शिवसेना संपवणाऱ्या झारीतल्या शुक्रचार्यांची कहाणी! भाग-1 जुनाच विडियो नव्या संदर्भासह..!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 330

  • @परिप्रेक्ष्य-श8ढ

    बाळासाहेबांनंतर 10 वर्षांत त्यांच्या मुलाने पक्षाची माती केली...धन्यवाद त्या शिंदे साहेबांना त्यांनी लाज राखली...

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 46 хвилин тому +1

      उद्धव ठाकरे हा ठाकरे घराण्याला कलंक आहे

  • @ravindrapatil238
    @ravindrapatil238 16 годин тому +73

    सुर्यवंशी साहेब नमस्कार, भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी आणी तुम्ही अतिशय उत्तम राजकीय जनजागृती चे काम करीत आहे. हे तिघेही खरोखरच महाराष्ट्र भूषण आहेत.

    • @nileshaarote9678
      @nileshaarote9678 12 годин тому +1

      सांगा मग देवेंद्र ला ह्याना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला

    • @KishorAuti-x8u
      @KishorAuti-x8u 11 годин тому +4

      हो नक्कीच प्रयत्न करू
      खर झोंबते
      काही च्या थेट मधे मिर्ची जाती

    • @nileshaarote9678
      @nileshaarote9678 5 годин тому

      @@KishorAuti-x8u लवकरच करा थोडे दिवस आहेत... उद्धव आणि देवेंद्र एक होणार आहेत ....

    • @munjajidagdoba2518
      @munjajidagdoba2518 2 години тому

      रात्री स्वप्न पाहिलं वाटत ​@@nileshaarote9678

  • @ckpatekar
    @ckpatekar 18 годин тому +54

    बाळासाहेबांची खरी शिवसैनिक स्मिता ताईंना मनस्वी धन्यवाद ! उठाला काय अवदसा आठवली काय माहीत .😡😡 वसुलीसाठीच नेमणूक केली आहे .

  • @hjahagirdar
    @hjahagirdar 17 годин тому +44

    किरण माने, अक्काजी या माणसांना बरोबर घेऊन शिवसेनेचा पायाच डळमळीत केला

  • @deepakbhalerao5809
    @deepakbhalerao5809 20 годин тому +121

    किळस यावी अशी ही अक्का, ही कशी उध्वस्त व बायलीं आवाजाने महशूर असलेल्या पेंग्विन ला आवडली

    • @gajanangodbole9297
      @gajanangodbole9297 13 годин тому

      काय तरी झोल आहे 🍌, ह्या पुचाट बायल्या पेंग्विनला काही तरी देत असेल 😂

  • @popatjadhav6296
    @popatjadhav6296 17 годин тому +47

    भाऊ तोरसेकर यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल अगदी मनापासून अभिनंदन .🎉 🎉 🎉 🎉 🎉

  • @vishwanathjadhav1833
    @vishwanathjadhav1833 18 годин тому +33

    आता खरी शिवसेना शिंदे साहेबांची

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 19 годин тому +29

    श्री भाऊ तोरसेकर यांना जिवन गौरव पुरस्कार मिळाला अभिनंदन आणि दंडवत भाऊ तोरसेकर यांना उदंड आयुष्य लाभो हीच आई श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना जय महाराष्ट्र

  • @vinayakthakur4693
    @vinayakthakur4693 17 годин тому +25

    तुका म्हणे ऐशा नारी | मोजुनी माराव्या वहाणा चारी!💪👍👍👌👌 अष्टेकर ताईंचं खूप खूप अभिनंदन!👍👍🚩🚩

  • @nutanmankame6448
    @nutanmankame6448 20 годин тому +94

    स्मिता अष्टेकर ताईंचा खूप अभिमान वाटला, आक्काला चोप दिला असता तर अजून मज्जा वाटली असती! 😂

    • @vrindabaride6686
      @vrindabaride6686 20 годин тому

      चांगला द्यायला पाहिजे होता तोंड फोडायला हवे होते

    • @amrutadhawde1140
      @amrutadhawde1140 13 годин тому +1

      स्मिता ताईंनी चांगला चोप देऊन अद्दल घडवली असती.पण ही आक्का थोडक्यात बचावली.पण कधी न कधी हीला बडगा दाखवणारी रणरागिणी नक्कीच भेटेल यात शंका नाही.कारण अशी टिवटीव जास्त काळ चालत नाही.

    • @gajanangodbole9297
      @gajanangodbole9297 12 годин тому

      👍🏻☝🏻😂😂😂😂

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 20 годин тому +56

    अडगळीत पडलेल्या आवडाबाईंना डोक्यावर घेऊन नाचणार्‍यांचा तीव्र निषेध ....

    • @ArunaKhopade-w6g
      @ArunaKhopade-w6g 19 годин тому +7

      उद्धव ने डोक्यावर बसवून घेतली आहे . आश्चर्य आहे ही स्मिता वाघमारे अजून तिथे आहे .

  • @PrabhaJojan
    @PrabhaJojan 19 годин тому +60

    भाऊ तोरसेकर यांना जीवनगौरव पुरस्कार मिलाले त्या बद्दल त्यांचे मनपुर्वक अभिनंदन 🎉💐💐💐

  • @bhaidhupkar1787
    @bhaidhupkar1787 19 годин тому +20

    तुमच्या व्हिडीओ मुळे खरी रणरागिणी बघायला मिळाली . धन्यवाद .

  • @kotankars
    @kotankars 19 годин тому +31

    बामसेफी श्रुपणखेने कुंटनखाना चालविणाऱ्या माणसाची जिल्हाप्रमुखपदी शिफारस केली होती

  • @VijayKumar-md4ho
    @VijayKumar-md4ho 15 годин тому +6

    अष्टेकर मॅडम मानाचा मुजरा,आगे बढो, गर्वसे कहो हम हिंदू है

  • @MaheshPhadnis-s6k
    @MaheshPhadnis-s6k 19 годин тому +30

    सुषमा अक्का राजकारणातील राखी सावंत आहे.😂

  • @mukundkulkarni8007
    @mukundkulkarni8007 19 годин тому +7

    एखादी व्यक्ती आपल्या श्रद्धास्थान असलेल्या वर कोणी अर्वाच्य बोलत असेल तर कोणी तरी react होणारच !! घासा दाटून आला व्हिडियो पाहून आणि या ताईंना वंदन करतो मी 🙏

  • @harshalwagh3609
    @harshalwagh3609 18 годин тому +30

    ही बाई विचारवंतीन नाही तर कलावंतीन कोल्हाटीन जातीची आहे.

    • @sharadsutar9692
      @sharadsutar9692 14 годин тому +3

      कोल्हाटी समाज आता सूधारत आहे. क्रुपया सुषमा अक्का बरोबर बिलकूल तुलना करु नका. हा समाज ईमानदार आहे. पहा आमच्या कोल्हापूरात येऊन.

    • @KishorAuti-x8u
      @KishorAuti-x8u 11 годин тому

      कधी ही कोणत्याही समाजाची बरोबरी ही नाही करू शकत .

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 5 годин тому +1

    प्रभाकरजी, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.आवडले.धन्यवाद.

  • @vishwanathjadhav1833
    @vishwanathjadhav1833 18 годин тому +7

    अप्रतिम video.... सर खुप छान

  • @NitinBadhe-mj1og
    @NitinBadhe-mj1og 18 годин тому +7

    खूपच छान विश्लेषण केले.

  • @bhaouravbhangare808
    @bhaouravbhangare808 20 годин тому +23

    विनाश काले विपरीत बुद्धी आणि दुसर काय माणसाचे दिवस फिरले की सुषमा संज्या सारखी माणसे आपोआप जवळ येतात

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 16 годин тому +6

    भाऊंच्या काॅमेंटस् बंद असतात, आमचं अभिनंदन त्यांच्याकडे पोचवा 👍🙏🙏

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 20 годин тому +38

    शिवसैनिक हा शब्द वापरू नका...
    कारण आता शिवसेना हा उद्धव ठाकरेंचा पक्ष राहिलेला नाही...
    तो आता दरबारी लोकांचा पक्ष राहिलेला आहे...

    • @maharashtra0719
      @maharashtra0719 13 годин тому

      आणि अब्दुलच्या बिरयानी साठी हाफपलेला शैणिक

  • @pandhrinathsonawane9977
    @pandhrinathsonawane9977 18 годин тому +6

    100% बरोबर बोललात आपण

  • @kamleshnikam726
    @kamleshnikam726 17 годин тому +3

    खुप सुंदर भांऊ 👍🙏🙏

  • @anupritapatwardhan7160
    @anupritapatwardhan7160 20 годин тому +35

    शिवसेना नाही किवसेना म्हणावे
    अहमदनगर नाही अहिल्याबाई होळकर नगर

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 19 годин тому +3

      मुघलसेना

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड 19 годин тому +1

      ​@@swapnapandit478
      सेना कसली ही तर टोळीही नाही...टोळकं राहिलंय 😁

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 19 годин тому +5

    श्री गणेश जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹

  • @ashokpatwardhan3572
    @ashokpatwardhan3572 20 годин тому +14

    पवारीकरण मस्तच

  • @jaihind6515
    @jaihind6515 18 годин тому +9

    सिनेमा हुकला त्याचे वाईट वाटले. पूर्वीच्या हिंदी चित्रपटात शेवटची फाईट महत्वाची असायची. या सिनेमाची शेवटची फाईट कधी होणार आणि लेडी व्हिलनचा पाडाव कधी बुवा होणार?

  • @vishvaschavan5210
    @vishvaschavan5210 15 годин тому +4

    मस्त‌ बोलले‌ राव‌ तुम्ही. हिला‌ कोणीतरी बदलणार

  • @rohitthemultitasker2188
    @rohitthemultitasker2188 18 годин тому +6

    छान झापलं 👌💪

  • @vks9326
    @vks9326 14 годин тому +3

    स्मिता ताईला मानाच मुजरा
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 16 годин тому +10

    आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानणारे लोक आहोत कट्टर हिंदुतववादी आहोत आम्ही उध्दव सेनाल किंमत देणार नाही

  • @sunitamajetiya933
    @sunitamajetiya933 18 годин тому +6

    आक्का आणि राऊत यांच्या मुळे खरंतर शिवसेनेला खिंडार पडले आहे

  • @uttamghate5273
    @uttamghate5273 20 годин тому +8

    Vry good sir

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 11 годин тому

    खूपच सुंदर विश्लेषण सूर्यवंशी साहेब

  • @ratnabhandar6582
    @ratnabhandar6582 13 годин тому

    🎉 आकसापोटी केतकी चितळेंना दिलेला त्रास दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा उल्लेख आवश्यक आहे

  • @kakasahebgunjal7940
    @kakasahebgunjal7940 20 годин тому +12

    सुश्मा अंधारे, तृप्ती देसाई,मेधा पाटकर, तीस्ता सेटलवाड,सुप्रीया ,पेगवाली ह्या एकाच माळेचे.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 19 годин тому +4

      सोनिया गांधी पण त्यांनी भारताच्या राष्ट्रपतींना "poor lady" संबोधले.😢

  • @patil1986___
    @patil1986___ 14 годин тому +1

    एक नंबर विवेचन प्रभाकर जी लय भारी

  • @TanajiSagar-l8f
    @TanajiSagar-l8f 19 годин тому +7

    आपल्याच वडिलांना थेरडा म्हणणाऱ्या या बाईला उद्धव यांनी पक्षात तर घेतलंच पण तिला नेता सुद्धा केलं हा बाळासाहेब यांचा अपमान आहेया बाईला बीड जिल्हा प्रमुख यांनी कानाखाली लावली पण अजून ही कसं बोलाव हे कळत नाही

  • @CdnNirgude
    @CdnNirgude 16 годин тому +6

    सर्व शिवसैनिकांनी या ताईचे अनुकरण करावे आणी या उपरया बाईला सळोकी पळो करावी मघ हिला बाळासाहेबाचा खरा शिवसैनिक कसा आसतो हे कळेल
    जय महाराष्ट्र

  • @pkhanore
    @pkhanore 19 годин тому +8

    उबाठा प्रवक्त्याआवडाताई ना चांगला चोप मिळावयास पाहिजे होता

  • @NageshwarChilveri
    @NageshwarChilveri 17 годин тому +2

    Dada ek number
    Ashtekar Tai age bado hum tumare saath hai

  • @surendrapadiyar96
    @surendrapadiyar96 18 годин тому +4

    Wah wah kya seen hai !!!

  • @deepakgahiwad3297
    @deepakgahiwad3297 17 годин тому +5

    ही सुरवात झाली, आगे बहुत कुछ होण्याला है.

  • @rajendrabamne7400
    @rajendrabamne7400 19 годин тому +3

    Super duper 👌👌👌👌👍🙏 sir ji,

  • @kishorsatalkar9203
    @kishorsatalkar9203 14 годин тому +1

    अप्रतिम सादरीकरण केले आहे...

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 18 годин тому +4

    मुलानेच वडिलांच्या विचारांचे धिंडवडे काढले मग पुढे काय होणार.

  • @vaishaliupadhye2767
    @vaishaliupadhye2767 14 годин тому +1

    तुमचा ्विश्लेषण मुद्देसूद सुटसुटीत आणि चांगले असते उगाच पाल्हाळनसून पटणार आहे

  • @sureshkarpe6338
    @sureshkarpe6338 20 годин тому +7

    जय श्रीराम😊

  • @marutigavnang9921
    @marutigavnang9921 20 годин тому +12

    जय श्रीराम

  • @balataral2607
    @balataral2607 18 годин тому +3

    saheb kup kadak

  • @sopanauti507
    @sopanauti507 17 годин тому +2

    खुप छान

  • @sagardharmadhikari-t8x
    @sagardharmadhikari-t8x 19 годин тому +3

    Bhau torsekar yanche mana pasun abhinandan

  • @UdayYadav-jt2qi
    @UdayYadav-jt2qi 19 годин тому +3

    खुप छान विश्लेषण!भाग २लवकर पाठवा.

  • @subhashrathod2712
    @subhashrathod2712 13 годин тому

    Ur the only one bold analyser God bless you beta jai Maharashtra

  • @GajananNagre-z2k
    @GajananNagre-z2k 5 годин тому

    अत्यंत अभ्यासपूर्ण आपले व्हिडिओ असतात आपले विचार असतात आवर्जून मी डीजे नाईन बघतो

  • @vaishalikhare8456
    @vaishalikhare8456 19 годин тому +5

    स्मिताचं अष्टभूजे रूप पाहून ही बाई कायमची अंधारात गडप होईल असं वाटतं.
    इतक्या खालच्या पातळी वरील बाईला योग्य तीच वागणूक खरे शिवसैनिक देतील.

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 18 годин тому +4

    अंधारे बाई मुळे उद्धटराव ला कमी जागा मिळाल्या, हे उद्धटराव ला कधी कळणार

  • @avinash12scrap
    @avinash12scrap 18 годин тому +2

    I always like your topics and your deep perspectives on the politics and political situation of Maharashtra. Let's hope that God will give more strength to the virtuous who want to develop this state

  • @srianantdasdas3378
    @srianantdasdas3378 16 годин тому +4

    उबाठाच्या पवारीकरणाला स्मिताताई सारख्याचा जोडामार लयच भारी की राव...

  • @ashokshirke9170
    @ashokshirke9170 18 годин тому +4

    मला वाईट वाटले. एक तरी द्यायला पाहिजेच होती. 😂😂😂

  • @BhimashankarGaikwad-y2m
    @BhimashankarGaikwad-y2m 20 годин тому +9

    जेव्हा तोंड वेंगाडुन अन रेकून बोलतांना कशीतरीच वाटते ! 🤪🤪🤪

  • @cleaningmumbai-yogeshshind2940
    @cleaningmumbai-yogeshshind2940 15 годин тому +2

    ज्यावेळेस ह्या बाईला सेनेत घेतले आणि पद दिले, त्यावेळेस सेना मनातून उतरली

  • @mahendrajunnare1510
    @mahendrajunnare1510 19 годин тому +1

    हीच खरी वाघीण 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼

  • @vivekpawar7805
    @vivekpawar7805 15 годин тому

    Mast, Maja aali

  • @pramodkulkarni8335
    @pramodkulkarni8335 15 годин тому

    Perfect analysis

  • @rajendramehetre7665
    @rajendramehetre7665 18 годин тому +7

    सुषमा अंधारे किळसवानी बाई आहे

  • @ashishkadam_buggs
    @ashishkadam_buggs 5 годин тому

    अप्रतिम वक्तव्य

  • @ghanshyamchaube
    @ghanshyamchaube 16 годин тому +1

    प्रभाकरजी मि लहान असतांना एकदा मा,दिवाकरजी रावते साहेबांनी पदयात्रा काढली ति परभणी जिल्ह्यातुन जात असतांना मि बघीतली त्या वेळच साध राहणीमान, व जे मिळेल ते खाण अस काही मोक्का ( अक्का ) सारख राहणीमान नव्हत त्यांच्यामध्ये

  • @priyankachindarkar
    @priyankachindarkar 15 годин тому

    Khop Chan Saheb

  • @shriramawachat396
    @shriramawachat396 16 годин тому

    मस्तच रंगवला विषय

  • @dilipkale6169
    @dilipkale6169 19 годин тому +3

    मानायलाच पाहिजेत

  • @balasahebnagare3947
    @balasahebnagare3947 10 годин тому

    आस्टेकर ताई जिंदाबाद❤❤❤❤

  • @tdjjfjkk
    @tdjjfjkk 19 годин тому +4

    मस्त घेतली हीची 😂 पण आम्ही हिचा बाबतीत कॉमेंट केलं की हीचे समर्थक रिप्लाय करून कंप्लेंट करण्याची धमकी देतात. पण मी भिक घालत नाही त्यांना

  • @mukeshpatil4943
    @mukeshpatil4943 13 годин тому

    वा,. प्रभाकर जी

  • @uttamogale9376
    @uttamogale9376 16 годин тому +3

    अंधारातील कामं होईनात दाम मिळेना म्हणून उजेडात येऊन कमाई मिळवायचा प्रयत्न !

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 15 годин тому

      अगदी उत्तम विश्लेषण दिले, कारणं अंधारातू आणलं कोणी उजेडात,😂, पेंग्विन याने , एक चतूर आणला आहे मंछर खायला, हे असेच होणार किडेमकोडे नंतर यांच्यावर........हे असेच होईल. Mind my words. श्री स्वामी समर्थ.

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 15 годин тому

    Bhaunche Abhinandan

  • @abakore3462
    @abakore3462 17 годин тому

    Astekar Shivsainik Aahet❤

  • @PrakashPande-lx1gb
    @PrakashPande-lx1gb 19 годин тому +7

    प्रभाकरजी जिथं पक्ष प्रमुकलाच खोकी पेट्या ह्या साठी पक्ष चालवा ही अपेक्षा. तिथे सर्व सामान्य शिव सेना कार्य करत्याचे काय अपेक्सा करणार. आणि त्यांनीच काय हिंदुताचा माक्ता घेतलाय तुम्ही आम्हीही हे का करू शकत नाही. हिच्या झिंजया डोक्यावर राहता काम नाही.

  • @pvjoshi4293
    @pvjoshi4293 4 години тому

    छान विश्लेषण

  • @sanjaykawale7102
    @sanjaykawale7102 17 годин тому

    जय हिंद जय महाराष्ट्र जय जय श्रीराम

  • @jitendrapatil9780
    @jitendrapatil9780 17 годин тому

    जय श्रीराम
    ❤❤

  • @Linux9835
    @Linux9835 17 годин тому +5

    अक्काच्या कानफडीत बसल्या असत्या तर जेवणात दोन भाकरी ज्यास्त गेल्या असत्या

  • @suhasmulay8013
    @suhasmulay8013 13 годин тому

    प्रभाकर तुम्ही कितीही जीव तोडून सांगितले तरी जे डोळ्यावर झापड बांधुन बसले आहेत त्यांना काहीच फरक पडणार नाही.

  • @kishorkatre6011
    @kishorkatre6011 20 годин тому +3

    Astekar bai Balasahebani seargatun Ashirwad nakkich dile Astil

  • @jaibhoir571
    @jaibhoir571 19 годин тому +4

    Smhita tai jindabad.

  • @sampatshelke6340
    @sampatshelke6340 15 годин тому

    बेस्ट

  • @essaimpressfab7611
    @essaimpressfab7611 13 годин тому

    Prabhasheth ek number

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 12 годин тому

    Dhanyawad Namaskaar

  • @AmarjitJawale-d9u
    @AmarjitJawale-d9u 17 годин тому +2

    म्हणून कदाचित या निवडणुकीत मतदारांनी हिंदुत्ववादी अन्य पक्षाली म्हणजे महायुतीला भरभरून मतदान केल असणार🚩🚩🚩🚩🚩

  • @vitthalmahamuni3059
    @vitthalmahamuni3059 12 годин тому

    वरमाईच शिंदे, तर कलव-यांना काय बोलणार, अशी स्थिती उबाठाची झाली आहे. जय श्रीराम... 🚩

  • @prakashchandranayak5563
    @prakashchandranayak5563 Годину тому

    Dhoo dhoo dhatla rao. Avadle ❤

  • @ompatil2014
    @ompatil2014 12 хвилин тому

    प्रभाकर सर एकदा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घ्या 🙏

  • @sumanttari1880
    @sumanttari1880 19 годин тому +1

    मस्त

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 18 годин тому +2

    उभाटा चे शिवसैनिक पुचट झालेत

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 18 годин тому +4

    उद्धव ठाकरे यांच्या पक्ष संपण्या साठी च सुषमा अक्कल ला पक्ष त उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 20 годин тому +6

    विषय कुठलाही असो पण बीड जिल्ह्याचा नादच कुणी करु नये 🙏

  • @prithvirajpadekar7082
    @prithvirajpadekar7082 5 годин тому

    Pelican mule human sir