Yavatmal Vidhansabha : हे 7 नेते यवतमाळ जिल्ह्याचे पुढील आमदार असतील ? Marathi News | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024

КОМЕНТАРІ • 200

  • @Manumama3
    @Manumama3 19 днів тому +15

    जय विदर्भ, आम्हाला वेगळा विदर्भ देणार्याला च मतदान करणार 💐

  • @VDarwha
    @VDarwha 18 днів тому +18

    काँग्रेस नेते बाळासाहेब मांगूळकर निवडून येतील या वेळेस यवतमाळमध्ये ♥️♥️♥️

    • @vishalchavhan4087
      @vishalchavhan4087 11 днів тому

      बाळासाहेब मागुळकर हे भारी गावाचा विकास करु शकत नाहीत मग बाकी गावातील काय विकास करणार

    • @vishalchavhan4087
      @vishalchavhan4087 11 днів тому

      भारी ग्रामपंचायत मधे लाखो रूपयांचा भ्रष्टाचार सरपंच उपसरपंच सचिव व रवींद्र ढोक हे बाळासाहेब मागुळकर हे करीत आहेत माझा कडे पुरावे आहेत

    • @VDarwha
      @VDarwha 11 днів тому

      @@vishalchavhan4087 मग आमदार मदनभाऊ येरावार यांच्याविषयी देखील काही माहिती असेल कि आपल्याला???

  • @manojjumnake765
    @manojjumnake765 18 днів тому +8

    आम्हाला वेगळा विदर्भ पाहिजे तेव्हाच विदर्भाचा विकास होईल

  • @gopalmuneshwar9677
    @gopalmuneshwar9677 19 днів тому +12

    Umarkhed Congress only ✋✌️

  • @abhaykattewar7800
    @abhaykattewar7800 18 днів тому +9

    या सर्वच विधमान आमदारांना निवडणूक सोपी नाही एकही आमदार शेतकऱ्यानं साठी काम केलं नाही

  • @pankajtodsam9296
    @pankajtodsam9296 14 днів тому +5

    आर्णी विधानसभा मतदारसंघात संदिप धुर्वे यांचा पराभव निश्चित...!

  • @AmolGame-e7e
    @AmolGame-e7e 18 днів тому +11

    राळेगाव वसंतराव पुरके सर.

  • @mahadujadhav3286
    @mahadujadhav3286 9 днів тому +3

    नायक महाराष्ट्र राज्यचा फक्त संजय भाऊ राठोड साहेबच
    💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪

  • @rushikeshgayaki2442
    @rushikeshgayaki2442 13 днів тому +4

    पूजा चव्हाण प्रकरण भारी जानार

  • @chetantarekar7830
    @chetantarekar7830 18 днів тому +9

    4:53 यवतमाळ विधानसभा भावी आमदार संतोष ढवळे

    • @vishalchavhan4087
      @vishalchavhan4087 11 днів тому

      सतोष भाऊ ढवळे अपक्ष म्हणून निवडून लढाई उतरावे, ऊध्दव ठाकरे शिवसेनेची कॉग्रेस केली ते बाळासाहेब ठाकरे चे पुत्र आहेकी की दुसरे कोन

    • @vishalchavhan4087
      @vishalchavhan4087 11 днів тому

      बाळासाहेब नेहमीच म्हणायचे शिवसेनेची कॉग्रेस होऊदेनार नाही, ऊध्दव साहेब दुकान बंद केव्हा पासुन करणार

  • @gajananbhugade5643
    @gajananbhugade5643 19 днів тому +8

    फक्त ऊधव ठाकरे

  • @SwapnilAde-m5x
    @SwapnilAde-m5x 4 дні тому +2

    ययाती भाऊ नाईक भावी आमदार पुसद चे 🔥🔥🔥🔥🔥

  • @anshrathod2546
    @anshrathod2546 4 дні тому +2

    तुमचा सर्वे उंटावर बसून झालेले आहे. माननीय संजय राठोड साहेब निवडून येतील याबाबत शंका नाही.

  • @vinodingole6390
    @vinodingole6390 19 днів тому +17

    सर्व काँग्रेस आणि उभाटा येईल एकही... Bjp शिंदे नाही अभ्यास करा पुन्हा

  • @gajanangawande9939
    @gajanangawande9939 18 днів тому +6

    दिग्रस मध्ये only Boss,संजयभाऊ राठोड ❤

    • @rushikeshgayaki2442
      @rushikeshgayaki2442 13 днів тому

      भावपूर्ण श्रद्धांजली 😅

  • @ShantaramRathod-f9z
    @ShantaramRathod-f9z 18 днів тому +10

    यवतमाळ जिल्ह्य़ातील सातही विधान सभा महाविकास आघाडी जिंकून शकते महायुतीला जनता पंजा दाखवणार

    • @ShantaramRathod-f9z
      @ShantaramRathod-f9z 18 днів тому

      पंजा मशाल तुतारी याच उमेदवार निवडुन येणार

    • @pratikdugad8784
      @pratikdugad8784 18 днів тому

      bar mg Kay karaych yeu de ki

    • @vishalchavhan4087
      @vishalchavhan4087 11 днів тому

      जो हिन्दू कॉग्रेस ला मतदान करेल तो हिन्दू नसून भाडखाऊ मुस्लीम आहे, तो ऐका बापाचा नाही

    • @vishalchavhan4087
      @vishalchavhan4087 11 днів тому

      जो हिन्दु कॉग्रेस ले मतदान करेल तो एक माय अनेक बापाची ओलाद आहेत

  • @mohammadkhalil8209
    @mohammadkhalil8209 18 днів тому +14

    संजय देशमुख हें नक्कीच मेहनत घेतील च

    • @vishalchavhan4087
      @vishalchavhan4087 11 днів тому +1

      सजय देशमुख हा पैशा साठी राजकारण करीत आहेत समाज सेवे साठी नाहीत

  • @amolgavande8559
    @amolgavande8559 18 днів тому +7

    आमच्या आर्णी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मतदार म्हणून प्रतिक्रिया व्यक्त करू इच्छितो की काँग्रेस पक्षाचे बडे नेते सन्मानीय शिवाजीराव मोघे साहेब हे मागील 20 वर्षे आमदार व मंत्री होते तसेच 2014 व 2019 मध्ये निवडणूकीत पराभूत झाले असे एकूण 6 टर्म आमदार म्हणून काँग्रेस पक्षाची तिकीट वर लढले आहे.....अश्या परस्थितीत 2024 मध्ये काँग्रेस पक्षा कडून नविन चेहऱ्याला संधी द्यावी असे आर्णी मतदार संघात चर्चा सुरू आहे... मतदारा मध्ये चर्चा आहे की 30 वर्षे मोघे साहेब लढले आहे आत्ता त्यांच्या मुलाला तिकीट मागत आहे मग त्यांचा मुलगा 30 वर्षे निवडणूक लढवेल मग त्यांचा नातू 30 वर्षे निवडणूक लढवेल....अश्या प्रकारे मतदार संघात चर्चा सुरू आहे.... त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने नविन चेहरा म्हणून माजी आमदार श्री राजुभाऊ तोडसाम यांना उमेदवारी दिल्यास बहुमतांनी विजय होईल अशी अपेक्षा व्यक्त करत आहे... अथवा सन्मानीय मोघे साहेब दोन वेळा पराभूत झाले आत्ता तिसऱ्यांदा पराभूत होईल असे मतदार संघात बोलल्या जात आहे...... अमोल गावंडे

    • @pratikdugad8784
      @pratikdugad8784 18 днів тому

      dada Raju todsam la nivdun deun ka arni chi paristhiti vait karun ghaychi ka....only Vishnu bhau ukhande

    • @SangitaNaitam-lx3rp
      @SangitaNaitam-lx3rp 12 днів тому

      Bhau nvin chehra hv ahe

  • @GopalNagolkar-lf4dl
    @GopalNagolkar-lf4dl 14 днів тому +2

    Only Sanjay bhau rathod..🚩
    Dusr konihi shakya nhi

  • @JivanIhare
    @JivanIhare 19 днів тому +15

    Digras vidhansbha nivadnukit mahavikas aaghadicha umedvar nicdun yeil yamdhe kahich shanka nahi.

  • @vipulwankhade7931
    @vipulwankhade7931 14 днів тому +1

    Yavatmal madhe Santosh Dhawale🔥🔥🔥

  • @devisingrathod7207
    @devisingrathod7207 12 днів тому +6

    दिग्रस मतदार संघात माननीय संजय भाऊ राठोड साहेब हेच निवडून येतील,

    • @KrishnaRatne-u1c
      @KrishnaRatne-u1c 15 годин тому

      All the best संजय भाऊ राठोड

  • @AkashGayakwad-pp5vn
    @AkashGayakwad-pp5vn 17 днів тому +3

    Yavatmal madhe balasaheb magulkar yenar fiks

  • @vikasdhagadi4105
    @vikasdhagadi4105 16 днів тому +2

    वणी संजय भाऊ देरकर..... शिवसेना मशाल

  • @pramodbagade6062
    @pramodbagade6062 17 днів тому +3

    Balasaheb mangulkar next MLA of yavatmal

    • @VDarwha
      @VDarwha Годину тому

      @@pramodbagade6062पहिले तर हा मतदार संघ काँग्रेस ला सुटला पाहिजे,, अन त्यांनतर त्यांना तिकीट देखील मिळालं पाहिजे??

  • @sanjaymohad436
    @sanjaymohad436 16 днів тому +1

    Santdbhau dawle 👍👍

  • @gajanangawande9939
    @gajanangawande9939 18 днів тому +3

    Boss संजय भाऊ राठोड ❤

  • @surajmaraskolhe196
    @surajmaraskolhe196 18 днів тому +1

    राळेगाव विधानसभेतील भावीआमदार मा.डाॅ.अरविंद दादा कुळमेथे

  • @user-hi5my7ve6p
    @user-hi5my7ve6p 11 днів тому +2

    संजय राठोड़ आमदार फिक्स

  • @akshayk.36
    @akshayk.36 19 днів тому +1

    हो...नक्कीच अटीतटीची निवडणूक असणार आहे...👍

  • @ganeshrathod7874
    @ganeshrathod7874 16 днів тому +2

    Sanjay bhau Rathod ❤

  • @user-to9nq8vg7k
    @user-to9nq8vg7k 14 днів тому +1

    आर्णी विधानसभा मतदारसंघ निवडणूक २०२४भाजपा चे उमेदवार निवडून येईल

  • @dnyandevrathod4964
    @dnyandevrathod4964 19 днів тому +5

    Sanjay rathod winner

  • @RiteshAgrawal-s3s
    @RiteshAgrawal-s3s 17 днів тому +4

    Rahul Thakare Jindabad.

    • @rushabhsinhe5209
      @rushabhsinhe5209 15 днів тому

      म्हणजे तुला राजकारणाचा अभ्यास नाही आहे भाऊ जर असता तर तू अशी कॉमेंट केली नसती..

  • @user-to6mv8lp7d
    @user-to6mv8lp7d 16 днів тому +2

    Only sanjay bhau Rathod साहेब 🔥🔥🔥🔥 फिक्स

  • @dhakorigavchakatta9954
    @dhakorigavchakatta9954 19 днів тому +4

    व्हिडिओ तयार करतांना सध्याची परिस्थिती पाहत जावे मागच्या वर्षी जे उमेदवार 2 क्रमांकावर होते त्यांना लढती मध्ये प्रमुख दाखवेल.पण 5 वर्षात खुप पुलाखालून पाणी गेलं,....तुम्ही पुणे, मुंबई, मध्ये अपडेट राहतात तस विदर्भात होत नाही . अस कमी माहितीच्या अभावी व्हिडिओ बनवत जाऊ नका .

  • @sharaddeshpande7392
    @sharaddeshpande7392 18 днів тому +2

    दिग्रस मतदारसंघ शरद देशपांडे
    माझे सैनिक अपक्ष उमेदवार
    निवडून द्या प्रत्येक समस्या माहीत आहे

  • @anantaatkar9058
    @anantaatkar9058 15 днів тому

    राजू भाऊ उंबरकर 🎉❤

  • @bramhanandchavhan2993
    @bramhanandchavhan2993 19 днів тому +11

    संजय भाऊ राठोड़ बाप आहे तुमचा ❤

  • @rathodtejal3835
    @rathodtejal3835 2 дні тому +2

    Sanjay Bhau ..

  • @AKSHAY_UPRIKAR
    @AKSHAY_UPRIKAR 15 днів тому

    वणी मनसे❤

  • @kishorashtikar4855
    @kishorashtikar4855 18 днів тому +5

    Manikrao Thakre Win

    • @rushikeshgayaki2442
      @rushikeshgayaki2442 13 днів тому

      लावा ताकत 🎉

    • @VDarwha
      @VDarwha Годину тому

      @@kishorashtikar4855 ज्यांनी माणिकरावांना मोठं केल,असे त्यांच्यावर जीव ओसांडून देणारे स्वतःचे कार्यकर्तेच, त्यांनी मोठे होऊ दिले नाहीत,,, ते काय सामान्य जनतेच्या समस्या सोडवतील... कटू आहे पण सत्य आहे..

  • @surajmaraskolhe196
    @surajmaraskolhe196 18 днів тому

    राळेगाव विधानसभा मतदारसंघाच्या सर्व समाज बांधवांच्या अन्याय अत्याचार विरूध्द लढणारा निस्वार्थ पणे युवा संघर्ष योध्दा युवानेतृत्वडाॅ.अरविंद दादा कुळमेथे महा.प्रदेशाध्यक्ष बिरसा ब्रिगेड, राळेगाव विधानसभा क्षेत्र महाराष्ट्र राज्य

  • @SureshChavan-zl3nr
    @SureshChavan-zl3nr 19 днів тому +8

    Onlay Sanjay Bhau Rathod King

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 19 днів тому +10

    पुन्हा एकदा यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच्या सर्व मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून येतील ✌️✌️🚩🚩

    • @Bachelorofshorts
      @Bachelorofshorts 19 днів тому +4

      जनतेचा तुमच्या वर येवढा विश्वास आहे की राजश्री पाटील 1 लाख मतांनी,बाबुराव पाटील 1.50 लाखानी आणि मुनगंटीवार 2 लाख 60 हजार मतांनी निवडून आले म्हणे 😂😂.

  • @AvinashGughane
    @AvinashGughane 17 днів тому +1

    50 khoke samjal lokkaana,aatta fakt Sanjay bhau deshamukh

  • @JivanRathod-x1k
    @JivanRathod-x1k 17 днів тому +2

    Only Sanju bhau rathod

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 19 днів тому +36

    दिग्रस मतदारसंघ मधून संजय भाऊ राठोड फिक्स आमदार ✌️✌️🚩🚩

  • @ShabbirShah-d5r
    @ShabbirShah-d5r 16 днів тому +1

    Balasaheb.magulkar

  • @user-vg6ws9fi6w
    @user-vg6ws9fi6w 17 днів тому

    प्रस्थापित राजकीय घरान्यातील एकही उमेदवार निवडून आला नाही पाहिजे

  • @durwaskhade5580
    @durwaskhade5580 7 днів тому

    वणीमध्ये संजय भाऊ खाडे फक्त

  • @akashsatav9294
    @akashsatav9294 5 днів тому

    फिक्स आमदार माननीय प्रवीण भाऊ शिंदे

  • @solaragency8096
    @solaragency8096 19 днів тому

    Central Nagpur कधी
    मित्रा Election झाल्यावर करशील का

  • @amolpawar7870
    @amolpawar7870 19 днів тому +1

    भाऊ राज ठाकरे mns आमदार वर व्हिडिओ टाका कोण कोण येत आहे हे सगा

  • @The_Dipesh_2013
    @The_Dipesh_2013 19 днів тому +2

    Sanjay Bhau Rathod Yanchya Virodahat Ghanta Vatavaran Nahi

  • @rameshwarjadhao5899
    @rameshwarjadhao5899 17 днів тому +1

    Only samnak janata party

  • @badruddinkaji2285
    @badruddinkaji2285 14 днів тому

    वनी विधानसभा फक्त संजय भाऊ देरकर..... शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल मशाल जय महाराष्ट्र

  • @yuvrajade148
    @yuvrajade148 19 днів тому +11

    संजय राठोड मंत्री हे दिग्रस मतदार संघाचे आमदार राहणारचं

    • @aditya.s6584
      @aditya.s6584 19 днів тому +3

      यंदा नाही होणार😂

    • @RiteshAgrawal-s3s
      @RiteshAgrawal-s3s 17 днів тому +2

      Pooja Chauhan, corruption ?

    • @rushabhsinhe5209
      @rushabhsinhe5209 15 днів тому

      ​@@aditya.s6584कारण काय नाही होणार म्हणजे ते प्रकरण झाले हे बरोबर आहे पण कामाच्या बाबतीत तर संजय राठोड शिवाय पर्याय नाही..

  • @Vvkkkgg9582
    @Vvkkkgg9582 День тому

    राजेंद्र नजरधने साहेब विजयी उमरखेड विधानसभा

  • @AjayKumar-zj7je
    @AjayKumar-zj7je 9 днів тому

    पुजा चव्हाण चा आरोपी कोण आहे

  • @08_ashwintiwari91
    @08_ashwintiwari91 12 днів тому

    Rajendra dangey 78 yavatmal vidhansabha

  • @PurushottamchaudhariChaudhari
    @PurushottamchaudhariChaudhari 16 днів тому +1

    माणिकराव ठाकरे विजयी होणार

    • @rushabhsinhe5209
      @rushabhsinhe5209 15 днів тому

      कशाला भाऊ मतदारसंघाच वाटोळं करायला का?? सत्तेत होता 20 वर्षे मंत्री होता तेव्हा त्याने काहीच काम केले नाही मतदाराला भेटला पण नाही आता निवडणुकीच्या 2 महिन्या आधी घरातून बाहेर निघाला आता पर्यंत झोपला होता का तो ??आणखी पण काम करत नाही ते चुकून निवडून आले तर..

  • @vaibhavbhoyar7878
    @vaibhavbhoyar7878 19 днів тому +2

    7 out of 7 NDA loksabha madhe salag 20yr pasun NDA cha khasdar hota manun sarvi kade Sanjay Deshmukh la lead bhetali..😂

  • @kasandasrathodkasandasrath4865
    @kasandasrathodkasandasrath4865 12 днів тому

    Banjara Samajace Nete Vikasshil . Exp . Naik Saheb . Manohar Bhau . Sanjay Bhau Rathod .

  • @user-uo9up1fg6p
    @user-uo9up1fg6p 12 днів тому

    उमरखेड़ विधान सभा,, राजेंद्र नजर्धने

  • @sanjaychavan6610
    @sanjaychavan6610 18 днів тому +1

    Digras madhe itihas ghadnar zawnare lok padnar....

  • @user-ne1qi5uy2d
    @user-ne1qi5uy2d 12 днів тому

    राजु भाऊ उंबरकर यावेळेस फिक्स आमदार वनी

  • @chetankapkar3721
    @chetankapkar3721 19 днів тому +3

    Raju umbarkar

  • @drtejas1983
    @drtejas1983 19 днів тому

    Andheri madhe dating app club scam zhalay yath amph club pn ahe ekda video banva

  • @ShabbirShah-d5r
    @ShabbirShah-d5r 16 днів тому

    🎉

  • @Prafullsolanke04
    @Prafullsolanke04 18 днів тому +1

    UMARKHED vidhan sabha Congress

  • @rameshwarrathod244
    @rameshwarrathod244 13 днів тому +2

    संजय राठोड ३ वेळा नाही... 4 वेळा पाणी पाजलं संजय देशमुख ला... 😅 आता आता पाचवांदा पण दुळ चारणार ते पण 1 लाख मतांनी निवडून येईल..
    All the best... Boss of Digras विधानसभा 🔥🔥🔥

  • @pandevaibhao003
    @pandevaibhao003 19 днів тому

    Akola dist. Madhle sanga

  • @shivajigawande110
    @shivajigawande110 12 днів тому

    उमरखेड मध्ये राजेन्द्र नजरधने फिक्स आमदार

  • @AjayMutkule-lw9sr
    @AjayMutkule-lw9sr 19 днів тому +4

    Raju उंबरकर ❤❤❤❤❤

  • @sudamrathod2686
    @sudamrathod2686 18 днів тому +3

    दिग्रस दारव्हा विधानसभा फक्त राठोड संजु भाऊ. काळजा वरची रेख. 👍👍👍🙏🎉

  • @akshayrathod5034
    @akshayrathod5034 18 днів тому +2

    संजय भाऊ राठोड फिक्स आमदार

  • @pankajtodsam9296
    @pankajtodsam9296 14 днів тому

    २०२४ मध्ये विद्यमान एकही आमदार दिसणार नाही...!
    स्क्रीन शॉट मारुन ठेवा....!

  • @Vvkkkgg9582
    @Vvkkkgg9582 День тому

    नजरधने झिंदाबाद

  • @yuvarajmohade8207
    @yuvarajmohade8207 19 днів тому +10

    दिग्रस मध्ये फक्त संजय राठोड आमदार 🔥🔥🔥

    • @ShubhamSontankke-b3b
      @ShubhamSontankke-b3b 18 днів тому

      Nahi

    • @rushabhsinhe5209
      @rushabhsinhe5209 15 днів тому

      का बरं संजय राठोड नाही ?? मग काय बिनकामाचे लोक बसवत का डोक्यावर

  • @sanjaychavan6610
    @sanjaychavan6610 18 днів тому

    Mahavikas aghadi vijayee hoel....👍

  • @GajananKundekar
    @GajananKundekar 13 днів тому

    वसंतराव पुरके साहेब

  • @anjlirathod7183
    @anjlirathod7183 18 днів тому +1

    सजय राठोड भाऊ

  • @AvinashGughane
    @AvinashGughane 17 днів тому

    Digras madhe Sanjay bhau deshamukh aahe100%

  • @pavangughane7
    @pavangughane7 18 днів тому +1

    महविकास आघाडी

  • @vishalrathod5000
    @vishalrathod5000 19 днів тому +4

    Sanjay bhau rathod digras winner

  • @defencevideo2520
    @defencevideo2520 17 днів тому

    यवतमाळ मधून मराठा समाजाने बंजारा समाजाला मतदान करावे .दुसरीकडे आम्ही मराठा उमेदवार ला मतदान करतोत

  • @PurushottamchaudhariChaudhari
    @PurushottamchaudhariChaudhari 16 днів тому

    फक्त ठाकरे

  • @prashantbhoyar5976
    @prashantbhoyar5976 18 днів тому +5

    माणिकराव ठाकरे दिग्रस मतदार संघातून निवडून येणार या वेळेस. फक्त बंजारा समाजच संजय राठोड यांच्या पाठिशी आहे बाकी मराठा समाज, दलित, मुस्लिम व obc पुर्ण mva सोबत.

    • @vishal-ny6bp
      @vishal-ny6bp 18 днів тому

      Maratha nahi ahe re vidarbhat

    • @krnaik7725
      @krnaik7725 18 днів тому +2

      आम्हला काम करणारा नेता पाहिजे नुसते पदे भूषवून विकास होत नाही. आम्ही ठाकरेच काम पहिले आहे. किती विकास केला आहे.

    • @prashantbhoyar5976
      @prashantbhoyar5976 18 днів тому +1

      @@krnaik7725 आम्ही राठोड च काम पाहिले आहे काय केले ते.

    • @swapnilchavhan9336
      @swapnilchavhan9336 16 днів тому +1

      Ek akela Banjara samaj ch nivdun aanen Sanjay rathod la.

    • @rushabhsinhe5209
      @rushabhsinhe5209 15 днів тому +2

      माणिकराव किंवा राहुल या दोघापैकी कोणी निवडून आले तर मतदारसंघाची पूर्ण वाट लागली म्हणून समजा जर तुम्हाला काम पाहिजे असेल तर संजय राठोड शिवाय पर्याय नाही...

  • @defencevideo2520
    @defencevideo2520 17 днів тому +4

    दिग्रस मधून संजय राठोड फिक्स आहे.....

  • @AvinashGughane
    @AvinashGughane 17 днів тому

    Koni aso aamcha,fakt Sanjay bhau deshamukh

  • @rajudasjadhao4820
    @rajudasjadhao4820 18 днів тому +2

    Fakt Sanjay Rathod

  • @satishwagh7727
    @satishwagh7727 18 днів тому

    Uike sir ni changle Kam kel

  • @dipakdeshpande9724
    @dipakdeshpande9724 18 днів тому

    Mahavikas aaghdiche dipozit japat honar

  • @aadityajadhav4952
    @aadityajadhav4952 18 днів тому

    Wani mns raju ubrkar

  • @suryodaycoachingclassesral9623
    @suryodaycoachingclassesral9623 19 днів тому +1

    तुमचा विषयच भोपाली आहे..कारण समजत कमी..... आणि सांगता वाचून....... त्यामुळे अक्कल जास्त पाजलत जाऊ नका.... गळून पडेल..,.. आले मोठे विषयच भोपाली वाले.

  • @ArvindRathod-ri2zp
    @ArvindRathod-ri2zp 18 днів тому +1

    Sanjay rathod aamdar ranar hi

  • @maheshbhoyar8111
    @maheshbhoyar8111 16 днів тому

    आम्हा ला वेगळा विदर्भ पाहीजे तसेच मा माणिकराव ठाकरे आमदार निवडून येणार

    • @rushabhsinhe5209
      @rushabhsinhe5209 15 днів тому

      गल्ली ते दिल्ली काँग्रेसची सत्ता होती माणिकराव ठाकरे 20 वर्षे मंत्री होते पण त्याने एक काम सुध्दा केलं नाही मतदाराला भेटला नाही आणि आता फक्त निवडणुकीच्या 2 महिन्या आधीपासून घरातून बाहेर पडता असा होपलेस नेता काँग्रेस मध्ये नाहीच

    • @rushikeshgayaki2442
      @rushikeshgayaki2442 13 днів тому

      ​@@rushabhsinhe5209पूजा चव्हाण प्रकरण भारी जानार

  • @gajananchavan5885
    @gajananchavan5885 19 днів тому +1

    वणी राजू उंबरकर

  • @radheshamrathod3821
    @radheshamrathod3821 17 днів тому

    Only MVA