खुप छान व्हिडिओ! मयुरी ने आणि आईने पण दोन्ही पदार्थ खुप छान केलेत. (( आईनी पीठ भिजवलं,म्हणून वडे छान झाले.😅) मयुरी सगळ्याच ड्रेसेस मधे छानच दिसते.पण साडीत सुंदर दिसते.अशीच हसत रहा. अवनी तर काय एक नंबर. 😂❤
@@amitpatil4444 MALACH NAHI SAMAJALE KADACHIT TYANCHYA SANGNYAT CHUK ZALI AASEL . ASO MATTON VADE NI CHICKEN VADE . PAN CHHAN CHOTYA GHARAT AAICHYA HATACHE MI TAR JANAR MALA NIMANTRAN AALE TAR .
Purna jagat lok non veg khatat ani aplyapeksha srimant ani well developed astatat, ganesh gauri entertainment sathi thik ahe Pan geli 1000 varashapsun gulami ani gareebi ka durr keli nahi ya devani, ata tari khayla milte changle mhanun apan khato, Ani science centric vichar kara
@tusharjoshi5910 दादा मी पण हा प्रश्न माझ्या आजोबांना विचारला होता तर त्यावर त्यांनी असे सांगितले की, देव शंकर हा पार्वती देवीला कधीही कुठेही एकटा पाठवत नसे. नेहमी महादेव पार्वती देवी बरोबर पार्वतीचे रक्षण करण्यासाठी बुधगण पाठवत असे. त्यामुळे जेव्हा आपल्याकडे देवी येते तेव्हा ती एकटी येत नाही तिच्यासोबत ती बुध गण पण आणते. आणि बुध गण हे मांसाहारी पदार्थच खातात म्हणून आपण पार्वती सोबत आलेल्या बुध गणांचा स्वागत करतो आणि त्यांना मांसाहारी नैवेद्य दाखवतो. आता काही लोक असे ही म्हणतील की पार्वती देवी असूनही तिच्यासोबत महादेव का बुध गणांना पाठवतो? तिला रक्षणाची गरज का? तर याच उत्तर असे असेल की कितीही झाल तरी महादेव पार्वती देवीचा पती आहे आणि तो एक पती म्हणून आपल्या पत्नीचे रक्षण करण्यासाठी बुध गण पाठवत असतो..... यात काही चूक झाली असेल तर सांभाळून घ्या.. कारण हा प्रश्न मलाही आधी पडला होता... असे अनेक लोक असतील जर त्यांना काही दुसरी माहिती असेल तर कृपया तीही कळवावी.
तुम्ही काय करावं काय करू नये हे तुमचं तुम्ही बघा इतर कोणी तुमचे सल्ले मागितले नाहीत कोकणात प्रथा आहे ही आणि केले गेलेच पाहिजे राहिला प्रश्न गणपतीचा तर बाप्पा फक्त 10 दिवसच असतो का तुमच्या कडे आमच्या कोकणात 12 महिने असतो तो आणि फक्त मूर्ती मध्ये नाही चराचरात असतो त्या मुळे कोकणच्या या पद्धतीवर नाव ठेवण बंद करा तुम्हाला कोण विचारायला आल नाही काय चागलं आणि काय वाईट वडे मटणाचा हा सण आहे कोकणात आणि त्याची लाज तर अजिबात वाटत नाही आम्हाला वाटला तर अभिमानच
मयुरी एकदम हसरी आहे, कधीच दुर्मुखलेली नसते,मटण वडे मस्त.
Yes, ekdam hasmukh ahe Mayuri❤❤
खूप छान आहे तुझे गाव आणि घर आईला बघुन मला माझ्या आईची आठवण आली अवनी खूप गोड आहे ❤ 👌👌👍🚩🚩🚩🚩
अवनी❤❤ अविनाश,मयूरी,आई सर्वाना.... गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा..... खूप छान, मस्त ब्लॉग 👌👍
भाऊ तुझा स्वभाव खूप छान आहे । आणि तुझी फॅमिली सुद्धा ।। आवणी खूप गोड बोलते
पाणी लगेच नाही घिलायचं झाकणावर पाणी ठेवायचं आणि तेच पाणी घालायचं
छान चविष्ट होते मटन
खुप छान❤❤
Matan vde khupch mast
खूप छान व्हिडिओ.
गणपती बाप्पा मोरया
अवी काय झकास बेत मटण आणि भोकाचे वडे ते पण चुलीवरचे झणझणीत.......आपलं कोंकण सुंदर कोकण गणपती बाप्पा मोरया ❤
Ganesh ji ghari àahet tya period mdhe tari wait kara bhava
Khup khup Chan video 👌❤❤
❤🎉❤🎉❤ Avani chya gappa, badbad aikayla khup bhari maja aali.
Mast watate, Avani chya god gappa aikayla.
Mast vedio❤
आमच्या सावंतवाडी गणपती व गौरी मातेकडे हे चालत नाही
Vadey khup jad zaley patal vada khup 👌 lagto
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
खुप छान व्हिडिओ👌👌
Ek no, Delicious, mast
अविनाश खुप छान वडे आणि कोकण
Masat banvale mayuri ne jevan
एकदम भारी आहे
Mast video 😍❤️♥️💟
Very very nice video....
खुप छान व्हिडिओ! मयुरी ने आणि आईने पण दोन्ही पदार्थ खुप छान केलेत. (( आईनी पीठ भिजवलं,म्हणून वडे छान झाले.😅)
मयुरी सगळ्याच ड्रेसेस मधे छानच दिसते.पण साडीत सुंदर दिसते.अशीच हसत रहा. अवनी तर काय एक नंबर. 😂❤
मस्त आवि नाश
Chan
Khup chan Vlog!❤
मस्त
Kup Chan dada Gav to Gavch asto ..respi pan kup Chan matan vadey😊
अति सुंदर ❤
Yummy menu😋😋😋
Avani 🥰🥰🥰🙏🙏🙏🌺🌺🌺
नमस्कार दादा शुभ सकाळ
Nice volgs
Vade pit kse tayar krayche te dakhva ekda
Aamchakde ya divashi kombadi vade kartat ...1 san mhanun ..but naivedya veg ch asto ...But ghara madhe kombadi vade karawech lagtat 😊
भावा ब्लॉग लवकर टाकत जा तुझे व्हिडिओ खुप छान असतात नाइस ब्रो ❤ खूप म्होटा हो तू ❤ आम्ही सपोर्ट करू तुला ❤
मस्त वडे मटण 👌
Amhi tumche sagle video bagto amhala mast gavchi feel yete khup enjoy karto asech video banvat raha .😊
Ganesh chaturthi khop chan 😂😂😂😂😂❤❤❤❤
2025= 27 Aug
2026 = 14 Sept
2027 = 04 sept
2028 =23 Aug
2029 = 11sept
Bhava ek no volg amhi pan kela vade muttun program
Ganpati Visarjan tari hovudet na bhava
सागुती वडे बोलतात आमच्या कडे
Lai bhari.😊
अहमदनगर जिल्हा गणपती आल्यावर मटण खात नाहीत आणि तुम्ही घरात गणपती असताना मटण कसे काय खाता ?
👌👌
🙏🏻🙏🏻
Mastch mutton jevn 😋
साडी नेसून चुलीवर स्वयंपाक करणं सोप्प नाही, चुलीची सवय नाही तरी पण बरोबर करतेय मयुरी..
आम्ही तर अर्धा डबा तरी वाटण घालतो एवढ्या वाटणारी काय होणार वाटण भरपुर पाहिजे
👍👍👍
❤❤❤❤❤
भावा लेट ब्लॉग टाकला
👌👌😊
21 दिवसाचे गणपती गेल्या शिवाय नॉन वेज खाऊ नये असं मझ मत आहे
Tumch baray amchyakada hikada shravana pasun Navratri paryant khat nahi nonvej
Hiii kase aahat sagale ganapati bappa moraya avani chan distey tiche hair aata thode vadhava manje ponytail kiva pony sunder vatel tila
वडे कसे बनवतात त्याचं प्रमाण काय आहे ते सांगा ना प्लीज
Dada pith kase kartat te dhakhva
Mast bet hota avi
Ganapati ghari asatana kasala bet Krata bhava
कसलं गचाळ सिजवतात मटण तुम्ही मसाला कलून दीलकी झालं किती वशाल लागतं असल ते
काय त म्हणे कोकणचं मटण
गौरी गणपती असताना नॉन व्हेज कसे काय बनवतात ?
@@avdhootthete6272 भूतगणासाठी असत ते नॉनव्हेज
मयूरी ताई तूला आधी साॅरी पण थोडे वजन कमी कर अजून तू छान दिसशील.
GAERM PANI VAPRYCH
Avinash bhau ganpatit muttan chalte aaplyakade
खूप छान भावा ☺️🙏
Mutton ek number❤
Bhava Ganpati hovudet
Pan ganpati madhe Nonveg chalatacha nahi
गोडा मसाला फ्रिज बाहेर किती काळ चांगला राहतो..please reply
७ ते ८ दिवस
browny disat nahi kuthe aajkal
BAKARE VADE .......
Mutton vade asate bakare vade Navin ky aani he
@@amitpatil4444 MALACH NAHI SAMAJALE KADACHIT TYANCHYA SANGNYAT CHUK ZALI AASEL . ASO MATTON VADE NI CHICKEN VADE . PAN CHHAN CHOTYA GHARAT AAICHYA HATACHE MI TAR JANAR MALA NIMANTRAN AALE TAR .
Mayuri pregnant aahe ka❤
We dont eat non veg during shravan and even during ganesh chaturthi we dont est fish and meat..
Mast recipe ❤❤❤
bhau tumchya vadya ch praman sangtil ka
👌🥲
Vade pith Kas tevte tuji aai dakhav please
Browny kuthe aahe
MUTTON VADE NA ?
अविनाश घरात गणपती बसलेला असतो आणि आपण घरात नॉन व्हेज करतो हे कितपत योग्य आहे तुम्ही निवेद दाखवत नसाल पण घरात करतात
Purna jagat lok non veg khatat ani aplyapeksha srimant ani well developed astatat, ganesh gauri entertainment sathi thik ahe Pan geli 1000 varashapsun gulami ani gareebi ka durr keli nahi ya devani, ata tari khayla milte changle mhanun apan khato, Ani science centric vichar kara
@tusharjoshi5910 दादा मी पण हा प्रश्न माझ्या आजोबांना विचारला होता तर त्यावर त्यांनी असे सांगितले की, देव शंकर हा पार्वती देवीला कधीही कुठेही एकटा पाठवत नसे. नेहमी महादेव पार्वती देवी बरोबर पार्वतीचे रक्षण करण्यासाठी बुधगण पाठवत असे. त्यामुळे जेव्हा आपल्याकडे देवी येते तेव्हा ती एकटी येत नाही तिच्यासोबत ती बुध गण पण आणते. आणि बुध गण हे मांसाहारी पदार्थच खातात म्हणून आपण पार्वती सोबत आलेल्या बुध गणांचा स्वागत करतो आणि त्यांना मांसाहारी नैवेद्य दाखवतो.
आता काही लोक असे ही म्हणतील की पार्वती देवी असूनही तिच्यासोबत महादेव का बुध गणांना पाठवतो? तिला रक्षणाची गरज का? तर याच उत्तर असे असेल की कितीही झाल तरी महादेव पार्वती देवीचा पती आहे आणि तो एक पती म्हणून आपल्या पत्नीचे रक्षण करण्यासाठी बुध गण पाठवत असतो.....
यात काही चूक झाली असेल तर सांभाळून घ्या.. कारण हा प्रश्न मलाही आधी पडला होता... असे अनेक लोक असतील जर त्यांना काही दुसरी माहिती असेल तर कृपया तीही कळवावी.
Pan ganpati visarjan paryant tari wait kara
Junya parampara ahet. Sampurn mahiti ghya mag bola. Lok je Junya parampara ahet tech dev bholepramane pudhe netat.
तुम्ही काय करावं काय करू नये हे तुमचं तुम्ही बघा इतर कोणी तुमचे सल्ले मागितले नाहीत कोकणात प्रथा आहे ही आणि केले गेलेच पाहिजे राहिला प्रश्न गणपतीचा तर बाप्पा फक्त 10 दिवसच असतो का तुमच्या कडे आमच्या कोकणात 12 महिने असतो तो आणि फक्त मूर्ती मध्ये नाही चराचरात असतो त्या मुळे कोकणच्या या पद्धतीवर नाव ठेवण बंद करा तुम्हाला कोण विचारायला आल नाही काय चागलं आणि काय वाईट वडे मटणाचा हा सण आहे कोकणात आणि त्याची लाज तर अजिबात वाटत नाही आम्हाला वाटला तर अभिमानच
गावात घरकुल योजना आहे ते फार्म भरा थोडे आपले पैसे टाकून मस्त घर होईल
Chukicha kaam ahe ganapati Astana suddha nonveg khata
भावा ते गाईचा बाळाचा फोटो काढून टाक ते मटण आणि गाईचं पिल्लू शेजारी दिसतेय तर ते चुकीचं वाटतं आहे
Plz 🙏🏻
मटण वडे बकरा वडे नाही,