How to seek right things through Dhyan? - ध्यानातून कशी कराल योग्य मागणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • Our ancient Shaastras (holistic sciences) assert that humans are capable of moving towards eternal bliss in this life while walking on the path of action (Karmayog). It is said that the human birth is a unique tool to achieve this. There is immense strength in the energy vibrations created by our thoughts. But, wrong thoughts can create many problems in life. What is the connection between our thoughts and the wishes expressed with the Paramatma (cosmic consciousness)? Why do a chaos of conflicting thoughts and a mountain of expectations make it difficult to achieve success? How do our doubts pull us down? How does Dhyan (meditation in which mind is fixed on the object of concentration) help in overcoming such obstacles? What can be achieved by cleaning the canvas of life that has been cluttered with confusing expectations? Can we achieve astonishing results by walking in one direction with faith and integrity? Explore the technique of untying the knots of life while practising Dhyan with Smt Amruta Chandorkar from Niraamay. Do watch this video and share it with those who wish to succeed in the true sense with help from the benevolent cosmic energy!
    ध्यानातून कशी कराल योग्य मागणी?
    आयुष्यात कर्ममार्गावर चालतानाच शाश्वत आनंदाकडे जाणे मानवाला शक्य आहे, असे आपले प्राचीन शास्त्र सांगते. यासाठी मनुष्य जन्म हे एकमेवाद्वितीय साधन आहे असे मानले जाते. ऊर्जारूपी स्पंदने निर्माण करणाऱ्या आपल्या विचारांत खूप ताकद असते. परंतु चुकीचे विचार आयुष्यात अनेक अडचणी निर्माण करू शकतात. मनातील विचार आणि देवाकडे व्यक्त केलेल्या इच्छेची पूर्तता यांचा काय संबंध आहे? परस्परविरोधी विचारांचा गोंधळ व अपेक्षांचा डोंगर साचत गेला तर यश मिळणे अवघड का होते? मनातील शंका आपला पाय खाली कशा खेचतात? हे सर्व अडसर दूर करण्यासाठी ध्यानाचा कसा उपयोग होतो? उलट सुलट अपेक्षांच्या यादीने भरून गेलेला आयुष्याचा फळा पुसून टाकला तर काय साध्य होते? श्रद्धा व निष्ठापूर्वक एका दिशेने चालत राहिले तर विस्मयकारी परिणाम मिळू शकतात का? निरामयच्या श्रीमती अमृता चांदोरकर यांच्यासोबत ध्यान करताना आयुष्यातील गुंता सोडविण्याचा मार्ग समजून घ्या. सोबतचा व्हिडीओ अवश्य पाहा व करुणामय अशा वैश्विक शक्तीच्या साहाय्याने खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ पाहणाऱ्या लोकांना पाठवा!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #seek #rightthings #Dhyan #Meditation #ancientshastras #prachinshastra #holisticscience #Karmayog #goodhealth #selfconfidence #Dramrutachandorkar #Niraamay #swayampurnaupchar
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

КОМЕНТАРІ • 193

  • @sharmishthajadhav4194
    @sharmishthajadhav4194 Рік тому +5

    आपणं खूप खूप छान बोलता ओ देवाची आपल्यावर खास मर्जी बहाल आहे

  • @mangaladeore630
    @mangaladeore630 2 роки тому +7

    मनःपुर्वक धन्यवाद 🙏
    आज माझ्या चांगल्या वाईट गोष्टीला मीच जबाबदार आहे हे मला कळाले.
    आता ह्या क्षणापासून मागची पाटी कोरी करून पुढील आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात करते.
    धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @shraddhapurekar-kumbhar8530
    @shraddhapurekar-kumbhar8530 2 роки тому +13

    खूपच सुंदर, प्रत्येक वेळी नवा विचार कसा करायचा आणि उर्जा कशी मिळवायची हे समजते. तुमच्या कार्याला 🙏.असेच मार्गदर्शन लहान मुलांना पण करावे अशी विनंती 🙏🙏

  • @vishakhajoshi6104
    @vishakhajoshi6104 2 роки тому +1

    खूप खूप खूप धन्यवाद ताई .किती छान विचार सांगितलेत तुम्ही .
    हा व्हिडीओ दोन - तीन वेळा पाहिला .प्रत्येक वेळी पाहताना माझीच एक नवीन चूक मला समजते .खरच फळा कधी भरला हे समजलच नाही पाटी भरली की ती पुसायलाच हवी नाहीतर आपण काय लिहितोय आपल्यालाच कळत नाही तसच झालंय माझं.पण आता मी ही तो फळा पुसून स्वच्छ करीन ,तसा प्रयत्न तरी नक्की करीन .ताई आमचा विचार करून किती छान माहिती देता तुम्ही .धन्यवाद ताई 💐💐

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @srushtitambe2598
    @srushtitambe2598 17 днів тому

    Khup relax vatatay mam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  16 днів тому

      वा! खूपच छान. जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल

  • @vidyabhagwat66
    @vidyabhagwat66 Рік тому

    मॅडम तुमचे ध्यांन ऐकल्यावर मनाला उभा री येते धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      मनःपूर्वक आभार 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @manodnyayoga4095
    @manodnyayoga4095 24 дні тому

    हरी ॐ
    ताई खूप छान वाटले ✨

  • @madhubhosale8374
    @madhubhosale8374 Рік тому

    अमृताताई खुपचं सुंदररीत्या समजुन सांगता त्याबद्दल खुप खुप आभारी मनापासुन धन्यवाद

  • @swatikarche4119
    @swatikarche4119 2 роки тому

    अनुभव किंवा चित्र डोळ्यासमोर छान निर्माण केले...छान विचार आहेत

  • @sangitashelar1415
    @sangitashelar1415 Рік тому

    खूप खूप ऊर्जा आणि प्रेरणा मिळते खूप खूप आभारी आहोत तुमचे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      असेच जेव्हा जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @savitakale9179
    @savitakale9179 2 роки тому

    मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहते.आजचा व्हिडिओ खुपचं सुंदर.खुप नविन गोष्टी समजल्या .मी आपली खुप आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा , आणि आपला अनुभव जरूर कळवा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @mrinalpatil647
    @mrinalpatil647 2 роки тому +1

    एक छान अनुभव, मनातील सगळी मरगळ निघून गेली. प्रसन्न वाटले. खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 2 роки тому +2

    खूप छान अनुभव आला धन्यवाद ताई आता पुढील व्हिडिओची वाट पाहत आहे🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      असेच नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

    • @satyavatiburaje8744
      @satyavatiburaje8744 2 роки тому

      खूपच छान मार्गदर्शन

  • @rajendradeorgaonkar4128
    @rajendradeorgaonkar4128 3 місяці тому

    खूपच सुंदर 🙏🏻🙏🏻

  • @alkamore8389
    @alkamore8389 2 роки тому +1

    Namaskar khup chhan anubhav ala. dhanyavad pudchya video chi vat baghte 🙏🙏🙏❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      असेच नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @shubhangilawand1594
    @shubhangilawand1594 2 місяці тому

    ❤ खूप सुंदर ताई शरीर एकदम हलके झाले खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      वा! खूपच छान. असेच नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @pallavipande8131
    @pallavipande8131 Рік тому

    Khupach fresh vatle.Dhanyavad

  • @harshadamodak1263
    @harshadamodak1263 6 місяців тому

    खुप सुंदर

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      धन्यवाद 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @shwetapujari4751
    @shwetapujari4751 Рік тому

    Phar sunder 🙏

  • @sunitaathawale328
    @sunitaathawale328 10 місяців тому

    Khup Chhan 🙏🙏

  • @shubhangitambekar1399
    @shubhangitambekar1399 2 роки тому +4

    खुप खुप धन्यवाद 🙏
    हि साधना खुप छान अनुभव देऊन गेली.
    ह्या साधनेने पहिल्यांदाच मनाचे स्नान होऊन गेले.
    ये रे घना ये रे घना 💦नाव्हू घाल माझ्या मना🌦️
    ह्या गाण्याचा परत एकदा नव्याने अर्थ समजला.🙏😊👍

  • @dipallagade2055
    @dipallagade2055 2 роки тому

    मनाला एक l वेगळीच ध्यानधारणामुळे ऊर्जा मिळाली खूप खूप धन्यवाद मॅडम

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @pratibhajadhav4983
    @pratibhajadhav4983 2 роки тому +2

    मी तुमचे व्हिडिओ पाहून ध्यान केले मला खूप छान वाटले आणि मला आत्ता ध्यानाचीच गरज होती आणि तुमचा व्हिडिओ मिळाला 🙏🙏 खूप खूप धन्यवाद मॅम

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @rajeshribichkule9306
    @rajeshribichkule9306 2 роки тому

    khupach changale anubhav aale

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
      आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @raginijagtap-mt9nk
    @raginijagtap-mt9nk 10 місяців тому

    खुप छान..! धन्यवाद

  • @sangeetakaule2270
    @sangeetakaule2270 2 роки тому +2

    खूपच छान🌹

  • @shjfvlogs9733
    @shjfvlogs9733 2 роки тому

    Khup sundàr

  • @sarikagalange5111
    @sarikagalange5111 2 роки тому

    खूप छान वाटले

  • @sanskrutimane6523
    @sanskrutimane6523 2 роки тому

    Khup kahi milalya sarkhe watate 👌👌🙏🙏💐💐

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @balkrishnapatil9240
    @balkrishnapatil9240 Рік тому

    Chan🎉

  • @poonamwanare6073
    @poonamwanare6073 Рік тому

    मनापासून धन्यवाद ताई. ❤

  • @rohinipande
    @rohinipande Рік тому

    खूप खूप धन्यवाद🙏

  • @rameshwarnavale387
    @rameshwarnavale387 2 роки тому

    Mam tumhi mazya khup favourite ahat. Me khup diwsapasun tumhala follow karte ahe. Ani mala khup possitive feel hotai.karan me maza menopause face kartey.😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @sharshachavan6750
    @sharshachavan6750 Рік тому

    Great experience

  • @seemagote9120
    @seemagote9120 2 роки тому

    Khup shant vatale taai, dhanyawad dhanyawad dhanyawad

  • @sarojdeshmukh6615
    @sarojdeshmukh6615 Рік тому

    खूपच छान माहिती आपण देत आहात
    शरिरातील विश्वसनीय गुण म्हणजे काय
    याची माहिती असेल तर पाठवा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      सर्वांच्या कल्याणासाठी स्वतःचे गुणवर्धन करण्यात ध्यानाचा उपयोग होतो.
      शरिरातील विश्वसनीय गुण म्हणजे काय या प्रश्नाचे कदाचित आपणास हवे ते उत्तर पुढील Video - Enhance your innate qualities मध्ये मिळू शकते.
      Enhance your innate qualities - स्वतःमधील गुण वाढवा
      ua-cam.com/video/gl5HuJ1EQL8/v-deo.html

  • @vijayajawale3323
    @vijayajawale3323 Рік тому

    खुप छान धन्यवाद ताई

  • @swatikale5359
    @swatikale5359 2 роки тому +1

    शांत वाटल 🙏

  • @vandanathorat1615
    @vandanathorat1615 2 роки тому

    खूप छान आहे

  • @mohitbokade5695
    @mohitbokade5695 2 роки тому

    Dhyan kartana khupach chan vatle madam. Ani apan adhi kelelya mistakes lakshat alya. Khup khup dhanyavad. 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 2 роки тому

    खूप धन्यवाद.वंदन

  • @shubhangiyewale5033
    @shubhangiyewale5033 2 роки тому

    फारच छान 🙏🙏🙏

  • @sujatakhandekar6276
    @sujatakhandekar6276 Рік тому

    Great experience

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      धन्यवाद 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

    • @sujatakhandekar6276
      @sujatakhandekar6276 Рік тому

      @@NiraamayWellnessCenter मी निरामय ची treatment 3 August पासुन चालू केली होती पण मी angelic healing पण घेत आहे ते बंद करून परत September पासून निरामय ची treatment च2लू करणार आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      आपले याबाबत निरामय परिवाराच्या सदस्यांसोबत बोलणे झालेलं आहे. आपण अवश्य पुन्हा उपचार सुरु करू शकता.
      धन्यवाद 🙏

    • @sujatakhandekar6276
      @sujatakhandekar6276 Рік тому

      @@NiraamayWellnessCenter हो पण आधीचे हिलींग बंद करावे लागेल ना का दोन्ही चालू ठेवून चालेल?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      दोन्ही हिलींग एकत्रित करण्यापेक्षा आपण आधीचे हिलींग पूर्ण करावे. त्यानंतर आपण स्वयंपूर्ण उपचार सुरु करू शकता.
      धन्यवाद 🙏.

  • @ashvinidamle5867
    @ashvinidamle5867 2 роки тому +1

    Atishay sunder,apratim....madam tumache khoop khoop abhar,ekapeksha ek sunder meditation che videos upload karata tumhi Ani amachi manachi Shakti vadhayala madat karata...khoop sincerely karata hey sagale....🙏🙏♥️

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏

    • @vijayajawale3323
      @vijayajawale3323 Рік тому

      खुप छान शरीराला उर्जा मिळली आहे आवडले धन्यवाद ताई

  • @shilpaingawale3017
    @shilpaingawale3017 Рік тому

    आभार.

  • @padmajanesarikar1707
    @padmajanesarikar1707 Рік тому

    खूप छान ध्यान लागलं...❤❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      फारच छान! जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @yojanaratwal6898
    @yojanaratwal6898 2 роки тому

    Dhanyawad.very powerful

  • @surekhakumbhar5169
    @surekhakumbhar5169 2 роки тому

    नमस्कार डॉक्टर, मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 2 роки тому

    Khup chan watle, thanks mam 🙏🙏

  • @amrutaathawale9419
    @amrutaathawale9419 10 місяців тому

    It is right

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 місяців тому

      धन्यवाद 🙏,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @swatijadhav6516
    @swatijadhav6516 2 роки тому

    Khup chan madam

  • @hemantshahane1879
    @hemantshahane1879 2 роки тому +1

    Very nice 👌🙏

  • @amitkulkarni5584
    @amitkulkarni5584 2 роки тому

    Very good Video.

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 2 роки тому +3

    🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
    खुप सुंदर
    खुप दिवसांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं

  • @sambhajirao1
    @sambhajirao1 Рік тому

    खूप खूप धन्यवाद ताई

  • @कृष्णप्रभा
    @कृष्णप्रभा 2 роки тому

    Manapasun Aabhari aahe mam.

  • @suchitathotam7099
    @suchitathotam7099 2 роки тому

    धन्यवाद

  • @krishnapriya7782
    @krishnapriya7782 Рік тому

    Thank u madam..❤

  • @dmd1769
    @dmd1769 Рік тому

    Manapasun dhanyawad 🙏🙏yogya magni kashi karavi he aaj kalale🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      आयुष्यातील गुंता सोडविण्याचा मार्ग आणि असे सर्व अडसर दूर करण्यासाठी ध्यानाचा खूपच छान उपयोग होतो.त्यामुळे आपण तर हे जाणलेच आहे पण करुणामय अशा वैश्विक शक्तीच्या साहाय्याने खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ पाहणाऱ्या लोकांनाही Video अवश्य share करा.
      धन्यवाद 🙏.

  • @savitapatil3365
    @savitapatil3365 2 роки тому

    Thanks 🙏🙏🙏🙏

  • @Swapnja_Art
    @Swapnja_Art Рік тому

    Madam गर्भधारणा होण्यासाठी कसे meditate करायचे यावर पण video बनवा pls

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      आम्ही आपल्या सूचनेचे स्वागत करत आहोत .
      धन्यवाद 🙏.

  • @vidyagajankush5046
    @vidyagajankush5046 2 роки тому

    Atma namaste

  • @tejukhade2821
    @tejukhade2821 6 місяців тому

    वरील ध्यान किती वेळा करावे कृपया मार्गदर्शन करावे. म्हणजे रोज एकदा की आठवड्यातून एकदा पूर्ण मनाची स्वच्छता होण्यासाठी.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.

  • @geetanagre7221
    @geetanagre7221 2 роки тому

    🙏 🙏 🙏 🙏 🙏

  • @shreeshpatil1697
    @shreeshpatil1697 2 роки тому +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @deepachandorkar7868
    @deepachandorkar7868 6 місяців тому

    Dibetis ver vdo karal ka karan ase wate maza mil mulana dibetis zaleter khop bhiti wate

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      डायबेटीस वरील Video पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
      १) मधुमेहावरही होतात प्रभावी उपचार..ua-cam.com/video/1O9aF6LyEHs/v-deo.html
      २)स्वयंपूर्ण उपचारांनी डायबेटिस कसा बरा होतो? ua-cam.com/video/6-dBlzoxZFc/v-deo.html
      ३)डायबेटिसच्या लोकांसाठी एक 'गोड' बातमी - प्रत्यक्ष अनुभव त्यांच्याच तोंडून या व्हिडिओमध्ये ऐका. - ua-cam.com/video/DPwzorV05Es/v-deo.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @anjalikadam4610
    @anjalikadam4610 2 роки тому

    🙏👌 very nice .I want mudra for sciatica please reply 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      पृथ्वी मुद्रा केल्यास स्नायू बळकट होण्यास मदत होईल. या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घ्यावा.
      पृथ्वी मुद्रा - ua-cam.com/video/CsBAm7MicJM/v-deo.html
      अधिक माहितीसाठी ०२० ६७४७५०५० या नंबर वर संपर्क साधा.
      निरामयच्या स्वयंपूर्ण उपचारामुळे मणक्याचे ऑपरेशन टळलेल्या पेशंटचा अनुभव आपण जरूर पहावा.
      ua-cam.com/video/6ZKKqwf1t9A/v-deo.html

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 2 роки тому +1

    🙏🌹

  • @jayshreedharap2627
    @jayshreedharap2627 2 роки тому

    khupch sunder

  • @shakuntalamirge7057
    @shakuntalamirge7057 8 місяців тому

    Vyasan sodvinyasathi kay karave

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  8 місяців тому

      नमस्कार,
      अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक व्यसनांकडे ओढले गेल्याने लोक लक्ष्यापासून तर दूर जातातच, पण स्वतःचे अपरिमित नुकसानही करून घेतात.
      स्वतःच्या मनाला सशक्त करून त्यावर ताबा ठेवणे शक्य आहे हे साध्य करण्यात ध्यानाची महत्वाची भूमिका आहे.
      व्यसनाधीनता घालविण्यासाठी ऊर्जा उपचारही ( स्वयंपूर्ण उपचार ) आपण घेऊ शकता.
      अधिक माहितीसाठी पुढील ध्यानाचा व्हिडीओ पाहा.
      व्यसनांच्या दुष्टचक्रातून सोडविते ध्यान - आत्मिक शक्ती वाढवून मनाला योग्य वळण लावू पाहणाऱ्या सर्वांना पाठवा!
      १) व्यसनांच्या दुष्टचक्रातून सोडविते ध्यान -
      ua-cam.com/video/s2gQNl9pCt8/v-deo.html
      २) व्यसनाधीनता घालविण्यासाठी ऊर्जा उपचार - ua-cam.com/video/uMco8vJc7Ic/v-deo.html

  • @rohinikulkarni6318
    @rohinikulkarni6318 2 роки тому

    खूप छान व्हिडिओ मॅडम मी आपण सांगीतल्याप्माणे ध्यान करते पण कूठे दूखायला लागले की विश्वास डळमळीत होतो मन स्थीर शांत करण्यासाठी काय करावे कृपया मार्गदर्शन करावे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      संपूर्ण शरीर आणि मनस्वास्थ्यासाठी ध्यान
      ua-cam.com/video/R-iVvgOBuIw/v-deo.html

  • @theartofhappiness19
    @theartofhappiness19 Рік тому

    Agadi hech sathal hot janmapasun.. aaj maarg sapadala 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      ऊर्जारूपी स्पंदने निर्माण करणाऱ्या आपल्या विचारांत खूप ताकद असते. परंतु चुकीचे विचार आयुष्यात अनेक अडचणी निर्माण करू शकतात. मनातील विचार आणि देवाकडे व्यक्त केलेल्या इच्छेची पूर्तता यांचाही संबंध आहेच.
      धन्यवाद🙏.

  • @vijaywable3858
    @vijaywable3858 Місяць тому

    नमस्ते मॅडम मी आपल्या निरामय सेंटर मध्ये ट्रीटमेंट घेत आहे मला मणक्याचा त्रास आहे मानेचा स्पॉन्डिलाइटिस चा आणि त्यामुळे मला ढकलल्या सारखे होते इन बॅलन्सिंग होते त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स कमी झाल्यासारखे होते तर त्यासाठी मला कोणती मुद्रा उपयुक्त आहे याचे मार्गदर्शन करण्यात यावे ही विनंती

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому

      नमस्कार,
      सध्या आपण स्वयंपूर्ण उपचार घेत आहातच. आपणास होणाऱ्या त्रासाबद्दल वेळोवेळी उपचारकांना सांगावे त्याप्रमाणे उपचारक उपचार करतील. तसेच १५ दिवसांनी होणाऱ्या Follow up च्या वेळी तज्ञांना विचारून आपणास होणाऱ्या त्रासाबद्दल योग्य मुद्रा करण्याचे मार्गदर्शन घ्यावे.
      धन्यवाद 🙏.

  • @pratibhajirge4169
    @pratibhajirge4169 2 роки тому

    🙏🙏👍👍

  • @ChaitanyaTambolkar
    @ChaitanyaTambolkar 8 місяців тому

    डॉक्टर, तुमच्याकडे kirlian फोटोग्राफी उपलब्ध आहे का? Aura फोटोग्राफी व kirlian फोटोग्राफी हे दोन्ही एकच आहेत का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  8 місяців тому

      नमस्कार,
      आमच्याकडे Kirlian फोटोग्राफी उपलब्ध नाही.
      Aura फोटोग्राफीसाठी वेगवेगळे software/ machine use केले जातात त्यापैकी एक Kirlian photography हे आहे.

  • @arunapawar3503
    @arunapawar3503 2 роки тому

    🙏🙏🙏

  • @shrutihirlekar8541
    @shrutihirlekar8541 2 роки тому

    I want to have right job how to ask

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      Please click on this link and see this Man Niraamay Episode. It's helpful to you for right thought.
      Episode - Ask & you will get it...
      ua-cam.com/video/-AwNOcoKT90/v-deo.html

  • @netrakadam9542
    @netrakadam9542 2 роки тому

    खूप छान ध्यान!पण मी आज ३२वषाची आहे. एका ध्याना मध्ये एवढ्या मागण्या पुसल्या जातील? कृपया समजवावे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      जसे रोज शरीराची स्वच्छता गरजेची असते, तशी मनाचीही गरजेची असते, WORKOUT हा केवळ स्नायूंचा व्यायाम झाला, संपूर्ण आरोग्य हवे असल्यास मनाची स्वच्छता आवश्यक आहे, ध्यान म्हणजे केवळ शांत राहणे नव्हे, ध्यान म्हणजे आत्मपरीक्षण व मनाची स्वच्छता.

  • @jayshreedharap2627
    @jayshreedharap2627 2 роки тому

    🙏🙏🌹🌹

  • @subodhkadam7698
    @subodhkadam7698 10 місяців тому

    केस गळणे यावर काय उपाय असू शकतो. त्याच्याने आपलं काही नुकसान होत नाही. परंतु थोडी असहजता वाटते. कारण एवढ्या वयात केस गळणे थोडं विचित्रही वाटतं. याचा कर्म आणि आरोग्यचा काही संबंध आहे का? (कर्माचा आरोग्याशी संबंध हा व्हिडिओ मी पाहिला आहे. मला माहित नाही प्रश्न संबंधित आहे कि नाही.) पण आपल्याला विचारायचं होतं.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 місяців тому

      नमस्कार,
      केसांच्या समस्यासाठी स्ट्रेस,अपचन,हार्मोन्स ही करणे असू शकतात.कृपया आपल्या केसाची समस्या काय आहे ते पाहून आपण पुढील मुद्रा कराव्यात.
      स्ट्रेस असेल तर हाकिनी मुद्रा करावी, पित्ताचा त्रास असेल तर पित्तशामक मुद्रा करावी , हार्मोन्सचे असंतुलन असेल तर शंख मुद्रा करावी .
      हाकिनी मुद्रा - ua-cam.com/video/GDqc8i2ohG8/v-deo.html
      पित्तशामक मुद्रा - ua-cam.com/video/Ky-hCb21hzA/v-deo.html
      शंख मुद्रा - ua-cam.com/video/RaXP64TadPo/v-deo.html
      धन्यवाद 🙏

  • @mirakorde9463
    @mirakorde9463 2 роки тому

    Namskar madam

  • @priya5524
    @priya5524 9 місяців тому

    कधी काळी केलेले वाईट चिंतन म्हणजेच विरुद्ध विचार आठवतात हे सगळ ऐकल्यावर ताई अस वाटत की ते फलद्रूप नको व्हायला कारण ते चुकीचे चिंतन होते न मग काय करावं त्यातून मुक्त मोकल व्हायला..

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 місяців тому

      नमस्कार,
      अनेकदा कळत नकळत चुकीचे विचार मनात शिरतात आणि प्रयत्न करूनही जात नाहीत. सारासार विचारांच्या अभावाने निर्माण झालेली चुकीची स्पंदने ध्यानाच्या माध्यमातून नष्ट करण्यासाठी व अधिक माहितीसाठी व्हिडीओ पाहा. ते चुकीचे चिंतन मुक्त करण्यासाठी पुढील ध्यान करू शकता.
      कळत नकळत केलेले चुकीचे विचार काढून टाका - ua-cam.com/video/no4Pba89FKw/v-deo.html

  • @shraddhakulkarni3137
    @shraddhakulkarni3137 2 роки тому

    कानातून आवाज येतात त्या साठी काय करावे सांगाल का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      यासाठी आपणांस उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      उदान मुद्रा -
      ua-cam.com/video/x7yMkfxOR3A/v-deo.html

  • @dhanashreemoghe1156
    @dhanashreemoghe1156 2 роки тому

    Man ekagra hot nahi. Kaay karave

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नमस्कार.
      आपण चंचल मनाला स्थिर करणारी 'ध्यानमुद्रा' करू शकता त्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करून video पाहू शकता.
      ua-cam.com/video/Z_pcfWpAZ9o/v-deo.html

  • @rajendrakulkarni145
    @rajendrakulkarni145 Рік тому

    😄😃😃😃😃🙏❤️

  • @sayalipawar1372
    @sayalipawar1372 2 роки тому

    Do you believe in astrology and manglik dosha
    Do astrology defines our lives

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +1

      माझा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे. ज्योतिषाचा अभ्यास करताना असंख्य बाबींचा अभ्यास करावा लागतो. सर्व कोनातून अभ्यास करणारी व्यक्ति आता तरी कोणी असेल असे मला वाटत नाही. आणि कोणतीही गोष्ट बदलण्याची क्षमता मानवामध्ये आहे यावरही माझा पूर्ण विश्वास आहे.
      माझे स्वतःचे पत्रिकेनुसार सांगितलेले भविष्य मी कष्टाने बदलले आहे. मात्र हे कष्टही माझ्या पत्रिकेत नक्की असतील आणि उज्वल भविष्याची शक्यताही, जी त्या ज्योतिषांना कदाचित वाचता आली नसेल असे मला वाटते.

  • @seemabastikar9477
    @seemabastikar9477 6 місяців тому

    खुपच छान

  • @priya5524
    @priya5524 9 місяців тому

    खुप खुप धन्यवाद 🙏

  • @AlkaShinde-s3p
    @AlkaShinde-s3p Рік тому

    Very nice👍👏

  • @PadmaAvhad
    @PadmaAvhad 2 роки тому

    खूपच छान 🙏

  • @savitanarhe6959
    @savitanarhe6959 2 роки тому

    Very nice👍 🙏🙏