SRT| शून्य मशागत तंत्रज्ञान | zero tillage farming | हरभरा,सोयाबीन, कापूस SRT शेतकऱ्यांचे अनुभव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 55

  • @rajuurade6058
    @rajuurade6058 8 місяців тому +2

    Very nice information

    • @twoIndianfarmers
      @twoIndianfarmers  7 місяців тому

      Thanks for sharing

    • @marotivaygokar7643
      @marotivaygokar7643 5 місяців тому +1

      माझी बोरजई येथे शेती असून SRT केली आहे ​@@twoIndianfarmers

  • @merchandjadhav2036
    @merchandjadhav2036 8 місяців тому +2

    Mi pan srt seti kartoy

  • @HanmantIngale-d7b
    @HanmantIngale-d7b 3 місяці тому

    खूप सुंदर 👍👍

  • @NarendraGajbhiye-j8b
    @NarendraGajbhiye-j8b 5 місяців тому +1

    Mast bhau

  • @Sandesh815
    @Sandesh815 7 місяців тому +6

    👍👍

  • @harishkale6080
    @harishkale6080 6 місяців тому

    👍 खुप छान 🙏

  • @navanathaware8191
    @navanathaware8191 5 місяців тому +1

    खूप छान

  • @PClawand
    @PClawand 3 місяці тому

    Good

  • @VitthalRaut-c7x
    @VitthalRaut-c7x 11 днів тому +1

    Mazi pn srt sheti krnyachi ichcha aahe yeu ka

  • @vilasbansod7443
    @vilasbansod7443 Місяць тому +1

    आपण जे तन नाशक वापरले ते कृषी विद्यापीठाचे मान्यता प्राप्त आहेत काय.

  • @SanjayAdave-x1c
    @SanjayAdave-x1c 6 місяців тому +2

    Set मध्ये सरी उतारला आडवी घ्यवी की उताराच्या दिशेने घ्यवे सांगा

  • @gopalmahajan8965
    @gopalmahajan8965 3 місяці тому

    Chanavar tan niyantran kas karav

  • @dnyaneshwarkharate9015
    @dnyaneshwarkharate9015 6 місяців тому +2

    पराटीच्या खुंट्या जीवंत राहून त्याला फुटवे आल्यानंतर काय करणार

    • @UmeshPohadare
      @UmeshPohadare 6 місяців тому +1

      ओलावा असल्यावर ग्यायसेल200मिलिप्रति पम्प मारणे

  • @RameshKorde-s3b
    @RameshKorde-s3b 6 місяців тому +2

    विदर्भात srt जमेल काय?? सांगा दादा.धन्यवाद !!

    • @twoIndianfarmers
      @twoIndianfarmers  6 місяців тому

      हो हो, करता येईल

    • @ashoksadavarte4377
      @ashoksadavarte4377 9 днів тому

      Srt अति पावसाच्या कोकणात होते तर विदर्भात का होणार नाही?

  • @tajmohammadsayyad1503
    @tajmohammadsayyad1503 7 місяців тому +1

    KHOP CHAN MAHITE DELE

  • @krishna5640
    @krishna5640 Місяць тому

    मला पण माहीती द्या भाऊ मला करायची आहे

  • @Horrortime.7Mviews.59minutesag
    @Horrortime.7Mviews.59minutesag 5 місяців тому

    2024 ला मी बी केली भाऊ बीड शेती व आता काय होतं काय होतं आता

  • @chandrakantketkar8862
    @chandrakantketkar8862 3 місяці тому

    तण नाशक घरीच करता येईल अशी माहिती कुरपया सांगा

  • @PotuAatram
    @PotuAatram Місяць тому

    Dada phon nombar add Kara tumchi bet gyachi aie

  • @becomeayoutuber77
    @becomeayoutuber77 5 місяців тому +1

    तन नाशकात पण खर्च सांगत जात नाशक खूप महाग आहेत

  • @surendrababhulkar2025
    @surendrababhulkar2025 2 місяці тому

    Phone number dhya
    Me apli sheti pahanyas yayache ahe. 3:16

  • @RameshKorde-s3b
    @RameshKorde-s3b 6 місяців тому +1

    शेतकऱ्यांचे अनुभव शेतकऱ्यांकडूनच सांगण्यात यावेत व शेतकऱ्यांचे फोन नंबर घ्यावेत. धन्यवाद राम राम!!

    • @twoIndianfarmers
      @twoIndianfarmers  6 місяців тому

      शेतकरीच त्यांचे अनुभव संगतात. अजुन १ विडियो आहे मचा तो पं बघा

  • @RameshKorde-s3b
    @RameshKorde-s3b 6 місяців тому

    विदर्भातील शेतकऱ्यांचे पत्ते व फोन नंबर घ्यावेत. धन्यवाद राम राम!!

    • @twoIndianfarmers
      @twoIndianfarmers  6 місяців тому

      या विडियो मधील शेतकरी आहेत . दूसरा औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी आहेत.

  • @surendraambulkar8275
    @surendraambulkar8275 4 місяці тому +1

    दादा मोबाईल नंबर द्या मला पण करायची आहे srt शेती

  • @ravindrabhadane5082
    @ravindrabhadane5082 5 місяців тому

    तण नाशकाने जमिन खराब होते

  • @dadasahebsayyad9664
    @dadasahebsayyad9664 2 місяці тому

    दादा आपल नाव मोबाईल नंबर

  • @surendraambulkar8275
    @surendraambulkar8275 4 місяці тому

    Dada nambar dya

  • @gopalmahajan8965
    @gopalmahajan8965 4 місяці тому

    😂

  • @kiransableyeola7742
    @kiransableyeola7742 6 місяців тому

    Dada nabier send mi shetkari

  • @Vivekanad8600
    @Vivekanad8600 6 місяців тому +4

    विना बेड शून्य मशागत शेती करत आहे , बेड करत नाही कारण बेड केले तर सोयाबीन नंतर हरभरा घेत आहे बेड केले तर हरभरा करता येत नाही .

    • @twoIndianfarmers
      @twoIndianfarmers  6 місяців тому +2

      बेड केले नाहीतर जमीन पुढील तीन वर्षात ताकतवान बनायला कठीण जाईल.
      तसेच आपण सोयाबीन आणि हरभरा लावणी कशी करणार आहे ?

    • @Vivekanad8600
      @Vivekanad8600 6 місяців тому +2

      @@twoIndianfarmers सोयाबीन टोकन आणि हतभर पण टोकण यंत्र द्वारे करतो मागील पिकाचे आवशेष तासेच ठेवून

    • @twoIndianfarmers
      @twoIndianfarmers  4 місяці тому

      मग तर करता येते बेड वर srt पध्द्तीने +91 76204 67516 हा उमेश पोहदरे साहेबांचा no आहे.बोला त्यांच्याशी सविस्तर.

  • @kawadukhade922
    @kawadukhade922 5 місяців тому +1

    मला मला एसआरटी पद्धतीने शेती करायची आहे आपला संपूर्ण पत्ता देणे व मोबाईल नंबर देणे

  • @rajuurade6058
    @rajuurade6058 8 місяців тому

    Dada mobile number

  • @navanathaware8191
    @navanathaware8191 5 місяців тому +1

    खूप छान