लय नुकसान झाल रात्रीच्या पाऊसानी😞🙏पत्र टाकून चूक केली का मी🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024

КОМЕНТАРІ • 139

  • @alwaysstayhappy2419
    @alwaysstayhappy2419 4 місяці тому +39

    नुसता शोभेचा काचेचा बंगला केला आहे..... घर भक्कम हव

  • @annapurnarecepiesandvloggi6491
    @annapurnarecepiesandvloggi6491 4 місяці тому +32

    यांना लाज वाटत नाही हसतात, आयत मिळालंय पैसा. नुकसान झालं तर झाल

    • @shreemahale6379
      @shreemahale6379 4 місяці тому +1

      निर्लज्ज आहेत किती खदा खादा हसत आहेत. काही किंमत नाही घर पडले तरी काही वाटणार नाही.

  • @Kingmake474
    @Kingmake474 4 місяці тому +44

    लोकांचे उसने घेतलेले पैसे बुडवले भगवान के घर देर लेकीन अंधेर नहीं

    • @mangalnavhale2042
      @mangalnavhale2042 4 місяці тому

      😢😢😢

    • @vrishalisi5147
      @vrishalisi5147 4 місяці тому +1

      Ajunahi dile nahit ka?😯😯😯😯😯

    • @Kingmake474
      @Kingmake474 4 місяці тому

      @@vrishalisi5147 तुम्ही सांगा त्यांना उसने घेतलेले पैसे परत द्यायचे असतात की नाही.

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 4 місяці тому +14

    एखाद्या गरीब असताना खेचुन गेला असता पत्रे उघडतील मुला बाळांना ईजा होईल काळजी करत बसला असता पणं तुम्हाला तर व्हिडिओ ला विषय मिळाला येणार्या पैशातून होईल सगळं

  • @bhaudadapadale3224
    @bhaudadapadale3224 4 місяці тому +26

    फक्त दिखावा होता पुढे काय होईल घराचे पावसाळा सुरु होणार आहे येतो टेलर है फिचर्स अभी बाकी है

  • @KalpeshAnkushe-uv5sj
    @KalpeshAnkushe-uv5sj 4 місяці тому +7

    नुकसान होत आहे आणी हे लोक हसत आहेत खरच फुकटच असल की काळजी नसते .पहीले दीवस विसरले योगीता गणेश .

  • @GuruRajivD
    @GuruRajivD 4 місяці тому +14

    मला तर असं वाटतंय कि ह्यांच्यावर जुन्याच घरात जाऊन राहायची वेळ येणार लवकरच.....! मस्ती चढलेय म्हणुनच हसू येतं ! तीच मस्ती देव झाडणार आहे येत्या पावसाळ्यात.....! हल्ली वरचेवर वादळं येतच आहेत त्यात ह्यांचं पत्र्याचं छत टिकणारच नाहीये !पश्चाताप होणार ह्यांना.....हवा होणार आता खऱ्या अर्थानं गणेश शिंदेची 👌 👍

  • @MinalDomale
    @MinalDomale 4 місяці тому +57

    तुम्हाला काय kami अहे गरिबांची जनावरांची दया kara divas विसरायचे nastat अति करता tumhi lok माणसाने पाहिले दिवस विसरू नये

    • @itsmadhurirangoli
      @itsmadhurirangoli 4 місяці тому +2

      Ho na patra yewji Slap takayacha pristhi changli yachi 😊

    • @dodothepug
      @dodothepug 4 місяці тому

      Barobar fukat cha yalai...fakt Ghar Ghar karat astata...

  • @bm.sinalkarsinalkar5503
    @bm.sinalkarsinalkar5503 4 місяці тому +31

    काय दात काडता फुकटचा पैसा आहे कसट करुन घर बांधा कळल नुकसान झाल्याचे काय दुःख आसत ते

    • @Indianfemalebrewer
      @Indianfemalebrewer 4 місяці тому

      Common yaar.. negative bolne garje ch asta ka.. positivity bgha na.. evdya sankta mde te ektra ahet ani anadi hi

  • @user-de1pe1sq6d
    @user-de1pe1sq6d 4 місяці тому +9

    पाऊस उलटा असल्यामुळं पाणी खिडकी मध्ये घुसलं आहे,
    अनेक जणांच्या घरात असच पाणी घुसलं आहे

  • @swatimusale7047
    @swatimusale7047 4 місяці тому +7

    Kay hastat fukatch aahe manun aamala tar radayla aal ast aapal nuksaan hot manun karan ek ek paisa karun ghetalel ast na yana kay kalnar

  • @user-tu2sw5vh7f
    @user-tu2sw5vh7f 4 місяці тому +180

    गणेश शिंदे सर हि कंमेट पूर्ण वाचा अर्धवट वाचू नका ......अस होतय म्हणून सांगत होते घरावर स्लँप टाका चार पैसे जास्त गेले तरी चालतील तरी तुम्ही कोणाच ऐकल नाही शेवटी आपल तेच खर केलात आणि राहायला घर नसल्यासारख गडबड गडबड करून कस बस पत्रा टाकून P.O.P बसवून त्यात बिन वास्तुकशांती घालता पसारा भरून राहायला गेलात आणि नंतर त्रास होताना घराची वास्तुकशांती घातलात चांगले केलात आणि आता घर पूर्ण गळतय तो P.O.P हलतोय गदागदा त्या खिडकीतून पाणी आत येतय ..आता बसा डब्बल खर्च करत आता किती पैसा जाईल रीपेयरी करायला बगा तुम्हीच अजून पावसाळ्याचे दिवस सुरू पन झाले नाहीत तोवर हि अवस्था घराची पावसाळा सुरू झाल्यावर पत्रा उडून जाऊन pop खाली येईल 😢😢....कधीही दुसऱ्याने सांगितलेल ऐकावे माणसाने कोण कोणाला वाईट सल्ला देत नसतो त्याचे चांगले व्हावे म्हणून सांगत असतो समजले ..आता पावसाळा संपू दे जरा सगळा पसारा उचला जावा जुन्या घरी राहायला आणि तो पत्रा काढा pop काढा आणि घरावर स्लँप टाका आणि आहे तोच pop बसवा चांगले करा आणि मग परत या राहायला ...बगा हे तरी पटतय का नाहीतर बगा काय करता तुमची मर्जी तुम्ही कधी कोणाच सांगितलेल ऐकलय का आपल तेच खर करायची सवयच आहे तुम्हाला ...तुमची मर्जी

    • @raginijagtap7190
      @raginijagtap7190 4 місяці тому +4

      Thane magy coment delicet kale

    • @Surekha08a
      @Surekha08a 4 місяці тому +4

      अगदी बरोबर पहिले घर सुद्धा असच् बांधकाम केलेल अत्ता पन असच् सोडा ते काही कमेंट वचनार नाही आपली दादा 🙏

    • @seemabagul7509
      @seemabagul7509 4 місяці тому +8

      आती शहान आसल की आस होत वो आती शहाना त्याच्या बैल रिकामा

    • @sushilkumarmane965
      @sushilkumarmane965 4 місяці тому

      हो वरोवर​@@seemabagul7509

    • @priyapawar4428
      @priyapawar4428 4 місяці тому +5

      गणेश म्हणून घाई बरी नव्हे आता शॉक सर्किट होण्याची शक्यता असते पैसा येतोय तो विचार करून वापरा

  • @nandathakur2113
    @nandathakur2113 4 місяці тому +18

    नौटंकीचापैसा असाचजाणार

  • @pallavijadhav4038
    @pallavijadhav4038 4 місяці тому +20

    येवढे पणी घरात येते नुकसान होते तरी तुमि लोक हासता विशेष वाटलं बरका कुटल्या पण स्त्रीला लई टेन्शन आले आस्ते तुमि सगळे हस्ताय

    • @Itsviju95
      @Itsviju95 4 місяці тому +2

      ताई त्या साठी कष्टाचं असावं लागतं..मग येत टेन्शन फुकटच्याला हसू येत

    • @shreemahale6379
      @shreemahale6379 4 місяці тому

      Ho na

  • @vrushalilalge2645
    @vrushalilalge2645 4 місяці тому +24

    लैय माज होता ह्याना
    देवाने बरोबर हिशोब दिला ह्याना

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 4 місяці тому +22

    इतकं घरं गळतय लाकडी सामाना नुकसान झाले असणार परंतु कुणाच्याही चेहर्यावर दुःखाचा लवलेशही नाही एख

    • @vidyakalokhe4010
      @vidyakalokhe4010 4 місяці тому +1

      Tyanchyakde Paisa aahe aani te part asch karnar , tyana nahi frk pdt kahich 😐 kasht karun milalela Paisa asta tr aata hya paristitit dokyala hat laun basle aste pn Bina kashtacha Paisa tyachi kay kimmat aste he disty hyanchyavrun😟😟😟😟

    • @vrishalisi5147
      @vrishalisi5147 4 місяці тому

      Dollar miltayet. Kashala radel? Baiko tar ajun kiti makeup cha saman bharu hach vichar karat asel

  • @chhayajadhav2789
    @chhayajadhav2789 4 місяці тому +2

    आता हे पाऊसाने भीजुन माहागड सीलींग पडनार १००टके कोनाला ईजा होऊ नये हीच देवा जवळ प्रार्थना करा मग हासत बसा भीजल्यावर शीलीग आमचे ही पडले आहे पन ते बालकनीचे घराचे नाही तुम्ही तर संपूर्ण पत्ता टाकलाय धण्य बाबा

  • @minakshikumbhar-mk4kz
    @minakshikumbhar-mk4kz 4 місяці тому +4

    योगिता आणि भैय्या आधी पाऊस येवू द्या खुप उन्हाळ्यात तापमान वाढले गर्मी कमी होवु दे गळाले तर पुसून घैता येते

  • @simpkn947
    @simpkn947 4 місяці тому +19

    म्हणून सगळे सांगत होते स्लॅबच घर बनव म्हणून..आत्ता एक उपाय आहे घराला बाहेरून पिलर टाकून स्लॅब टाकता येईल..जमलं तर करा..आमच्या भागात खूप पाऊस पडतो म्हणून लोक स्लॅब टाकून वर पुन्हा टेरेसवर पत्रे टाकतात

    • @dfgtykr
      @dfgtykr 4 місяці тому

      बाहेरून प्लेयर टाकून स्लॅप टाकायला जमेल तेवढं आता होऊ शकतं जेणेकरून बाकीचे नुकसान टळेल

  • @user-cj2vy1qz1x
    @user-cj2vy1qz1x 4 місяці тому +31

    हा रामाच्या पैशाने बांधले म्हणुन गळले घर

  • @HomeShine07
    @HomeShine07 4 місяці тому +3

    Jer kharach kastach ast tr radat basle aste ...pn he sagle daat kadhtay vedyasarkhi😮

  • @user-yp3gd5jb1v
    @user-yp3gd5jb1v 4 місяці тому +5

    Kay hasta dada amhalach tention aal yevda paisa lavla ghrala😢

  • @anitaanant92
    @anitaanant92 4 місяці тому +2

    त्या बकुळाच्या घराचे असेच होणार एंगल किती बारीक वापरलेत हवेबरोबर वरचं छप्पर उडून जायच

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 4 місяці тому +10

    येड्या सारखी सगळी हसतायतच

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 4 місяці тому +4

    तु येवढा पाणयासारखा पैसा खर्च केला त्यापेक्षा तु स्लाप टाकला असता तूझे जास्त नुकसान झाले नसते

  • @shailanetake5541
    @shailanetake5541 4 місяці тому +3

    घर थोड छोट बांधायच होत पण स्लॅबच बांधायच होत

  • @Aredeva-t6s
    @Aredeva-t6s 4 місяці тому +3

    फुकटचा पैसा आहे😂

  • @jyotikarande4131
    @jyotikarande4131 4 місяці тому +1

    Laakdacha ghar bandhly ka itka paani galtay

  • @SaasBahuFoodVlogs
    @SaasBahuFoodVlogs 4 місяці тому +3

    Paisa aahe na UA-cam cha 😂😂😂😂😂

  • @chhayakolali1160
    @chhayakolali1160 4 місяці тому +4

    Khidakynchy side la silicon bharun ghy Pani khidakitun atmadhe yenar nahi

  • @dodothepug
    @dodothepug 4 місяці тому +7

    Fukat cha asla tar asach hotai....fakt ghar ani sajwaicha paise kharch karaicha ....

  • @srushtishevale
    @srushtishevale 4 місяці тому +22

    Hech lok sangat hote. Yevada Paisa furniture sathi kharch karnyapesha slap tak.

  • @rupeshsonar314
    @rupeshsonar314 4 місяці тому

    Vara aani paus la tar sarve darvaje
    aani khidake ugadau dyayache

  • @shahanavajmulani4871
    @shahanavajmulani4871 4 місяці тому +1

    स्लाप टाकायचं होता थोडा जास्त खर्च आला असता

  • @kingbro8129
    @kingbro8129 4 місяці тому

    खिडकी च्या खालच्या ट्रॅक ला बाहेरून होल केलं नाही कारागीर ने म्हणून आत पाणी येतंय हा प्रॉब्लेम भरपूर खिडक्यांना आहे होल केलं का पाणी आत येत नाही 🙏🏻

  • @supriyacreativety4274
    @supriyacreativety4274 4 місяці тому +1

    Dokan badal असत tr असं नसतं zal aata tr suruvat

  • @archanagore1202
    @archanagore1202 4 місяці тому +3

    भिकमागा मग आता घरासाठी पैसे संपले

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 2 місяці тому

    एवढी ढिगभर सजावट केली काय फायदा झाला... पहिल्या पावसात एवढी दैना..शाॅर्ट सर्कीट होऊ शकतो.. घाई करून यायची गरज काय होती.. प्रत्येक जण कमेंट्स करत होते.स्लैब टाकून घ्या..एवढ नुकसान झाले आणि तुम्ही सगळेजण हसून व्हिडिओ बनवताय...

  • @shreemahale6379
    @shreemahale6379 4 місяці тому +3

    अरे देवा पहिलेच जोडपे पाहिले जे नुकसान होत असताना हसत पण आहे आणि व्हिडिओ पण काढत आहे. कमालच आहे आणि म्हणतो लोक कसे राहत असतील छपरात किती अवहेलना करतो आहे छपरात राहानाऱ्याची विसरला पूर्वीचे दिवस. अरे छपरात राहणारे मेहनतीने घर बांधतात. कुणाच्या जीवावर नाही. आता मग पैसे सलाप😅 साठी.

  • @sapnauphade5809
    @sapnauphade5809 4 місяці тому +1

    होईल नीट सगळं

  • @rajeshgajbhare8448
    @rajeshgajbhare8448 4 місяці тому +12

    एवढा पैसे गेले पण पण घरात का पाणी येतय दादा महाग वस्तु घेतल्या बर आता करा काही सर्व जण सागत होते एकदाच घर काम होतय चांगल करायच होत

  • @kumarmali8563
    @kumarmali8563 4 місяці тому +5

    पाऊस वारा सुटला की खिडकि दरवाजे बंद करून टाका

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv 4 місяці тому

    U sremivw sheets and construction slab kn house that wl b nice or this is permanent problem at the time of rains

  • @bhumikadam5547
    @bhumikadam5547 4 місяці тому +24

    आसला कसला घर बांधलाय.. सगळं पाणी घरात 😂

    • @SlayerArtz
      @SlayerArtz 4 місяці тому +1

      Lay bhari bandhalay.. Ati shahana bail rikama..

  • @sapnarathod2574
    @sapnarathod2574 4 місяці тому

    Ho na Ghar hotana henla tri evdh changl krun slap ka nhi takle Ani te 3nch room

  • @raginijagtap7190
    @raginijagtap7190 4 місяці тому

    Dada me pan thach sangath hoty slab taka pan aikly nihi aata nuksan kity aata hava hava. 😂😂😂😂😂😂Ka. Aajyun. Pavsala yaycha ahai

  • @sankarpawar7138
    @sankarpawar7138 4 місяці тому +1

    फक्त उन्हाळा आणि थंडी साठी घर आहे पावसाळ्यात घरा बाहेर राहवा

  • @user-wr8em6sc4x
    @user-wr8em6sc4x 4 місяці тому +1

    Baki dikhava kami karun slap takayla pahije hote ghar majboth zale aste

  • @divyarawool1932
    @divyarawool1932 4 місяці тому +1

    मेन कापड मिळते ते लावा खिडक्या ना पहीला पाऊस इकडे तिकडे येत असतो महणून घरात पाणी आल जुन ला पाऊस एकाच बाजूने पडत रहाणार जास्त करुन नैर्ऋत्य दिसेनला त्या बाजे ला मेन कापड बादा मग नाही येणार घरात पाणी, व दोन तीन वर्षा ने झाड मोठी होणार मन झाडांना लागून अडतात पाण्याच्या वावडी घाबरून नका पहिल्या वर्षी असच असत,, मी कोकणात बोलते कणकवली हुन ईथे सर्वात जास्त पाऊस पडतो तुमच्या कडे थोडाच पाऊस ईकडे जुन ते नोहेंबर पर्यंत असतो🙏🌹🌹🙏🍫🍫

  • @ManishaBansode-cy4rx
    @ManishaBansode-cy4rx 4 місяці тому +1

    ❤❤❤😂😂😂😂mast vlog ❤❤😂😂😂😂😂😂😊

  • @aradhyagode3589
    @aradhyagode3589 4 місяці тому +2

    देखावा नूसता

  • @shubhangipawar6131
    @shubhangipawar6131 4 місяці тому +1

    वार सुटली घर बंद ठेवा

  • @pihuswami
    @pihuswami 4 місяці тому

    Me kaku la pahun subscribe kle 😂😂😊 khup hasavte ti

  • @vaishalipandit169
    @vaishalipandit169 4 місяці тому

    Padaych bai kahitari talkyat.

  • @ReshmaRaut-bn3mm
    @ReshmaRaut-bn3mm 4 місяці тому +6

    पत्रा हलका आहे

  • @sunandasuryawanshi5409
    @sunandasuryawanshi5409 4 місяці тому +1

    अति शहाणा त्याचा बैल रिकामा

  • @MayuriHotkar
    @MayuriHotkar 4 місяці тому

    सोलापूर मध्ये दररोज पाऊस आहे

  • @anjalipavle6870
    @anjalipavle6870 3 місяці тому

    हो ताई स्लाप टाकायचा ना

  • @sanjivanikawarkhe8797
    @sanjivanikawarkhe8797 4 місяці тому

    घरकाम करतांना घरावर पाणी मारले असेल तेंव्हा नाही का लक्ष्यात आले यांच्या

  • @kanhapadade7921
    @kanhapadade7921 4 місяці тому

    Chhotas bandhayla pahije hot pan slyap takan garjech hot

  • @aaruswindow5884
    @aaruswindow5884 4 місяці тому

    Shinde saheb tumhi gharala avdha kharch kela pan slap che Ghar ka nahi bandhat problem Kay aahe Aaj kal konihi bandhatat mag tumhi ka nahi , krupaya hi vait comments nahi tumchya changlya sathi bolte pls reply

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 4 місяці тому

    Khidki la holl paada Pani jate nighun

  • @jyotikarande4131
    @jyotikarande4131 4 місяці тому

    Asla kasla pokal ghar bandhly

  • @s.p.b.655
    @s.p.b.655 4 місяці тому +1

    Patra taku naka sangital.tumhala kaun motha shahana manus nahi ka sangayla

  • @rajayashriwaybhase1474
    @rajayashriwaybhase1474 4 місяці тому

    Moth ghar an pokal wasa war shirtay bhasabhasa😂

  • @ExcitedCassettePlayer-ud2pr
    @ExcitedCassettePlayer-ud2pr 4 місяці тому +3

    योगिता पाऊस हा आडवा तिडवा आल्या मुळे पाणी घरात आलं सलापचघर बांधायला हाव होते

  • @yashb7689
    @yashb7689 4 місяці тому +1

    फालतूक काहीपण विडीओ टाकत जावू नका त्यातून काहीतरी चांगलं घेण्यासारखं असावं

  • @suruchikaloti8451
    @suruchikaloti8451 4 місяці тому

    Ati hushar

  • @vinitadesai8067
    @vinitadesai8067 4 місяці тому

    घराला पत्रे टाकलेत का,

  • @akshadadol5289
    @akshadadol5289 4 місяці тому

    दादा तुमच जुने घर दाखवाना

  • @maheshtuletule5081
    @maheshtuletule5081 4 місяці тому

    Ata part payse maga 😢😅😂

  • @raginijagtap7190
    @raginijagtap7190 4 місяці тому

    Ghar neet nihi aane ghada lavith ahai comments delite kale kaa

  • @rupalisindiancuisine
    @rupalisindiancuisine 4 місяці тому +4

    आता डायरेक्ट टीनाच्या पत्र्यावर स्लॅप टाकून द्या

  • @narayankhandekar3853
    @narayankhandekar3853 4 місяці тому +2

    दादा तुम्ही सगळ खूप छान केलं पण सल्याप टाकायला पाहिजे होत don't worry काळजी घ्या

  • @Mr_Faiyaz_Ms_
    @Mr_Faiyaz_Ms_ 4 місяці тому +1

    Good vlog ❤

  • @gitanjalipatelhantodkar9577
    @gitanjalipatelhantodkar9577 4 місяці тому +1

    आता तरी कळले का स्लॅब च घर बांधा का सगळे जीव तोडून सांगत होते

  • @dayanandkharat5968
    @dayanandkharat5968 3 місяці тому

    Mand bazar

  • @vrushalisarde1943
    @vrushalisarde1943 4 місяці тому +1

    Neha Tai active ahe..Ani yogita hasat aste nehami Chan ahe..

  • @pratikshamane2275
    @pratikshamane2275 4 місяці тому +1

    Slap to slap

  • @Use-c1
    @Use-c1 4 місяці тому

    खिडकी चे तिथं होल पडून घे

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 4 місяці тому

    Khupch nuksan zhala vaiyt vatty

  • @anitathorat5829
    @anitathorat5829 4 місяці тому

    Kiti Karch Kela slap takayla pahije hota

  • @user-ev8om9lm7e
    @user-ev8om9lm7e 4 місяці тому +1

    Are baba vadl sutlyaver dar khidkya bnd krun aat basa re var aat ghusl te patr udun jatil ..... He kaych nahii he survat aahe

  • @sidheshpatil4392
    @sidheshpatil4392 4 місяці тому +2

    पहिल्या घरी जावा राहायला

  • @ratnamalasuryavanshi740
    @ratnamalasuryavanshi740 4 місяці тому

    😅

  • @lilbabykartik7399
    @lilbabykartik7399 4 місяці тому

    Mehanatecha nhi na

  • @priynka99
    @priynka99 4 місяці тому +2

    Lok comment madhye mahnt ahet fuktcha paisa ..fuktch koni kona la dete ka😂😂....reals banvt asril tr tyla pn new content lagta mehnt lagte ....ugich garibchi maskri ka karavi...tumchya commtvrun as wat ahe tu patrynchya gharat janmla alas tr tytch tu rahil phije changle rahycha hakkk nhiye ka?? Paristithi change nhi ka krychi khi hi watel te common krta....hast ahet tri lokan rag yeto...navalch ahe😂😂😂..yancha anad pahun ult bhari watl ksli ki condition aso hasyla hav ...

  • @priyankasawant7169
    @priyankasawant7169 4 місяці тому

    Kamentkade aajibat laksha deu naka .lok nav thevhay lach aastati .घर छान आहे

  • @siddarthkhandekar9344
    @siddarthkhandekar9344 4 місяці тому +3

    • @mancyjadhav9714
      @mancyjadhav9714 4 місяці тому

      Garden la kami kharch karayacha ani slap thakayach hota

  • @Hgtopbggf
    @Hgtopbggf 4 місяці тому +1

    नेहा ताई परत आली वाटत 😂

  • @sudhasawant4202
    @sudhasawant4202 4 місяці тому +2

    काल सांगली मध्ये पण असाच पाऊस झाला😊

  • @saibababhakt3589
    @saibababhakt3589 4 місяці тому

    कसंय देवा देव देत असला की त्यातला थोडा वाटा सारखा अन्नदान करावा आणि एकाद्या गरजू शिक्षण किंव्हा गरजू आजारी ल हातभार लावावा लागतो. तरच ते आलेला संपूर्ण लाभत जीवनात. काही चुकलं असेल तर माफ करा मला.

  • @masterjadhav2295
    @masterjadhav2295 4 місяці тому

    😅😂😂😂😂😂😂😂

  • @ArchanaGhadage-in5um
    @ArchanaGhadage-in5um 4 місяці тому

    😂😂

  • @natishakarnake7321
    @natishakarnake7321 4 місяці тому

    😂😂😂😂😂😂

  • @krushnathbahervade2776
    @krushnathbahervade2776 4 місяці тому

    😂😂😂😂😂😂😂

  • @yashodhanjagtap2701
    @yashodhanjagtap2701 4 місяці тому

    Hi Neha tai. तुमची मुलगी chan acting karte आणि bolte tila channel kadun dya.

  • @Savitagaikwad891
    @Savitagaikwad891 4 місяці тому

    आम्हाला पन झाला पाऊस

  • @SulakshanaKandekar-ki5dl
    @SulakshanaKandekar-ki5dl 4 місяці тому +2

    आहो dada खिड़की la ते लोक होल पाडतात

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 4 місяці тому

    Salap pahije hot