काय हे खर आहे ? MSRTC Updates

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • काय हे खर आहे ? MSRTC Updates #msrtc #msrtcupdates #ststrike #meeting #eknathshinde

КОМЕНТАРІ • 56

  • @AtulHejib
    @AtulHejib 23 дні тому +17

    पगारात ₹ ७००० ने वाढ होणार अशी कुठलीही चर्चा ऐकलेली नाही आता ही परिस्थिती आलीये कुठल्याच प्रकारच्या सकारात्मक गोष्टींवर देखील कामगारांचा विश्वास राहिलेला नाही आणी ना कुठल्या संघटनांवर

  • @prakashgutte
    @prakashgutte 23 дні тому +9

    सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा अन्यथा येणारा काळ सरकार साठी कठीण आहे हे स्पष्ट आहे.

    • @yogeshpatwardhan9145
      @yogeshpatwardhan9145 22 дні тому +1

      सगळे पक्ष जाणून बुजून वेळ काढू धोरण राबवतात.

  • @user-lv3te5gm4q
    @user-lv3te5gm4q 23 дні тому +11

    जोपर्यंत ताटे जिवंत आहे तोवर शासकीय कर्मचाऱ्यांएवढी पगार वाढ शक्य नाही.एस.टी.कामगारांसाठी ताटे साडेसाती आहे.

  • @aaradhyashopyshopy9424
    @aaradhyashopyshopy9424 23 дні тому +18

    हिम्मत असेल तर सातवा वेतन मागा नाहीतर . सर्व कामगारांचा असणारा विश्वास संपला म्हणून समजा. आजपर्यंत कामगार नेत्यांनी कामगारांच आयूष्य उध्वस्त केले आहेत . आतातरी जरा चांगल करा

  • @vijaydhangar4453
    @vijaydhangar4453 23 дні тому +3

    हे जर 7000हजार जर लागूच झाले च तर येनार जानेवारी महिना महाराष्ट्रात कुठला ही कर्मचारी कूठलया संघटना ची पावती फाडूच नका हेच

  • @RIDER_ShivMh21
    @RIDER_ShivMh21 23 дні тому +4

    अरे पेटलेच आहे तर 7 वेतन आयोग माघा ना तुम्ही कधी एक झाले नाही आणि खेद आहे मला वाटतय तुम्ही कधी एक होऊ पण शकणार नाही बहुतांश कर्मचारी विचार करतोय जे भेटलं ते ठीक आहे आरे असं कसं जमेल मग अरे सरकार वर जास्त दबाव आणला पाहिजे नाही तर गेलं 7 वेतन आयोग....काय बोलून पण फायदा नाही तुम्ही एक होऊच शकत नाही....अजूनही सांगतो एक झाले तर टिकल नाही तर कठीण आहे
    काही जास्त बोलत असेल तर माफ करा
    #मिएकसामान्यप्रवासी #Support #CMOOFFICE #MSRTC

  • @riya-hx5tu
    @riya-hx5tu 8 днів тому

    कोरोना च्या काळात संपामुळे त्यांच्यावर अन्याय केला आता तरी त्यांना न्याय द्या

  • @rathodrajendra5478
    @rathodrajendra5478 23 дні тому +10

    पत्रकार साहेब आजच्या मिटिंगच काय झालं
    त्याच काही अपडेट कळवा

    • @msrtcupdates
      @msrtcupdates  23 дні тому +3

      मीटिंग रद्द झाली

    • @karimshaikkh4400
      @karimshaikkh4400 23 дні тому +3

      अहो हे असचं चालणार, आचार, संहिता लागू होई, पर्यंत

    • @sureshchaudhari8576
      @sureshchaudhari8576 23 дні тому +1

      वेतन नाही तर मतदान नाही

  • @KoshorJaDhav-ys6gl
    @KoshorJaDhav-ys6gl 20 днів тому +1

    तुम्ही कितीही काही करा पण (जीव जरी दिला) तरी पण st कामगारांची दया कोणाला ही येणार नाही हे आम्ही चांगलं जाणून आहे एक st कामगार

  • @nittm8630
    @nittm8630 22 дні тому +1

    ही वाढ पगारात नको, बेसिक मध्ये पाहिजे.

  • @arvindrajeshirke4817
    @arvindrajeshirke4817 20 днів тому +1

    अरे एक कायते ठरवा संदिप शिंदे हनुमन ताटे साह हनुमतसार हनुमान ताटे साहेब आपण काहीकरू शकत नाही कारण फक्त मिटींगा आणि मिटींगा एवढच जमत बास

  • @bandudevkate9432
    @bandudevkate9432 23 дні тому +10

    हे जर वापस आले तर यांच्या संघटना बुडाल्या म्हणून समजा 😮😮😮

    • @vaibhavmanjarekar7046
      @vaibhavmanjarekar7046 23 дні тому +1

      As kahi hot nhi saheb aaple karmchari prt यांचाच पावत्या घेणार

  • @anandmane7141
    @anandmane7141 23 дні тому +7

    अर्थ संकल्पात तरतूद केली नाही.....
    तर
    कुठून देणार.....
    बोलाची कढी आणि बोलाचा भात...
    आडातच नाही तर पोहर्यात कुठून येणार?
    सर्वांनी बंद पुकारला पाहिजे!!!

  • @kurhadeyogesh6386
    @kurhadeyogesh6386 23 дні тому +2

    He sarkar kahich denar nahi samp strike kelach pahije pagar khupach Kami aahe 😢😢😢

  • @prashantbagul1165
    @prashantbagul1165 23 дні тому +1

    7000 रु. मागणे म्हणजे बुद्धीहीनाचे काम आहे.
    मागायचेच तर सातवा वेतन आयोग मागा.

  • @asfaktadavi1989
    @asfaktadavi1989 23 дні тому +5

    7 pay ,Baki kahich nahi......

  • @kurhadeyogesh6386
    @kurhadeyogesh6386 23 дні тому +2

    We want 7 pay msrtc jalgaon 😢😢😢

  • @Arjunkumar-ou8cv
    @Arjunkumar-ou8cv 7 днів тому

    कामगारांची दिशाभूल केली ह्या सरकारने

  • @bhagwanwanve2156
    @bhagwanwanve2156 22 дні тому +1

    आक्रमक भूमिका घेतली पाहिजे

  • @manojchavhan8219
    @manojchavhan8219 23 дні тому +1

    फक्त सातवा वेतन आयोग

  • @gajananikhar7325
    @gajananikhar7325 22 дні тому +1

    7 वा वेतन आयोग

  • @milindjagtap4151
    @milindjagtap4151 23 дні тому +4

    ज्यानी वाढ केली त्यानी लेखी द्यावे समजलं का

  • @sayajimali1279
    @sayajimali1279 22 дні тому

    7000 पगारात वाढ नको आहे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार पाहिजे ही एकच कामगारांची मागणी आहे एसटी कर्मचाऱ्यांची

  • @sandipwagh9595
    @sandipwagh9595 18 днів тому

    मतदान करा पण नोटा दाबा फक्त नोटा दाबा 1लाख गुणिले 20=20लाख मतदान नोटा दाबा 😮😮😮😮😮😮बघा काय होते राजकारण 🙏🙏

  • @dilikoli4328
    @dilikoli4328 23 дні тому +2

    Satava Vetan Ayog Maga. Nahi Dila Tar Amdaracya Pagaravar wadh Hou Devu Naka.

  • @pramodshirsath2148
    @pramodshirsath2148 23 дні тому +3

    देणारे ते आहे तुमचं अस कुठल भाकीत

  • @yogeshpatwardhan9145
    @yogeshpatwardhan9145 22 дні тому

    जर आताच्या सरकार ने समाधान कारक वाढ दिली नाही, तर कोणत्याही पक्षाला, अपक्षाला मतदान नाही. बहिष्कार.

  • @sureshgangawane5549
    @sureshgangawane5549 23 дні тому +3

    कोन्ही सहभागी होणार नाही

  • @AlpeshMavchi-q1r
    @AlpeshMavchi-q1r 8 днів тому

    Nice video bahi

  • @ravindrabhagat8625
    @ravindrabhagat8625 23 дні тому +4

    Hajar velas hecha sagto

  • @KiranWakchaure-if5kn
    @KiranWakchaure-if5kn 22 дні тому

    7 पे मागा आणि घ्या आणि मिळून द्या कर्मचाऱ्यांना. बदला जरा संघटना वाले.

  • @yt_gamear8117
    @yt_gamear8117 23 дні тому +3

    Kuriti samiti मध्ये कोण कोण आहे त्यांची नाव प्रसिद्ध करा

  • @chaukadedhumal
    @chaukadedhumal 23 дні тому +3

    नवीन भरती करा किती तरी अप्रेटिस मुल वाट पाहत आहे

  • @kailaskumbhar4812
    @kailaskumbhar4812 22 дні тому

    Apali ST ❤❤❤❤

  • @bhagwanlatpate9414
    @bhagwanlatpate9414 17 днів тому

    टाइमपास😂😂

  • @vaishuchavan2430
    @vaishuchavan2430 22 дні тому

    संदीप शिंदे हनुमंत ताटे माती खाऊ निघाले 666666

  • @sachintalele4340
    @sachintalele4340 22 дні тому

    केळं

  • @arjunkadam6077
    @arjunkadam6077 22 дні тому +1

    काहीतरी चुकीचा संदेश पसरू नका कारण अजून कोणाची कोणाशी मीटिंग झालेली नाही आणि तुम्हाला हे कोठून कळले विदर्भ च्या लोकांचं तर काही सांगू नकोस कारण आता त्या पुरीला साथ देण्याचे सोडून हा पोहरे याचिका दाखल करायला निघाला आहे याचिका म्हणले की कामगारांनी घ्या केळ