साधी, सोपी, चविष्ट, सात्विक, ऋषींची भाजी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • गणपती
    ऋषींपंचमी
    उपासाची भाजी

КОМЕНТАРІ • 26

  • @vaijayantilimaye2732
    @vaijayantilimaye2732 7 днів тому +1

    चविष्ट ❤

  • @uttarahirlikar6068
    @uttarahirlikar6068 11 днів тому +1

    Khup chan

  • @mansigiri6891
    @mansigiri6891 Місяць тому +1

    मी तुमचं चैनल आज सबस्क्राईब केलं आहे ही भाजी मला खूप आवडलेली आहे मी नक्की करून पाहणार मी पुण्यातून आहे

  • @VinayakBhide-lp7pj
    @VinayakBhide-lp7pj 15 днів тому +1

    खरे साहेब एक घटक सोडून बाकी सर्व योग्य.घटक हिरवी मिरची ही ५०० वर्षांपूर्वी ती पोर्तुगीज लोकांनी दक्षिण अमेरिकेतून चीली देशातून आणली आहे.

  • @smitathite4066
    @smitathite4066 26 днів тому +1

    My favorite...mast

  • @supriyavankar7576
    @supriyavankar7576 19 днів тому +1

    ताकातील अळूची भाजी दाखवा

  • @neelakadam1669
    @neelakadam1669 Місяць тому +1

    भाजी 👌👌👌

  • @RanjanaMulay
    @RanjanaMulay 4 дні тому +1

    अळूच्या देठींचे भरीत दाखवा ही नम्र विनंती

  • @supriyavankar7576
    @supriyavankar7576 19 днів тому +1

    आंबाडीची भाजी दाखवा

  • @theperfectplate2469
    @theperfectplate2469 Місяць тому +3

    Mazi Mummy 21-22 prakarchya bhajya shetat aani shetachya bandhavar, ranat ugavnarya asha saglya prakarchya bhajya gheun hi Rushi Panchami chi bhaji Banvaychi ticha upwas asaycha, diwasbhar ti hi rushichi bhaji , bhakri aani bhat ( ha tandul Bailanchya kashtacha nasto, even kontich bhaji bailanchya kashtachi khaychi nahi mhantat ) khaun ha upwas karaychi. Tichya hatachi hi bhaji kharach khup tasty banaychi aamchya ithun ajun4-5 ghari hi bhaji banli ki jaychi. Tyannahi aathvan yete .😢

    • @RanjanaMulay
      @RanjanaMulay 4 дні тому

      ममी ऐवजी आई म्हणायला लागा दुसऱ्यांनाही आग्रह करा ही नम्र विनंती कारण ममी हा ईंग्रजी शब्द आहे आई ला आई आणि वडीलांना बाबा म्हणून संबोधले जाते

  • @smitakarlekar1926
    @smitakarlekar1926 26 днів тому +3

    अळूच्या गाठींची भाजी करतात,,शक्य असली तर ती दाखवा,

  • @nandathakur440
    @nandathakur440 Місяць тому +3

    ऋषी ची भाजी असे म्हणू नका
    ऋषी पंचमीला करतो ती भाजी असे म्हणा 😂

  • @nitinposrekar132
    @nitinposrekar132 Місяць тому +1

    👌🏻👌🏻

  • @meenapalkar9057
    @meenapalkar9057 Місяць тому +4

    ह्या भाजीला तेल,तूप लागतच नाही अशीच छान होते.

    • @pramodkhare1006
      @pramodkhare1006  Місяць тому

      आम्हाला भटजी ना तूप लागतं 😀

    • @bhaktikpandit
      @bhaktikpandit 26 днів тому +1

      @@pramodkhare1006 😆

  • @rahulpatil5608
    @rahulpatil5608 Місяць тому +4

    नीता याभाजीला फोडनी घालत नाही ग आणि तेल तुप हे वापरत नाही अस म्हणतात

    • @pramodkhare1006
      @pramodkhare1006  Місяць тому

      आमच्याकडे साजूक तूप वापरून करतात

    • @sheetalgadre8195
      @sheetalgadre8195 Місяць тому +1

      आमच्या कडे पण साजूक तूप वापरतात

    • @sheetalgadre8195
      @sheetalgadre8195 Місяць тому +1

      आणि मिरची कोथिंबीर यांचा खर्डा घालतात

  • @vijaysathe9510
    @vijaysathe9510 Місяць тому +1

    लोण्यावर करतात आमच्याकडे

    • @smitakarlekar1926
      @smitakarlekar1926 26 днів тому +1

      होय आम्ही पण लोण्यावर करतो

  • @smitamahesh-t6q
    @smitamahesh-t6q Місяць тому +1

    खुप छान