Special Report | कोरोनापेक्षा भयानक बॅक्टेरिया, जपानमध्ये मानवी मांस खाणारा बॅक्टेरिया | Zee24Taas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @VishalKoli-e8r
    @VishalKoli-e8r 6 місяців тому +162

    लवकर जग संपू दे देवा प्राणी पक्षी तरी सुखाने चार घास खातील लवकर पण देवा

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 6 місяців тому +11

      जगच संपल्यावर प्राणी, पक्षी सुखाने कसे चार घास खातील? 😆
      त्या ऐवजी जगाच्या पाठीवरील मानव जात संपू दे असे देवाकडे मागणे मागा!😃

  • @vishallakare5903
    @vishallakare5903 6 місяців тому +227

    इंटरनेशनल एयरपोर्ट बंद करा थोड़े दिवस कारण या मधे भारत वासियांची काहीच चूक नाही... भारताच्या बाहेरची लोक काही पन खातात आनी ते आम्हाला गरिबाला सोसाव लागत

    • @jaiho550
      @jaiho550 6 місяців тому +11

      Agadi barobar. Deshat lya evadhe nishpap mrutyu he baher deshatun yenare londhe mule zhalay. Salyana paisa kamavayala dusra desh aathavato . Angavar ala tar yetat parat deshat

    • @shilpamalik6895
      @shilpamalik6895 6 місяців тому +2

      V

    • @burbande9852
      @burbande9852 6 місяців тому

      😂

  • @vinoddeokate2276
    @vinoddeokate2276 6 місяців тому +112

    कोरोना पेक्षा ही महाभयंकर बॅक्टेरिया म्हणजे Z 24 तास.

  • @nileshkhandagale87
    @nileshkhandagale87 6 місяців тому +48

    झी२४ तास अभिनंदन बातमी खरी होणार

  • @manojgolande6996
    @manojgolande6996 5 місяців тому +2

    या धरती वरून माणसाचं अस्तित्वच संपल पाहिजे , तरच ही धरती वाचेल आणि पशू पक्षी सुखाने जगतील.....

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 6 місяців тому +119

    फार चांगली बातमी! माणसाचं जगातील अस्तित्व आता नष्ट होणंच चांगलं आहे कारण माणसामुळे आज पृथ्वीवरील इतर प्राणीमात्र आणि खुद्द पृथ्वीचं अस्तित्व धोक्यात आलं आहे, त्यामुळे आता पृथ्वीवरून मानवाचं अस्तित्व संपणं खूप जरुरीचं आहे. 😠👹😈

    • @AktarShaikh-y9s
      @AktarShaikh-y9s 6 місяців тому +4

      राईट

    • @akashparshive9727
      @akashparshive9727 6 місяців тому

      👏👏👏👏👏👏👏Wah bhai khup chan bolla sgle pruthi varche mamse khtm vhayla pahije tewhach animals jagat surksheeet asel.

    • @maheshpatil-he8ny
      @maheshpatil-he8ny 6 місяців тому

      Ti nigh baba pahila

    • @ganeshparihar8342
      @ganeshparihar8342 5 місяців тому

      बरोबर 👍🏻👍🏻👍🏻

    • @NavnathGhanghav-yv1dv
      @NavnathGhanghav-yv1dv 5 місяців тому

      Video kadhnara aani prsarit karnara ata lokana jagu denar nahi he korana etkech satya jai Shiwaji jai baba Ambedkar jai maharashtra

  • @sarangbankar467
    @sarangbankar467 6 місяців тому +8

    भारतात आला तर पहिलं झी 24 तासला खाणार...कर्मचाऱ्यांनी राजीनामे तातडीने राजीनामे द्यावेत...

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 5 місяців тому +2

    कोरोणा म्हणजे मानव जातीला शिक्षा

  • @chavdarbhojanchannel8098
    @chavdarbhojanchannel8098 6 місяців тому +84

    जपान वाले आणि जपानला गेलेले भारतात पाय ठेवू नका😂😂😂😂

    • @AS-hq3ow
      @AS-hq3ow 6 місяців тому +2

      😅

    • @Japanindian5897
      @Japanindian5897 5 місяців тому

      @@AS-hq3ow Japan madhe as kahi nhiye India media la savay ahe extra sanvaychi

  • @VedantVaravdekar
    @VedantVaravdekar 6 місяців тому +55

    ह्या आजाराचं एक बरं आहे निदान ४८ तासात माणूस सुटतो तरी एकदाचा नाहीतर आधी १४ दिवस क्वारंटाइन व्हा मग २-२ लस घ्या मग बूस्टर डोस घ्या ही असली भानगड काही नाहीये 😂

  • @YogeshPowar-cd6kn
    @YogeshPowar-cd6kn 6 місяців тому +73

    😂😂 नो टेन्शन आता पुन्हा टाळ्या थाळी घंटा वाजवू 😅😅

    • @prathamsawant4333
      @prathamsawant4333 6 місяців тому +1

      😂

    • @sureshkolvankar9148
      @sureshkolvankar9148 6 місяців тому

      सुरूवातीला मोती थाळी वाजविणार नंतर अंधभक्त हैदोस घालणार.

    • @manojgolande6996
      @manojgolande6996 5 місяців тому

      😂😂😂

    • @manojgolande6996
      @manojgolande6996 5 місяців тому +1

      आता थाळी नाही तर घंटा वाजवू, तेही हात दुखेपर्यंत.....

  • @bandgarvikas969
    @bandgarvikas969 6 місяців тому +18

    बाळू मामांची भाकनुक खरी आहे को रो ना पेक्षा जास्त घातक रोग येणार 😢😢😢

    • @AS-hq3ow
      @AS-hq3ow 6 місяців тому

      Kdhi and konti keli bhaknuk?

    • @bandgarvikas969
      @bandgarvikas969 6 місяців тому

      @@AS-hq3ow mobile vr search करा you tube

    • @swapnilbababatwal2942
      @swapnilbababatwal2942 6 місяців тому +2

      बाळू मामांच्या नावानं चांगभलं

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb 6 місяців тому +33

    अरे वा आता लोक डाऊन होणार मज्जाच मज्जा पुन्हा सुट्टी गावाला जाऊन आराम करूया लवकर लोक डाऊन करा 😅😂

  • @kartik3979
    @kartik3979 6 місяців тому +36

    तेवढा फक्त dinosaur यायचा रहिला आहे तो पण येऊ द्या 😂

  • @v.s.7908
    @v.s.7908 5 місяців тому +1

    *बरंच झालं,,*
    *परत एकदा work from home..??*
    *ExtraOrdinary Together* ❤

  • @v.k.4119
    @v.k.4119 6 місяців тому +20

    Kontahi virus aala ki zee 24 tas la khup aanand hoto.

  • @dhanajiwagh3232
    @dhanajiwagh3232 5 місяців тому

    खुपच छान बातमी सर्वांनसाठी आनंदाची बातमी आहे.😂😂😂😂

  • @ManojMudrake
    @ManojMudrake 6 місяців тому +4

    गोमूत्र, गोबार सेवन करा रोगे hoanar नाही, jay shriram

  • @Apskuli-iq1yk
    @Apskuli-iq1yk 6 місяців тому +7

    माणसाने स्वतः सहित सर्वच किटक प्राणी झाडेझुडपे सर्वांचच जीवन अधोगतीला आणलंय , स्वार्थापलीकडे काहीही न दिसणारा मानवप्राणी संपूर्ण पृथ्वीवर मुठभर राहिले तरच वठणीवर येतील.

  • @ganeshparihar8342
    @ganeshparihar8342 5 місяців тому +4

    खोट्या बातम्यांचे एक नंबर चैनल म्हणजे 👆🏻👆🏻👆🏻 बाकीच्या कोणत्याच न्यूज चैनल वरती बातमी येत नाहीत त्या बातम्या या चॅनलवर येतात 😂😂😂 आलं की दुनिया मे जीने वाला ये चैनल है आपल्याला वेगळं करून काय करता येईल आणि कशी पब्लिसिटी वाढवता येईल आपल्या चॅनलची बस एवढेच 🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️

  • @GunduNai
    @GunduNai 6 місяців тому +9

    आम्हाला काहीच चिंता नाही..तुम्ही उगाच लोकांना घाबरु नका..
    शेतकरी न्यूज..पोलिस भरती न्यूज दाखवा...

  • @madhukarpokala9284
    @madhukarpokala9284 6 місяців тому +27

    म्हणजे आता ठाकरे सरकार येणार 😂😂😂

  • @rashmipatil8639
    @rashmipatil8639 5 місяців тому

    Zee 24 var kase he ajar hotat

  • @DipMultiverse
    @DipMultiverse 5 місяців тому +3

    मी जपानच्या टोक्योमध्ये राहतो, हे सगळे भारतात माहिती होत आहे पण इथे असले काही आहेच नाही मुळी, कुठून तरी शोध लावायचा आणि औषधी कंपनीचे भाव वाढवायचे असले प्रकार भारतात करोनापासून चालू झाले आहेत।।

    • @Japanindian5897
      @Japanindian5897 5 місяців тому

      💯 me pn Japan madhe rahte ethe as kahi nhiye

    • @Japanindian5897
      @Japanindian5897 5 місяців тому

      💯 me pn Japan madhe rahte ethe as kahi nhiye India media murkh ahet already

  • @justiceA19
    @justiceA19 6 місяців тому +6

    लवकरच भारतात उपाय करा बाहेरील लोकांना बंदी घाला. पुन्हा कोरोना सारखी हालत नको.

  • @VishnuChavan-w4n
    @VishnuChavan-w4n 5 місяців тому

    विज्ञानाचे पोवाडे गाणे, यापेक्षा मोठी आणि भयंकर बीमारी जगात दूसरी नाही.आ

  • @shantaramwagh8071
    @shantaramwagh8071 5 місяців тому +1

    न्यूज़ वाले पहीले मरनार जापान मधे गेले कशाला ज्याची गरज नाही ती बातमी घेवुन येताय

  • @navneetgodani8289
    @navneetgodani8289 6 місяців тому +1

    तुम्हारा भारत में स्वागत है

  • @vish7952
    @vish7952 5 місяців тому

    Z24 Tass japan मध्ये पण आहे का

  • @VijayPawar-si8si
    @VijayPawar-si8si 6 місяців тому +1

    अभिनंदन

  • @TejasSawant-k2m
    @TejasSawant-k2m 6 місяців тому +1

    Mahiti ahe he kay aahe te Ani ha ajar nasun panyatun pasarnara ajar ahe he dokyachya kesahun size ni Kami asto ya ekach aushadh kerosin?

  • @VedantVaravdekar
    @VedantVaravdekar 6 місяців тому +37

    काय ते एकदाचं कन्फर्म सांगा म्हणजे तसं गरज लागली तरच अभ्यासाला बसायला बरं 😂

    • @SmitaThorat-s8m
      @SmitaThorat-s8m 6 місяців тому +1

      😂😂😂

    • @Brainguruabascus
      @Brainguruabascus 6 місяців тому +1

      😂😂😂😂

    • @vaishalidharade2004
      @vaishalidharade2004 6 місяців тому +1

      Ho na.. 😁

    • @v.s.7908
      @v.s.7908 5 місяців тому +1

      *बाळा अभ्यास कर-नको करूस,,परीक्षा तर होणारच...* ❤

  • @rameshthoka3343
    @rameshthoka3343 6 місяців тому +1

    चांगला टाईमपास आहे

  • @n.m.k.p3301
    @n.m.k.p3301 6 місяців тому

    हा मोदी चा gem असेल. लॉगणाची दिशा भूल करणे चा प्रेत्न. आता जनता हुशार झाली. आंळी. गोदी मीडिया चा. ये फॉर्मुला. जुना झाला. 100%✅.. विनंती. 🙏... जनतासी.

  • @pratibhathube
    @pratibhathube 6 місяців тому +7

    जपानमध्ये किती मृत्यू झाले आहे का

  • @sunildhanve8397
    @sunildhanve8397 5 місяців тому +1

    आजार कुठला पण असू दे डिझाईन मात्र छान देतात... 🤣

  • @smsmsm886
    @smsmsm886 6 місяців тому +1

    विमान सेवा तात्काळ बंद करायला हवी, आजुन का केली नाही.😮😮

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 6 місяців тому

    जगाची वाटचाल विनाशाकडे आहे हे नक्की.

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 5 місяців тому +1

    सर्वात आधी त्याने तुम्हाला खायला पाहिजे.

  • @walmikkasar9248
    @walmikkasar9248 5 місяців тому

    सगळ्यात पहिले हे news वाले खपले पाहिजे..... मग बरोबर जगात शांतता नांदेल......😂😂😂😂😂

  • @harshadkulkarni7172
    @harshadkulkarni7172 5 місяців тому

    Lockdown pahije

  • @GaneshShejul-te1jk
    @GaneshShejul-te1jk 6 місяців тому +4

    खर.आहे 😂 😂.

  • @unknownguy279
    @unknownguy279 6 місяців тому

    हे सगळं खरं आहे की फक्तं TRP😂😂😂

  • @sanatanimaratha1724
    @sanatanimaratha1724 6 місяців тому

    जपान मधून भारतात येण्यासाठी बंदी घातली पाहिजे.

  • @nickiller88
    @nickiller88 5 місяців тому

    First patient reported in mumbai

  • @Aa-zn2ts
    @Aa-zn2ts 6 місяців тому +1

    बस करा आत्ता ल्या झाला खोट्या news

  • @jayeshgovekar8146
    @jayeshgovekar8146 5 місяців тому

    अगोदरच लस द्या सर्व अंढभक्तानां

  • @RohitThakur-fh3zx
    @RohitThakur-fh3zx 6 місяців тому

    नशीब आहे देशाचे आणि महाराष्ट्राचे, की पंतप्रधान आणि आपले मुखमंत्री घरकोंबडे नाहीत.

  • @markaddaji9016
    @markaddaji9016 6 місяців тому

    BJP हार का बदला लेगी लाॅकडाउन लगाएगी 😢

  • @harsh-simplelife
    @harsh-simplelife 6 місяців тому +7

    😂😂😂😅😅😅😅 Full timepass news...😂😂😂😂

  • @MahavirGaikwad-s3n
    @MahavirGaikwad-s3n 6 місяців тому

    तुमाला बातमी कळली कुठुन

  • @RajivJadhav-o6j
    @RajivJadhav-o6j 6 місяців тому +1

    आता मेलेल बर आहे असं पण जॉब नाही लग्न होत नाही मग जगून काय करायचं लवकर पृथ्वी चा नाश झाला पाहिजे😊

  • @sudhirgawde8182
    @sudhirgawde8182 6 місяців тому +2

    G24 बंद करा?

  • @vijaybhagat6073
    @vijaybhagat6073 5 місяців тому

    Aaplyach.chanalver.hi.batni.aahe..eater.chanelver.nahi..hi.batni.khari.nasavi.ase.vattete

  • @LaxmanGhodke-k1h
    @LaxmanGhodke-k1h 6 місяців тому +1

    माहिती खरी आहे का खोटी आधी सांगा😂😂😂😂😂

  • @VijayPatil-cb2rx
    @VijayPatil-cb2rx 6 місяців тому

    Lavkar sarvankale pasrayla pahije🎉

  • @shortvidioking3587
    @shortvidioking3587 5 місяців тому

    बरं झालं तूम्ही सोडून कुणीही ही बातमी नाही दाखवली

  • @mamtabijawe36
    @mamtabijawe36 6 місяців тому

    Good news for godi government

  • @AjinathAndhale-x4k
    @AjinathAndhale-x4k 5 місяців тому

    खुप changali बातमी , ह्या baktariya faktta pudharyache मास खातात , कारण garibachya अंगात मासच नाही ''

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 6 місяців тому +8

    कोरोना आला सगळीकडे लसीकरण केले. मी असे लोक पाहिले ते दवाखान्यातुन पळून आले अन कोणतीही लस घेतली नाही.तरी पण ते आज जीवंत आहेत आणि मजेत आहेत. तुमचा देव कोणताही असु द्या त्यावरील श्रध्दा ढळू देऊ नका . तुम्ही नक्कीच वाचनार. जय जय श्री राम

  • @jhonyhill1
    @jhonyhill1 5 місяців тому

    Wow 😮

  • @MrAbasaheb
    @MrAbasaheb 5 місяців тому

    Virius शब्दाला लोकं कंटाळले आता bacteria शब्द वापरत आहेत

  • @VedantVaravdekar
    @VedantVaravdekar 6 місяців тому +31

    हे झी २४ तास वाले गोटया कपाळात घालून झाल्यावर सांगतात की आमचा हेतू तुम्हाला घाबरवायचा नाहीये म्हणून 😂

  • @seemarathore7778
    @seemarathore7778 5 місяців тому +1

    Japan se india aane wale plane kuch time ke liye band karade

  • @thesushank3
    @thesushank3 6 місяців тому +1

    Part 2 Varsh Suti 😅😂😂😂😂😂😂😂😂

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 6 місяців тому +5

    माझ्याकडे जपानची कुठली ही इलेक्ट्रॉनिक वस्तू नाही
    माझ्याकडे जास्तीत जास्त चीन च्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत पण चायनीज पदार्थ एक नंबर असतात 😊😊😊😊😊😊😊😊
    कारण भारतीय माणसांना भारतीय वस्तू चालत नाहीत
    ❤❤जय महाराष्ट्र ❤❤

  • @theuniquecoachingclasses3567
    @theuniquecoachingclasses3567 6 місяців тому

    Itha basun kai karava ashi tumcha mhanna ahe

  • @pravinofficial441
    @pravinofficial441 6 місяців тому

    मारा थापा 😂😂

  • @CriketTiger
    @CriketTiger 6 місяців тому +2

    Zee news pahile sarkarni karyvahi kara pahile

  • @sachinpharne7061
    @sachinpharne7061 6 місяців тому

    मला डायनासोर बघायचा आहे. बघा कुठुन येईल भारतामध्ये

  • @kishorg897
    @kishorg897 6 місяців тому

    Wah wah ale ale 😂😂😂😂

  • @ananttari
    @ananttari 6 місяців тому

    India t ala pahije

  • @kishorg897
    @kishorg897 6 місяців тому +1

    12 tasat mrityu mela pahije asa kara na kahi tar

  • @vaibhavdeshmukh38
    @vaibhavdeshmukh38 6 місяців тому

    Niyti ka khel hai

  • @ashokmatre
    @ashokmatre 6 місяців тому

    आरे बाबा कायपण भयंकर म्हणु नका नाहीतर कोरोना काळात भिऊन लोक जास्त मेली

  • @pravinofficial441
    @pravinofficial441 6 місяців тому

    तुमचा रिपोर्टर आला ना सुखरूप?जपांवरून. त्याची टेस्ट करा आधी, आणि त्याची बातमी लावा आधी.😂😂

  • @sadikshaikh-zn3oe
    @sadikshaikh-zn3oe 6 місяців тому +1

    Lockdown kra lavkar modi la dakhava ha video

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 6 місяців тому +1

    😅😅😅😅😅😅😅 काय पण नका लोकांची दिशाभूल करतात मिडिया वाले

  • @padmankene2107
    @padmankene2107 6 місяців тому

    इंडिया च न्यूज संपत नाही.न्यूज वाल्यांना बाहेर च न्यूज दाखवायला वेळ आहे . इंडिया खूप strong आहे. हे आजार काही नाही .

  • @babakadam6464
    @babakadam6464 6 місяців тому

    शीतयुद्ध

  • @shankarchavan8996
    @shankarchavan8996 6 місяців тому

    विमान सेवा बंद करा

  • @keshaomhaiskar2616
    @keshaomhaiskar2616 6 місяців тому +1

    Bharat Desh ki news dikha shiksha swasth surksha farming ka kya haal hai?
    Sarkari Naukri mat kar godi media walo

  • @johnalmeida4634
    @johnalmeida4634 6 місяців тому +2

    काय पण

  • @sanjaykhatal4082
    @sanjaykhatal4082 6 місяців тому +4

    मी तर बोलतोय पाहिले तुम्हालाच झालं पाहिजे

  • @deepaksawant9037
    @deepaksawant9037 6 місяців тому

    China Japan he kontehi mas khat
    Aslyane he ajar hotat.

  • @akashbharud
    @akashbharud 6 місяців тому +2

    जपान चीन हे देश संपवा

  • @PavanWankhade-di3rj
    @PavanWankhade-di3rj 6 місяців тому

    टरबुज्या च्या घरी जाणार🤣🤣🤣🤣

  • @janardanjadhav6157
    @janardanjadhav6157 6 місяців тому +2

    आमच्या कडे विश्व गुरु आहे 😂😂बजाव थाली 😂😂😂गो गो

    • @shivajipathare2519
      @shivajipathare2519 6 місяців тому +2

      आपल्याकडे तिरस्कार सोडून काहीच नाही. आपली जळकी भूमिका आपण कधीच सोडणार नाही.

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb 6 місяців тому +9

    सर्वसामान्य गरिबालाच का होतो मोदीला का होत नाही 😂 पुन्हा लॉक डाऊन करा आम्हाला सुट्टी पाहिजे

  • @yogeshkhotakarkhotkar7438
    @yogeshkhotakarkhotkar7438 6 місяців тому

    आरे बंद करा रे 😂

  • @rajansawant283
    @rajansawant283 6 місяців тому +1

    Ethe desat rooj kup martat teche kay

  • @baburaopandharkar8655
    @baburaopandharkar8655 6 місяців тому

    आहार स्व चछखाला

  • @RohitThakur-fh3zx
    @RohitThakur-fh3zx 6 місяців тому

    असा एखादा bacteria नाही का, जो अमानवी कृत्य करणाऱ्यास गिळंकृत करेल???

  • @vasantkale692
    @vasantkale692 6 місяців тому

    Vimane band kara baherchi ghan bhartat aanu nko

  • @hariomrathodbanjarasong4680
    @hariomrathodbanjarasong4680 6 місяців тому

    मलाही तेच बिमारी आहे,काय कराव?

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 6 місяців тому

    ame नाही ghabarat. we're हिंदुस्थान.

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 6 місяців тому

    विमानसेवा बंद करा

  • @deepakj.l.6920
    @deepakj.l.6920 6 місяців тому

    No टेन्शन आम्ही रोज कांदा खातो

  • @sab4055
    @sab4055 6 місяців тому +1

    Eat everything that walks and this is what you get.

  • @arunmeshram1471
    @arunmeshram1471 5 місяців тому

    Khoti batami pasarau naka