गरज नसताना तिसरा मित्र घेतला म्हणून महाराष्ट्र जागा कमी झाल्या आता तरी सुधरा विधानसभा जवळ आले हे जनतेला पटलेलं नाही ज्यांच्यावर आरोप करायचे आणि त्यांनाच घेतले म्हणून हे जनतेला पटलं नसल्याकारणाने जागा कमी झाल्या
अजित पवारांचा काय दोष नाही लोकच भाजपवर नाराज आहेत. मराठा आरक्षण, महाराष्ट्रातील कंपन्या गुजरातला जात आहेत, बेरोजगारी, महागाई, कांदा निर्यातबंदी, पिकांना योग्य भाव नाही अशा मुळे लोकांनी भाजपला लोकसभेत धडा शिकवला आहे.
दादा मस्त गेम केला 😂 महायुती चा 😅
आधीच अजित दादा ना घ्यायला नको होत.
माळशिरस मध्ये भाजपचा आमदार आहे तेथे भाजप ७०००० हजार मतांनी मागे ..
Madhya madhe 70%जनता ही fkt मोहिते पाटील यांना मानणारा वर्ग आहे
माढ्यात 75% जनता पवार साहेबांच्या पाठीशी आहे कुणि काही म्हणूदे
सतरा पण गोलमाल करून निवडून आले आहेत
गरज नसताना तिसरा मित्र घेतला म्हणून महाराष्ट्र जागा कमी झाल्या आता तरी सुधरा विधानसभा जवळ आले हे जनतेला पटलेलं नाही ज्यांच्यावर आरोप करायचे आणि त्यांनाच घेतले म्हणून हे जनतेला पटलं नसल्याकारणाने जागा कमी झाल्या
जनता ठरवेल कोनाले आमदार करायचे
अजित पवार आता बिनकामाचा bjp बरोबर का गेला हे महाराष्ट्राला माहीत
निवडणुकीपर्यंत एकत्र राहा नंतर कोणी सरकार मध्ये येणार नाही
अजित दादा काढले तर अजून जागा कमी होणार
अजित दादा नसते तर महायुतीच्या 30 ते 35 जागा आल्या असत्या
अजित पवारांचा काय दोष नाही लोकच भाजपवर नाराज आहेत. मराठा आरक्षण, महाराष्ट्रातील कंपन्या गुजरातला जात आहेत, बेरोजगारी, महागाई, कांदा निर्यातबंदी, पिकांना योग्य भाव नाही अशा मुळे लोकांनी भाजपला लोकसभेत धडा शिकवला आहे.
तस नाही... पण अजित दादांचे मत BJP शिवसेनेला अजिबात मिळालेले नाही म्हणून हा तिसरा भिडू उतितून हकलला पाहिजे 💯✅
Barobar
तटकरे दादा लाझोपणर दारू पेल्या वाणीबोतलं
Tripal ingin band honar
रराईट
सर्व सामान्यांचा स्वाभीमान वीकून खाता ठाकरे पेक्षाही तूम्हीभारी 4:29
लोकांना पण हेच वाटते... ह्यांना उतीतून बाहेर काढा.... सर्वांना हेच वाटते ✅💯
😂😂😂
Mahayuti tutnar?
मला.हाकलुनदा.नसता.तूमच.काहि.खरनाहि.
Ajit pawar ha nirrlaj nazayaz aahe
Naytay gaylay voter nahi.
महायुती तून अजित पवार ला तातडीने काढा तरच भाजप सत्तेत येवू शकतो