# मी घेतला वेगळ राहन्याचा निर्णय ह्या पोरींनी माझ्या माग येऊ नाय जगुद्या मला सुखानी कुटतरी🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • पुनम तुपे आमच भगुल हाय#

КОМЕНТАРІ • 75

  • @parimaldeshmukh4837
    @parimaldeshmukh4837 17 днів тому +60

    कष्टाचा पैसा आयुष्यभर आपल्याबरोबर राहतो आणि असं खोटं बोलणारा पैसा कधीच आयुष्यभर राहत नाही लक्षात ठेव तू आम्हाला फसवत असेल पण देव वरून बघतोय एकच काठी अशी पडण की त्याचा आवाजच होत नाही

  • @ShindeShubhangi-lo6hq
    @ShindeShubhangi-lo6hq 18 днів тому +70

    हे नवीन नाटक आता

  • @shilpapatil1468
    @shilpapatil1468 17 днів тому +56

    मुलींना आधीच शिकवून ठेवले आहे, खोटं खोटं नाटक करुन पैसे मिळतात.

  • @shilpapatil1468
    @shilpapatil1468 18 днів тому +74

    घरात एकच गॅस आणि, ते पण नवऱ्यानेच उचलून आणून दिला आहे 😂😂

    • @user-sb2ms2lw5p
      @user-sb2ms2lw5p 18 днів тому +23

      यावरून समजते की ही दोघांची चाल आहे 😂

  • @user-sb2ms2lw5p
    @user-sb2ms2lw5p 18 днів тому +51

    आव म्हशे तु दिवस भर उपाशी राहणारी बाई आहे का 😂 चार टाईम चरली तरी म्हणते दिवस भर उपाशी आहे 😂 जरा लाज बाळग 😂

  • @user-sb2ms2lw5p
    @user-sb2ms2lw5p 18 днів тому +110

    असे नाटक हे दोघे नेहमीच करतात यात काही नवीन नाही 😂😂

  • @parimaldeshmukh4837
    @parimaldeshmukh4837 17 днів тому +51

    अगं किती खोटं बोलती आणि त्यात त्या मुलीलाही खोटं बोलायला लावते

    • @shilpapatil1468
      @shilpapatil1468 17 днів тому +18

      त्यांना आधीच शिकवून ठेवले आहे, असे नाटक केले तर भरपूर पैसे मिळतात, म्हणून कॅमेरा समोर खोटं खोटं बोला,

  • @sonu7382
    @sonu7382 17 днів тому +31

    खरं दुःख तर विव्हज कमी झाल्याच आहे😂सांगणार कशी म्हणुन खापर नवर्‍यावर फोडतृ आहे

  • @बाईकाईप्रकारपागलझालयकाय

    नवीन नाटक याच्या हार्दिक शुभेच्या 😡😡🤬🤬 किती दिवस आता हे असेल ते पण सांगा

  • @manojchavan2971
    @manojchavan2971 17 днів тому +23

    अस वाटत मोबाईलचं फोडावा यांची नवीन नवीन नाटक बघून

  • @vandanawasnik5561
    @vandanawasnik5561 17 днів тому +15

    Tamasha bagha free madhe new content

  • @savitadhoka4107
    @savitadhoka4107 18 днів тому +45

    मोबाईल कोणी फिरवला

  • @rekhagaikwad5909
    @rekhagaikwad5909 17 днів тому +12

    माझी कमेंट वाचून राग येईल तूम्हाला पण खरं सांगते दिवसांन दिवस मुली मोठ्या होत आहेत आणि तूमचं जर हे असच चालू राहिले तर त्यांच्या मनावर वाईट परिणाम होईल हे लक्षात असू द्या तूमची भांडणे चार दिवसाची होतील पण मूलींनच्या मनात तूमच्या बद्दल आदर रहाणार नाही नका असे वागू समजून घ्या दोघेही बघा माझी कमेंट वाचून चूक आहे की बरोबर ते बाकी तूमची मर्जी आम्हाला वाईट वाटले म्हणून केली कमेंट राग नसावा माझ्या कमेंट बद्दल

  • @Abhs-p8i
    @Abhs-p8i 17 днів тому +13

    Bhavano bhahinino he aajparyant aaplyala fasvat hoti aata ti youtubela fasvat aahe ase padak ghar patra chul radnari bai disli ki youtube algoridum impression jast dete v views vadhtat he Tila mahit aahe mhanun he natak aahe baki kahi nahi bai saglyanchya dolayat dhul fekti aahe..youtube cha aata number aala yada banaycha 😂😂

  • @yam668
    @yam668 17 днів тому +17

    Yancha roj Navin tamasha Bolenathane Barpur dile aahe Yana pan sukhane khayala hot nahi, asali thera karanya peksha, Accident madhye tya Sanjyavar kashala ilaj karayala Pude gelis, Gela asata tar tujhya magachi pida geli asati,ugach aala divas tamashe dakhavate tu asha vaganyacha mulinvar kay parinam hoil yacha vichar tu karat nahi Dhanya aahe Tumachi Misal family chi ek Jan hatat ghenya sarakha nahi, Nashib hichya muli ya doghanvar gelya nahit ajun tari changalya aahet.tya bichrya Hostel madhye sukhi hotya, ase tamashe baghayala Hine tyana ghari aanalya,aata 80% marks milavun pass hoil Piya.

  • @khushalbendale2118
    @khushalbendale2118 17 днів тому +12

    काय ताई नाटक चालू आहे खरि बोलत अचीन तर बंगलया त जाशिन नाही तर च आम्ही मनु कि ताई खरी आहे

  • @sangitasawant2886
    @sangitasawant2886 17 днів тому +11

    काहीपण चालूच असत हयाचे मुलीचे हालचालू आहे बाकी काही नाही

  • @dodothepug
    @dodothepug 17 днів тому +14

    Bangla kai sodte hi...don diwas tevras view sati

  • @Rajandra37
    @Rajandra37 17 днів тому +8

    Shefarlele kay nay fact timepass

  • @Aartidhond
    @Aartidhond 17 днів тому +10

    किती तास किती दिवस इथे राहणार पूनमताई कारण एकदा एषआरामात राहाची सवय झाल्यावर इथे राहूच शकणार नाही. पूनमताई मुली आणि तुम्ही पण विडिओ पूर्ती हे करता. बघूया जा ता कि नाही घरी. परत घरी जाणारच मी आठवण देईन

    • @shilpapatil1468
      @shilpapatil1468 17 днів тому +6

      सगळ सामान त्या घरातूनच घेऊन येती आणि स्वयंपाक करती, संध्याकाळी झोपायला गेली असेल

    • @poonamtupe794
      @poonamtupe794  17 днів тому

      आग रान्यांनो तुम्ही नका लोड घेऊ किती जरी भांडन झाल तरी मला माझ्या लेकरांना सुरक्षच्या ठिकानीच जाव लागणार पोरी माझ्या शिवाय घरात जायला तयार नाहीत आणि हो एषुआराम फुकाट झाला नाही किंवा कुणी दिला नाही त्याला खुप संघर्ष आणि मेहनत आहे तवा मी घरात जाणार का नाही याच टेंशन सोड स्वताच्या कष्टाने चांगल घर बांधलय दुसऱ्याच्या जिवावर नाही

    • @Aartidhond
      @Aartidhond 17 днів тому +13

      @@poonamtupe794 मग बाहेर राहण्याचे नाटक कशाला

    • @samsung-rb1sn
      @samsung-rb1sn 17 днів тому +5

      ​@@Aartidhond डॉलर का कमाल बाबूभाई डॉलर का कमाल

    • @shilpapatil1468
      @shilpapatil1468 17 днів тому +7

      हे असे नाटक करुन, उलट लोकं हिला डीसलाइक, आणि रिपोर्ट मारतील हे कळत नाही हिला 😂

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 17 днів тому +4

    व्हिडिओ कोण करतोय नवराच ना

  • @shardapawar307
    @shardapawar307 17 днів тому +4

    मुलींवर काय परिणाम होणार आहे काय संस्कार लागणारे

  • @vidyaayare8637
    @vidyaayare8637 17 днів тому +3

    ती अपूर्वा साधी साधी म्हणताना ती पण खूप चॅप्टर आहे

  • @khushalbendale2118
    @khushalbendale2118 17 днів тому +10

    ही बाई सवता पोरी ना टेंशन देते

  • @KailasChaudhari-gu9ry
    @KailasChaudhari-gu9ry 17 днів тому +2

    Punam tai tumi yawda motha bagala sodon wegal naka rahu tumchaya muli sodon naka jau

  • @manojchitare7122
    @manojchitare7122 18 днів тому +11

    फक्त 10/12 दिवस वेगळं रहा मंग कळण दाजीला

  • @shardapawar307
    @shardapawar307 17 днів тому +2

    अगं पण पुन्हा मी स्वतः तू बांधलेला आहे ना घर कशाला घाबरते मुलींना घेऊन बंगल्यामध्ये त्याला राहू दे त्या झोपड्यांमध्ये त्याच्याजवळ

  • @user-fb4wh7mr1e
    @user-fb4wh7mr1e 17 днів тому +3

    खूपच छान निर्णय घेतला तू पूनम.. त्या बैल ला देऊ नकोस जेवायला.. बगु कोण देत त्याला जेवायला झक मारून येईल परत तो तुझ्याकडे मस्ती जिरू दे चांगला त्यांची 😅

  • @SantoshKumar-zp1yz
    @SantoshKumar-zp1yz 18 днів тому +17

    त्याला अजीबात गिळायला घालू नको नाहीतर तो फुकट्या दोन दिवसांनी परत येणारं आणि परत पाहिले पहाडे पाच चालु होतात त्याचे

  • @AsmitaHowale-ff6gd
    @AsmitaHowale-ff6gd 18 днів тому +6

    Pori garib ahet g tyana nit sambhal g tujhya mr. Na Kam nko fkt ayt khych tyala laksh deu nko tu happy rha

  • @varsheth1978
    @varsheth1978 17 днів тому +2

    Aag poone tu tujaa job karates you tub var doalr kamvaay che na...roj kahi na kahi knaten takay chaa......pn
    Tujaa muli kay shikat aa he..tyaan che..bhavishy kharab hot aa he...bayi lashy de...

  • @SanjayGhatul-ez6wc
    @SanjayGhatul-ez6wc 17 днів тому +1

    पुनम ताई तू टेन्शन घेऊ नको कमेंट कडे लक्ष देवू नको

  • @sindhujapawar9410
    @sindhujapawar9410 17 днів тому +3

    Kiti divas bhava bahinino

  • @SeemaGomsale
    @SeemaGomsale 17 днів тому +1

    त तर ते म्हणजे काय चालू आहे आणि ती म्हणजे आपल्या जवळच असणाऱ्या प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत असतो तर काही वेळा आपण खरंच असं काही नसतं

  • @meenathakar5597
    @meenathakar5597 17 днів тому +2

    बच्चे ग़रीब है दि ख़राब लग रहा है देख कर आप ख़ुश रहो घर का माहोल अछा रखें आप बच्चों के लिए आप और बच्चे ख़ुश रहे दुख होता है देख कर

  • @user-cg2wp4ip5b
    @user-cg2wp4ip5b 17 днів тому +3

    पुनम घर कशाला सोडती ग

  • @vandanawasnik5561
    @vandanawasnik5561 17 днів тому +1

    Are hi sawatra aai ahe khup bharoon denar tondat kide padnar khup tras dete sarana chetkin kuthli

  • @shwetamahale7227
    @shwetamahale7227 17 днів тому +1

    असं कसं बोलते मुलींना तू पूनम. त्यांचे मधल्या मध्ये हाल होतात. संजू भाऊ पूर्ण बरे होईपर्यंत तू त्यांना सांभाळ . नंतर नको करू त्यांचे काही .

  • @vidyanarigrekar6192
    @vidyanarigrekar6192 18 днів тому +7

    Rahu de ga tai poricha vaet vata

  • @lordbeerus9180
    @lordbeerus9180 17 днів тому +1

    तूझ घर आहे ठसन रहा घरामधी त्याला घाबरायच नाही

  • @behappy8064
    @behappy8064 16 днів тому

    Jababdari ghenarach vait asto saglyanchya vicharat

  • @playboy_7x
    @playboy_7x 17 днів тому +2

    👎👎👎👎👎

  • @vidyanarigrekar6192
    @vidyanarigrekar6192 18 днів тому +4

    Bap bap asato mulana aai chi gara asate

  • @AsmitaHowale-ff6gd
    @AsmitaHowale-ff6gd 18 днів тому +6

    Tujh Ghar ahe tu bandhal tu raktach pani Kel tr tu ghar sodyla nahi pahije tu ghari raha swatachya hakkach Ghar ahe te😊

  • @hareshrakholiya2717
    @hareshrakholiya2717 17 днів тому +2

    तुमी ‌डीसुजन घेतलेला बरोबर आहे पुना‌ त्या संजाला सोबत‌घेवु नका

  • @bhagyashreemalve3815
    @bhagyashreemalve3815 17 днів тому +2

    अग ताई पोरींना काय बोलू नको ग ताई किती शांत झाल्या बाग पोरी

  • @madhu4thgyyshamdasani812
    @madhu4thgyyshamdasani812 17 днів тому

    Kasli bhasha bolta tumhi tumchya porinla haan kai samajta ka nahi

  • @sandywaman8913
    @sandywaman8913 17 днів тому +1

    😮😮😮😮

  • @vandanagawai4131
    @vandanagawai4131 18 днів тому +3

    Tu kashyala nighali gharachya baher thyala kadh baher te ghar tuz aahe

  • @swarajdurge4547
    @swarajdurge4547 18 днів тому +3

    Ag yedi ahe ka tu

  • @AshwiniKumatkar-ti5oy
    @AshwiniKumatkar-ti5oy 18 днів тому +2

    खुप खुप उदास आहे आज ताई तु

  • @swarajdurge4547
    @swarajdurge4547 18 днів тому +2

    Ag aj anniversary ahe na

  • @soniyakadam3016
    @soniyakadam3016 17 днів тому +7

    झालं नाटक चालू सोमवार आहे अस खोटं वागू नका देव मग बघतो बरोबर किती नाटक करणार पैश्यासाठी शी नीच आहात तुम्ही

    • @poonamtupe794
      @poonamtupe794  17 днів тому

      मी नाटक करत असल तर महादेव मला बघेल आणि माझ खर तुम्हाला नाटक वाटत असेल महादेव तुम्हाला बघेल🙏

    • @soniyakadam3016
      @soniyakadam3016 17 днів тому +1

      ​@@poonamtupe794आम्ही तुमच्यासारखी भांडण नाय करून पैसे नाय कमवत आणि देवांनी आम्हाला काय कमी पडू दिलं नाय सुख शांती आहे आमच्या घरी

    • @soniyakadam3016
      @soniyakadam3016 17 днів тому

      ​@@poonamtupe794 कमेंट डिलीट करते म्हणजे तू खोटी आहेस

  • @user-cg2wp4ip5b
    @user-cg2wp4ip5b 17 днів тому +1

    पुनम स्वताला त्रास करून घेऊ नको लेकर तरी कुणाकडे पहा नारायण कुणाला काही फरक नसतो पडत ग तुझी तब्बेत खराब आहे