नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण तर्कशुद्ध सखोल पद्धतीने आपल्या अमोघ वाणीने आणि रसाळ शैलीत बारीकसारीक तपशील आणि संदर्भ देऊन मांडणी केली याबद्दल आपले हार्दिक आभार अनयजी.❤❤❤
आंतरराष्ट्रीय राजकारणावरचा आणखीन एक विश्लेषण पूर्ण विडीओ...मी माझ्या शासकीय सेवा परीक्षांसाठी तयारी करणार्या तरुण नातेवाईकांना अनयजींचे विडीओ आवर्जून रेकमेंड करतो. मला वाटते ट्रम्प यांचा भारता बरोबरही अशीच खेळी करायचा प्लॅन दिसतो...एकीकडे सार्वजनिक मंचावर गोडगोड बोलायचं, आणि प्रत्यक्षात मात्र वेगळी निती अवलंबायच्या सूचना प्रशासकीय यंत्रणेला द्यायच्या. रिटर्न टिकीट नाही, या सारख्या क्षुल्लक कारणावरून लोकांना परत पाठविणे हेच या आडमुठे पणाचं लक्षण होय.
Trump cha naav kharab zala India madhye aata. H1b chi evdhi badnami zali tyane Trump cha status Biden peksha down aahe ata. American maga lokani je racism kela te bhayank level cha hota.
अनयदा पुतीन तात्याचं अस्त्र तात्यावर फिरवेल जोडीला चीन अन भारत पण आहेत तात्या कोंडीत सापडू शकतात तुम्ही म्हणता तसं रशिया ची वाढलेली न सहनशीलता हीच पुतीन ची ताकद होऊ शकते
World war started on 1st September 1939 Hitler was German ruler Daladiye was French premier Chamberlain was British PM Mussolini was Italian dictator News paper headline on 2nd September 1939 Mussolini Hitler Chamberlain Dala Diye Which Wins Someone replied Winner will be Stalin Take third letter from each line S (Mussolini) T ( Hitler) A (Chamberlain) L (Dala Diye) I ( Which) N (Wins) Ultimate winner was Stalin
नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण तर्कशुद्ध सखोल पद्धतीने आपल्या अमोघ वाणीने आणि रसाळ शैलीत बारीकसारीक तपशील आणि संदर्भ देऊन मांडणी केली याबद्दल आपले हार्दिक आभार अनयजी.❤❤❤
अनय जी तुमची बरीच विश्लेषणे अतिशय अभ्यासपूर्ण असतात हे त्यापैकीच एक 🙏🙏
अनयजी, ट्रम्प तात्या गेल्या वेळेपेक्षा आता खूप परिपक्व झालेले आहेत.
अडीच कोटी हा आकडा बरोबर आहे. सहा कोटी सैनिक गमावण्याएवढी रशियाची लोकसंख्या नव्हती.
सहा कोटी ही एकूण मनुष्यहानी झाली होती. त्यातील अडीच कोटी रशियन होते
मीही तेच वाचलं होतं... ट्रम्प ट्विटमध्ये ६ कोटी रशियन म्हटले आहे
आत्तापर्यंत ट्रंप च्या जमेच्याच बाजू दाखवल्या जात होत्या पण ही बाजू दाखवली जात नव्हती
अनयजी अतिशय छान माहीती दिलीत धन्यवाद.
Excellent analysis Ananybhau
आंतरराष्ट्रीय राजकारणावरचा आणखीन एक विश्लेषण पूर्ण विडीओ...मी माझ्या शासकीय सेवा परीक्षांसाठी तयारी करणार्या तरुण नातेवाईकांना अनयजींचे विडीओ आवर्जून रेकमेंड करतो.
मला वाटते ट्रम्प यांचा भारता बरोबरही अशीच खेळी करायचा प्लॅन दिसतो...एकीकडे सार्वजनिक मंचावर गोडगोड बोलायचं, आणि प्रत्यक्षात मात्र वेगळी निती अवलंबायच्या सूचना प्रशासकीय यंत्रणेला द्यायच्या. रिटर्न टिकीट नाही, या सारख्या क्षुल्लक कारणावरून लोकांना परत पाठविणे हेच या आडमुठे पणाचं लक्षण होय.
You are gem ❤❤❤❤❤
उत्तम विश्लेषण!
ट्रम्प कडे 2 वर्ष आहेत...man in hurry...
Its true 😂😄👌🙏
अमेरिका सगळीकडे युद्ध सुरू ठेवत असते. त्यावर आपला धंदा करत आहे. परंतु पुतिन नाटो वर भारी पडला आहे ❤😂
🙏 अनय जी
जय श्री राम अनय जोगलेकर जी
जय जय श्री कृष्ण 🙏🚩
जय गौमाता ❤️
Excellent video.
❤❤❤
Maitri asali mhanun kay zale, vyavharipana thevavach lagto, nahitar vaitpana yetoch, he modinna changalech mahit aahe........
नमस्कार
डंकर्क हुन माघार घेताना भारतीय सैनिकांना तिथेच सोडून गेले होते
🙏🙏🚩🇮🇳❤️
जय श्रीराम 🙏 हर हर महादेव 🙏
तुम्ही मोदीना मदत करु शकता आपले ज्ञान वापरा खुब सुंदर
Nice
🙏🙏🙏🙏🙏
Trump cha naav kharab zala India madhye aata.
H1b chi evdhi badnami zali tyane Trump cha status Biden peksha down aahe ata.
American maga lokani je racism kela te bhayank level cha hota.
अमेरिकेने आता गप रहावं.. ऊगीचच उडू नये.. ट्रंप तू काही देव नाही
अनयदा पुतीन तात्याचं अस्त्र तात्यावर फिरवेल
जोडीला चीन अन भारत पण आहेत
तात्या कोंडीत सापडू शकतात
तुम्ही म्हणता तसं रशिया ची वाढलेली न सहनशीलता हीच पुतीन ची ताकद होऊ शकते
pl hindustan बद्दल जास्त बोला
World war started on 1st September 1939
Hitler was German ruler
Daladiye was French premier
Chamberlain was British PM
Mussolini was Italian dictator
News paper headline on 2nd September 1939
Mussolini
Hitler
Chamberlain
Dala Diye
Which
Wins
Someone replied Winner will be Stalin
Take third letter from each line
S (Mussolini) T ( Hitler) A (Chamberlain) L (Dala Diye)
I ( Which) N (Wins)
Ultimate winner was Stalin