खूप छान. खरा गणेशोत्सव हा कोकणातल्या गावीच पाहायला मिळतो. डीजेचाउगाच कर्कश आवाज नाही, शक्ती तुरा, जाकडी, टिपऱ्या असे पारंपरिक नाच. ढोल ताशे पारंपरिक वाद्य आणि सोबत प्रेमळ माणसे.
कोकणात आमच्या🙌🌴 गावी गणपती येतात त्या दिवशी आणि जातात त्याच्या आदल्या दिवशी महिलांचे आणि पुरुष ह्यांचे जाखाडी नाच असतात. प्रत्येक घरा मध्ये होतो. सकाळचे 4 वाजेपर्यंत होतात. ❤खूप मजा असते. पण गेले 4 वर्ष गणपतीला गावी जाता नाही आले पण पुढच्या वर्षी नक्कीच प्रयत्न करेल. त्याची excitement ata पासूनच आहे😂❤
खूप छान. खरा गणेशोत्सव हा कोकणातल्या गावीच पाहायला मिळतो. डीजेचाउगाच कर्कश आवाज नाही, शक्ती तुरा, जाकडी, टिपऱ्या असे पारंपरिक नाच. ढोल ताशे पारंपरिक वाद्य आणि सोबत प्रेमळ माणसे.
कोकणातले गणपती बाप्पा मस्त असतात.
गणपती बाप्पा मोरया 🌺🙏
Masat 👌 👌
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या🙏🙏
खूप छान अप्रतिम व्हिडिओ
गणपती बाप्पा मोरया.
ek no vlog, mast
Very nice video
गणपत बाप्पा मोरया 🙏🙏
गणपती बाप्पा मोरया🙏
Ganpati bappa morya pudcha varshi lavkar ya❤
अविनाश ghadshi नाचला फायनली 😂😂😂
Avani la sang ki mazyakdun ganpati bappa morya 😊😊
कोकणात आमच्या🙌🌴 गावी गणपती येतात त्या दिवशी आणि जातात त्याच्या आदल्या दिवशी महिलांचे आणि पुरुष ह्यांचे जाखाडी नाच असतात. प्रत्येक घरा मध्ये होतो. सकाळचे 4 वाजेपर्यंत होतात. ❤खूप मजा असते. पण गेले 4 वर्ष गणपतीला गावी जाता नाही आले पण पुढच्या वर्षी नक्कीच प्रयत्न करेल. त्याची excitement ata पासूनच आहे😂❤
Ganpati Bappa Morya 🙏 🌺
Ganpati bappa morya ❤❤🙏
Ganpati bappa morya ❤
खूपच छान 🙏
Ganpati bappa morya
Avni koup mast ahe
Nice video dada.. nipani karnataka
👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Bayko la pali aaley ka ky
Ti kuthe disat ny ti
Tumcha madhe ovsa pujan ny karat ka
यावेळी ताशे ढोल संप होता का
ओवसा म्हणजे काय
Ganpati bappa morya