एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांविषयी सरकारला नीटच करणार - जरांगे पाटील | MSRTC Updates

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2024

КОМЕНТАРІ • 28

  • @sanjaybhilare1842
    @sanjaybhilare1842 2 місяці тому

    बरोबर आहे कृपया सहकार्य लाभले आहे धन्यवाद शुभेच्छा

  • @haridashawale9350
    @haridashawale9350 2 місяці тому +11

    मा जरांगे पाटील सारखं निस्वार्थी नेतृत्व लाभल्यावर एसटी कर्मचारी यांच्यावरील अन्याय नक्कीच दूर होईल. आम्ही सर्व एसटी कर्मचारी पाटलांच्या मागे खंबीरपणे उभे राहू व सरकार ला वेतन आयोगाप्रमाणे वेतनश्रेणी देण्यास भाग पाडू.

  • @ankushgujar8373
    @ankushgujar8373 2 місяці тому

    💯

  • @SanjayGunjal-fq7xd
    @SanjayGunjal-fq7xd 2 місяці тому +7

    फक्त सातवा वेतन आयोग द्यावा हि विनंती आहे साहेब

  • @kailasborude5800
    @kailasborude5800 2 місяці тому +2

    जरांगे साहेबांनी शरद पवार साहेबांचा अगोदर सल्ला घ्यावा.मग st कामगारांची बाजू मांडावी.
    नाहि तर आंदोलन मध्येच सोडून द्यावे लागेल.

  • @Flower-q5v
    @Flower-q5v 2 місяці тому +1

    सर आम्ही मुख्य मंत्री च्या लाडकी बहिणी असलो तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आम्हाला पण आमच्या पती मुलांचं घामाचा आणि कष्टाचा हक्क हवा आहे

  • @rajeshtiknor6109
    @rajeshtiknor6109 2 місяці тому +1

    😮😮

  • @AnilPatil-po1go
    @AnilPatil-po1go 2 місяці тому

    फक्त सातवा वेतन आयोग लागू करावा

  • @VasudevPawar-nc4rq
    @VasudevPawar-nc4rq 2 місяці тому

    सर्वांनी मिळून साथ दिली पाहिजे

  • @g.rnichal3406
    @g.rnichal3406 2 місяці тому

    ❤❤❤❤❤

  • @NamdevJaybhaye-e1w
    @NamdevJaybhaye-e1w 2 місяці тому +4

    सदावर्ते चा दुसरा भाऊ जरागे

  • @kiranwani1
    @kiranwani1 2 місяці тому +3

    सदावर्ते सारखे नको व्यायला म्हणजे झाले😅

  • @rajendragaikwad7574
    @rajendragaikwad7574 2 місяці тому

    मान्यता प्राप्त संघटना, निवृत्त कर्मचारी यांच्या हालअपेष्टा ला जबाबदार आहे आजही तुटपुंज्या पेन्शनवर निवृत्त कर्मचारी भिकाऱ्या पेक्षा वाईट अवस्थेत जगत आहेत काही कर्मचाऱ्यांनी इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे यावर देखील विचार केला पाहिजे अन्यथा?

  • @vasantraokhandebharad9982
    @vasantraokhandebharad9982 2 місяці тому +7

    पुरी साहेबाच्या मागे रहा जरांगेचे सदावर्ते होईल

  • @MageshKhirnar
    @MageshKhirnar 2 місяці тому +1

    आता जरांगे काय सगळ्या चा नेता झाला वाटत .

  • @KiranWakchaure-if5kn
    @KiranWakchaure-if5kn 2 місяці тому +1

    नेते अजून किती दिवस कागदी घोडे mirawanar.जरा nikarat व्हा अन् 7 पे मिळून द्या

  • @KalimShaikh-r5t
    @KalimShaikh-r5t 2 місяці тому

    Pls plz ye log bahot mehnat karte h in k liye bhi saatwa wetan lagaye

  • @Flower-q5v
    @Flower-q5v 2 місяці тому

    दादा आम्ही S T कर्मचाऱ्या च्या बहिणी मुली पत्नी सुधा तुमच्या लढया मध्ये तुमच्या पाठीशी आहोत

  • @sureshjagtap5078
    @sureshjagtap5078 2 місяці тому

    सदवर्ते व फडण्वीस वर बोला.

  • @satishachlerkar4947
    @satishachlerkar4947 2 місяці тому

    Raja ke gum par kiraeke rone walo ki jarurat nahi ! Aise rone walone hi hame yaha tak pahuchaya hai !

  • @sidharthdeepke8050
    @sidharthdeepke8050 2 місяці тому +3

    🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌

  • @ashishdhole8084
    @ashishdhole8084 2 місяці тому

    😂😂😂😂😂😂😂😂