सर नमस्कार खूप विस्तृत आणि उपयुक्त माहिती दिली आहे तथापि या बागेमध्ये खत व्यवस्थापन कसे केले जाते किंवा कुठल्या फवारण्या घेतल्या जातात यावर चर्चा होणे आवश्यक वाटते धन्यवाद
मि हा प्रयोग माझ्या आंबा बागेत गेली 2 वर्ष करीत आहे, फक्त तननाशक वापरतो, रिझल्ट खूप चांगला आहे, सेंद्रिय कार्ब व NPK जिवनूची वाढ या साठी चवळी हे पीक उत्कृष्ट आहे.
उत्तम अभ्यासु व्यक्तीमत्व.
खूप छान आणी तीतकीच ऊपयुक्त माहीती. मी माझ्या शेतीत हा प्रयोग नक्की करणार…🙏
सर विनानांगरणी पद्धत वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळ्या शेतकऱ्याचे अनुभव दाखवा
सर नमस्कार खूप विस्तृत आणि उपयुक्त माहिती दिली आहे तथापि या बागेमध्ये खत व्यवस्थापन कसे केले जाते किंवा कुठल्या फवारण्या घेतल्या जातात यावर चर्चा होणे आवश्यक वाटते धन्यवाद
केळी पिकानंतर पपई srt पद्धत वापरून शेती करणाऱ्या शेतकरी च व्हिडिओ बनवा सर..
ऊस पीकासाठी srt पध्दत आहे का सर
तसा व्हिडिओ दाखवा
सर, ग्लायफोसेटने कॅन्सर होतो असे म्हटले जात, हि शंका अनेक शेतकरी बोलून दाखवतात कृपया या संबंधीची चर्चा करावी, यावर एक व्हिडिओ बनवावा
Glyphosate वापरु नका पंजाब कृषी विद्यापीठाचे सागितले आहे कॅन्सर होतो जमिनी साठी सुद्धा घातक आहे
Sir ji arka Bharat ka seed mil sakta hai kya .100 g
एक्करी ब्रश कटर मारण्यासाठी किती दिवस लागतात व एक्करी खर्च किती येते
मि हा प्रयोग माझ्या आंबा बागेत गेली 2 वर्ष करीत आहे, फक्त तननाशक वापरतो, रिझल्ट खूप चांगला आहे,
सेंद्रिय कार्ब व NPK जिवनूची वाढ या साठी चवळी हे पीक उत्कृष्ट आहे.
हा विचार खूप महत्त्वाचा व बचत करणारा आहे!