खानदेशात विशेष करून जळगाव जिल्ह्यातील हा हीवाळ्यात केला जाणारा पदार्थ आहे.हिवळ्यात गुळ,मेथी,तेल या पौष्टीक पदार्थांमुळे खाल्ले जाते. गुळ पसरवून सुद्धा टाकता येतो त्यावरतेल घातल्याने अतिशय रूचकर लागतात. अतिशय छान रेसीपी.दाखवली. गव्हाची खीर ची रेसिपी टाका . 👌👌👌👌
थँक्स रुचाताई तुम्ही authentik खान्देशी recipe दाखवता तुमच्या channel वर, 🙏मी पहिल्यांदा धीरडी करून बघितली आणि ती एकदम परफेक्ट झाली infact जे रवण आईत पाठवलं जायचं त्यापेक्षा हे छान झाले 🙏
खुपचं लांबच लावलेली आहे पूर्वी बायका सकाळी ठरवायच्या की नाश्त्याला आपण आज धिरडे करावी किंवा संध्याकाळी जेवणासाठी आहे लगेच करायला लागायच्या व धिरडी आपण तयार होत असत हा ज्वारीचा दोहा सांगितला तो सुद्धा तीन तीन दिवस बापरे
Khupach chan ...agdi sopi padhat
खूप छान आणि खूप सोपी रेसिपी शिकवली त्याबद्दल धन्यवाद
खानदेशात विशेष करून जळगाव जिल्ह्यातील हा हीवाळ्यात केला जाणारा पदार्थ आहे.हिवळ्यात गुळ,मेथी,तेल या पौष्टीक पदार्थांमुळे खाल्ले जाते.
गुळ पसरवून सुद्धा टाकता येतो त्यावरतेल घातल्याने अतिशय रूचकर लागतात.
अतिशय छान रेसीपी.दाखवली.
गव्हाची खीर ची रेसिपी टाका .
👌👌👌👌
ua-cam.com/video/VgzGNbs1dFk/v-deo.html
Khup chaan
खूप खूप धन्यवाद 🙏
Khup chan sangitali mahiti👌
Perfect recipe 👌👌
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Mast खूपच छान सांगितले ताई तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने
थँक्स रुचाताई तुम्ही authentik खान्देशी recipe दाखवता तुमच्या channel वर, 🙏मी पहिल्यांदा धीरडी करून बघितली आणि ती एकदम परफेक्ट झाली infact जे रवण आईत पाठवलं जायचं त्यापेक्षा हे छान झाले 🙏
Thank you
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद ताई मी कधीचीच परफेक्ट मापासाठी रेसिपी पाहत होते 🙏🙏🙏🙏
खूपच छान रेसिपी मी करणार आहे धिरडे😋
धिरडे या पद्धतीने करून बघा आणि कसे झाले ते नक्की कळवा.....
Khupach chaan explain keli recipe👌👌👍
अतिशय सविस्तर व कुणाला ही सहज समजेल अशा पद्धतीने रेसिपी सांगितली आहे 👌👌👌👌👌
Thank you
Very very nice recipe
खुप छान माहिती सांगितली
Thank you
Khupch chan step by step recipe sangitali ahe.... Nakki try karnar
Thank you
Wa mast mala recipee karnyachi khup awad ahe. Asha sarw paramparik recipes mala khup awdtat jya aaji ayi kadchya astat.
Really thanks asha recipe baddle.. amchya sarkhya new ladies la help hote
खूप छान शिकवली रेसिपी.सोपं करून सांगितलं.👌👌
धन्यवाद
अगदी सोप्या पध्दतीने रेसिपी सांगितली ताई खुप खुप धन्यवाद ,अशीच आम्हाला गव्हाची खीर शिकवा ना
खुप छान पद्धत सांगितली
मला तुमच्या सगळ्याच रेसिपी खूपच आवडतात तुम्ही छान माहिती देतात
आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद
Chaan receipe sangitale aapan
Thank you
Nice n healthy.....waiting for this recipe..thank u
Welcome
खुपच छान खुपच चवदार लागतात हे धिंडरे आम्ही आधी उखळ मध्ये ज्वारी कांडायचो आता असेच मिक्सर मध्ये साल काढावी लागतात
V. Nice 👍
Thanks for sharing
Khup chhan
Thanks
Thank you sunder explain kel ahe 🙏🙏
Mast... 👍
खूपच छान, खूप मेहनत घेतली तुम्ही
खूपच छान!
Thank you
Khupch sundar .. 👍👍
Very tasty 😋
Thank you
Nice recipe
Healthy recipes
Thank you
Khup mast recipe 😊 maherchi aathvn aali
Yummy 😋😋
खूप छान
Mi try kele mast zale tuzya recipe ne..
Thank you
My best wishes for your channal tedty recipe of dhinda dhirda thanks
Chan
Nice
Thank you
Mst ahe recipe yat tandulhi taktat ka bhijwun watun
Nahi
रेसिपी अति सुंदरआहे .आजकाल इंस्टट जमान्यातील मुली कश्याला येवढा कुटाना करतील .कमी श्रमात व लवकर होणारे पदार्थ आजकाल मुली करतात .
Kutana😀😀 khandeshhh
Kartat jyla awdat aste tya ladies
प्लीज बिबळ्यांचा घाटा कसा करायचा ते दाखवा..
तुमची धींडे बनवायची पध्दत खूपच छान. मी ज्वारी चक्कीवर दळून आणायची..
Ok
Khupch chaan👍.
Pan he tikhat aahet tr dosha sobat kass kay .
👌👌
Dhinde kartana tutat astil tar kay karyche?
Thode Jwariche pith taka ravanat thode Ani non Stick chya tawyawar taaka manje tutnar nahi
Mi banvle hote aadhi pan te tutat hote kay karav lagel plz suggest
तुम्ही या पद्धतीने करून बघा तुटणार नाही...... दिंडे करण्यासाठी शक्यतो नॉनस्टिक चा तवा वापरा म्हणजे ते अजिबात तुटण्याची शक्यता राहत नाही
घट्यात आख्या मेथी चे दाने भिजवलेले टाकायचे का?
Recipe madhe sagale vistar karun sangitale ahe
@@KhamangKhandeshiअहो तुम्ही तसे टाकलेले दिसतात म्हणून विचारले..
Confirm करतोय तुमच्या. कडून
Ho bhijawalele methiche Dane taka
Mith kadhi takaych
Tumhi sanglya pramane mi sagali process follow keli pn pith tawa takal ki tyach dhindh hotch nahiye
Sanga plz ky kru
Tyat jwariche pith taka
Process is difficult.But taste is yummy😋
धन्यवाद
तवा कोणत्या कंपनी चा आहे मी घेतलेल्या तव्याचे कोटिंग निघते आधी आपल्या भागात बिडाचे तवे मिळायचे
Tai mith kiti takaich.... Ani navin jwari nasel tr chalte ka
मीठ चवीप्रमाणे टाकायचं आणि जुनी ज्वारी असेल तरीसुद्धा चालेल
Mala khup aavadate
Jwari juni asel tar dhinde jamtil ka ??
हो जमतील
ऋचा खूप छान पद्धतीने धिंडे कसे करायचे . ते सांगितले. नक्की करणार
धन्यवाद
Khupach chan sangitale sopi padhat aahe ashich bibdeyanchi pan taka tumhi
Thank you
Sal kashi kadavi
नमस्ते ताई, धिंड्यांसाठी ईकडची दुकानातली ज्वारी ही चालेल ना?
की गावची हायब्रिडच हवी?????
कुठलीही ज्वारी चालते..... दिंडे काढताना शक्यतो नॉनस्टिक च्या तव्याचा चा वापर करावा
ताई पाच किलो चे प्रमाण सांगा ना
Nice
Jwari ghetli aahe ki dadar
Jwari ghetali ahe Dadar ghetali tari chalate
3 diwas bhuji detat na
Why u stopped making vdo
Madam apan kutla aahat
Hi
तुम्ही रेसिपी दाखवण्या का बंद का बंद केल्या
खुपचं लांबच लावलेली आहे पूर्वी बायका सकाळी ठरवायच्या की नाश्त्याला आपण आज धिरडे करावी किंवा संध्याकाळी जेवणासाठी आहे लगेच करायला लागायच्या व धिरडी आपण तयार होत असत हा ज्वारीचा दोहा सांगितला तो सुद्धा तीन तीन दिवस बापरे
दोसा आसे लिहायचे आहे
ताई ,यांना खान्देशात ज्वारीचे धिंडे किंवा धिरडेच म्हणतात.या धिंड्याची बनवायची खरी पध्दत तीन दिवसाचीच आहे .दोसा तांदूळ व पांढरी उडीद डाळीपासून बनवतात.
हा कोकणी कींवा केरळी तांदळाचा पदार्थ नाही.याला पेशंन्स लागतं कमीतकमी दोन दिवस लागतातच .तरच चविष्ट होतो्.
Khup chan
Thank you
Nice
Thank you
Nice