आज सकाळीच मी विचार केला होता की आपल्या ला खानदेशी पद्धती चे ज्वारीचे धिरडे ची रेसिपी दाखवा असे सांगावयाचे, व नेमके आजच तुम्ही मला हव्या असलेल्या रेसिपी चा व्हिडिओ टाकला! खूप खूप धन्यवाद!
मला. ज्वारीचे खानदेशी पापड पाठवते का पता इंदुताई गावंडे अमरावती जिल्हा डॉ उन्मेष दवाखाना समोरच मला पापड खुप आवडतात छान असतात धीरडे पण छान करूंन दाखवले रिप्लाय दे🙏🌹
खूप छान ज्वारीचा डोसा मस्त 😢
धन्यवाद, आशाताई
WOw dhirade lajawab khupach Chan padhati ne banavale ahe 😋😋😋😋😋😋👌👌👌👌👌👌👌👌
Many many thanks,dear Seema
खुप छान रेसिपी दाखविली आहे
Thanks,dear
एकच नंबर ताई ज्वारीचे डोसा👍2
Thanks
24th like 👍👍👍nice recipe 👌👌👌watched WtAd..keep sharing ☝️☝️☝️
Thank you so much
आज सकाळीच मी विचार केला होता की आपल्या ला खानदेशी पद्धती चे ज्वारीचे धिरडे ची रेसिपी दाखवा असे सांगावयाचे, व नेमके आजच तुम्ही मला हव्या असलेल्या रेसिपी चा व्हिडिओ टाकला! खूप खूप धन्यवाद!
धन्यवाद,ताई
Nys bhut sunder big lk
बहुत सुन्दर आप भी आते रहिएगा
Thanks,sure
खूप छान रेसीपी.
Thanks dada
खूप छान प्रत्येक व्हिडिओ मधून शिकायला मिळालं 🙏👍😊
धन्यवाद
Khupch chaan healthy recipe
Tjanks,dear
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
धन्यवाद
Apratim tai apalya ya padarthacha shariravarati khuthalahe virudha parinam hot nahi tumhala khup khup shubhecha
खूप खूप धन्यवाद, ताई
खुप छान माहीती रेसीपी😋😋👌👌
Thanks,dear
Looks yummy and tasty Dosa receipe 👍👍
So nice of u,dear
खूप छान ताई रेसिपी ❤
धन्यवाद, ताई
Very healthy dosa
Thanks,dwar
Good sharing dear👍👍👍😄
Thank you so much 😊
Khoob sunder.
Thanks a lot
Koni mala ha ghata banavun deil ka? Vikat
Mala khup avadtat pan banavta yet nahi. Me dombivli la rahte
ok,विचारते कोणी पाठवेल तर
धन्यवाद
मस्त
धन्यवाद
Khup chan
Thanks
Delicious recipe 😋
Thanka,dada
Yummy 😋😋😋 mazhe avdiche👌👌👌
वा,छान
धन्यवाद
Mam aplyakadun paramparik resipies avadalya i like it very much
खूप खूप धन्यवाद,उज्वलाताई
That's great
Thanks,friend
खूप मोठी porsesa पण छान आहे
Thanks,dear
मला. ज्वारीचे खानदेशी पापड पाठवते का पता इंदुताई गावंडे अमरावती जिल्हा डॉ उन्मेष दवाखाना समोरच मला पापड खुप आवडतात छान असतात धीरडे पण छान करूंन दाखवले रिप्लाय दे🙏🌹
आता नाहीत, तयार झाले की पाठवते, धन्यवाद
1 like 👍
Thanks a lot
Tava kontya company chya? Non-stick?
@@pavip3099 नाॅन स्टिक घ्यावा,जुन्या बायका बियांचा तवा वापरायचे ,मी लोखंडी तवा वापरते, धन्यवाद
🙏🏻d
🌺🥀
@@drkirtilokhande dhanyawad tai 🙏🏻🙏🏻🙏🏻
👍👍👍👍👍👍👌👌👌👌
Thanks friend
..👌👌
Thanks a lot
नमस्ते ताई तुम्ही आता ऑडर घेत नाही का
सुरू आहेत आॅर्डर्स
धन्यवाद
chat.whatsapp.com/KkZLceLklpO99ckk8ay8KH
एकदम सुपर..👍👍👍 , कीर्ती एकदा bhagar चे उपवासाचे बिबळ्या रेसिपी सुध्धा दाखव....🙏🙏
हो,नक्की
Itna mehnat oh my God
Thanks
खुप छान धिरडे नवी ज्वारी आली का जुन्या ज्वारी चे केले तर चालतील का हिवाळ्यात खुप च छान लागतात
धन्यवाद,कोणत्याही ज्वारीचे छानच होतात
सहसा डिसेंबर मध्ये बनवतात
मला खुप आवडता मी करत असते
वा छान
धन्यवाद
धिंडे करायला नवीन ज्वारी च लागते का आणि घाटा कीती वेळ शिजवावा धिंडे अप्रतिम
ज्वारी कुठलीही चालेल
घाट्यावर बुडबुडे आल्यानंतर ३-४मिनिटांनी flame off करावी
साधारण बेसन करतो त्याप्रमाणे
धन्यवाद
धन्यवाद