नकारात्मक प्रतिसादाला कसं सामोरं जावं? | How to face Negativity? | Avinash Dharmadhikari Sir (IAS)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лис 2024

КОМЕНТАРІ • 7

  • @VishwasUbale-m5g
    @VishwasUbale-m5g 12 днів тому +4

    जीवनाच ज्वलंत भाष्य धन्यवाद अविनाश अविनाशाचा अर्थच अग्नि ऊर्जा प्रकाश आहे कारण या नाशवना जगात अविनाशावाच प्रतिकय धन्यवादन

  • @kailaskhandagale7617
    @kailaskhandagale7617 10 днів тому +2

    निंदी कोणी मारी l वंदी कोणी पूजा करी l मज हेही नाही तेही नाही l वेगळा दोही पासुनी ll असा जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा अभंग आहे.

  • @vinodparsewar7043
    @vinodparsewar7043 11 днів тому

    खुप छान कटू सत्य विश्लेषण केले आहे. काळाची गरज बनली आहे.

  • @umadeshpande9686
    @umadeshpande9686 8 днів тому +1

    Abhaspurna talk

  • @bhaskarsinnarkar7630
    @bhaskarsinnarkar7630 10 днів тому

    खूपच मार्गदर्शक व्याख्यान 👌👌👌

  • @viveksalunke5716
    @viveksalunke5716 3 дні тому

    Sir, pl. Tukaram mhnto nahi,
    Sant tukaram mhantat....

    • @shejwalkarhemant3110
      @shejwalkarhemant3110 3 дні тому

      भावना दुखावल्या? तुम्ही तुकाराम महाराजांचा किती खोलवर अभ्यास केला आहे ते सांगा. अन्यथा राजकीय पक्षात सामील व्हा आणि सतरंज्या उचला. भाऊ तुमच्या बौद्धिक मर्यादेत रहा. Don't spoil the show please!