🇮🇳 ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण, पण ....आपणच गुप्तता पाळत नाही. तरीही अभिनंदन! तेवढं गुप्ततेच लक्षात ठेवा 👍👌🚩
मोदी सरकारने ३७० हटवल्याचे परिणाम काश्मिरी जनतेला दिसायला/ समजायला लागतील. उमर अब्दुल्ला यांनी पण कबूल केले. मोदी है तो मुमकिन है 👍🙏🙏🇮🇳 बर्फात पण धावू शकणार अशी खास बनवली आहे 👍👍
Anayji, hats off for the details of the information , I was at chenab bridge and in surround area during the construction. Hence I was aware about the engineering marvel
नमस्कार अनयजी, आपण सांगता की जम्मू भागात योग्य ती लोक संख्या जाहीर चर्चा न करता गुपचूप करणे राजकीय दृष्टया कशी वाढेल असा प्रयत्न करणे आवश्यक आहे पण हे तुम्हीच जाहीर का केले.
तसा आरोप पाकिस्तानी एकर सतत करताहेत.. काही फरक पडणार नाही.. जम्मु भागाचा विकास झाला तर लोकसंख्या तशीही दुप्पट तिप्पट वाढणार आहे.. केंद्र सरकारने पुढाकार घेतला तर लोकसंख्या ज्यांची वाढायला पाहिजे त्यांचीच वाढेल.. त्याशिवाय मोदी सरकारने अमेरीकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प कडून आक्रमकता शिकली पाहिजे.. किंवा भारतातल्या योगी सरकारकडून दहशतवाद्यांचा / गुंडांचा कसा समाचार घ्यावा ते शिकुन घ्यावे..
मोदी खूप छान काम करीत आहे यात काही शंकाच नाही,यामुळे भारत एकसंघ. झाला आहे,मूळ व मुख्य प्रश्न असा आहे की,हे सगळी कामं देशपातळीवर ची आहेत,लोकांना त्याच्या गावचे रस्ते उत्तम हवेत,आपल्याकडे खूपशा महानगर पालिका बिजेपी च्या आहेत,पण गावातील रस्ते खूप खराब आहेत,ते नीट का होत नाहीत,किंवा स्वछता का होत नाही,हा प्रश्न पडतो,ही बाब स्थानिक प्रशासनाची आहे असे म्हणता तर ते ही तुमच्याच पक्षाचे असून ही दुरवस्था का,यावर प्रकाश टाकणारा व्हिडिओ करा ही विनंती नंदकिशोर देशपांडे नासिक
Wind load किंवावearthquake लोड दोन्हीपैकी एक consider करून इमारतीचे design करतात. दोन्ही consider करून design खूप कcriticle aage. Karan वाऱ्याला टॅग धरून राहणारे बांधकाम वजनाला जास्त असावे लागते व हेवी बांधकाम भूकंचा जास्तload आकर्षितकरतो To resisit wind load heavy structure is required n to resist earth quake light weight structure is needed
सुरेख विवेचन 🎉🎉🎉
खरच अतीशय मुद्दे सुद विवरण, आपण धन्य आहात, वंदेमातरम, जयहिंद
विडिओ छान झाला. चांगला विषय मांडल्याबद्दल धन्यवाद.
अनय जी प्रजासत्ताक दिनाचा शुभेच्छा. अतिशय सुंदर व अभ्यास पूर्ण विसलेषण.
अनयजी अतिशय सुंदर विश्लेषण केल. समाधान वाटल नव्हे आनंद वाटला.
वंदे भारत ची बांधणी खरोखर अभ्यासपूर्ण रीतीने केली आहे. अतिशय सुंदर गाडी आहे.आपल्या रेल्वेच्या अभियंते आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे.
हिंदू राष्ट्र झाले तरच सर्वांच्या हिताचे होईल.
हिंदू राष्ट्र हे न बोलता झाले पाहिजे. लक्षात घ्या २०-२५ टक्के लोकसंख्या अहिंदू आहे.
अनय तुझें विडोस फारच माहिती पूर्ण असतात . धन्यवाद.
मोदी है तो मुमकीन है.
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।
कोणाकडे??
Thousand salutes to our engineers and everyone who have taken the efforts to complete this railway project 🙏🙏🙏. Thanks Anay for this information 👏👏👏🙏🙏
🇮🇳 ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण, पण ....आपणच गुप्तता पाळत नाही. तरीही अभिनंदन! तेवढं गुप्ततेच लक्षात ठेवा 👍👌🚩
Best wishes for republic day. Very nice analysis.
जय हिन्दू राष्ट्र
या रेल्वे तील प्रवाशांवर बारकाईने लक्ष ठेवावे लागेल. विशेषतः जर कांग्रेस राजवट आली तर अत्यंत गरज भासेल
मोदी सरकारने ३७० हटवल्याचे परिणाम काश्मिरी जनतेला दिसायला/ समजायला लागतील. उमर अब्दुल्ला यांनी पण कबूल केले. मोदी है तो मुमकिन है 👍🙏🙏🇮🇳 बर्फात पण धावू शकणार अशी खास बनवली आहे 👍👍
खूप उत्तम माहिती - देशाबद्दलचा अभिमान शतगुणीत अशी माहिती
तिरंगा phadakavnyachi कल्पना छान. जय हिंद.b
जय श्री राम अनय जोगलेकर जी
जय जय श्रीराम 🙏🚩
खूप सुंदर विश्लेषण 🙏
उत्तम
मेरा भारत महान !
🎉🎉😊
👍
बरोबर
Exllent Video.
आजचा व्हिडिओ खूप आवडला
Excellent video.map is necessary for this video.
Anayji, hats off for the details of the information
, I was at chenab bridge and in surround area during the construction. Hence I was aware about the engineering marvel
मस्त व्हिडिओ साहेब
थोडक्यात काय तर सर्व राज्यांची मुंबई सारखी " मिसळ" करायची, सर्वांना एकाच मुशीत टाकून भारत बनवायचा हा प्रयत्न आहे.
👌🏼👍🏼
नमस्कार अनयजी, आपण सांगता की जम्मू भागात योग्य ती लोक संख्या जाहीर चर्चा न करता गुपचूप करणे राजकीय दृष्टया कशी वाढेल असा प्रयत्न करणे आवश्यक आहे पण हे तुम्हीच जाहीर का केले.
तसा आरोप पाकिस्तानी एकर सतत करताहेत.. काही फरक पडणार नाही.. जम्मु भागाचा विकास झाला तर लोकसंख्या तशीही दुप्पट तिप्पट वाढणार आहे.. केंद्र सरकारने पुढाकार घेतला तर लोकसंख्या ज्यांची वाढायला पाहिजे त्यांचीच वाढेल.. त्याशिवाय मोदी सरकारने अमेरीकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प कडून आक्रमकता शिकली पाहिजे.. किंवा भारतातल्या योगी सरकारकडून दहशतवाद्यांचा / गुंडांचा कसा समाचार घ्यावा ते शिकुन घ्यावे..
मोदी खूप छान काम करीत आहे यात काही शंकाच नाही,यामुळे भारत एकसंघ. झाला आहे,मूळ व मुख्य प्रश्न असा आहे की,हे सगळी कामं देशपातळीवर ची आहेत,लोकांना त्याच्या गावचे रस्ते उत्तम हवेत,आपल्याकडे खूपशा महानगर पालिका बिजेपी च्या आहेत,पण गावातील रस्ते खूप खराब आहेत,ते नीट का होत नाहीत,किंवा स्वछता का होत नाही,हा प्रश्न पडतो,ही बाब स्थानिक प्रशासनाची आहे असे म्हणता तर ते ही तुमच्याच पक्षाचे असून ही दुरवस्था का,यावर प्रकाश टाकणारा व्हिडिओ करा ही विनंती
नंदकिशोर देशपांडे
नासिक
पुण्यात तर भाजप ने महापालिका पातळीवर खुपचं निराशा केली आहे. अत्यंत फालतु कारभार केला आहे.
🙏🙏🚩🇮🇳❤️
नकाशाची गरज होती. नाहीतर श्रीनगर,जम्मू,कटरा, बनिहाल, बारामुल्ला ही सर्व नावेच रहातात. आहेत कुठेतरी चिनाब,झेलमच्या काठी असे वाटते.
Hat's of
Wind load किंवावearthquake लोड दोन्हीपैकी एक consider करून इमारतीचे design करतात. दोन्ही consider करून design खूप कcriticle aage. Karan वाऱ्याला टॅग धरून राहणारे बांधकाम वजनाला जास्त असावे लागते व हेवी बांधकाम भूकंचा जास्तload आकर्षितकरतो
To resisit wind load heavy structure is required n to resist earth quake light weight structure is needed
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना
How many kashmiri Hindus got their land and properties back after 370 removal. Who are the real beneficiary of today in Kashmir?
❤
🚩🙏👍👌💐❤️🙂
सेक्युलर शब्द संविधानातुन काढणे
आपण म्हणताय उघड सांगू नका पण हा व्हिडिओ सर्वच पहातात काय हा जोक!
अनय positivity ठेवा
Ya prakalpache 'blue print' sudha 'edwina visionary' chicha nich akhle asnar,haech khup lawkar 'jaisonia ramesh'sangtilach.
नमस्कार
Anayaji hey tumhi social media vaar UA-cam vaar gupchup sangat ahat 🤔😅🤪😜🙏
माझे व्हिडीओ ना मोदी बघतात ना फुटीरतावादी
@@mh48या भ्रमात राहू नये असे मला वाटते,
अनय सर्व लोक शिकलेले आहेत ते नक्कीच तुम्ही पण नॉन टेक्निकल आहात हे लक्षात ठेवावे
पण ते लोक लोकल मेट्रो वापरत नाही मी दररोज वापरतो
तरीही तुम्ही बघताय ❓ 🤕😏🥸
तुम्ही प्रत्येक कामात negetativity का काढता
हि बातमी वाचली आहे. विढीओ बनवून कशाला माहिती