[ तिसरे अपत्य किंवा लहान कुटूंबाचे स्पष्टीकरण दर्शक तिसरे अपत्याचे राजपत्र या बाबतीत माहिती. ]

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @scarywizardyt
    @scarywizardyt 11 місяців тому +1

    SIR MAJHA SISTER LA 3 MULI AAHET 2012 ,2016,2022 TILA POLICE CONSTABLE HOTA YEIL KA PLZ SANGA

  • @vinodpatil6894
    @vinodpatil6894 3 місяці тому

    Sir mla 08/05/2005 Roji 2 Jule muli zalya aahet Aani 16/10/2007 Roji 1 mulga zala aahe tr mi Gov job la apply karu shakto ka

    • @ActiveEducation1957
      @ActiveEducation1957  3 місяці тому

      yes

    • @krunalrathod7879
      @krunalrathod7879 Місяць тому

      I think nahi karan महाराषट्र शासन चां फॉर्म भरून द्यावा लागतो लहान कुटुंबाचा

  • @hkmatkaking
    @hkmatkaking Рік тому

    अंगणवाडी ऑगस्ट 2014 तीन अपत्य GR PDF मिळेल का

  • @sujatakhot7360
    @sujatakhot7360 5 місяців тому

    Sir mala 3 mule aahet 1 mulga 100% disabilty aahe tar from bharu shakatho ka

  • @kamalakarpanaga8138
    @kamalakarpanaga8138 Рік тому

    Sir mala 2muli 1 mulaga ahe tar shaskiy nokarit form bharta yeila ka

  • @missskywalker6864
    @missskywalker6864 Рік тому

    Sir mazya maitrinila 3 aptya he 2005 nantarche ahet pan tine 1mulis dattak denyache tharvile ahe tari tila naukari sathi arj karta yeil ka

    • @ActiveEducation1957
      @ActiveEducation1957  Рік тому

      Please Call Me 9021825855

    • @sonalphadtare7379
      @sonalphadtare7379 3 місяці тому

      @@missskywalker6864 3 Pa ik I 1 dattak deun gov job Lagu shkto ka

    • @krunalrathod7879
      @krunalrathod7879 Місяць тому

      Nahi

    • @krunalrathod7879
      @krunalrathod7879 Місяць тому

      Boilogical 3 आपत्ये तुमचेच असेल तर नाही करता येईल

  • @akashkate8784
    @akashkate8784 Рік тому +1

    Sir samja 2005 chy adi 2 mule astil ani ty natar 2005 chy natr ek janmala aly tr ?

    • @ActiveEducation1957
      @ActiveEducation1957  Рік тому

      नियमानुसार आदेशाचे पालन केले जाईल शासन निर्णयात जे सांगितले त्याप्रमाणे 2005 नंतर तिसरे अपत्य असल्यास शासन स्तरावरून योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे आता सुरुवातीला फक्त प्रमाणपत्र भरून घेणे सुरू आहेत

    • @krunalrathod7879
      @krunalrathod7879 Місяць тому

      2006 paryanta जन्म झाला असेल तर चालेल पण त्या नंतर लागू होणार नाही

  • @amolshedge84
    @amolshedge84 2 роки тому +2

    सर मला 2 मुली आहेत व 1 मुलगा आहे मी पोलीस खात्यात आहे.तर मी बडतर्फ होऊ शकतो का कृपया मार्गदर्शन करावे

  • @shamlachalvetkar6626
    @shamlachalvetkar6626 Рік тому

    सर, मला 2005नंतर तीन अपत्ये आहेत.पण मला शिक्षक भरती साठी अर्ज करायचा आहे तरी मला अपले मार्गदर्शन हवे आहे.please reply to me.

  • @patil12347
    @patil12347 Рік тому

    Sir maze father off zale tyacha jagi अनुकंपा vr Mazya bhava la lavaych ahe pn amhi 3 jan ahe partu mazi 3 number chi sis february 25 2005 chi ahe

    • @patil12347
      @patil12347 Рік тому

      Kayda 28 April 2005 la. Laglay

    • @ActiveEducation1957
      @ActiveEducation1957  Рік тому +1

      Please Call Me 9021825855

    • @vaishalibhise4514
      @vaishalibhise4514 Рік тому

      दिनांक 31 डिसेंबर 2001 नंतर तिसरे अपत्य झालेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबियास अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी पात्र समजले जाणार नाही. या वर काही सागा सर

  • @suniltandale-gh9ov
    @suniltandale-gh9ov Рік тому

    सर मला पहिले ट्विन्स ,नंतर 1 असे अपत्य आहेत सरकारी नोकरी चालेल का अडचण येईल

    • @ActiveEducation1957
      @ActiveEducation1957  Рік тому

      Please Call ME 9021825855

    • @Pawan_1987
      @Pawan_1987 Рік тому

      No

    • @Pawan_1987
      @Pawan_1987 Рік тому

      पहिला 1 मूल नंतर ट्वीन्स झाले तर चालत
      पण पहिला ट्वीन्स नंतर 1 मग 3 मूल ग्राहय धरले जाईल

  • @pratikdhole6547
    @pratikdhole6547 9 місяців тому

    सर कर्मचारी 1997 च्या आधी नियुक्त झालेला असेल आणि त्याला जर 3 रे मुल 2004 ला असेल तर अनुकंपा साठी ते कुटुंब पात्र असेल का नाही कृपया सांगावे

  • @satishmore1982
    @satishmore1982 Рік тому

    नमस्कार सर
    जर एखाद्या कर्मचाऱ्याला 2005 नंतर दोन अपत्य झाली आणि त्या दोन अपत्यांमधील एक आपत्य त्यांनी दत्तक दिली त्यानंतर त्यांना 1 अपत्य झाले तर याची गणना कशी करता येईल ( दोन की तीन आपत्य )

  • @YJSK
    @YJSK 2 роки тому +1

    सर मला एक अपत्य झाले पण ते वारले आहे 5 वर्षाचा होता मुलगा
    सर माझा एक प्रश्न आहे की मला दोन मुले हवी आहे पण ते नियमा मध्ये पहिला मुलगा मृत्यू झाला आहे मग मला सांगा 2 गृहीत धरणार का पहिला मुलगा मृत्यू झाला आहे त्याला ही धरणार तिसरा अपत्य आणि पहिल्या मुलाच्या वेळेला 6 महिण्याची रजा घेतली होती ती परत दोन मुलांच्या वेळेला मिळेल का.rpy सर

    • @ActiveEducation1957
      @ActiveEducation1957  2 роки тому +1

      आपण दिलेल्या प्रश्नांमध्ये तीन आपत्य होती त्यापैकी एक मरण पावला आता जर दोनच मुले असेल तर आपणास सर्व योजनेचा फायदा घेता येतो धन्यवाद

    • @YJSK
      @YJSK 2 роки тому

      @@ActiveEducation1957 सर धन्यवाद उत्तर दिल्या बदल. एकच मुलगा होता वारला आहे त्या नंतर कोणतंच मूल् नाही समजा आम्हाला दोन मुले आहे मग परत आम्हाला दोन मुले झाली तर त्यांच्या वेळेला पण 2 वेळा 180 दिवसाची रजा मिळेल का..? आणि मुलगा वारला आहे त्याला तिसरा समजून ते सुट्टी देणार का

    • @ActiveEducation1957
      @ActiveEducation1957  2 роки тому +1

      होय

    • @YJSK
      @YJSK 2 роки тому

      @@ActiveEducation1957 sr mala ek mulga hota. Pan kahi kalantarane varla ahe udanarth samjun ki pahila mulga mrutu jala asel ani nokari made amhi 180 diwasachi raja ghetli hoti...tasach ata kontach mulga mulgi nahi amhala sr pan as vichartay apanas ki... Amhas 2 mule havi ahe te kaydyane nimane amhala 2 apatya jale kevha havi asel tar parat 180 diwasachisutti prapt hoil ka..uttar apekshit lavkar

  • @ashwinik453
    @ashwinik453 Рік тому

    Sarkari navri sathi dhonch mul aslayala have ki 3 mul have aselas navri milat nahi ka fkhat labh milat nahi

  • @rajupisal1394
    @rajupisal1394 2 роки тому +1

    सर आम्हाला पहिले एक मुलगा एक मुलगी असे जुळे आहेत आणि त्यानंतर दोन वर्षांनी एक मुलगा आहे तर शासकीय नोकरीसाठी काही अडचण असेल तर आम्हाला उत्तर मिळाले धन्यवाद

    • @ActiveEducation1957
      @ActiveEducation1957  2 роки тому

      काही हरकत नाही आपले दोनच मुले ग्राहक धरण्यात येणार आहे कारण एका वेळेस दोन जुळे म्हणजे एक व त्यानंतर एक म्हणजे आपणास दोन अपत्य दोन आहे असे सिद्ध होते

    • @ankushgaikwad1144
      @ankushgaikwad1144 2 роки тому

      दोन जुळी manje te एकच असते saskiy नोकरी साठी चालते

    • @ActiveEducation1957
      @ActiveEducation1957  2 роки тому

      @@ankushgaikwad1144 YES

    • @prashantwarwade6702
      @prashantwarwade6702 Рік тому

      पिसाळ सर तुमचा मोबाईल नंबर कृपया द्या

  • @shankardhondkar3070
    @shankardhondkar3070 Рік тому

    सर माझा एक पश्न आहे
    मला 2 मुली आहे १ मुलगा आहे तर मला
    १ मुलगी २०१८
    २ मलगा २०२१
    ३ मलगा २०२३
    अशी मला ३ मुले आहेत तरी मला कोणत्याही शासकीय सेवेत काम करता येईल का ?

  • @rekhagund7284
    @rekhagund7284 Рік тому

    सर मला 2005 नंतर तीन 2मुली 1मुलगा आहे मी नोकरी मध्ये बढतीसाठी प्रयत्न केला तर चालेल का

  • @laxmanabhange1855
    @laxmanabhange1855 8 місяців тому

    नमस्कार सर मी सरकारी सर्वण्ट आहे मला प्रथम 2 जुळ्या मुली आहेत तर मला अजून एक मुलासाठी चान्स मिळू शकतो का

  • @hanumantmote9843
    @hanumantmote9843 2 роки тому +1

    निमशासकीय ला हे नियम लागू आहेत का ?

  • @anantkumarpol7430
    @anantkumarpol7430 2 роки тому

    कृपया फोन नंबर द्या

  • @ajayhiwale7603
    @ajayhiwale7603 Рік тому

    सर family planning operation फेल झालं अन् तिसरं आपत्य अनावधानाने झाले तर
    शासकीय नोकरी लागू शकते का...

    • @ActiveEducation1957
      @ActiveEducation1957  Рік тому

      नाही

    • @ajayhiwale7603
      @ajayhiwale7603 Рік тому +1

      सर विचारपूर्वक सांगा
      मी mbbs डॉ ‌बोललो आहे
      ते म्हटले कि तुम्ही दोन आपत्या नंतर
      Family planning operation केलं
      पऱतु ते फेल झालं.
      व त्याचा गर्भपात करता येत नाही तूमच्या कडे
      Family planning केल्याचे प्रमाणपत्र आहे
      ते अनवधानाने झालं आहे. तुम्हास शासकिय नोकरी अथवा अन्य कुठल्याही ठिकाणी आडचन येणार नाही..
      व आपन शासकीय नोकरी नाही लागू शकते म्हणतात. सर प्लीज योग्य ती माहिती द्या.
      आपली की डॉ. यांची माहिती खरी आहे हेच कळेना...

    • @ActiveEducation1957
      @ActiveEducation1957  Рік тому

      आपण डॉक्टर कडून तशा प्रकारचे नोकरीत लागू म्हणून प्रमाणपत्र घ्या मात्र शासकीय शासन शासन निर्णय निर्गमित झाला नाही.