Indie Chat । देवेंद्र फडणवीस: भासमान आणि वास्तव | Devendra Fadnavis । Raju Parulekar । Indie Journal

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2023
  • #rajuparulekar #podcast #devendrafadnavis
    महाराष्ट्राचे दुसरे सगळ्यात तरुण मुख्यमंत्री, अभ्यासू नेते, अशी देवेंद्र फडणवीसांची ओळख. मात्र त्यांचं राजकारण नक्की काय आहे? त्यांचं आकलन कसं करायचं? चर्चा करत आहेत ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर आणि इंडी जर्नलचे प्रथमेश पाटील.
    आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/SupportIndieJournal
    इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndieRadio
    For more stories, visit our website www.indiejournal.in
    Follow Indie Journal on social media:
    Facebook: / indiejournal
    Instagram: / indiejournal.in
    Twitter: / indiejmag

КОМЕНТАРІ • 347

  • @mahendragadre8142
    @mahendragadre8142 9 місяців тому +17

    परूळेकरांचे सर्वच मुद्दे पटणारे असतात असं नाही हे या मुलाखती कळते.

    • @user-rk3po1km2p
      @user-rk3po1km2p 5 місяців тому

      Ho te pawarancha episode baghun pan tasach watla

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 9 місяців тому +31

    परूळेकरांचा फडणवीस आणि आर एस एस यांच्या प्रती सॉफ्ट कॉर्नर आहे हे खरच आहे.

    • @surendra1990
      @surendra1990 9 місяців тому +2

      Kahi harkat naahi doghan mule corrrpts w pille lini war aahet 😂

    • @milindmoon4700
      @milindmoon4700 7 місяців тому +2

      Karan doghe pan brahman aahe

  • @dattatraypawar4809
    @dattatraypawar4809 9 місяців тому +24

    २०१४ मध्ये असणारे देवेंद्र फडणवीस आणि २०२२ मधील देवेंद्र फडणवीस यांच्यात फरक पडला आहे

    • @govindborhade1605
      @govindborhade1605 8 місяців тому

      नक्कीच, खरे आहे.

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 6 місяців тому +2

      बरोबर पवार, ठाकरे आणि कॉंग्रेस ला बेरोजगार केले.

  • @arunjadhav5446
    @arunjadhav5446 9 місяців тому +9

    तुम्हा दोघांची जोडी
    खुपच छान.....
    उत्तर देणारा ज्या तोडीचा असतो
    त्याच्या तोडीचाच प्रश्न विचारणारा असावा लागतो....
    समोरच्याला उलगडावं लागतं अगदी गुलाबाच्या पाकळ्या सारखं....

  • @vishalkhanvilkar6142
    @vishalkhanvilkar6142 9 місяців тому +21

    परुळेकर ची पत्रकारिता दोन गोष्टींवर चालू आहे. एक म्हणजे मालकांकडून मिळणारी पाकिटे आणि राजकारण्यांकडून टाकलेली बिस्किटे. चालू द्यात.

    • @shaukathakim9609
      @shaukathakim9609 9 місяців тому +2

      रा. प. ब्रा.आहेत ,(शेवटी ब्रा.आहेत),त्यामुळे भिक्षं देही चालणारच.

    • @govindborhade1605
      @govindborhade1605 8 місяців тому

      बाळ तुझ्या बुध्दी आजून विकसित होणे बाकी आहे.

  • @Sam-pq5qs
    @Sam-pq5qs 9 місяців тому +13

    INDIA that is BHARAT🇮🇳🇮🇳

    • @surendra1990
      @surendra1990 9 місяців тому

      C.U.R.R.U.P.T.S.
      That is virodhi kudbole🤪

  • @vaishalisarnobat4368
    @vaishalisarnobat4368 Місяць тому

    परुळेकर सरांचा संवाद हा कार्यक्रम मी नेहमी बघत होते, त्यामुळे माझ्यात खूप वैचारिक बदल झाले.....खूप धन्यवाद !!

  • @dilipmkulkarni
    @dilipmkulkarni 9 місяців тому +43

    उजव्या शक्ती सत्तेत आल्या की ब्राह्मण लोकांचा फायदा होतो हे राजू परुळेकर यांनी सिद्ध करावे.

    • @Sports-MG
      @Sports-MG 9 місяців тому +5

      Ujavi vicharsarni hi shetaji ani bhataji lokansathi karyrat aste... Hyala siddh karane mhnje 1 + 1 = 2 ka? ase vicharnyasarkhe ahe.
      BJP kade satta asun dekhil -
      RSS che pramukh kadhi bramhnetar kinva bahujan zalet ka?
      ha ek corollary siddhant ahech...

    • @tumbadchekhot
      @tumbadchekhot 9 місяців тому +7

      परळकर कुमार केतकर, हे आपल्या ब्राह्मणातले गाढव आहेत.
      यांना ऐकण्यासाठी वेळ फुकट घालवणे , ही आपली चूक आहे.

    • @RPB2080
      @RPB2080 9 місяців тому +4

      मोदी हे पण ब्राह्मणवादी आहेत मग तर

    • @svk0071
      @svk0071 8 місяців тому +3

      @@Sports-MG Rajendra Singh hay RSS che Sarsanghachalak (Pramukh) hote aani te Uttar Pradesh chya Tomar Rajput samajache hote.

    • @govindborhade1605
      @govindborhade1605 8 місяців тому +4

      जातीव्यवस्थेच्याही पलिकडे एक दुसरी दुनिया फार मोठी आहे. हे तुमच्या सारख्यानां काय समजणार.

  • @chetangokhale8988
    @chetangokhale8988 9 місяців тому +4

    खुद्द राजू गोंधळलेला आहे, मिनिट 15 ते 18 नुसती शेम्बडात माशी घोळवत बसला, नक्की काय सांगायचं आहे हे त्याचं त्यालाच कळत नाहीये

  • @parasprabhu4699
    @parasprabhu4699 9 місяців тому +13

    गोड गोड शब्दातील थापेबाजी

  • @swami496
    @swami496 9 місяців тому +34

    परूळेकर सर तुम्ही फडणवीस ला सामना पिक्चर मधील डायलॉग प्रमाणे प्रश्न विचारा कि 😮 फडणवीस जज लोया चे काय झाले 😅

    • @ranjit2025
      @ranjit2025 9 місяців тому +7

      अगदी बरोबर

    • @kalpataruscienceacademynir6302
      @kalpataruscienceacademynir6302 9 місяців тому +7

      जज लोया सारखे नागपुरात कित्येक केसेस आहेत

    • @srtsnl78
      @srtsnl78 9 місяців тому

      Judge loya Mela त्याचे काय झाले कोर्टाने पण सांगितले तू अजून ऐकले नाही वाटते.

    • @ranjit2025
      @ranjit2025 9 місяців тому

      तू काय ऐकले ते सांग...

  • @tdnuklin9878
    @tdnuklin9878 9 місяців тому +22

    राजू परुळेकर हे मात्र खरे सरडे आहेत.

  • @sy-xv7xs
    @sy-xv7xs 9 місяців тому +8

    Purulekar wha wha. Chulee cha mutton. Great. Recently started hearing him. Analysis is quite up to the mark.

  • @vasantbarve4817
    @vasantbarve4817 9 місяців тому +4

    श्री राजू परूळेकर नेहमी प्रश्नकरत्याच्या भूमिकेत असतात. आज मी पाहिल्यानेच त्यांना वेगळ्या भूमिकेत
    पाहिले. मला ते खूप अस्वस्थ वाटले. त्यांच्यातला आत्मविश्वास पूर्ण हरवल्याचा भास मला झाला. काही वाक्ये तर पूर्ण न उच्चारताच ते सोडून देत होते तर काही वाक्यांचा अर्थच लागत नव्हता. संघ विरोधक असल्यामुळे त्यांची अनेक गृहीते ही त्यांच्यापुरतीच मर्यादित होती. त्यात काहीच गैर नाही. जी संघटना माणसाला वस्तु समजते ती शंभर वर्षे टिकू शकते का? ह्या प्रश्नाचे उत्तर काय असावे. ज्याचा त्यानेच विचार करावा. माणसे जोडणारा अशी ज्यांची ख्याती आहे त्यांचा पक्ष मात्र एका मर्यादेपुढे वाढू शकत नाही. (मी संघ स्वयंसेवक नाही याची कृपया नोंद घ्यावी.)

    • @govindborhade1605
      @govindborhade1605 8 місяців тому +1

      संघ कधीही देश चालवू शकत नाही.

    • @mukundgulawani2330
      @mukundgulawani2330 5 місяців тому

      राजू परूळेकरांची सगळीच मतं फार गांभिर्यानं घ्यावी अशी नाहीत.संघ, पर्यावरण , कोकण विकास आणि २०२४च्या सार्वत्रिक निवडणुका (ज्या ह्या दोघांच्या " शेवटच्या" असतील😆)..
      उत्सुकता म्हणुन ऐकली..एवढंच!!!

    • @vasantbarve4817
      @vasantbarve4817 5 місяців тому

      @@govindborhade1605 देश चालवणे हा संघाचा उद्देशच नाही.

  • @anantmawale5809
    @anantmawale5809 9 місяців тому +1

    खरंच ग्रेट आहे

  • @hemantshinde7862
    @hemantshinde7862 4 місяці тому +1

    सुंदर विश्र्लेशन

  • @thosars111
    @thosars111 2 місяці тому +1

    राजू तू खूप अभ्यासपूर्ण बोलतोस.

  • @vishnushelke3069
    @vishnushelke3069 19 днів тому

    आवडते व्यक्तिमत्व राजू परुळेकर सर

  • @yoginion
    @yoginion 9 місяців тому +1

    Mast, Chann!

  • @xyz-io3kp
    @xyz-io3kp 7 місяців тому

    Interview is best as usual keep it up

  • @rajusathe5700
    @rajusathe5700 7 місяців тому +3

    More Eligible
    But
    Cast Is His Drawback

    • @mukundgulawani2330
      @mukundgulawani2330 5 місяців тому

      Most eligible in entire Maharashtrian politics..
      ...Cast may be a drowback..but Devabhau can make a way in such situation..

  • @rahulbhor4611
    @rahulbhor4611 9 місяців тому +2

    राज ठाकरे राजकारणी आणि व्यक्तीमत्व यावर परुळेकरांची मुलाखत घ्या.

  • @kedarsaple4414
    @kedarsaple4414 5 місяців тому +1

    आर एस एस स्कुल ऑफ थाॅट म्हणजे सत्तेचा वाटेल तसा गैरवापर करून दुसरयानी उभारलेल्या संस्था, संस्थाचालक आणि योजना ढापणे

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 9 місяців тому +1

    Khup chan bolle sr 👌

  • @sanjaykasabe2511
    @sanjaykasabe2511 9 місяців тому +17

    स्वर्गीय अटल बिहारीं बाजपेयी यांचे सारखा नेता होणे नाही. मा. देवेंद्र फडणवीस यांचे यांची एकूण राजकीय वागणूक पाहता त्यांना नरेंद्र मोदी व्हायचं आहे.

  • @ranjit2025
    @ranjit2025 9 місяців тому +39

    फडणवीस सत्तापिपासु (अति) आहेत हा पैलू दुर्लक्षित झाला असे वाटते. "सत्तेसाठी काहीपण" हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही.

    • @user-we4vm5fj9y
      @user-we4vm5fj9y 9 місяців тому +6

      😂😂 SHARAD PAWAR YOU MEANS

    • @surendra1990
      @surendra1990 9 місяців тому +1

      10 JP Chatu che chamche🤣

    • @kundakudalkar6261
      @kundakudalkar6261 9 місяців тому

      Rajkarnat sattapipasu kon nahi?

    • @ranjit2025
      @ranjit2025 9 місяців тому

      @@kundakudalkar6261 अति सत्तापिपासू आहेत

    • @emkay5284
      @emkay5284 8 місяців тому

      Exactly, Khuud original BJP karykarte he pan vanchit pan khoke wale CM, Rev ministers Dy CM. Bjajpa madhe mul bhajpa wale upashi te fakt khasta kadhnya sathi ani bhadotri tupashi.

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 9 місяців тому +1

    मनोहर जोशी कोकणी ब्रा.तर देवेन्द्र फड. हे देशस्थ ब्रा.आहेत त्यामुळे फरक असणारच.

  • @backpackonly1469
    @backpackonly1469 10 місяців тому +4

    Awesome Interview

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 9 місяців тому +27

    Interviewer was really good with his questions and Raju Sir sounds infatuated with Fadnavis since he took his interview. Raju Sir always gives shallow or generic criticism of Fadnavis putting the blame squarely on BJP-RSS as if he is an innocent lamb with no mind of his own, while praises are showered as if he is Fadnavis is a Gandhi reborn. Glad, interviewer brought up barsu, aarey and koregaon conflict but responses to those questions were very shallow. Anything good then its because of Fadnavis, anything bad it's because of BJP-RSS.

    • @elnino9106
      @elnino9106 9 місяців тому +2

      So true 👍 in fact, not just him but almost all intellectuals in Maharashtra hold this view of fadanvis.

    • @sayajipawar2468
      @sayajipawar2468 7 місяців тому +1

      चांगल आम्ही मानतो आणि वाईट टाकतो असं संघ म्हणतो यांत चूक काय?

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 6 місяців тому +1

      पवार आपटला आणि सुपारी मीडिया च्या बुडाला जाम आग लागली.

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 5 місяців тому

    खूप छान् चर्चा

  • @anildamle1154
    @anildamle1154 9 місяців тому +5

    आरे हरी नरके यांची मुलाखत घेतना काय जबरदस्त शिव्या देत होता ब्राम्हण, सनातन ,आरएसएस, मोदी सरकार सगळ्यांना, तोच आहे का हा जो फडणवीस कसे चांगले हे म्हणतोय 😊😊 कमाल आहे फक्त राजकारणी टोप्या बदलत नाहीत, हे पत्रकार ही तसलेच मार्क्स आणि लेनिन हे शिकवतात का ? 😊😊

  • @kaiwalyadani8136
    @kaiwalyadani8136 9 місяців тому +12

    शोले चित्रपटातील अमिताभ ची आठवण झाली, “लडका वैसे तोह बहूत अच्छा है लेकिन….

    • @nitinsawant7984
      @nitinsawant7984 9 місяців тому +2

      Dam good. Perfect analyses of फडणवीस in just one sentence.
      😃😃😃😃💯🥳👍🙏😭🤣

  • @narayansawant7882
    @narayansawant7882 9 місяців тому

    Parulekar Saheb tumche vivechan va tya vishya a abhyas jarbardust .

  • @nandkishorparlikar8878
    @nandkishorparlikar8878 6 місяців тому +1

    राजू परुळेकर संघ अभ्यासा.

  • @vasantgarad4903
    @vasantgarad4903 9 місяців тому

    सहमत आहे

    • @jaybelhe9362
      @jaybelhe9362 9 місяців тому

      घरी रोहिंग्या घेउन झोप

  • @anildamle1154
    @anildamle1154 9 місяців тому +3

    आरे हा ब्राम्हण devshta माणूस आज का बोलावला बर? 😊

  • @sudhirg7825
    @sudhirg7825 9 місяців тому +23

    परुळेकर ला गाजरची हाव आहे कि छडीची भीती वाटतेय. गोदी पत्रकार सारखा का बोलतोय😂😂

  • @kishorgaikwad1174
    @kishorgaikwad1174 9 місяців тому +13

    खोट बोलण्यात मोदी यांच्या नंतर फडणवीस यांचा नंबर लागतो

    • @sharad991
      @sharad991 8 місяців тому +1

      Pawar che naav ghyayla fatate ka???😅😅😅

    • @sandeepinamdar8726
      @sandeepinamdar8726 6 місяців тому

      तुझ्या सारखे जातीय लोक फडणवीस आणि मोदी यांच्या वर भूनकणारच चालू दे

  • @shankerpai4617
    @shankerpai4617 9 місяців тому

    Raju Parulekar and Devendra Fsdanavis - In

  • @user-mi2ko3bg1f
    @user-mi2ko3bg1f 9 місяців тому +2

    फडणवीसांच्या राजकिय भूमिकेबद्दल बोला....सर...

  • @MalaKayVatatay
    @MalaKayVatatay 5 місяців тому +2

    It seems he likes Fadanvis but not Modi 😂😂😂 Parulekar, on one side you are talking about importance of Smarak and on other side you are opposing personal importance
    You are saying fadanvis is owning people' , it doesn't hold good for his own party people ,he is meeting bageshwar baba with full fancy dress what does it prove ,see every person has good stuff ñ bad ,thats the truth but in politics noone remains a human being unfortunately

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 9 місяців тому +1

    घराणे शाही,सरंजामशाही पेक्षा ब्राम्हणशाही मोठी आहे आणि फडणवीस पुढे यायला ब्राम्हणशाहीची खूप कारणीभूत आहे.

  • @arvindnamdeothote8373
    @arvindnamdeothote8373 9 місяців тому +1

    अहो मराठे हे कर्मकांड ब्राह्मण होण्यासाठी करत नाहीत किंवा त्याच्या म्हणजे कर्मकांड करून ब्राह्मण जवळ जाण्याचे आपले लाॅजिक योग्य वाटत नाही, जेवढे बहुजन मग ते मराठेतर 22:54 22:55 22:56 बहुजन बहुजन

  • @pramodgawde3930
    @pramodgawde3930 9 місяців тому +3

    Intelligent and socialist Raju seems totally confused about RSS organisation अरे त्यांच ब्रीदवाक्य आहे "राष्ट्र् प्रथम." individuals /माणूसे are secondary,, So disowning people is clearly underligned in their idiology. So तुमची socialist माणुसकीची विचारधारा तिथे apply होत नाही. They are idiologist.with political Goals. Working towards Their kind of idealstic Sanatani nation, They ask for बलिदान & RSS स्वयंसेवक do it willingly , This is what Raju dosn't like abt RSS people,

    • @xyz-io3kp
      @xyz-io3kp 7 місяців тому

      Kay balibaan kele rss ne attaparyant he tari sanga

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 8 місяців тому +2

    फडणवीस काय श्रेय नाहीत सथा . मोदी गया सब घर वापसी. 😅😅 फौजदार चे हवालदार झाला हे बघ

  • @prasadapte4642
    @prasadapte4642 Місяць тому

    बॅलन्सिंग करताना खूपच तारांबळ उडते आहे राजू दादा कठीण आहे तुझं

  • @asmassa3356
    @asmassa3356 9 місяців тому +4

    I was expecting something on Aurangzeb ki aulad kind of noble comments.

  • @sheetaljadhav1960
    @sheetaljadhav1960 8 місяців тому

    parulekar sir plz talk on Maratha arakshan ur openion most important

  • @subhashalhat6996
    @subhashalhat6996 9 місяців тому +2

    सुन्दर विश्लेषण,,,,

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 9 місяців тому

    Rajuji Devendra F. baddal bolaylach Nako. Ek sabhya ,changla,susanskrut manushya वाईट सहवासात कसा बिघड़तो याचे ऊत्कृष्ट उदाहरण म्हणजे देवेंद्र.
    .

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 5 місяців тому

    ग्रेट माणूस देवेंद फडणवीस शांत,संयमी,हुशार ,बुद्धिवान,महाराष्ट्राला मिळालेला कोहिनूर हिरा आहे , राजुजी तुम्ही शरद पवार यांना सांगा त्या माणसाची शमता पाहून विरोध करू नका जात म्हणून त्या माणसाला हिनवू नका .प्लीज कृपा करून नम्र विनंती .त्यामुळे शरद पवारांचा राग येतो .

  • @dnyanobagutte7662
    @dnyanobagutte7662 5 місяців тому +1

    Irony is that peoples advocating democracy till 2014, have not yet accepted electrol success Modi ji . Now, all journalists are divided and took position most suited to their own political ideology . Journalists are not suppose to have any political ideology or atleast should not reflect it in their journalism.

  • @shankerpai4617
    @shankerpai4617 9 місяців тому +2

    Raju Parulekar as a 1) person interviewed and 2) The interviewer is par excellence in Focus on the contents and less on the persons - is one of the top most person A PHENOMENA..

  • @devidasdeshpande1636
    @devidasdeshpande1636 7 місяців тому

    हे काय बोलतात ते त्यांना ही कळत नाही लोकांना काय कळणार, आपलेच पॉइंट आपणच खोडतात. हे म्हणजे मी तुमची मुलाखत घेतो तुम्ही माझी घ्या , पण पण फार होते

  • @shankerpai4617
    @shankerpai4617 9 місяців тому +5

    Raju Parulekar is one of the finest as a interviewed as well as INTERVIEWER...

    • @imBonzarrr
      @imBonzarrr 7 місяців тому

      No

    • @Avin210
      @Avin210 5 місяців тому

      u r a finest joker

  • @sureshdeorukhkar3817
    @sureshdeorukhkar3817 7 місяців тому

    ऊगाचच राजू च व्याख्यान ऐकुन वेळ फुकट गेल्याच वाईट वाटत.
    सामना मधे काही बाही लिहायचे त्या पेक्षा बुध्धि क्षिण झालेली दीसते याची प्रचिती आली आली
    थोडा अभ्यास आणि वाचन जरूरी आहे

  • @sushantpatil5882
    @sushantpatil5882 9 місяців тому +23

    राजू सर किती ही म्हणू देत
    फडणवीस म्हणजे एका हातात गाजर आणि एका हातात छडी
    तर ती छडी जी आहे ती फक्त आणि फक्त केंद्राच्या जोरावर आहे
    नाहीतर त्यांना कोणीही किंमत देत नाही
    त्यांचा उदयच बघा, 2014 नंतर आहे
    आधी काही किंमत नव्हती

    • @user-we4vm5fj9y
      @user-we4vm5fj9y 9 місяців тому +5

      He was CORPORATER THEN
      MAYOR, MLA & leader of the opponent But obviously he became CM

    • @kalpataruscienceacademynir6302
      @kalpataruscienceacademynir6302 9 місяців тому +2

      बरोबर आहे

    • @kartikdarade3775
      @kartikdarade3775 9 місяців тому +2

      Barobar

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 9 місяців тому +7

      आधी नगरसेवक मग महापौर झाले 2o14 ला नन्तर आले हे लक्षात घ्या

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 9 місяців тому

      ​@@user-we4vm5fj9yबरोबर डायरेक्ट c m नाही झाले

  • @deenarredkar232
    @deenarredkar232 Місяць тому

    विदर्भा बाबत प्रश्न विचारायला हवा होता.

  • @ankushchavan7711
    @ankushchavan7711 9 місяців тому

    अशी उद्बोधक चर्चा खूप आवडली आभारी

  • @VijayPawar-sz6gq
    @VijayPawar-sz6gq 9 місяців тому

    Well Said👌

  • @user-pz2oi5xq3u
    @user-pz2oi5xq3u 8 місяців тому

    एवढ सगळं ठिक आहे तरीपण गरीबी बेरोजगारी आहेच.आमच्या मराठवाड्यातील गावांची अवस्था तशीच आहे.निजामशाही ने बरचस नुकसान केल आणि‌ त्यानंतरही विकास का नाही?? याला सगळेच राजकारणी कारणीभुत आहेत.. त्यामुळे या चर्चा करुन काहीच साध्य होत नाही.

  • @nagappashrieshthi855
    @nagappashrieshthi855 9 місяців тому +4

    फक्त उध्दवजीमुळे पुर्ण पाच वर्षाचे मुख्यमंत्रीपदी राहीले पण त्या पाच वर्षांत त्यांनी शिवसेनेला संपवायचा प्रयत्न केला त्याचे फळ पहीली अडीच वर्ष विरोधी पक्ष नेता नंतर पुर्ण पक्षाची प्रतीमा मलीन करुन दोन नंबर व आता तिन नंबर.
    आता मोदीनाही 2024 पुर्ण धोका दिसु लागल्याने त्यांना तिन नंबर वरच रहावे लागणार

  • @TheHalloween81
    @TheHalloween81 9 місяців тому +2

    चॅनल चे नाव छान ठेवलय.... इडी चॅट 😂

  • @ranjit2025
    @ranjit2025 9 місяців тому +14

    फडणवीस ह्यांनी नेहमी विरोधी पक्षनेता म्हणून राहणे योग्य वाटतं. ती भूमिका त्यांना चांगली जमते...
    कुटील कारस्थाने करण्यासाठी पटाईत आहेत ते..

    • @pushkarbj
      @pushkarbj 9 місяців тому +5

      Kay fakta brahman mhanun avadat nahi ka ?

    • @surendra1990
      @surendra1990 9 місяців тому +2

      Tumchya maha vishari chi changli chaddi Sodli, Pravin Chavan, Mansukh hiren, rajysabha election, vidhansabha election, uchlun uchlun….🤣🤣🤣

  • @Ganeshasathi
    @Ganeshasathi 9 місяців тому

    Sir apan udhave thakare badal video banva please

  • @anantmawale5809
    @anantmawale5809 9 місяців тому +5

    परुळेकर सरांनी खूप छान विश्लेषण केलेला आहे

  • @Heisenberg495
    @Heisenberg495 9 місяців тому +1

    महाराष्ट्र चे पहिले उपमुख्यमंत्री- देवेंद्र फडणवीस. Thanks for the new information

    • @surendra1990
      @surendra1990 9 місяців тому +1

      Tumhala kay odhun taklelya cigarettes bud madhe pun samadhn shodhta yety. Creditable 👌

  • @KiranMokashi-nh3fg
    @KiranMokashi-nh3fg 6 місяців тому

    पंकजा, तावडे, एकनाथ खडसे ई.सारख्याना कोन बाजूला ठेवलं.

  • @govindpotdar418
    @govindpotdar418 5 місяців тому

    R P is highly radicaised

  • @chetan4055
    @chetan4055 9 місяців тому +2

    सद्या हे सरकार शेतकर्या कडून पैसे वसूल करत आहे,जे. पैसै २००० रुपये मिळायचे ते पैसे सरकार वापस मागत आहे..आणि एकीकडे हजारो कोटी चे कर्ज हे आपल्या मित्रा न चे माफ करत आहे

    • @surendra1990
      @surendra1990 9 місяців тому

      Tond aahe bolat jaa proof wagairechi bindokana garaj lagat naahi.😂

    • @chetan4055
      @chetan4055 9 місяців тому

      @@surendra1990 washing machine melava che labarthy 🤣🤣

  • @rbpatil1404
    @rbpatil1404 8 місяців тому +2

    दुसऱ्या पक्षातील लोकाबाबत स्वार्थी भूमिका आहे. महाराष्ट्रात राजिकाय घान करणारा माणूस. एवढया खालाच्या ठरला राजकारण केले नाही.

  • @ShailendraNanekar
    @ShailendraNanekar 8 місяців тому

    Perfect thumbnail ....
    1. Gajar 🥕🥕🥕🥕
    2. Chadi

  • @GHD683
    @GHD683 2 місяці тому

    20:00 ब्राह्मण केंद्रावर अवलंबून असल्यामुळे आणि मध्यमवर्गाला सुशिक्षित नेता मनमोहन सिंगांसारखा ९० च्या दशकासारखा अच्छे दिन दाखवेल म्हणून फडणवीस पुढे आले

  • @yuvraj-officialbroadcast1
    @yuvraj-officialbroadcast1 9 місяців тому

    Raju Parulekar sir is great person ....

  • @rajusathe5700
    @rajusathe5700 7 місяців тому

    Prithviraj Chauhan
    Vilasrao Deshmukh
    Shankarrao Chavhan
    Ashok Chavhan

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 9 місяців тому +5

    DF is PM material 🎉❤😊

  • @rahulpanda123
    @rahulpanda123 6 місяців тому

    Shinde is also a good strategist, just that he does not showoff

  • @rajusathe5700
    @rajusathe5700 7 місяців тому

    Sharad Pawar Yani
    Prithviraj Chauhan Yancha Character Downlift Kelay

  • @maheshmahajan1711
    @maheshmahajan1711 9 місяців тому

    परुळेकर साहेब GREAT DISCUSSION

  • @SomethingDiffrent.
    @SomethingDiffrent. 8 місяців тому

    When he speaks i definitely say that he don't know anything about politics.when u speak in politics u have do for people and think about u family.its uncovering truth. because when u r in need and u poor nobody cares about u.

  • @Usert52861
    @Usert52861 6 місяців тому

    Khaju Parulekar....sakali nastya madhe Dev - G biscuit khalli ka 'HmV' ... Tuzhya tondun shobat nahi.. and this is a new Ninja technique which most of the chai biscut patrakars will use now...they will talk something good abt someone and then in between they will have two three punches hidden to put down or disrespect that person....this is the reason why Raju,Nikhil and Khajdeep have lost their credibility even after being one of the finest journalist... konhi vicharnar nahi hya lokkanna pudhe..
    Mhanun atta talayat malaayt aahe....hya saglyancha
    Im a big fan of Mr. Parulekars style of oratory since his program on ETV Marathi...guess it was called Samwad..aired at 10.30pm or even late..it was too fab to be real... conversations where such a quality and smooth like skill...
    Every episode was worth it....what have u done to urself. ...will slowly have to compare you with Anil thatte....aaj itthe udya Kuthe mahit nahi....aso!!

  • @kedarsaple4414
    @kedarsaple4414 5 місяців тому

    फक्त गंगाधर राव नव्हे युती सरकारच्या काळात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राजीनामा द्यावा लागलेल्या शोभाताई फडणवीस कोण हे पण सांगा

  • @ankitgawande8269
    @ankitgawande8269 9 місяців тому

    अगदी अचूक विश्लेषण परूळेकरांनी केलं. विदर्भात किती विदारक परिस्थिती आहे आज ते बघा आधी

  • @amolkulkarni862
    @amolkulkarni862 9 місяців тому +3

    Parulekar seriously itke lambe chaude dhage dore odhun tanun kahitari farach logical boltoy asa bhasawtat ma! Bapre! Central che loka paar fadnavis brahman asne kase changle ahet khadsen peksha… bass bass… 😂😂 manus kam karto, deliver karto, mansa jodto… already jaam baslelya lokanna disturb karto… proper power politics khelto… simple te nahi… ani mhane pawar patient ahet… 😂😂 sakali ho mhanun dupari sarkar padla… aho, kasla patience?
    Ani finally te chorla natak… 😅

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 9 місяців тому

    A

  • @rupeshpatil2243
    @rupeshpatil2243 9 місяців тому +27

    परुळेकर साहेब.. मला वाटते आपण आत्ता आता फडणवीस यांनी दिलेल्या तीन चार मोठ्या महत्वाच्या मुलाखती नाही पहिल्या वाटते.. विखारी आणि अतिशय खालच्या दर्जाची विचारसरणी दिसून आली आहे फडणवीस यांची.. पुन्हा पाहा. .. तुमच्या डोळ्यावर पण जरा फडणवीस गुलाबी चस्मा काढून ठेवा.

    • @pushkarbj
      @pushkarbj 9 місяців тому +2

      Kay re kuthlya mulakhatit vikhar disala tula ??

    • @surendra1990
      @surendra1990 9 місяців тому +1

      Hi ashi ardh shikshit mans Maharshtrala assassination, extortion, illegal liquor, night life vulgar, ni disha rapist chyaa davnila badhtat he disle ki don varsh. Hyanche desh drohi nete hote ki ministers tya velela.

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 9 місяців тому +1

      भाऊ फडन विस ने शेतकर्‍या च वाटोळे केले मराठा आर क्षन ला प्रयात्न केले आनि एका ला कोर्टात अपील दाखलकराप लावले

    • @surendra1990
      @surendra1990 9 місяців тому

      R@@HV-ng1ei Tumhala gulaamani deshaach vatol karaylaa ghetly. Fadnavis genius ni genuine aahe mhanun kapat karun tylaa baher kel pun tyni Khulna marli ni ata tumhi bombaltaahet.Ha Ha Ha!

    • @Jrk443
      @Jrk443 9 місяців тому +4

      Fadsnvis Great leader

  • @omkkarsuttar6335
    @omkkarsuttar6335 9 місяців тому

    विद्वान चर्चा करतात , सुशिक्षित 9 ते 5 काम करतात , आणि बाकी तुम्ही समजला असालच.......

  • @meetbonkar
    @meetbonkar 9 місяців тому +6

    परुळेकर गंडवताय तुम्ही... ह्यांना फडणवीसवर बोलायला पुन्हा आणू नका !

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 9 місяців тому +1

    नमस्कार चर्चा चांगली झाली. माधव म्हणजे मराठा धनगर वंजारी नाही. उलट माळी धनगर आणि वंजारी अस आहे. आपण एक चांगल्या प्रकारे त्यांच मचल्यांकन केले. तसेच ते विदर्भातील आहेत. या अनुषंगाने त्या बाबतीत पुठे संधि मिळाली तर जरुर चर्चा करावी ही विनंती 🎉🎉🎉

  • @Amit.Pustake
    @Amit.Pustake 9 місяців тому +2

    ** राजकारणी जे बोलतात त्याप्रमाणे खरंच वागतात का ?..**
    १. संसद म्हणजे लोकशाहीचे मंदिर..
    २. मतदार म्हणजे.. बंधू,भगिनी, माता, पिता..
    ३. भारत म्हणजे आमची माता... देश म्हणजे आमचा परिवार..
    ४. संविधानाची घेतली जाणारी शपथ..
    ५. लोकशाही म्हणजे लोकांसाठी चालवलेले राज्य..
    ६. शाहू, फुले, आंबेडकर यांचे पुरोगामी विचार..
    ७. शिवाजी महाराज व पुतळ्यांचा राजकीय स्वार्थासाठी होणारा वापर..
    ८. भारत माता की जय, जय शिवराय, जय श्रीराम, जय महाराष्ट्र.. अशा घोषणा देऊन लोकांना मूर्ख बनवणे..
    बराच वेळा आपले राजकारणी वरील वाक्याचा भाषणामध्ये वारंवार उल्लेख करतात.. पण ते जे बोलतात त्याप्रमाणे वागतात का..?
    जर ते त्याप्रमाणे वागत नसतील तर हे मतदारांची फसवणूक व विश्वासघात होत नाही का..?
    म्हणजे मतदानापूर्वी गोड बोलून लोकांना फसवायचं व सत्तेत आल्यावर संपत्तीची लुटमार करायची हाच लोकशाहीचा उद्देश आहे काय?
    उपाय-
    १.यासाठी त्यांची सर्व भाषणे हीच स्टॅम्प पेपरवर लिहून घेण्यात यावी
    २.तसेच त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून सुप्रीम कोर्टात सादर करण्यात यावे..
    ३. खोटे बोलणाऱ्या सर्व नेत्यांची माहिती सर्व पेपर व मीडियामध्ये कोर्टाने प्रसारित करावी..
    राजकारणातील गुन्हेगारी -
    १. खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही..
    २. वरील सर्व गोष्टी ह्या गुन्हेगारी स्वरूपाच्या व मतदारांचा विश्वासघात , फसवणूक करणारे आहेत ...
    अशा लबाड राजकारण्यांना आळा घालण्यासाठी सरकारने ताबडतोब कायद्यामध्ये तरतूद करावी.. जेणेकरून जो कोणी खोटं बोलून लोकांची फसवणूक करेल त्यांना कडक शासन करण्यात यावे..
    हीच ती वेळ -
    लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची-
    १.(फालतू)लोकशाही व (स्वार्थी)राजकारण त्वरित बंद करा..
    २. त्याऐवजी (स्वच्छ)समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा...
    Indian constitution says
    सत्यमेव जयते..
    So am I telling the truth..?
    ***आपल्याला जर पटत असेल तर सर्वत्र शेअर करा.. जनजागृती करा.. देश वाचवा..***
    Sincere thoughts by
    Amit Pustake
    Who am I?(father of the nation)
    Battle for Prosperous India begins...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shyamkhot4918
    @shyamkhot4918 6 місяців тому

    Fadanvis being a member of minority caste can not go beyond the Modi Shaha.

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 9 місяців тому +2

    Devendra colofied. Person

  • @vitthapx
    @vitthapx 5 місяців тому

    मोदी होणं म्हणजे करुन दाखवणे आणि म्हणून फडणवीस मोदी यांना फॉलो करतात. समृद्धी महामार्ग, मुंबई मेट्रो , मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि बरेच काही.

  • @kamaldhakne6828
    @kamaldhakne6828 9 місяців тому

    Kurundkar pakdle gele ? Nemka kay zala hota ... ya sandharbhat kuthe mahiti milel

  • @Leo-pr1qt
    @Leo-pr1qt 9 місяців тому +13

    संघ ही दिसायला सोज्वळ पण प्रत्यक्षात अतिशय असंवेदनशील जनावरांची संघटना आहे. त्यांना त्यांच्या माणसाविरुद्ध जिवंत पुरावे देऊन उपयोग नाही, एवढी संवेदनशीलता त्यांच्यात आहे, हे आश्चर्य आहे.

  • @nitinsawant7984
    @nitinsawant7984 9 місяців тому +27

    फडणवीस सारखा राजकारणी भेटला हे महाराष्ट्राचे खूप मोठे दुर्दैव आहे.

    • @surendra1990
      @surendra1990 9 місяців тому +4

      Tumchaa sarkhi redgane ganari mans hech durdaiv .sarwat jast covid che mrutyu jhale.
      Asle dardri sarkar tumhala avdt tyatch tumchi layki disli.

    • @vijaychafale4639
      @vijaychafale4639 9 місяців тому

      ब्राह्मण द्वेष हीच तुमची खरी अडचण आहे

    • @VJP77
      @VJP77 9 місяців тому +6

      तुम्हाला ६० वर्ष ज्यांची सत्तेत गेली तेच पक्ष आवडतात, तेच लोक आवडतात, विकास करणारे राजकारणी लोक नको.....चांगल आहे...

    • @latanandargikar3698
      @latanandargikar3698 9 місяців тому +2

      Mag tumhala Uddhav Thackeray yanchya sarakha kartrutvhin/prashasan mahit nasalela/gharkombda/rajyachi mahiti nasalela mukhya mantri chalato ka? Fadanvis he abubhavi , law graduate (well educated) mantri ahet.

    • @nitinsawant7984
      @nitinsawant7984 9 місяців тому

      फडणवीस ने स्वतच्या अहंकार आणि महत्व कांशा आणि सूडबुद्धीने आपल्या महाराष्ट्र राज्याचा विचार केला नाही.आपल्या.एका लेव्हल पर्यंत राजकरण ठीक आहे,पण राज्याच्या हिताच्या पुढे ह्या गोष्टीला थारा दिला नाही पाहिजे.ज्या गोष्टी पायी सत्तेच्या जोरावर सुरत पासून गू हाती ते गोवा पूर्ण देशात राज्याची बदनामी केली आहे.फडतूस क्या कोणत्याच गोष्टी नैतिक नव्हत्या.त्याचे सगळे आरोप हे कसे खोटे हिते हे सिद्ध करून दाखवेन जर तुम्ही म्हणालात तर.ज्या विकासाचे तुम्ही तून तूने वाजवतंय ते पण कसे चुकीचे आहे ते पण सिद्ध करेन.सगळ्या गोष्टीत कसे घनार्दे राजकरण केले ते पण सिद्ध करेन.

  • @shamsunderdonde1869
    @shamsunderdonde1869 9 місяців тому +1

    छान विवेचन

  • @anupbhalerao2989
    @anupbhalerao2989 9 місяців тому +7

    किती चुकीचं बोलतोय हा माणूस. उलट उद्धव ठाकरे असल्यामुळेच कोरोना काळात मुंबईकरांना जास्त त्रास झाला.

    • @sanketsawant7475
      @sanketsawant7475 9 місяців тому

      Dusara kuthala CM experience kelas corona period made? 😂 how could u compare and with whom?

    • @anupbhalerao2989
      @anupbhalerao2989 9 місяців тому

      @@sanketsawant7475 दुसरा कशाला निवडणुकीनंतर फडणवीसच असते किंवा आताचे आहेत ते शिंदे असते तरी चित्र बरं असतं.

  • @rohitchavan1132
    @rohitchavan1132 9 місяців тому +4

    Waha .....Fadtus mansacha ky powada gaylay😅😅 mhane marathyana brahman vhaychy

  • @nandakumarmungashe8300
    @nandakumarmungashe8300 9 місяців тому +1

    लोक माझे सांगाती मध्ये शरद पवार साहेबांनी स्पष्ट केले आहे की भाजप बरोबर अजीत पवार चर्चा करत होते याची त्याना माहिती होती. कारण लोकशाहीत कोणाही बरोबर चर्चा करणेस चुकीचे नाही. फक्त विपरीत निर्णय करायचे नसतात. तसे भाजपा बरोबर जाणे बाबत कोणताही निर्णय झालेला नसताना अजीत पवारानी गुपचुप पहाटेचा शपथविधी ऊरकून घेतला हे शरद पवार साहेबाना माहीत नव्हते . एकदा पवार साहेब जाहिररित्या म्हटले होते की राष्ट्रपती राजवट ऊठण्यास पहाटेच्या शपथविधीचा ऊपयोग झाला. त्यांचे हे वक्तव्य केवळ पुतण्या अजीत पवार याना सावरून घेणे साठी होते . शरद पवार साहेबांचे व्यक्तिमत्त्व हे अत्यंत ऊत्तुंग असे आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व समजणे हे जास्त हुषार ( अती शहाणा त्याचा बैल रिकामा ) परूळेकर साहेबांच्या क्षमतेबाहेरचे आहे असे आता वाटू लागले आहे. फडणवीस साहेबांनी औचीत्त्य भंग करून पक्ष फोडले किंवा त्यासाठी मदत केली व त्यायोगे भारतातील लोकशाही धोक्यात आणनेस मदत केली तरीही फडणवीस साहेबांचे व्यक्तिमत्त्व चांगले आहे असे परूळेकर यांचे म्हणणे अत्यंत तर्कविसंगत वाटते. परूळेकर साहेबांपेक्षा मुलाखत घेणारे जास्त विचारवंत वाटले.

    • @latanandargikar3698
      @latanandargikar3698 9 місяців тому

      Sharad Pawar he donhi dagariwar pay thevun asatat. Pahatechya shapathvidhi babat tyanchya bolanyat visangati vatate.

    • @nandakumarmungashe8300
      @nandakumarmungashe8300 9 місяців тому

      @@latanandargikar3698 मला तसे वाटत नाही