सालिंची चटणी व त्याबरोबरच कोकणात ली माहिती! क्या बात है! अचानक तुझे चॅनेल मिळाले व subscribe ही केले प्रमोद! खुप माहिती व रंजक गोष्टी आहेत तुझ्याकडे... मला असे सादरीकरण अतिशय प्रिय आहे,... कोणताही अभिनिवेष नाही वा डेकोरेशनचाही फाफट पसारा नाही. कोकणी माणूस असाच तृप्त व समाधानी असतो. आपण ओळखतो. खुप शुभेच्छा तुला व सौ नीता ला. मी हळू हळू पाहतेय एकेक upload.. 🌹🌹🙏🏻
काका तुमचे स्पष्ट बोलणे आणि सांगण्याचा करण्याचा उत्साह छान आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कोणतीच गोष्ट वाया जाऊ नये याकडे आपला कटाक्ष असतो tondilawni उत्तमच 😊
Amhi dangarachyasalichi kisun frykarun tondilavane karto tyat chardanemethyache fodanit tak to, kadhipatyachyachatnit harbhardal thodi udid v mugdalpan don don chamche bhajun ghalto, v amchur aivaji chinch v sakhre aivaji gul vaparto, dudhichi tilatlya mirchyanpramane thoda dudhichakis ghalun v fodnit methyaghalun tilatil dudhi v popatinmirchanche shalowfry tondilavane karto
काका चटण्या चटपटीत आहेतच पण स्पष्ट अगदी वैशिष्ट्य पुर्ण भाषा शब्दांचे उच्चार कानाला कसे छान वाटले. नाहीतर हल्ली डाव असो पळी असेल उलथन असेल सगळें चमचेच असतात.
तुम्ही दोघांनी तोंडी लावणी उपक्रम दाखवत आहात हे आताच्या पिढीला माहीत नाही हे सर्व प्रकार माझ्या घरी केले जातात असेच दुधी भोपळ्याचे padavalache भरीत पण दाखवा तुमची सांगण्याची पद्धत पण छान आहे
👌👌👌👌👌👌👌👌
❤
Great
थँक्स 👍
आपण खूप छान सांगता. आपल्याला शुभेच्छा. खूप subscribers मिळोत, ही इच्छा.
धन्यवाद 🙏
आमच्या कडे या चटण्या,तोंडीलावणी मी आवर्जून करते.सगळ्यांना आवडतात.माझ्या सुनेला विशेषकरून कढीलिंबाची चटणी खूप आवडते.
आजोबा कडीपत्ता म्हणा.
😀
तुम्ही कोकणातच राहाता की अधून मधून येता
दर महिना आठ दिवस कमीतकमी कोकणात येतो
khoopch chan videos ani chan mahitihi milate. dhanyawad. ashach paramparik recipes share kara.
धन्यवाद 🙏🙏
बऱ्याच दिवसांनी तोंडीलावणी हा शब्द ऐकायला मिळाला. आणि तीन ही चटण्या मस्त. धन्यवाद
👍😃
अळू chi paatal भाजी दाखवा
नक्कीच 👍
दोडका किसून साल काढलं की तो कीस फोडणीवर तुमच्याच पध्दतीने परतला की छान चटणी होते. ती मिक्सरमधून न काढताच घ्यायची.
मस्तच 👍
सालिंची चटणी व त्याबरोबरच कोकणात ली माहिती! क्या बात है! अचानक तुझे चॅनेल मिळाले व subscribe ही केले प्रमोद! खुप माहिती व रंजक गोष्टी आहेत तुझ्याकडे... मला असे सादरीकरण अतिशय प्रिय आहे,... कोणताही अभिनिवेष नाही वा डेकोरेशनचाही फाफट पसारा नाही. कोकणी माणूस असाच तृप्त व समाधानी असतो. आपण ओळखतो. खुप शुभेच्छा तुला व सौ नीता ला. मी हळू हळू पाहतेय एकेक upload.. 🌹🌹🙏🏻
स्वागत 🙏🙏🙏
dada tumhi खूपच हौशी आहेत कमाल वाटते सागण्यची पद्धत तर खूपच छान
अशाच पुर्वीच्या काळच्या रेसीपी दाखवा
Far sundar.I hv subscribed. Thank you
WaO nice explanation...
We will do all these chatnies , but little different , got some extra tips after watching Ur video...
Thanks Kaka .
ह्या चटण्या आमच्याकडेही अद्यापही केल्या जातात.
माझे शिक्षण पालगड येथे झाले आणि मी ही दोडका पडवळ बीयांची लाल भोपळा साली ची चटणी बनवत असतो व सर्वांना आवडतात
आपणास मात्र मी ओळखू शकलो नाही
तू चिंतुकाका गोंधळेकर यांच्या घराच्या पुढच्या बाजूला राहत होतास ना? मी मोरूअप्पा जोशिंचा नातू, डॉक्टर करंदीकरांच्या लायनीत आमचं घर होतं 👌
@@pramodkhare1006 बरोबर, चला या कारणाने का होईना आपली भेट झाली
नक्कीच,@@prabodhkutumbe6885
खूपच छान. याच प्रकारे आम्ही पडवळाच्या कोवळ्या बियांची चटणी करतो. ती पण अतिशय चविष्ट लागते. माझ्या आईची रेसिपी.
@@sarojlele7788 रेसिपी सांगा pl padawalachya चटणीची
@@sarojlele7788 खूप जणांकडून ऐकली आहे पडवलाच्या बियांची चटणी pl कृती पाठवा
कढीपत्ता न म्हणता कढीलिंब म्हणालात या बद्दल आनंद वाटला
हो .मलाही बरं वाटलं. मीही कटाक्षानं कढीलिंबच म्हणते.
आणि बोलते नाही म्हणते.😊
खरे आहे. पण कढीलिंब आणि कडुलिंब यांच्यात कन्फ्युजन होते , म्हणून कडीपत्ता म्हटले जाते.
आम्ही या चटणीत साखरे ऐवजी गूळ घालतो चटणी जास्त खमंग लागते
Farach untam chatnaya dakhavlya Baddal dhanayavad
Kakanchya recipes baghayla ani bolna eikayla chan vatta 😊
काका तुमचे स्पष्ट बोलणे आणि सांगण्याचा करण्याचा उत्साह छान आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कोणतीच गोष्ट वाया जाऊ नये याकडे आपला कटाक्ष असतो tondilawni उत्तमच 😊
ग्रेट आहात खूप आनंद झाला आहे
आम्हाला माहित आहे पडवळाच्या बियांची पण चटणी छान होते
छान काका,तुम्हास शुभेच्छां,टिपीकल कोब्रा,भाषा,छान वाटले ऐकुन
काका तुम्ही जी माहिती सांगत असतात ती खूप छान वाटते.
आज्जी ची कृपा , छान ❤
खूप छान. धन्यवाद.
Mazi aai pn kadhhilimb mhante❤
आम्ही कढीलिंब च म्हणतो.
एकदा alu chi bhaji दाखवा
नक्कीच
Amhi dangarachyasalichi kisun frykarun tondilavane karto tyat chardanemethyache fodanit tak to, kadhipatyachyachatnit harbhardal thodi udid v mugdalpan don don chamche bhajun ghalto, v amchur aivaji chinch v sakhre aivaji gul vaparto, dudhichi tilatlya mirchyanpramane thoda dudhichakis ghalun v fodnit methyaghalun tilatil dudhi v popatinmirchanche shalowfry tondilavane karto
यम्मी.
आपण फारच छान अॅडिशन सांगितलीत. धन्यवाद ! !
शुद्ध मराठीत बोलल्यामुळे ऐकायला छान वाटते
काका चटण्या चटपटीत आहेतच पण स्पष्ट अगदी वैशिष्ट्य पुर्ण भाषा शब्दांचे उच्चार कानाला कसे छान वाटले. नाहीतर हल्ली डाव असो पळी असेल उलथन असेल सगळें चमचेच असतात.
अंबोशीचे लोणचे सुद्धा करत असे
आंबोशी चे लोणचे टेस्टी लागते.
तीन ही चटणी करुन बघेन
मी पण करते छान लागतात दाखवल्याबद्दल धन्यवाद
माझी आई दोडक्याची चटणी मध्ये थोडसं आमसूल घालायची.आता मीही घालते.माझं वय 62.आतामीही आमचूर घालून बघे.🙏
अंबोशी आम्ही म्हणजे माझी आई घरी करत असे.....
लाल भोपळ्याच्या सालीची पण चटणी होते
.मात्र या सगळ्या चटण्या ना तीळ आणि सुख खोबरं आवश्यक
काका चटणी तर छान झालीय. पण तुम्ही दोडक्याच्या भाजीची एक वेगळी रेसीपी सांगणार होता, ती राहून गेली
ती एक एपिसोड चा विषय आहे, दाखवेन 👍
Khup chhan kaka
Khupch chan poshtik👌👌
काका फार छान बोलतात. फक्त काकू असल्या की बोलायला थोडं लाजतात 🤗
तिळकुट चटणी दाखवल का
Ho
खूप छान रेसिपी 👌👌
लवकरच 100 विडिओ पूर्ण होवोत
खूप शुभेच्छा
तुम्ही दोघांनी तोंडी लावणी उपक्रम दाखवत आहात हे आताच्या पिढीला माहीत नाही हे सर्व प्रकार माझ्या घरी केले जातात असेच दुधी भोपळ्याचे padavalache भरीत पण दाखवा तुमची सांगण्याची पद्धत पण छान आहे
Sir 🙏lasnichi tikhat mirchi lonche dakhva🙏
दाखवणार 👍
कडीपत्ता दिसतो आहे कडुलिंब म्हणत आहेत
कडु नाही कढीलिंब म्हणत आहेत प्रमोदजी. कढीपत्ता हा शहरी शब्द आहे.
कोकणात कढीलिंब असेच म्हणतात.
Kaka khoop chhan mahiti deta. Kokanatil sarv padarth dakhava. Amhi koknatil also tari kahi padarth kase karayatche kinva kay map ghyayatch te mahit nahi. Koknatil chulit bhajlelya kandyatche tikhat dakhval ka?
Dada khup chhan v sopi vidhi. Jeevan satva cha upyog changla. vaya kahi jat nahi.
Kaka tumhi punyache ka maze Maher pune aahe
दोडक्याच्या शिरांच्या चटणी मध्ये लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची घातल्यास चव अजून छान येते 19:30
दोडका , दुधी भोपळा सारी चटणीत आमचूर पावडर घातली तर shelf life वाढेल
सुंदर 👌🏻
😊🎉
आपण फार छान बोलता. स्पष्ट आणि उत्तम भाषा. समजावून सांगता त्यामुळे उत्कृष्ट व्हीडीओ.
पूर्वीच्या काळी कोणी काही वाया घालवीत नसत.
उगाच प्रसिद्धी.
आहो काकांना थोडा तरी chance घेऊ द्या 😉😂🤗
आपण कुठे रहात होतात?
पालगड, जोगेश्वरी, सावंतवाडी
आम्ही खोबर घालत माहा।
Dhanyawad
कोकणात सुक्या खोबर्याचा वापर न करता शक्यतो दारातला नारळ वापरतात
ओला नारळ वाळला कीं सुकं खोबरे होतें, काही पदार्थ सुक्या खोबऱ्यातच चांगले होतात 😜
अळूच्या देठींचे भरीत दाखवा ही नम्र विनंती
नक्कीच
मला विळी हवी आहे. कसा contact करायचा तुम्हाला?
5000 घरपोच /3500 जाग्यावर हवी तर वॉट्सअप करा 9619108069
अहो हे सर्वच लोक करतात. आमच्या विदर्भात suddha👍🏽हे पदार्थ केल्या जातात.
काही नावीन्य नाही.
M tumi pan vdo karun pathvana kahich problem nai
आपण काही n करता दुसऱ्यावर कमेन्ट करू नयेत
सर्व लोक करत नाहीत. काही पण फेकू नका.
त्यांचे सांगण्याचे कौशल्य आणि गोडवा हे प्रत्येकाला जमत नाही.
चेष्टा करणारे आहेत त्याच्याकडे लक्ष देवू नका .आम्हाला तुमच्या रेसिपी खूपच आवडतात.
मी.चिच.गुळ.वापरते.
Kpupchan
काका साली cutter ने काढल्या असत्या तर पातळ झाल्या असत्या
त्यांनी cutter च वापरला. तुम्हाला peeler म्हणायचं होत का
जरा लवकर लवकर सांगत जा
😀
काय वाघ मागं लागलाय काय ?
Tumhi badbad far kartat.yekach gostichi lamhan far lavtat.
Resipi patakan dakhavat nahit.
आम्ही आपल्याशी सहमत आहोत 🤗😂🤭
थोडीशी अवांतर चर्चा वीडियो ला लक्षवेधक बनविण्यासाठी आहे. नाही तर फक्त रेसिपी सांगणारे खूप वीडियो असतात.
बरोब्बर 👍
मग तुम्ही फॉरवर्ड करून बघत जा. सांगता कशाला ?