा मित्र असल्यामुळे ते त्याना वाचवत आहेत

  • @mohanghodake9003
    @mohanghodake9003 День тому

    ज्यची मुलाखत घेतात त्यांना पत्रकार अडचणीचे प्रश्न विचारत नाहीत, हे माझे निरीक्षण आहे.

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 17 годин тому

    Great Suresh Anna dhas saheb 👍👉🙏
    Tumach konhihi aikat nah😊
    CM pn aikat nahi
    Aropinna atk hot nahi & nyaay pn nahi😂😂😂😂😂

  • @prakashshirsath4078
    @prakashshirsath4078 3 години тому

    आताच्या काळात सर्वच गुन्हेगार हे राजकीय षडयंत्र,धार्मिक ,जाती वाद अशा ढालीचा आधार घेतात वास्तविक यांचा आणि, गुन्हे यांचा कोणत्याही प्रकारचा संबध नसतो.

  • @OmNikam-ih1un
    @OmNikam-ih1un День тому

    सुरेश आण्णा धस यांचा नंबर पाहिजे मला

  • @संतोषमस्के

    देवेंद्र बाहुबली संतोष मोरेकर यांना पाठीशी घालत आहे

  • @SudamMakhare
    @SudamMakhare День тому

    कारण त्याकडे सगळे पुरावे आहेत हे सगळे पुरावे अष्ट व्हावेत म्हणून आरोपीला फरार केले आहे व आरोपी बाहेर देशात सुरक्षित आहे

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 День тому +3

    Fadanvis Sahebana Janta Manat hoti but Santosh Deshmukh Family la 2 mahine zale tari Nyay deu shakle nahi, 1 Naradham ajunahi Farar ahe, Scotland Image aslele police asun. D Munde Ajit Pawar sarkhe lok Tyanchya Ministry madhe ahet, kay message detay Maharashtra la ? Sinchan Ghotala lokana Mahit ahe, Santosh Deshmukh Murder madhe guntalele Naradham ani tyanche Rajkiya Varadhasta ajunahi Ministry madhe ahet, kay message detay Maharashtra la ?

  • @jawaharbhakkad7675
    @jawaharbhakkad7675 20 годин тому

    पुरावे देऊन शीक्षा देने सरकारी पक्षाचे काम आहे

  • @ashokshah7565
    @ashokshah7565 День тому

    ह्या प्रश्नावर ह्या अधी कधी का विचार विमर्श केला नाही,?का भीती होती मा.मुंडे साहेबांची?

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 День тому

    आजपर्यंत खुन किती झाले ते सांगतात,पण आजपर्यंत खुनि का पकडले नाही? बाहुबलीला शोभेल आसे काम करा,जनता सर्व काही समजते प्रामाणिकपणे काम व्हावे,मुंडे ने राजिनामा द्यावा हि सुसंसकृत जनतेचि आपेक्षा.

  • @SudamMakhare
    @SudamMakhare День тому

    जे खरे आहेत त्यांना तातडीने आरोपी केले व केसेस दाखल केले मराठा आंदोलकांवर केस दाखल केली आणि त्यांना तडीपार केले त्यांना जेलमध्ये टाकले हे अशा पद्धतीने सरकार काम करीत आहे

  • @gangaramkapse
    @gangaramkapse 8 годин тому

    बाहुबली कमीच पडत आहेत,

  • @phadvivek173
    @phadvivek173 День тому +1

    सुरेश लवकर उठ मिडिया ला बाईट दे टिआरपीचा अर्धे पैसे घे

  • @subhashbandekar7915
    @subhashbandekar7915 День тому

    सुरेश धस अजुन कोणतेही कारवाई झाली नाही, पोलीस झोपले आहे का?

  • @adh1370
    @adh1370 День тому

    CM च्या हातात असतो कोणाला मंत्री कराययचे कोणाला काढायचे

  • @anandkarpe2317
    @anandkarpe2317 19 годин тому

    Fadanvis abd Ajit Pawar will hardly give justice to Late Santosh Deshmukh.

  • @SanjayAvhad-o3m
    @SanjayAvhad-o3m 8 годин тому

    पाहा धसची किती जळाली

  • @rajendrashambharkar9457
    @rajendrashambharkar9457 День тому

    देवेंद्रजींनी माहिती पुरविली आणि त्यांनीच उत्तरे दिली एका दगडात देवेंद्रजींनी दोनपेक्षा जास्त पक्षी मारले आणि संतोष सोमनाथ प्रकरण मागे सरले

  • @govindkhedkar
    @govindkhedkar День тому +4

    आरे पारुशा सुरेश धस तु किती बोंबलत बस काही होणार नाही
    तुझं बुटा गायकवाड यांच्या हात्याची चैकशी नक्कीच होईल थोडं शांतीने घे

    • @rahulbhosle4032
      @rahulbhosle4032 День тому +1

      आरोपीना वाल्मीक यांना मकोका लावला दोन महीने झाले वाल्मीक जेल मध्ये आहे सुरेश अण्णा धस बाप है बाप रहेगा 🚩🚩🚩

    • @ravishep768
      @ravishep768 День тому

      ​@@rahulbhosle4032are bhau surrender jhale kon kay saglyana mahit ahe. Dhas swata munde yanchya sabhe shivay nivdun yet nahi. Ji hujur😂😂😂😂

    • @rahulbhosle4032
      @rahulbhosle4032 День тому

      @ravishep768 पंकजा स्वता दोनदा पडली भाऊ विसरले का ते काय निवडून आणणार पहीले पंकजा मुंडे याना स्वता निवडून ये म्हणाव नंतर ईतराच बघायला सांगा 😝😝

    • @ravishep768
      @ravishep768 День тому

      @rahulbhosle4032 Bhosale jativad karane soda mag bola. Tya agodar 2 vela nivdun amdar hotya he visrala ka. Ata supada saf jhala te bagha agodar

  • @SanjayAvhad-o3m
    @SanjayAvhad-o3m 8 годин тому

    धसची किती जळाली

  • @subhashbandekar7915
    @subhashbandekar7915 День тому

    2012 ते 2025 13 वर्ष झोपला होता धस साहेब..

  • @saeedkazi3266
    @saeedkazi3266 17 годин тому

    आपण या कामात कमी पडत आहात साहेब मुख्यमंत्री सुद्धा कमी पडत आहेत

  • @PandurangChinchkar-j4l
    @PandurangChinchkar-j4l День тому +4

    Dhas Anna amhi Tumhala manto pan Tya Fadwniswar ani Ajit pawar war Lai viswas theu nka te doghe kahich karnar nahit he jantela mahit ahe

    • @scotttigerNull
      @scotttigerNull День тому

      धस वर पण नको ठेऊ 200cr च काम घेऊन गेल्यापासून भाषा बदलीये त्याची 😂😂

  • @magdumshaikh879
    @magdumshaikh879 День тому

    आता पर्यंत का काढले नाहीत साहेब

  • @AshuG999
    @AshuG999 6 годин тому

    दुसरा संजय 😂😂😂😂😂

  • @balasahebdeshmukh7779
    @balasahebdeshmukh7779 17 годин тому

    Dhus saheb mobile phone record data ka tapasala Jat nahi,factta rajkaran karu naka,

  • @power3045
    @power3045 День тому +3

    धस् आणि जारांगे एकाच माळीचे मनी

  • @SanjayAvhad-o3m
    @SanjayAvhad-o3m 8 годин тому

    राडा पैक्षा राजकारण बेकार केलय धसनी

  • @dhananjayghule5753
    @dhananjayghule5753 День тому

    गायकवाड प्रकरणावर बोलत असतील

  • @dmd5857
    @dmd5857 День тому +4

    बिट्टया गायकवाड वर बोल ना हिम्मत असेल तर

  • @VijayKendre-cj4un
    @VijayKendre-cj4un День тому

    अष्टीचे आधुनिक महात्मा गांधी

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 День тому +3

    धस लय धुतल्या तांदळाचा आहे 😂😂😂😂😂😂😂

  • @ganpatkakad7340
    @ganpatkakad7340 День тому

    बिटटया गायकवाड विषयावर बोलायचे सोडून दुसऱ्या विषायी बोलत आहे

  • @shrikantghatul5218
    @shrikantghatul5218 День тому

    मराठा नेते only अण्णा

  • @Pradip_brooo
    @Pradip_brooo День тому

    Beed che sarva Nete che SIT lava

  • @rajendrajaybhaye4170
    @rajendrajaybhaye4170 День тому

    लातूर माऊली सुट चे नाव तर घे

  • @sandipwagh4291
    @sandipwagh4291 День тому

    संजय राऊत सर कसा काय सकाळ भोंगा का लावतो

  • @Gokul-ng8sq
    @Gokul-ng8sq День тому +1

    Chaptiking cha mehuna aahe mhne, taka manyala aat lava miokka. Dhas Manyachi toli aahe😂😂😂😂

  • @shaikhsiddiq7671
    @shaikhsiddiq7671 День тому

    Jalal pur me sab milega kya

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 День тому +2

    Khandani Che paise kuna kunala pochle yachi enquiry vhavi

  • @bottgmgod6097
    @bottgmgod6097 День тому

    Home ministry deva bhau bid itka ka fofavla

  • @sandeshdighe3820
    @sandeshdighe3820 День тому

    म तुंही व तुमचा गृहमंत्री काय करताय

  • @deshmukhprashant4377
    @deshmukhprashant4377 День тому

    Ann attach dya vat kashachi baghta

  • @harishamin1102
    @harishamin1102 День тому

    washing machine gang ? in maharashtra