एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ सातव्या वेतन आयोगावर बैठकीसाठी | MSRTC Updates

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 сер 2024
  • एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ सातव्या वेतन आयोगावर बैठकीसाठी | MSRTC Updates

КОМЕНТАРІ • 27

  • @rajendramahale7545
    @rajendramahale7545 Місяць тому +14

    आश्वासने नकोय, अंमलबजावणी हवी. दुखवट्याचा संपूर्ण पगार मिळाला पाहिजे.

  • @mangeshreche5430
    @mangeshreche5430 Місяць тому +12

    मुख्य मंत्री ने तुम्हाला किती मान दिला जे तुम्ही मुख्य मंत्री लां मान देऊन संप मागे घेतला अरे लाज वाटली पाहिजे

  • @sacchidanandpuri5669
    @sacchidanandpuri5669 Місяць тому +1

    खूप खूप धन्यवाद दादा समस्त संघटना विरहित एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने खुप खुप अभिनंदन...

  • @ninadkamble1071
    @ninadkamble1071 Місяць тому +7

    काय थट्टा लावली आहे संप पुकारायचा ऐनवेळी माघार घेत राहायचे

  • @gopaldongare5643
    @gopaldongare5643 Місяць тому +7

    हे आपल्याला केलंच देणार असे वाटते कारण एकादशी आहे.

  • @pawanshelke7152
    @pawanshelke7152 Місяць тому +2

    एसटी कर्मचाऱ्यांनी पडळकर यांच्या नादाला लागू नये नाहीतर हा वाटोळ करायला बसलेला आहे

  • @anilgalfade9601
    @anilgalfade9601 Місяць тому +3

    जय कष्टकरी

  • @firojshanediwan6759
    @firojshanediwan6759 Місяць тому +4

    7 pay ...🎉

  • @user-oj1pw4ee6f
    @user-oj1pw4ee6f Місяць тому +2

    विधानसभा निवडणुकीत एसटी कामगारांची कुटुंब मतदान करणार नाही मी एक एसटी कामगारांची बायको आहे

  • @ankushnarote2237
    @ankushnarote2237 Місяць тому +3

    श्रेय वादासाठी कामगारांची दिशाभूल करु नका

  • @sureshchaudhari8576
    @sureshchaudhari8576 Місяць тому +3

    किती दिवस चालक वाहकांना फसवणार

  • @user-vb9bu3hp5r
    @user-vb9bu3hp5r Місяць тому +2

    आत्ता कवर बैठका घेतल्या जातात 😢😮

  • @pravin7301
    @pravin7301 Місяць тому +2

    sharad pawar asech sabhet bolale hote 6 mahine samp chalala pan kay dil

  • @PrakashNimbalkar-u6u
    @PrakashNimbalkar-u6u Місяць тому

    स्टंट बाज पुरी चे नादाला लागू नका..
    वकिलाचा पक्का चेला आहे..
    काही दिवसानंतर संपूर्ण एस टी कामगारांना कळेल..

    • @SamadhanMarkande
      @SamadhanMarkande Місяць тому +1

      तू समोर ये मग तुझ्या मागे लागतो.

  • @vasantraokhandebharad9982
    @vasantraokhandebharad9982 Місяць тому +1

    ही सर्व फसवेगीरी आहे नोटाचा वापर करा आत्ता लाईनवर येतील

  • @AkRathod-f7v
    @AkRathod-f7v Місяць тому +1

    Padlkar ani sadabhau khot var vishvas nahi bhau te kevha maghar ghetil

  • @rajubharambe5310
    @rajubharambe5310 Місяць тому +2

    Sevashakti kay rav binshart ma ghar ka?? Ghetali???

  • @pradnyeshnarvekar973
    @pradnyeshnarvekar973 Місяць тому +1

    काही देणार नाही आहेत.. हा इतिहास आहे.. आतापर्यंत तुकडा फेकत जगवले कर्मचाऱ्यांना.. पुढेही तुकडा च टाकणार

  • @panditwagh8146
    @panditwagh8146 Місяць тому

    चालक वाहक ला कुणी वाली नाही सगळे फसवणूक व दिशा भुल करतात