आदरणीय सर, ऑडियो क्रमांक 328 प्रसारीत केल्या बद्दल आभारी आहे. मागील आठवड्यात आपण सांगितले प्रमाणे आम्ही आज ऑडियो प्रसारीत होणार नाही असे समजलो होतो परंतु आपणास सुध्धा ऑडियो तयार केल्या शिवाय चैन पडत नाही आपण ऑडियो प्रसारीत करणार नाही म्हणत म्हणत पुन्हा ऑडियो प्रसारीत केलाच त्या बद्दल धन्यवाद !
Sir jay hind jay bharat. Mi army retire aahe pn mala 28 March 2005 nantar tisare apatye aahe mi apatra tharato ka sir please mahiti sanga mi police sathi try karit aahe.
पहिली पत्नी पासून 2 मुले असतील आणि ती पत्नी मयत झाली असेल व नंतर दुसरे लग्न झाले नंतर त्या पत्नी कडून 1 मुलं झाले असेल तर त्याला नोकरीं वरून कमी करू शकतात काय मार्गदर्शन व्हावे 👏👏
Sir anukampa niyukti chi jo att aahe 3 aapatya chi te high court ne unconditional theraulela aahe menee te high court cha ani te mate.. cha nirnay vibhag pramukh la dila hota.. Pan tyanna kahi samajla nhi tyanni asa sangitla tum cha case alag aahe he nirnay cha ani tum chi situation cha kahi sambandh nahi..
अंगणवाडी महीला पुर्ण वेळकाम करत सरकार म्हणत आरधवेळ काम करतात .बालवाडी 1992कामकेले नंतर 1996 पासुन अंगणवाडीत रुज झाले कामला तिस वर्ष काम करत सरकार डी ग्रड पण देत नाही.फक्त 300रेज मजुरी.वरीष्ठ आदेश काम.
सर नमस्कार,सेवा जेष्ठतेच्या संदर्भात मागील आठवड्यात मी सविस्तर माहिती आपणास ईमेलद्वारे पाठवली आहे.कृपया त्या संदर्भात मला मार्गदर्शन व नेमकी कोणाकडे दाद मागावी ते कृपयासांगावे ही विनंती.🙏
2005 nantr chi niyukti asl ani 3 apty astil tr to apatr hoil ka
सर 28मार्च 2005 नंतर तीन अपत्य झाल्यास नौकरीतून काढून टाकले जाईल का
अनुकंपा साठी पण हा नियम लागू होतो का
sir 14 mahinyche bal aahe pan tatkalik badle krta yete ka tyache niyam
खूप छान माहिती sir
Sir 2000 phile Saskiy sevet aslelya karmchari yana tisare aptya 2004 che aahe tayana saskiy labha milel ka piliz mahiti milavi hi vinanti
धन्यवाद
आदरणीय सर,
ऑडियो क्रमांक 328 प्रसारीत केल्या बद्दल आभारी आहे. मागील आठवड्यात आपण सांगितले प्रमाणे आम्ही आज ऑडियो प्रसारीत होणार नाही असे समजलो होतो परंतु आपणास सुध्धा ऑडियो तयार केल्या शिवाय चैन पडत नाही आपण ऑडियो प्रसारीत करणार नाही म्हणत म्हणत पुन्हा ऑडियो प्रसारीत केलाच त्या बद्दल धन्यवाद !
Sir mala kahi maargdarshan diya.. Ajun kahi nirnay aala aahe ka sir anukampa 3ra aapatya cha..
Sir 28/3/2005 purvi tisre apatya potat asel tr ha gr lagu hoto ka
31 december 2001 चा तीन अपत्य विषय माहिती द्या
Sadya mala 3 apaty ahet pn me psi chi exam deu shakto ka sir karan maz pahilya mulala autism ahe
सर 2013 ला 1 आणि 2015 ला 1पहिले 2 मुले आहे.
नंतर ट्वीन मुलगी झाले
मला govt. जॉब मिळन का 2020
तीन अपत्य लहान आहे तर आई अनुकंपा तत्वावर घेऊ शकता का
Sir jay hind jay bharat. Mi army retire aahe pn mala 28 March 2005 nantar tisare apatye aahe mi apatra tharato ka sir please mahiti sanga mi police sathi try karit aahe.
सर धन्यवाद
पहिली पत्नी पासून 2 मुले असतील आणि ती पत्नी मयत झाली असेल व नंतर दुसरे लग्न झाले नंतर त्या पत्नी कडून 1 मुलं झाले असेल तर त्याला नोकरीं वरून कमी करू शकतात काय मार्गदर्शन व्हावे 👏👏
सर मला तुमचा नंबर मिळेल का
सर 2005 नंतर जन्माला आलेले मुल आपण दत्तक म्हणून दुसऱ्याला दिले तर ... नोकरी जाणार. नाही का.. प्लीज रिप्लाय
जाते, उच्च न्यायालयाने जजमेंट आहे
सर अनुकंपा जागेवर नातू जमतो का
3 पेक्षा जास्त अपत्य असेल आणि ते 2005 अगोदर असेल तर अनुकंपा मधे ऑर्डर मिळू शकते का
Reply bhetla ka
28/3/2005 चा शासन निर्णयानुसार कलम 5 मध्ये 2005 चे पुर्वी नियुक्ती असेल अशांना तीन आपत्याचा नियम लागू नसेल असे स्पष्ट पणे नमुद केले आहे
अगदी बरोबर.👍👍
@@karmacharimitra1453 २००५ शासननिर्णयाअगोदर अगोदर नियुक्ती असलेल्यांना तिसरे अपत्य चालते तर त्या तिसऱ्या अपत्याला अनुकंपा मधून नोकरी मिळू शकते का
8/6/23 ला सेवाजेष्ठतेच्या संदर्भात ईमेल वर सविस्तर माहिती पाठवली आहे सर.
नमस्कार सर
२८/३/२००५ पूर्वी नेमणूक असणाऱ्या माञ २८/३/२००५ नंतर तिसरे अपत्य असणाऱ्या शिक्षकास पदोन्नती मिळू शकते का? (मुख्याध्यापक पदासाठी )
तुम्ही शिक्षक तरी कस काय राहू शकता ? तुम्ही अपात्र होऊ शकता न?
आरोग्य सेवक जि प कर्मचारी पुढील शिक्षण घेण्याची परवानगी कशी घ्यावी????????
Shalechi manyata kaduna ghetlyanantar manyata prapt kar.charyana sevet Samsung ghene babt g.r.
Sir anukampa niyukti chi jo att aahe 3 aapatya chi te high court ne unconditional theraulela aahe menee te high court cha ani te mate.. cha nirnay vibhag pramukh la dila hota.. Pan tyanna kahi samajla nhi tyanni asa sangitla tum cha case alag aahe he nirnay cha ani tum chi situation cha kahi sambandh nahi..
Bhai apka no. Mile ga kya
सर २००५ ची अधिसुचना हा अंनुकंप भरती उमेदवाराना लागु होतो की नाही?
Dada tumcha no. Dya plz
अंगणवाडी महीला पुर्ण वेळकाम करत सरकार म्हणत आरधवेळ काम करतात .बालवाडी 1992कामकेले नंतर 1996 पासुन अंगणवाडीत रुज झाले कामला
तिस वर्ष काम करत सरकार डी ग्रड पण देत नाही.फक्त 300रेज मजुरी.वरीष्ठ आदेश काम.
सर नमस्कार,सेवा जेष्ठतेच्या संदर्भात मागील आठवड्यात मी सविस्तर माहिती आपणास ईमेलद्वारे पाठवली आहे.कृपया त्या संदर्भात मला मार्गदर्शन व नेमकी कोणाकडे दाद मागावी ते कृपयासांगावे ही विनंती.🙏
सर रिप्लाय मी
Sir mala 2018 and 2024 la 2 apatya ahet pn mala 3 re apatya have ahe tasech mala government job pn pahije ahe . Ky karayach guidance vhav plz