दादा हा व्हिडिओ निलेश राणेंना नक्कीच दाखवला पाहिजे. पण त्याच्या बरोबर प्रत्येक जाती धर्मातील बरेचं समाज कंठक आहेत . ते निलेश राणे सारखं मीडिया समोर नाही तर पाठून सूत्र हलवतात त्यांना ही दाखवणं गरजेचं
एखादा सामान्य माणूसही वेळप्रसंगी असामान्य कामगिरी करू शकतो याचे आरीफभाई हे मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांच्या या प्रशंसनीय कार्याची दखल घेऊन राज्य व केंद्र सरकारने पारितोषिक देऊन यथोचित सत्कार करावा.
मी थोड्या वेळा पूर्वीच पाहिली ही बातमी खरंच लोकांना दिवदान दिल देव ह्या भाईजान ला उदंड आयुष्य देवो हे अगदी मनापासून निघाल माझ्या त्यांच्या बहादूरी बद्दल त्यांना पुरस्कार मिळाला पाहिजे 🙏❤️ त्या बोटीत लहान मुलं पण होते 😢
शब्द नाहीत रे तुझ्या या कार्याला ज्यांना जीवदान दिलेस ना त्यांचा आयुष्यभर हा दिवस लक्षात राहील कारण हे जग तुझ्या मुले त्यांना परत बघता आले धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
संकटकाळात जात धर्म विचारुन मदत केली जात नाही...त्याप्रसंगी एकच धर्म असतो तो म्हणजे माणुसकी.... हीच अमुची प्रार्थना आणि हेच अमुचे मागणे...माणसाने माणसाशी माणसासम वागणे... मनुष्य जन्म एकदाच मिळतो... रंजले गांजलेल्या मदत करून तो आरिफ भाई सारखा सार्थकी लावा....
एक हैं तो सेफ है वाले आता नाहीत आले इथे...मदत करायला आणि ज्यांला आयुष्यभर शिव्या घालत असतात आज तेच लोक मदतीला आले..तेव्हा याने नाही विचार केला कोण हिंदू कोण मुस्लिम ...
माणूस म्हणुन जगल पाहिजे. हा व्हिडिओ नितेश राणे ला दाखवा
@@anandkamble839 तो भाड्या आहे 😅😅😅😅
दादा हा व्हिडिओ निलेश राणेंना नक्कीच दाखवला पाहिजे. पण त्याच्या बरोबर प्रत्येक जाती धर्मातील बरेचं समाज कंठक आहेत .
ते निलेश राणे सारखं मीडिया समोर नाही तर पाठून सूत्र हलवतात त्यांना ही दाखवणं गरजेचं
Right
हिंदू मुस्लिम करणाऱ्यांनो ....ही आहे भारताची खूप सुरती..
Surname baga tya muslim che
@@jiteshagwal661 Andhbhakt spotted 💯
Muslim tula nahi samjnar bhau god bole astata patun var kartata te 😅
माझा भारत असा आहे ...चाचा सलाम तुमच्या कार्याला ❤
अरीफ भाई तुम्हाला सलाम 🙏🇮🇳🙏
आरिफ साहेबांना मानाचा सॅल्युट आहे.
kdk भाई अल्लाह bless you
बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्यांनी बगा कटने से बचाया भाई ने ❤🇮🇳
भाऊ सलाम आपल्या कार्याला..❤
जात पात हे फक्त राजकारणी लोकांना आहे,सामान्य जनता हे काही मनात नाही
1 no bhai
अरिफ साहेबांना राष्ट्रपतीच्या हाताने सन्मानित करण्यात यावे अशी सगळ्यांना विनंती करतो
अब मुसलमान को क्या बोलेगे
कौतुक आहे भाऊ च सलाम आहे त्याच्या कामाचं
आरिफ देवदुत
Great work 👏
नितेश राणे यांनी हा व्हिडिओ पाहण्यासाठी थोडा प्रयत्न केला तर बरे होईल.
एखादा सामान्य माणूसही वेळप्रसंगी असामान्य कामगिरी करू शकतो याचे आरीफभाई हे मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांच्या या प्रशंसनीय कार्याची दखल घेऊन राज्य व केंद्र सरकारने पारितोषिक देऊन यथोचित सत्कार करावा.
,,,,, हिंदु मुस्लिम करणाऱ्यांनो बघा याला म्हणतात मानवता,,,,,,,
Arif bhai❤️🤞👍👌🙏💐🎉
मी थोड्या वेळा पूर्वीच पाहिली ही बातमी खरंच लोकांना दिवदान दिल देव ह्या भाईजान ला उदंड आयुष्य देवो हे अगदी मनापासून निघाल माझ्या त्यांच्या बहादूरी बद्दल त्यांना पुरस्कार मिळाला पाहिजे 🙏❤️ त्या बोटीत लहान मुलं पण होते 😢
शब्द नाहीत रे तुझ्या या कार्याला ज्यांना जीवदान दिलेस ना त्यांचा आयुष्यभर हा दिवस लक्षात राहील कारण हे जग तुझ्या मुले त्यांना परत बघता आले धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद आरिफ दादा 👍👍
*हे सगळं दाखवा त्यांना जे रोज दिवस-रात्र हिंदू मुस्लिम करतात..!!*
Masha Allah
सलाम भाऊ 💐👍
असा प्रस्थित धावून येणाराला माझा सलाम
संकटकाळात जात धर्म विचारुन मदत केली जात नाही...त्याप्रसंगी एकच धर्म असतो तो म्हणजे माणुसकी....
हीच अमुची प्रार्थना आणि हेच अमुचे मागणे...माणसाने माणसाशी माणसासम वागणे...
मनुष्य जन्म एकदाच मिळतो... रंजले गांजलेल्या मदत करून तो आरिफ भाई सारखा सार्थकी लावा....
धन्यवाद zee 24 तास
भाई को सोलापूर कि तमाम साथीयोका सलाम
भक्त नही manege 😊
Alhamdulillah ❤
आरिफ भाई तुम ग्रेट हो 🤝🤝
सलाम आपल्या कार्यास शत शत प्रणाम 🎉🎉❤
एक हैं तो सेफ है वाले आता नाहीत आले इथे...मदत करायला आणि ज्यांला आयुष्यभर शिव्या घालत असतात आज तेच लोक मदतीला आले..तेव्हा याने नाही विचार केला कोण हिंदू कोण मुस्लिम ...
याला एक भारतीय म्हणून बघुयत ना की मुस्लिम म्हणुन
Best bahi 1
बटेंगे तो कटेंगे नारा लावा म्हणावं आता ‼️
Khup chan 🙏🙏🙏🙏
Salute bhaijan .....
देवदूत आहे
Good work अरिफ भाई 🚩
Arif bhai salam...jug jug jiyo
सरकारने आरिफ भाईच्या हिमतीची योग्य दाखल घ्यावी .
Batenge तो katenge 😅😅 वा रे. Va बीजेपी सरकार😅
संकटात असताना कोणी जात धर्म बघत नाही... हे उत्तम उदाहरण आहे.. बाकी बटेगे कटेगे एक सेफ हे फक्त जुमले आहे... जय महाराष्ट्र
Good job bhai selute you...❤❤
Great Great Great Dada Devdut..... Khuda gawah....Jay Shri Ram....
Arif Bhai you are the real gem.Hats off to your commitment and great job done towards humanity.
fadnis saheb arif yanchya kamacha pathpurava gheun tyana pn kahi economically help kara...
To facta Gujarati lokhancya meeting madhi asto
Mashallah bhai ❤️ allah tumhe khush rakhe
Allah aap ko humesha khush rakhe aarif bhai
आरिफ बामणे यांनी भारतीय म्हणून आपले कर्तव्य बजावले
मुख्यमंत्र्यांनी त्या भाऊचा सत्कार करण्याची दानत ठेवावी
Ab koi kuch bolenga nahi ..
Muslim log bhi bahot achhye rahte he ...soch sahi honi bs
Apko alha achya kare Bhai
मानवता हाच खरा धर्म
❤❤❤❤
हिंदू मुस्लिम काही नाही मित्रांनो मानवता जीवित राहिली पाहिजे.....
Hindu muslim karnare bagha asa aahe majha bharat desh
धर्म वाईट नसतो प्रत्येक धर्मात चांगली देवमाणसे असतातच
Bravest of brave❤❤❤
Salam arif bhai tuhmala
God bless u dear Aarif
Arif bhaincha CM ni satkar karayala hava va Jeevan Raksha Padakasathi shifaras karavi.Salam Arif Bhai.🙏🏻
Aarif bhai real hero
Jo Log Hindu Muslim Karte Hai Unko Ye Video Batao Mashallah Bhai Aap Ne Bahut Acha Kaam kiye❤😢❤
हया वेक्तीने फक्त त्यांचेच माणसं वाचवाचे होते. बाकी कशाला 😏😏
Are bhai ek number kam Kiya aapane
Ak हे तो सेफ हे
Good sir
Great work Arif bhai
Sallam bhai
Great work bhai
नितेश राणे ला दाखवा मंत्री केलंय त्याला या लोकांनी
Lokani shikawe mhanje hum sub bhai bhai salam arif bhai
Aandh bhakta bgha nit dole ughdun
Best' Arif sir bjp ismain kya kahengi
Bhai bahut badhiya kam Kiya aapane Allah Khush Rakhe Salamat Rakhe bhai
देव माणूस
कोण ईश्वराच्या रुपात येईल हे सांगता येत नाही आरीफच्या रुपात ईश्वर च आलाहिंदुत्वाचा नारा लावणा-यांनी हे नक्कीच बघा आणि विचार करा.
Devmanus 🙏
🙏🙏
गहजब हो गया हींदु खतरे मे आ गया
मकसद काय असतो ते आज आरिफ भाऊ नी दाखवलं.
👍👏
❤
Salute 🫡
Hamara islaam yahi sikhata hai😂
Arif ji. Dekhavla manuskicha dharm. Salute.. shame who is do dharmcha rajkran..
nitya bagh re
Dakhwa tyala ......nitesh la
Nitya rane bagh kay kel 1 muslim mansane
Nilesh Rane la dakhwa video
Yahi to mere Desh ki khubsurti hai
ARIFBHAI...INSANIYAT JINDA HAI...
Nepali la he video dakhva
Bjp la dakhva ha video
Nashib
😂😂😂😂😂
Ka hasto re bhadkhau
Devmanus
Kokani manus kadhi pan lokana wachota konbagaht nahi