🔥घरी बसून 1 लाख पेन्शन 😱| बच्चू कडू | bacchu kadu | bacchu kadu latest speech

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • 🔥घरी बसून 1 लाख पेन्शन 😱 | बच्चू कडू | bacchu kadu | bacchu kadu latest speech
    #ajitpawar #pikvima #eknathshinder #maharashtra #ajitpawar #eknathshinde #pikvima
    ************************************************
    telegram/link/t.me/bhumigyan
    Facebook//link / raju.sathaliya.7
    Instagram//link/ / bhumigyan
    ***********************************************
    video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any. Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Disclaimer: The information is an archive based on
    internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.
    *************†*********************************
    #subscribe_करून_all_करून_ठेवा_तुम्हालाच_फायदा_होईल
    #bhumigyan #rajusathaliya #bhumigyan #rajusathaliya #jamin_mojani #sarkari_mojani

КОМЕНТАРІ • 556

  • @tayyabkhanpathan206
    @tayyabkhanpathan206 9 місяців тому +181

    पंजाब सरकारने आमदारांची पेन्शन बंद केली तसाच निर्णय महाराष्ट्र शासनाने घ्यावा

    • @swapnilbhandari3427
      @swapnilbhandari3427 9 місяців тому +5

      तिथे एक हाती केजरीवाल सरकार आहे इथे 3 सरकार ची सत्ता आहे..

    • @popatpichad8405
      @popatpichad8405 9 місяців тому +2

      बरोबर आहे

    • @swapnilbhandari3427
      @swapnilbhandari3427 9 місяців тому

      मला वाटते असे केले तर शासनाच्या तिजोरी वरील भार नक्कीच कमी होईल..
      *01) सर्व आमदार, खासदारांना पेंशन मिळू नये. कारण राजकारण म्हणजे नोकरी नाही. त्यामुळे नोकरी नाही तर वेतन नाही. राजकारण हे लोक प्रतिनिधित्व कायद्याअंतर्गत एक निवडणूक प्रक्रियेचा भाग आहे, त्याच्या सदस्यत्वास कोणतीही सेवा निवृत्ती नाही, परंतु सध्या त्यांना 5 वर्षांच्या सदस्य परानंतर पेन्शन मिळते. यात आणखी एक मोठा गोंधळ असा आहे की जर एखादी व्यक्ती कौन्सिलर असेल तर मग तो विधायक बनतो आणि नंतर सदस्य बनतो, त्याला तीन-तीन पेन्शन मिळते पण सामान्य माणूस दोन ठिकाणी नोकरीही करू शकत नाही, देशाच्या नागरिकांशी हा एक मोठा विश्वासघात आहे त्यामुळे त्यांची पेन्शन त्वरित बंद करावी .*
      *02) सेंट्रल पे कमिशन ने, भारतीय संसदेच्या आमदार खासदारांचा भत्ता सुधारित करावा. पण ते नौकर नसल्याने त्यांचे वेतन बंद करावे . (सध्या ते स्वत: साठी मत मागतात स्वत:चे वेतन आणि भत्ते वाढवतात आणि त्या वेळी सर्व पक्षांच्या सदस्यांचे स्वर एकत्र येतात ,हे विशेष,.*
      *03) खासदारांनी त्यांच्या सध्याच्या आरोग्य सेवा सुविधा नाकारून भारतीय सार्वजनिक आरोग्य सेवेचां लाभ घ्यावा. आपल्या व्याधीवरील उपचार भारतात केले जावे . विदेशात उपचार केले जाऊ नये, जर करायचेच झाले तर ते आपल्या स्वतःच्या खर्चाने करावे .*
      *4) मोफत सवलत, राशन, वीज, पाणी, फोन बिल सहित सर्व सेवांची समाप्ती केली पाहिजे. (त्यांना इतक्या सवलती कायद्याने मिळत नाहीत)*
      *05) गुन्हेगार नेत्यांना निवडणूक लढण्यापासून बंदी असावी. संदिग्ध व्यक्तींकडे दंडनीय, गुन्हेगारी शुल्क आणि दृढनिश्चय, गुन्हेगारी रेकॉर्ड किंवा भूतकाळातील त्यांना झालेला दंड विचारात घेवून अशा सदस्यांवर बंदी घालणे आवश्यक आहे. राजकारण्यांकडून आर्थिक नुकसान झाल्यास त्यांच्या कडून व त्यांच्या कुटुंबियांकडून, तसेच नामनिर्देशित व्यक्तींकडून त्याची भरपाई केली पाहिजे.*
      *06) खासदारांनी सामान्य भारतीय लोकांना लागू असलेल्या सर्व कायद्यांचे देखील पालन करावे. **
      *07) संसद कँन्टीनमध्ये मिळणाऱ्या जेवणात सवलत देऊ नये,संसदेत लोकप्रतिनिधी या नात्याने स्थान आहे, लुटालुटी साठी आकर्षक करिअर नाही.*
      *08) विनामूल्य रेल्वे आणि विमान प्रवास बंद करावा.*
      *9) नेते मरे पर्यंत खुर्चीला चिकटून राहणार, आणि सामान्य माणूस वयाच्या ५८ किंवा ६० व्या वर्षी सेवानिवृत्त होणार? ह्याचीं बुध्दी वयोवृद्ध होऊन ही तल्लख रहाते आणि सामान्य माणूस कामाच्याही लायक रहात नाही?

    • @mohan.8281
      @mohan.8281 6 місяців тому +1

      बरोबर यामुळे सरकारी तिजोरीवर ताण कमी होऊन गरिबाला चांगल्या योजना राबाऊ शकता

  • @mohandidshere8924
    @mohandidshere8924 9 місяців тому +97

    असा पाहिजे मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी

  • @vishwas6015
    @vishwas6015 9 місяців тому +65

    अतिशय शेतकऱ्यांना आशा आपल्या कडून आहेत बचुभाऊ आपण शेतकर्यांचा आ‌वाज आहात सर्व शेतकरी आपला रूणी आहे असेच कार्य करत रहा

  • @user-mn4fd7hr7d
    @user-mn4fd7hr7d 9 місяців тому +116

    भावी मुख्यमंत्री हेच आसावे मंत्रालयात एकच मर्द बच्चु कडु साहेब बाकीचे॰॰॰आहेत

  • @satishjagadale2802
    @satishjagadale2802 9 місяців тому +105

    असा आमदार होणे नाही शेतकरी व मजूर यांचा देव दुत

    • @bhausahebavhad47
      @bhausahebavhad47 21 годину тому

      असा मुख्यमंत्री होने महाराराष्ट❤🎉

  • @sunilpagare.8844
    @sunilpagare.8844 9 місяців тому +131

    शेतकऱ्यांसाठी खरा बोलणारा नेता.

  • @subhashjagtap1995
    @subhashjagtap1995 6 місяців тому +5

    माननीय आमदार बच्चू भाऊ आपण लोकसभेला प्रत्येक मतदारसंघात आपल्या पक्षाचा उमेदवार उभा करा

  • @CU.Indian11
    @CU.Indian11 9 місяців тому +26

    महाराष्ट्र मद्ये एकमेव नेता.. ओन्ली बच्छु कडू साहेब.....नेहमीच मन जिंकतात

  • @drabhijeetw7218
    @drabhijeetw7218 9 місяців тому +57

    आमदाराणा किती पेंशन भेटती ते बंद करा

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 9 місяців тому +45

    आमदार असावा तर असा.बच्चु साहेब चे खूप खूप आभार.

  • @sharadshinde8280
    @sharadshinde8280 9 місяців тому +23

    कडू साहेब तुम्ही गोड आहात.ह्या झोंड लोकांबरोबर तुम्ही राहू नका विरोधी बाकावरा बसा सर.

  • @bhagwanauchite144
    @bhagwanauchite144 9 місяців тому +14

    साहेब,आम्हा शेतकऱ्यांसाठी फक्त एक करा,खतांचे, औषधांचे, डीझेल,पेट्रोल,गॅस,यांचे दर कमी करा.तरी आम्ही समाधानी राहू.

  • @eknathpole8169
    @eknathpole8169 9 місяців тому +20

    माणसे भरपूर पाहिले पण बच्चू कडू भाऊ सारखे नाही पाहीले शेतकऱ्याची प्रश्न मांडण्यासाठी देवासारखी उतरून आले तुम्ही साहेब धन्यवाद 🙏🙏🙏 साहेब तुम्ही जर असेच प्रश्न तर मांडले अख्खा शेतकरी तुमच्या पाठीशी ऊभाराहील खरं तर हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याने बघायला पाहिजे कोण कोणासाठी काम करते हे त्यांना धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏बचुसाहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tggaming5498
    @tggaming5498 9 місяців тому +57

    शेतऱ्यांसाठी देवदूत आहेत साहेब तुम्ही असेच विचार मांडणारे कोणतेही अधिकारी नाही

  • @amolsabane8046
    @amolsabane8046 9 місяців тому +56

    Kadu saheb very good speech on farmer & agriculture in assembly session

  • @balasahebjagatap7964
    @balasahebjagatap7964 6 місяців тому +2

    शेतकर्याच खरी परीस्थिती काय ते दादा मांडतात खरच खुप आभारी आहोत कडु साहेब ❤❤❤❤❤

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 9 місяців тому +16

    असा आमदार साहेब पाहीजेत शेतकरीवर्ग मजूरवर्ग तुम्हालाच मतदान करनार आहेत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल चरण जाधव 🙏🙏🙏

  • @sarangdharbagade7971
    @sarangdharbagade7971 9 місяців тому +17

    खरी गोस्ट आहे बच्च भाऊ. आमदार खासदार मंत्री यांचीपगार वाढ थांवावा नाहित्र्१

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 9 місяців тому +16

    बोलन्याच प्लस पांईट बच्चु भाऊ चा परफर्मस चांगला आहे धन्यवाद! सरकार ने योग्य नियोजन करने महत्वाचे आहे पण बच्चु भाऊ सत्ता नाल्यांना सोईचा नाही वाटत 😊😊😊

  • @balurathod9136
    @balurathod9136 9 місяців тому +41

    बचू भाऊ जिंदा बाद शेतकऱ्यांना 24हाजर् वर्ष काठी दिल पाहिजे

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 9 місяців тому

      जे आमदाराला.शाळ.जेआमदारालाकारखाणाजेआमदाला

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 9 місяців тому

      शेतकरी साठी येवढेच आमदरबाकिसताधरीकमिवीचारकरतातावाटटत

  • @krishnakumardabholkar1151
    @krishnakumardabholkar1151 9 місяців тому +3

    पंजाब सरकारने आमदारांची पेन्शन बंद केली तसाच निर्णय महाराष्ट्र सरकारनेही घ्यावा ही सूचना योग्य आहे.

  • @shailendralad2445
    @shailendralad2445 9 місяців тому +34

    एकच आमदार आहेत जे निरभिड बोलतात

  • @goutamtonape3989
    @goutamtonape3989 9 місяців тому +6

    बच्चुभाऊंनी आमदार, खासदार यांच्या पण पेन्सनवर बोलाव आमदार खासदार यांची पण पेन्सन बंद करण्याची कोणात धमक आहे काय ॽ

  • @ganeshkakade3412
    @ganeshkakade3412 8 місяців тому +5

    साहेब महामंडळातील सेवानिवृत्त चालक व वाहक यांना महिन्याला पेन्शन फक्त एक हजार रुपये मिळते या पेन्शन मधे उदरनिर्वाह होत नाही तरी सेवानिवृत्त चालक व वाहक यांना किमान 15000 रुपये पेन्शन द्यावी ही नम्र विनंती

  • @sansarefilmsproduction
    @sansarefilmsproduction 8 місяців тому +7

    साहेब बरोबर बोललात.जे घरी बसलेल्या नेत्यांना पेंशन योजना बंद केली पाहिजे.

  • @somnathlandage4302
    @somnathlandage4302 9 місяців тому +2

    "भाऊ "तुम्हीं मुख्यमंत्री व्हायला पाहिजे!विधानसभेत तुमच्या बरोबरीचा अभ्यासू सडेतोड ,सर्वसामान्यांचे प्रश्न उचलून धरणारा कोणी नाही.बाकी सर्व जुगाडू!

  • @kishorjagnale4049
    @kishorjagnale4049 8 місяців тому +6

    राजकारणी लोकांमध्ये हिंमत असेल तर स्वतःची पेन्शन बंद करून दाखवा.😊 बच्चुभाऊ कडू तयार आहेत आणि तुम्ही.

  • @narayanwatane6117
    @narayanwatane6117 9 місяців тому +4

    येणाऱ्या 2024 मध्ये बच्चूभाऊच पाहिजे असेल तर जास्तीत जास्त प्रहारचे आमदार निवडून दयावे जेनतेने.कारण असाआमदार लोकांचे शेतकऱ्याचे अपंगाचे प्रश्न आणी समच्छा सभागृहात मांडणारा व कोणालाही न भिणारा मर्द माणूस पुन्हा भेटणार नाही बापहो पहा आता तुमच्या हातात आहे ती ताकद. 🌹जय जवान जय किसान 🙏🏼

  • @user-te2ew9mw5b
    @user-te2ew9mw5b 6 місяців тому +4

    बरोबर आहे म्हणुन तरगरीबाला पेन्शन नाहि कारण मत्री पाच वर्ष भरपुर मेहनत करतात म्हनुन त्यांन एक लाख पेन्शन मीळते जनता डोळे असुन अंधळी आहे म्हनुन जग रीकाम झाल आहे

  • @shivajipadghan4667
    @shivajipadghan4667 9 місяців тому +12

    भाऊ फक्त तुझ्यासाठी हे पाहून रायलो हे सर्व आमदार खासदार फक्त पैसा हवा आहे

  • @dnyaneshawarsonawane8188
    @dnyaneshawarsonawane8188 9 місяців тому +10

    शैतकरी यांचे प्रश्न तळमळते पणे माडणारा खरा. शेर बहादुर बच्चूभाऊ

  • @rohidasudmalle3784
    @rohidasudmalle3784 8 місяців тому +2

    बच्चू भाऊ , तुमचे म्हणणे बरोबर आहे...मी समर्थन करत आहे..

  • @nandkishordeshmukh5721
    @nandkishordeshmukh5721 9 місяців тому +2

    माननीय बच्चू कडू साहेब आपण खरोखर देव माणूस आहात
    29 सप्टेंबर 2018 ला निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांसाठी पेन्शन नाही म्हणून सानुग्रह अनुदान 10 लाख रुपये देण्याचा शासन निर्णय निघाला होता
    ते मिळालेच नाही
    आता 31 मार्च 2023 ला आता ते रद्द करून कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान देण्याचा शासन निर्णय काढला
    त्यावर उच्चतंत्र शिक्षण विभागाचे परिपत्रक सुद्धा निघालं
    आज तीन महिने झाले
    मग आता मृत्युउपदानाचे लाभ आणि कुटुंब निवृत्ती वेतन निधन झालेल्या कर्मचाऱ्यांचे वारस जिवंत असेपर्यंत कृपया लवकर मिळाले तर योग्य होईल
    आणि
    आपले खूप उपकार होतील
    धन्यवाद🙏

  • @sajjankakade1859
    @sajjankakade1859 9 місяців тому +4

    बच्चुभाऊ खुप खुप धन्यवाद खुप अभ्यापुर्ण बोललात शेतकऱ्यासाठी बाकिच्या आमदारांची वाचा गेली तुमच्यासारख बोलायला लाचार भामटे आहेत .आमच्या शेतकऱ्यांच्या वतीन बच्चुभाऊ विधानसभेत दिर्घ काळ आमदार म्हणुन निवडुन जावोत हिच देवाकडे प्रार्थना ❤❤

  • @ganeshtarle2861
    @ganeshtarle2861 9 місяців тому +9

    जबरदस्त बोलता तुम्ही.
    पोटतिडकीने बोलता.
    तुमच्या सारखे ५० आमदार लोकांनी अपक्ष जर निवडून दिले तर शेतकर्यांचे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही.
    शेतकरयांनो अपक्ष व प्रामाणिक लोक निवडून द्या

  • @santoshjagtap9997
    @santoshjagtap9997 9 місяців тому +2

    शेतकरी कष्टकरी कामगार यांचे खरे नेते बच्चु भाऊ

  • @dilipmathurkar8136
    @dilipmathurkar8136 8 місяців тому +5

    खरा देवदूत,, कास्तकाराचे सरसगट कर्ज माफी पाहिजे,,

  • @namdevgangurde9931
    @namdevgangurde9931 9 місяців тому +7

    भाऊ खरोखर तुम्ही तुम्ही शेतकऱ्यांसाठी प्रखर मत मांडलं तुमचे आभार मानावे तेवढे कमी तुम्ही जे अभ्यास करून मत ते आत्तापर्यंत एकही आमदार नेमांडले नाही जे तुम्हाला समजले ते सरकारला नाही आणि असाच जर शेतकऱ्यांवर अन्याय होत गेला तर एक दिवस शेती आणि शेतकरी दोन्ही उध्वस्त होतील

  • @ravindrasapkal748
    @ravindrasapkal748 9 місяців тому +5

    श्री कडु साहेब एकदम बरोबर बोलतायत आम्हास हे सांगावयाचे की सरकारात कोणीही आले तर सर्वच नेते लोक फक्त शेतकऱ्यांनचे नांवे रोज सकाळ पासुन संध्याकाळ पर्यन्त शेतकरी नांवे फक्त बोंबा मारतात,त्याच उदो उदो करता आणि शेतकऱ्यांच्या साठी किती तळमळीने काय करता हो तर काहीच नाही हे फक्त मतांचे राजकारण किती काळ होणार?????,भारत मेरा महान

  • @ashoksuryavanshi5330
    @ashoksuryavanshi5330 9 місяців тому +2

    बच्चू कडू साहेबांचा अतिउत्तम भाषण त्याचप्रमाणे कुठलाही आमदाराला 50 हजारांपेक्षा जास्त पेन्शन देण्यात येऊ नये चार वेळा जरी आमदारकी केली असेल त किंवा तो निवृत्त झाला असेल त्यावेळेला फक्त एकदाच एकदाच 50,000 पेन्शन देण्यात यावी.

  • @umeshahir8064
    @umeshahir8064 8 місяців тому +6

    असा मुख्यमंत्री पाहिजे

  • @sharadgawade8438
    @sharadgawade8438 9 місяців тому +18

    शाब्बास कडू साहेब

  • @shrirampatil4944
    @shrirampatil4944 9 місяців тому +3

    अपना भिडु बच्चुभाऊ कडु...शेतकरी, शेतमजूर,दिव्यांगाचा हक्काचा एकमेव आमदार बच्चुभाऊ कडु.अभ्यासपुर्ण मांडणी.

  • @dadasahebtirmare7678
    @dadasahebtirmare7678 9 місяців тому +7

    यांच्या पेंशन बंद करायला पाहिजे मंत्री असताना जनतेला लुबाडले

  • @samadhanjagtap2754
    @samadhanjagtap2754 9 місяців тому +4

    बच्चू भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है मरते दम तक

  • @bajrangchoure1248
    @bajrangchoure1248 9 місяців тому +21

    वाघ वाघ 🐅🐅🐅🐅 खरंच

  • @devendraawachar7642
    @devendraawachar7642 9 місяців тому +2

    सर्व प्रथम आमदार कडू साहेबांनी पेन्शन घेऊ नये . हे स्पष्ट करावे . व त्यानंतर बोलावे .
    नौटंकी करू नये . आमदारांना कशाला वेतन पाहीजे . ते तुम्ही घेऊ नका . नंतर सभागृहात बोला . नौटंकी करू नका .

  • @pradeepsuryawanshi3393
    @pradeepsuryawanshi3393 9 місяців тому +3

    😮बचु कडु खरा मर्द माणुस आहे बाकी सगळे छके लाज वाटली पाहीजे आ बचु साहेबांच मत खर आहे सामान्य मानसाचा कैवारी दादा मनातन उतरला माणुस शिवी सुध्दा द्यायचा लायकीचा नाही

  • @nandinighumare7652
    @nandinighumare7652 8 місяців тому +2

    संपुर्ण कर्जमाफी असावी...लाख दोन लाख मदत देण्यापेक्षा शेतकर्याला निसर्गाने सतत झोडून काढले सरकारनेही शेतमाल वरुन मारले मग त्याने जावे कुठे...त्याला सरसकट कर्जमाफी देवून 7/12 कोरा करा...

  • @Arjun-lc3ms
    @Arjun-lc3ms 9 місяців тому +8

    धन्यवाद दादा खरा शेतकरी कैवारी बाकी सर्व भामटे कोणी काही बोलत नाही सर्व लूटमार करणारे आहे

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 9 місяців тому +5

    बचु कडुसाहेब खरा प्रश्न शेतकरी यांच्या बाजूने धन्य वाद साहेब

  • @shaikhjunaid6734
    @shaikhjunaid6734 9 місяців тому +1

    Very.good.bhau

  • @vijayraoambhore8444
    @vijayraoambhore8444 9 місяців тому +3

    बाकी आमदार, फक्त कानकोंड्यासारखे फक्त ऐकून घेत आहेत! जाऊं द्या आम्हाला काही देणं घेणं नाही तुम्ही शेतकऱ्यांची बाजू जोरदार पणे मांडता आहात याबद्दल धन्यवाद!

  • @mangeshagnihotri-jy3dy
    @mangeshagnihotri-jy3dy 8 місяців тому +2

    हमारा शेतकरी कास्तकारी का नेता कैसा बब्बर शेर बच्चू कडु भाऊ जैसा हो। Daring करावी तर फक्त आदरणीय श्री बच्चू कडु साहेबान्नीच। दूध का दूध पानी का पानी। कडवट टीका आहे पण एकदम सत्य आहे. अगदी निःसंशय! जेंव्हा जगातील शेतकरी कास्तकार संपला तो दिवस शेवटचा दिवस या सर्व जगाचा.💯☑️👍🏼👌🏼❤️🙏🏼👏🏼👏🏼👏🏼👍🏼👍🏼👍🏼

  • @abhimanjadhav7705
    @abhimanjadhav7705 9 місяців тому +4

    शेतकऱ्यांना पेंशन गरज आहे त्यांना द्या आणि हो कमीत कमी 12 तास तरी लाईट द्या, धान्य साठी बाजार पेठमोठी करावी सर्व सामान्य माणसाला जगण सोप करा ,

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 9 місяців тому +7

    निडर व्यक्ती मत्व गाडगेबाबा चा आशिर्वाद धन्यवाद!

  • @sonalinirmal9676
    @sonalinirmal9676 9 місяців тому +9

    आमदारांच्या पेन्शन बंद करा

  • @सुरेशबाबळसुरे
    @सुरेशबाबळसुरे 9 місяців тому +4

    महाराष्ट्रामध्ये असा बच्चू भाऊ कडू सर का मुख्यमंत्री पाहिजे

  • @sarangdharbagade7971
    @sarangdharbagade7971 2 місяці тому +2

    खरे आहे बचू भाऊ. मंत्र्यानांना 3 लाख पन्नास हजार पगार विमान प्रवास फुकट विज फुक्त् पाणी फुकट चालक रक्त बंगला फुकट आजून. काहीही फुकट. कास्तकार रोज मरून राहिले अपमदार असा असावा धन्यवाद बाऊ

  • @vijaysinhlawand7941
    @vijaysinhlawand7941 9 місяців тому +14

    आसा आमदार असावा

  • @user-kw1bp5kh7z
    @user-kw1bp5kh7z 11 днів тому

    वारे शेर. सत्य आहे. मंत्र्यांना दीड लाख पेंशन व कास्तकारांना टेंशन.जय जवान जय किसान.अर्थमंत्री कृषिमंत्री यांची कान उघाडणी केली.

  • @babandadachaure9060
    @babandadachaure9060 2 місяці тому +2

    महोदय बच्चू कडूजी पगार किती घेता पेन्शन किती घेणार हेही सांगा . पगारापोटी किती कष्ट करता हेही न लाजता सांगा .

  • @santoshwagh4415
    @santoshwagh4415 9 місяців тому +3

    या सरकारला शेतकऱ्यांकडून भावपुर्ण श्रध्दांजली
    ओम शांती ओम

  • @shevantraopardhe8890
    @shevantraopardhe8890 8 місяців тому +2

    सरकारला लाज वाटली पाहिजे,प्रत्येक दहा वर्षांनी वेतन लागू होतो .दर वर्षी महागाई भत्ता .आणि गरीब मात्र खड्यात.

  • @ramjadhav662
    @ramjadhav662 9 місяців тому +5

    एक नंबर

  • @sureshchavhan2964
    @sureshchavhan2964 9 місяців тому +8

    जसा पक्ष तसा नेता याला म्हणतात प्रहार

  • @sachinjanugade-xv3hn
    @sachinjanugade-xv3hn 9 місяців тому +4

    Barobar bolala

  • @sopandhatrak6440
    @sopandhatrak6440 9 місяців тому +4

    1नबर बघु दादा

  • @vinodsonawane6562
    @vinodsonawane6562 9 місяців тому +2

    50.कोटी घेऊन शेतकऱ्यांचा कैवारी नेता जिवन्त राहण्या अशी धडपड चाललीय

  • @bhikajimedhe7643
    @bhikajimedhe7643 2 дні тому

    बच्चुभाऊ खुप खुप अभिनंदन. आम्ही आचार विचारांनी आपले सोबत आहोत.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 9 місяців тому +24

    निवडणूक जवळ आली आहे. एवढ्या दिवस झोपा काढत होते.

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 9 місяців тому +2

    असे मुख़यमंत्री महारास़ट़राला मिळाले तर राज़य पण पुढे जाईल व शेतकऱयांची प़रगती होईल

  • @PardipdeshmukhPardipdesh-se6is
    @PardipdeshmukhPardipdesh-se6is 2 місяці тому +1

    कडू भाऊ बोलतात खरोखरच आहे पण नोकरदार वर्ग का आमदार खासदार मंत्री नगरसेवक सदस्य सरपंच पोलीस पाटील या विषयावर पण जोरात पेटयला पाहिजे सर्व कर्मचारी २० लाख त्याचे मागे राहील

  • @prakashwalve7136
    @prakashwalve7136 9 місяців тому +2

    आमदार व खासदार यांची पेन्शन बंद करा.
    जय महाराष्ट्र

  • @rohidasudmalle3784
    @rohidasudmalle3784 8 місяців тому +1

    शेतकरीही कृषी उत्पन्न काढून देशाला अन्नधान्य पुरवतात...देश सेवा करतात...त्यांनाही सरकारने पेन्शन द्यावे..

  • @user-ns4kc2lg4i
    @user-ns4kc2lg4i 6 місяців тому

    खरोखर बंच्चु कडू भाऊ तुम्ही खरं बोलतात ते इतर नेत्यांना दुमत.

  • @abhimanjadhav7705
    @abhimanjadhav7705 9 місяців тому +2

    सर्व आमदार, खासदार यांच्या पेन्शन लवकर बंद करा , यांना कशाला पेंशन देता

    • @swapnilbhandari3427
      @swapnilbhandari3427 9 місяців тому

      आदरणीय महोदय, आपल्या देशात मतदाराला राजा संबोधले जाते.. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात.
      एकदा आमदार झाल्यानंतर पुन्हा निवडून आले नाही तरी माजी आमदारांना पेन्शन मिळते. दरमहा राज्य सरकारकडून 50 हजारांची पेन्शन (Pension) मिळते. पाच वर्षांनंतर प्रत्येक वर्षी दोन हजारांची वाढ होत जाते. असे जवळपास 700 लोकप्रतिनिधी यांना मिळते...आपण शासनाला कर भरतो म्हणून देश प्रगती करतोय
      यांना सर्व फुकट दिलं जाते.. महत्वाचे सर्व हॉस्पिटल चे बील माफ होते.. महागाई भत्ता, फोन बील, विमान, रेल्वे प्रवास, vip एन्ट्री, vip पास, पेट्रोल डिझेल, गाडी, गाडी घेताना सवलत..
      यांच्या प्रॉपर्टी किमान 10कोटी च्या पुढे असेल कोट्याधीश वर किती कर घेतला जातो
      मग यांना पेन्शन उदरनिर्वाह साठी दिली पाहिजे का? ... जर कोणत्याही कारणामुळे ते सक्षम नसेल तर.. द्यायला हरकत नाही
      राजा ही प्रजा आहे, प्रजा..कर गोळा करून लोकशाही चालवते... करातून मिळालेल्या पैशातून प्रशासन कर्मचाऱ्यांना पगार होतो.. राज्यकर्ते लोकप्रतिनिधी यांचा पगार होतो पेन्शन मिळते
      मग प्रजेला अत्यावशक /जीवनावश्यक वस्तू आरोग्य सेवा तुमच्या भाषेत म्हण्टलं तर फुकट दिले तर काय कमी होईल का?...
      महाराष्ट्रात एक छोटं पेन्शन भवन उभारा, माजी आमदार तिथे राहिले पाहिजे आणि पेन्शनवर होणारा खर्च देण्यापेक्षा त्यांच्यावर होणारा खर्च तिथे दिला पाहिजे त्यात ज्या आमदाराचे मुलं बाळ नातू त्यांना सांभाळू शकत नाही त्यांना तेथे सांभाळण्याची जबाबदारी शासन घेईल त्यावर किती खर्च होत आहे, प्रत्येक माजी आमदाराचे नाव हे वृत्तपत्र आणि प्रसार माध्यमांनी दर महिन्याच्या 12 तारखेला दाखवलं पाहिजे... मग कळेल माजी आमदार, मंत्री, किती गरीब आहेत आणि किती गरज आहे त्यांना पैशाची..

  • @SantoshNirmal-wf4gl
    @SantoshNirmal-wf4gl 9 місяців тому +4

    शेतकरी च बोलतोय आपल्या तोडून 👍🙏

  • @chintamandeore1144
    @chintamandeore1144 9 місяців тому +5

    बच्चू भाऊ सगळे शेतकरी तुमच्या बाजूने उभे राहतील शेतकऱ्यांना अशी साथ देत रहा जय किसान जय महाराष्ट्र

  • @ashokshelwane2554
    @ashokshelwane2554 9 місяців тому

    Ek number saheb

  • @VijayChaskar-gx4ty
    @VijayChaskar-gx4ty 6 днів тому +1

    शेतकरयांना पेन्शन चालू करा बाकी सर्वांची पेन्शन बंद करा ❤❤

  • @LakdeGanesh
    @LakdeGanesh 9 місяців тому +4

    नांदेड जिल्हा आमदार खासदार आहे की नाही असं बोलणार

  • @bandulandge9779
    @bandulandge9779 9 місяців тому +3

    खरं बोलणारे

  • @user-vh9ij1mf2d
    @user-vh9ij1mf2d 9 місяців тому +1

    खरे बोलणारे कडू साहेब ग्रेट

  • @prajwalchavan1056
    @prajwalchavan1056 9 місяців тому +1

    एकदम करेक्ट👌

  • @sardarpatil7553
    @sardarpatil7553 9 місяців тому +1

    आभारी आहे बच्चू‌ साहेब, पण काही उपयोग नाही, गाढवा पुढे गीता वाचून काय होणार,,,

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 2 місяці тому

    सर्व आजी माजी लोक प्रतिनिधींना मिळणारी पेन्शन आणि इतर सवलती बंद करा सर्व राजकीय पक्षांनी मागणी करा

  • @balajisolunke2543
    @balajisolunke2543 9 місяців тому +1

    बच्चू भाऊ यांना चांगलं धुवून काढा

  • @user-ct1ne8dn3m
    @user-ct1ne8dn3m 9 місяців тому +2

    बचुभाऊ भाऊ जिंदाबाद

  • @sunilkadam7040
    @sunilkadam7040 2 місяці тому +1

    कंत्राटी कामगार यांना पेंशन कधी वाढवून देणार

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 9 місяців тому +1

    सर्व आमदार व खासदार मंत्री यांच्या पेंशन बंद करा व शेतकऱ्यांना लाईट पाणी चांगली सोय करा.. मोदी साहेब... आपला देश कृषी प्रधान आहे पण शेतकऱ्यांना काईच सवलत नाही फक्त आमदार व खासदार मंत्री मजेत आहेत..

    • @swapnilbhandari3427
      @swapnilbhandari3427 9 місяців тому

      आदरणीय महोदय, आपल्या देशात मतदाराला राजा संबोधले जाते.. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात.
      एकदा आमदार झाल्यानंतर पुन्हा निवडून आले नाही तरी माजी आमदारांना पेन्शन मिळते. दरमहा राज्य सरकारकडून 50 हजारांची पेन्शन (Pension) मिळते. पाच वर्षांनंतर प्रत्येक वर्षी दोन हजारांची वाढ होत जाते. असे जवळपास 700 लोकप्रतिनिधी यांना मिळते...आपण शासनाला कर भरतो म्हणून देश प्रगती करतोय
      यांना सर्व फुकट दिलं जाते.. महत्वाचे सर्व हॉस्पिटल चे बील माफ होते.. महागाई भत्ता, फोन बील, विमान, रेल्वे प्रवास, vip एन्ट्री, vip पास, पेट्रोल डिझेल, गाडी, गाडी घेताना सवलत..
      यांच्या प्रॉपर्टी किमान 10कोटी च्या पुढे असेल कोट्याधीश वर किती कर घेतला जातो
      मग यांना पेन्शन उदरनिर्वाह साठी दिली पाहिजे का? ... जर कोणत्याही कारणामुळे ते सक्षम नसेल तर.. द्यायला हरकत नाही
      राजा ही प्रजा आहे, प्रजा..कर गोळा करून लोकशाही चालवते... करातून मिळालेल्या पैशातून प्रशासन कर्मचाऱ्यांना पगार होतो.. राज्यकर्ते लोकप्रतिनिधी यांचा पगार होतो पेन्शन मिळते
      मग प्रजेला अत्यावशक /जीवनावश्यक वस्तू आरोग्य सेवा तुमच्या भाषेत म्हण्टलं तर फुकट दिले तर काय कमी होईल का?...
      महाराष्ट्रात एक छोटं पेन्शन भवन उभारा, माजी आमदार तिथे राहिले पाहिजे आणि पेन्शनवर होणारा खर्च देण्यापेक्षा त्यांच्यावर होणारा खर्च तिथे दिला पाहिजे त्यात ज्या आमदाराचे मुलं बाळ नातू त्यांना सांभाळू शकत नाही त्यांना तेथे सांभाळण्याची जबाबदारी शासन घेईल त्यावर किती खर्च होत आहे, प्रत्येक माजी आमदाराचे नाव हे वृत्तपत्र आणि प्रसार माध्यमांनी दर महिन्याच्या 12 तारखेला दाखवलं पाहिजे... मग कळेल माजी आमदार, मंत्री, किती गरीब आहेत आणि किती गरज आहे त्यांना पैशाची..

  • @ashokgaikwad5369
    @ashokgaikwad5369 8 місяців тому +1

    150 कोटी जनता या देशात 80 हजार कोटी जनतेला फुकट धान्य देतात शेतकऱ्यांकडून कमी भावात धान्य घेता तिकडे फुकट वाटा त्याच्यामुळे लोक शेतीमध्ये काम करायला तयार नाही

  • @babasahebsuryawanshi
    @babasahebsuryawanshi 6 місяців тому +1

    Great👍👏👏

  • @user-hr2yz7eb6s
    @user-hr2yz7eb6s 9 місяців тому +1

    👍👍👍

  • @GMMutkekar
    @GMMutkekar 9 місяців тому +6

    बचू सचू बोलता

  • @sunitashere7184
    @sunitashere7184 9 місяців тому +1

    कडू सर आमदारांच्या पेन्शन चे पण बघा

  • @sandeepdongre6859
    @sandeepdongre6859 9 місяців тому

    Absolutely right....Kadu Saheb

  • @anilghosalkar3918
    @anilghosalkar3918 9 місяців тому +1

    साहेब एक nambar

  • @sitaramshinde9360
    @sitaramshinde9360 9 місяців тому +3

    बरोबर बोलत हे

  • @user-xo5cw9gh7l
    @user-xo5cw9gh7l 9 місяців тому +1

    Nice