कृत्रिम गर्भधारणा (IVF) हवीच कशाला? Niraamay Wellness Center

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • अलीकडच्या काळात अनेक जोडप्यांना नैसर्गिक गर्भधारणेमध्ये अडचणी येतात. आणि मग कृत्रिम गर्भधारणेसाठी अनेक प्रयत्न केले जातात आणि त्यासाठी खूप पैसाही खर्च केला जातो. मात्र कोणत्याही औषधाशिवाय नैसर्गिकरीत्या अशा समस्या दूर होऊ शकतात. याचेच एक उत्तम उदाहरण असलेल्या देविका पाटे यांचा हा अनुभव या व्हिडिओमध्ये पाहा. कुठलेही औषध किंवा IVF सायकल न करता त्यांना नैसर्गिकरीत्या गर्भधारणा कशी झाली, हे त्यांच्याच तोंडून ऐका. तुमच्या माहितीत अपत्यासाठी प्रयत्न करणारी अशी जोडपी असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पोहोचवा.
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / @niraamaywellnesscenter
    --------
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
    #niraamay #niraamaywellnesscentre #energyhealing #healing #naturalconceive #ivfday #healingprocess #testimonials #patienttestimonials #SwayampurnaUpchar

КОМЕНТАРІ • 2