मयुरीने बनवले चुलीवरचे साबुदाणे वडे, गंग्याची बससाठी धावपळ | Crispy Sabudana Vada | Kokankar Avinash
Вставка
- Опубліковано 19 вер 2024
- मयुरीने बनवले चुलीवरचे साबुदाणे वडे, गंग्याची बससाठी धावपळ | Crispy Sabudana Vada | Kokankar Avinash Village Vlog
संध्याकाळी काकींकडे निघालो असता वाटेत लागणारे भात पाहून बरेच काही मनात आले. हे सर्व आपण जपून गरजेचे आहे. शेती करणे गरजेची आहे, फुकटच्या गोष्टी किती दिवस पुरणार. काकींकडे चहा पिऊन घरी आलो. मयुरीने आज नाष्टयाची तैयारी केली होती. चुलीवर मस्त साबुदाणा वडे बनवून घेतले आणि सहकुटुंब मिळून नाश्त्याचा मस्त बेत झाला.
#SabudanaVada #villagevlog #villagelife
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 12 Sept 2024
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
__________________________________________________________________________________
For New Jobs Update Join Today.
Facebook Group - Join now for Jobs Update.
/ fasttrackjobsofficial
Whatsapp Channel - Join Now for Jobs Update
whatsapp.com/c...
__________________________________________________________________________________
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
WhatsApp Channel: whatsapp.com/c...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTOD...
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
UA-cam : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiUA-camr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi UA-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
तुमची गाव आणि गावच्या प्रति ओढ आणि प्रेम पाहून खूप बरे वाटे. सर्वानी मनावर घेतले तर आपल्या जमिनी आपल्याकडेच राहतील.
शेती प्रत्येक मराठी माणसाने ठेवायला हवी❤❤
Sabudana vada all time my favorite 😊
Sabudana vada ek number❤
Very simple life,.... Truthful and happy indeed.
अति सुंदर ❤
खूपच छान 👍
खूप छान साबुदाणे वडे.
पण नुसते खाण्यापेक्षा ते जर जर गोड दह्याबरोबर (लस्सी) खाल्ले तर त्याची लज्जत काही खास लागते. बघा एकदा .नक्की आवडेल.
बाकी गावचा विडिओ खूप छान.
1 no bhau......climate Ani clip suddha...
Nice Video Aavi,sabudana Vada mast.❤
Chan banvale sabudana vada
मेरे देश की धरती सोना उगले मेरे देश की धरती आता लोकांना महिन्याला पैसे तसेच धान्य free मिळत असल्याने शेतात लक्ष कमी पैसे खात्यात कधी पडतील याची काळजी जास्त करताना दिसतात.Dada👍
Love from Goa❣️
फुकटात खायची सवय खूप बेक्कार. ... ज्याच्याकडे जमीन तो राजा. जो कसतो, काबाडकष्ट करतो तो राजा. एकदम बरोबर बोलतात.
🙏🏻👌
खूप छान व्हिडिओ ❤❤
God bless you
खूप छान व्हिडिओ गावाला चिबुड तयार झाले का?
❤❤
🌹❤❤❤🌹
साबुदाणा वडे मयुरीने छान बनवलेत
अविनाश तूबोलतोस तेव्हा तुझी गावांबद्दल ची कळकळ जाणवते.
नमस्कार
भावा तुझे व्हिडिओ बघून मला पण गावी जाऊस वाटते पण काय करणार सुट्टी नाही मिळत तुला तर माहित आहे मुंबईला राहून नोकरी करणाऱ्यांची अवस्था 😒😒
Hi
खर आहे शेती विकून काही फायदा नाही
paddy and all other crops are not given proper rates so people are not cultivating and land is abandoned u cultivated.
Hii avi❤
Bol