आयुष्य भरभरून जगण्याच्या स्वप्नांचा चक्काचूर, वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेनंतर काय झालं पाहा...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
    देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
    Subscribe - shorturl.at/mwFQV
    Facebook - / ndtvmarathi
    Twitter - / ndtvmarathi
    Instagram - / ndtvmarathi
    UA-cam - / @ndtvmarathi
    #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews

КОМЕНТАРІ • 2 тис.

  • @UmeshAhire-hs5ws
    @UmeshAhire-hs5ws Місяць тому +296

    खरंच याला म्हणतात खरे प्रेम आजच्या कलयूगामध्ये असा नवरा भेटने अवघड आहे सलाम त्या माणसाला 🙏🙏🙏

  • @Trupti92
    @Trupti92 Місяць тому +1048

    किती प्रेमळ नवरा आहे हा. खरंच देवा काहीतरी चमत्कार कर आणि यांना पूर्वीसारखं कर

    • @rahulgharat1043
      @rahulgharat1043 Місяць тому +7

      ती गेली आता तुला राहायचं आहे का या भैया च्या सोबत?😂😂😂

    • @Trupti92
      @Trupti92 Місяць тому +3

      @@rahulgharat1043 ये नालायका तुझा बहिणीला पाठव ना.

    • @iambharatshinde3021
      @iambharatshinde3021 Місяць тому

      ​@@rahulgharat1043 मरून जा लौड्या.... तु तर लाई मराठी आहेस ना? एका वाईट परिस्थितीत असलेल्या स्त्री बद्दलची तुझी संवेदनशीलता बघून कळतंय की तुझ्यावर किती चांगले संस्कार आहेत ते....माझ्या महाराष्ट्रातला आणी मराठी आई वडिलांचे संस्कार असणारा इतका असंवेदनशील असूच शकत नाही

    • @kidschannel3090
      @kidschannel3090 Місяць тому +58

      ​@@rahulgharat1043 bhaiya jari asla tri.. to je kahi karat aahe tyala salam... Sopa nahi bhau... 2 years to ladat aahe ekta.. apla sarvasva gamavla aahe tyane.. 😢

    • @madhurikarande2445
      @madhurikarande2445 Місяць тому +14

      Dev pn asech karto...kharab navra asel tar bayko good wife deto. ....😅

  • @SanketShirude
    @SanketShirude Місяць тому +1226

    खरच अशा news channels ची महाराष्ट्र ला गरज आहे । जे राजकारणा पलीकडे जाऊन खरी परिस्थिती जगासमोर आणत आहे...

    • @peacewarrior70
      @peacewarrior70 Місяць тому +18

      Other news channels shows only political comments news, there are no other issues exist for them.

    • @anitapatkar6590
      @anitapatkar6590 Місяць тому +10

      भयंकर

    • @RRPROD15
      @RRPROD15 Місяць тому +4

      True

    • @RRPROD15
      @RRPROD15 Місяць тому

      ​@@peacewarrior70correct

    • @RRPROD15
      @RRPROD15 Місяць тому

      ​@@anitapatkar6590माझं तोंड उघडं पाडलं त्या बाईची अवस्था पाहून. माझ्या आयुष्यातलं सर्वात भयानक दृश्य माझ्या बाबांच्या मृतदेहाला पाहिल्यानंतर

  • @bwpproflalitkhairnar7462
    @bwpproflalitkhairnar7462 Місяць тому +163

    असे लोकांच्या नादाला लागून वजन कमी करणे हे चुकूनही करू नये, तुम्ही जसे आहात तसे चांगले आहात ज्यांना आवडेल त्यांना आवडेल नही आवडलं तर गेले उडत लोकं, पण तुम्ही महत्वाचे आहेत तुमच्या परिवारासाठी...! ह्या ताईचे खुप वाईट झाले, लवकर बर्या व्हाव्या हीच प्रार्थना

    • @pragatidange4022
      @pragatidange4022 Місяць тому +4

      खर आहे

    • @shahabaz8021
      @shahabaz8021 24 дні тому +2

      आणखी एक गोष्ट आपण स्वतः जेवढ्या बारकाईने स्वतःला अर्श्यात बघतो ना तेवढे कोणीच बघत नाही.😢

  • @rajmohite-patill
    @rajmohite-patill 29 днів тому +16

    हा माणूस खरच खूप सज्जन आहे, जो आपल्या पत्नी चि इतकी काळजी घेत आहे. 🙏👍
    यांची पत्नी लवकर बरी हो, ही प्रार्थना 🙏

  • @user-kk4fi5wn2g
    @user-kk4fi5wn2g Місяць тому +212

    बरे झाले, हे कारनामे पुढे आणले , तुमच्या माध्यमातून या बिचाऱ्या नवऱ्याला न्याय मिळेल हि अपेक्षा , thanks N D T V

  • @shalu1144
    @shalu1144 Місяць тому +448

    डोळ्यात पाणी आलं he बघून, please जास्तीत जास्त हा video सर्वांना share करा. जेणेकरून या दोघांना न्याय मिळेल.

    • @shreeshathokal9081
      @shreeshathokal9081 Місяць тому +1

      होना खरच😢

    • @jayramchavan4177
      @jayramchavan4177 Місяць тому +2

      बायको माझ्या पण डोळ्यात पाणी आल हे बघून😢

    • @jayramchavan4177
      @jayramchavan4177 Місяць тому +1

      शालू नाच ग नाच ग नाच ग शालू नाच😅😂

    • @ajaysukhadewe4135
      @ajaysukhadewe4135 Місяць тому

      😢😢

  • @jayashreethorave6815
    @jayashreethorave6815 Місяць тому +269

    नवऱ्याचे बायको वरील प्रेम पाहून डोळ्यात अश्रू आले . आजच्या स्वार्थी युगात हे एक खुप मोठे प्रेरणा दायी उदाहरण आहे .

  • @pdc19
    @pdc19 Місяць тому +96

    फार वाईट झाले दोघांसोबत,
    ताई च्या नवऱ्याला मानाचा मुजरा रीस्पेक्ट शत नमन💯🙏
    न्याय मिळाला पाहिजे दोघांना.

  • @Prateeksha-xb3gv
    @Prateeksha-xb3gv Місяць тому +50

    बापरे... वजन कमी फक्त आहारावर होऊ शकते... साखर बंद करून... कमी तेलाच्या भाज्या आणि फळे खाऊन...काय गरज होती देवाने निरोगी शरीराचे वरदान दिले असताना त्याची अवहेलना करायची .... खूप वाईट आहे हे 😢

    • @natureone1885
      @natureone1885 Місяць тому +3

      Ho mi kel aahe te pan 3 vela 83 to 70 ,2014,2017,2020 ani aata parat chalu kel 82 to 78 la aalo one month madhe fakta jawari chi bhakri ani pani wali bhaji tea ,oil,shengdane band 4 mahine madhe 70 parynt yeal.

  • @madhuribhosalepatil6740
    @madhuribhosalepatil6740 Місяць тому +400

    नवऱ्याला मानलं पाहिजे. बिचारा. डॉक्टरांना कडक शिक्षा झाली पाहिजे.

  • @user-yp5cd6st6g
    @user-yp5cd6st6g Місяць тому +937

    नवर्‍याचे प्रेम पाहून डोळे पाणावले ❤

  • @pratibhaotari2897
    @pratibhaotari2897 Місяць тому +440

    प्रथम NDTV आणि राहुल सरांचे आभार. कारण अशा घटना घडतात हे समाजासमोर यायला हवे. लोक जागृती होईल. तसेच या लेडीज ला आयुष्यातून उठवले आहे. या डॉक्टर वर कारवाई करण्यात यावी. कडक कारवाई करावी.

  • @anjalijagtap8333
    @anjalijagtap8333 Місяць тому +31

    हिंमत आहे नवरोबाची, यांना न्याय मिळालाच पाहिजे, याला खरच मदतिची पण आणि सहानुभूती ची पण गरज आहे, किती सगळ्या गोष्टी कसं manege करतोय बाबा, देव आहे तुला नक्कीच यश मिळेल, श्री स्वामी समर्थ 🌺👏

  • @kavitaambekar4406
    @kavitaambekar4406 22 дні тому +3

    खूप त्रासदायक व क्लेशदायक ... परमेश्वर त्यांना लवकर बरे करो आणि त्यांच्या पतींना हे सहन करण्याची शक्ती 🙏🙏 खरंच NDTV ला खूप धन्यवाद असे जनजागृतीपर विडीयो बनवण्यासाठी

  • @anitaaher9600
    @anitaaher9600 Місяць тому +161

    पहिला तिच्या नवऱ्याचा आभार आत्ताच्या दुनिया मध्ये स्वतः सांभाळायला पण अवघड आहे बिचारा इतका वाईट परिस्थिती पण तिची किती काळजी घेतो खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप धन्यवाद दादा शेवटच्या श्वासापर्यंत काळजी घेणे❤❤

    • @jaymaharashtra1981
      @jaymaharashtra1981 Місяць тому +1

      काय सागता येत बायको कड चे श्री मंत अस्तील कलयुग आहे है😮

    • @sahyadriessentialoil3071
      @sahyadriessentialoil3071 Місяць тому

      Khelat aayushya ch nukasan zal ahe

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 Місяць тому +265

    बारीक दिसावे म्हणून, गोरे दिसावे म्हणून ,तरुण दिसावे म्हणून, ह्या सगळ्या करता पराकोटीचा अट्टाहास असतो हल्ली काही स्त्रियांचा, हे सगळं का? मला समजत नाही, सुखाचा जीव दुःखात का टाकता? देवाने दिलेल्या शरीराचा आदर करा, स्वच्छ टापटीप हसतमुख रहा, flexible रहा,व्यायाम करा, उत्तम खा, छान झोपा, positive रहा,आपोआप आयुष्य ही छान होईल आणि तुम्ही ह्या नसत्या उद्योगाशिवाय, फिल्टर शिवाय ही सुंदर दिसाल

    • @MinakshirameshjavirVlogs
      @MinakshirameshjavirVlogs Місяць тому +6

      अगदी खरं आहे ताई

    • @Sm-zf2ep
      @Sm-zf2ep Місяць тому +4

      बाळ व्हावं म्हणून पण खूप जण वजन कमी करायचा प्रयत्न करतात

    • @MinakshirameshjavirVlogs
      @MinakshirameshjavirVlogs Місяць тому +2

      @@Sm-zf2ep हो ते पण आहे

    • @karankatore2849
      @karankatore2849 Місяць тому +1

      बरोबर आहे तुम्ही बोलता ते

    • @aishwaryavaijapurkar9671
      @aishwaryavaijapurkar9671 Місяць тому

      @@Sm-zf2ep हो पण ते वजन कमी करण्याकरता अघोरी उपाय नको करायला, स्टेप बाय स्टेप, व्यवस्थित तज्ञ dr च्या मार्गदर्शनाखाली,नीट आहार घेऊन, कमी करायला हवे, कधी कधी थायरॉईड किंवा हार्मोन्स मुळे ही वजन वाढतं, ते योग्य पद्धतीने आटोक्यात आणले जाऊ शकते, इन्स्टंट करायला गेलो की आयुष्य खराब होऊ शकतं,😓, सुडौल बांधा असणारी आपली भारतीय स्त्री, गोऱ्या लोकांच्या अनुकरणाने कधी स्लिम व्हायच्या अट्टाहासाने पछाडली गेली ते आपल्याला ही कळले नाही,

  • @darshanawagh6450
    @darshanawagh6450 Місяць тому +131

    फारच वाईट घटना खरच एक बाई रडून मन मोकळे करते पण ह्या दादांना किती भरून आलेय किती सहन करत असतील ते.

  • @SKY_NO_LIMIT-t3j
    @SKY_NO_LIMIT-t3j Місяць тому +109

    माणुसकी जिवंत असेल तर भाऊ तुला न्याय मिळणार...आज च्या खोट्या जगात तुला न्याय मिळणे अवघड आहे 😢

    • @SKY_NO_LIMIT-t3j
      @SKY_NO_LIMIT-t3j 19 днів тому

      पहा अजून तुला न्याय नाही

  • @vishalkevate9034
    @vishalkevate9034 Місяць тому +54

    वजन कमी करणे, खूप बारीक होणे, झीरो फिगर अशा कोणत्याही फंदात न पडता आहे तसेच आनंदात जगणे हेच खर सत्य आहे. छान व्यायाम करणे, फिरणे यातून शरीर सक्षम आणि तंदुरुस्त ठेवणे.
    कोणत्याही जाहिराती, भूलथापांना बळी न पडणे व अशा उपचारा पासून खूप लांब रहाणे हेच यामधून आपणास लक्षात येईल.

  • @vedantmane9thd239
    @vedantmane9thd239 Місяць тому +607

    त्वरित arrest व्हायला पाहिजे अश्या लोकांना

    • @CelebrateLifeWithDrShilpa
      @CelebrateLifeWithDrShilpa Місяць тому +4

      Woh doctor abhi Delhi mein aaram se practice kar raha hai... Insta pe bahot Ads aate hai

    • @CelebrateLifeWithDrShilpa
      @CelebrateLifeWithDrShilpa Місяць тому +1

      Woh doctor abhi Delhi mein aaram se practice kar raha hai... Insta pe bahot Ads aate hai

    • @rakshikachawhan566
      @rakshikachawhan566 Місяць тому

      ​@@CelebrateLifeWithDrShilpa exactly

    • @heenadesai9812
      @heenadesai9812 Місяць тому

      Doctor ka naam kya hai

    • @AmitPawar-y5x
      @AmitPawar-y5x Місяць тому +1

      @@CelebrateLifeWithDrShilpa share that doctors name

  • @kalpanachaudhari9603
    @kalpanachaudhari9603 Місяць тому +148

    सलाम आहे तिच्या नवरा ला धन्यवाद भाऊ.

  • @rajendragawde7334
    @rajendragawde7334 Місяць тому +233

    या महिलेला महाराष्ट्र सरकारने न्याय मिळवून दिला पाहिजे. कारण या प्रकारचे डॉक्टर, क्लिनिक बिनधास्तपणे जनतेच्या आयुष्याशी खेळत आहेत. हा गंभीर गुन्हा आहे.

    • @sharadbhaipohankar7865
      @sharadbhaipohankar7865 Місяць тому +2

      Sarkarne GR kadhala navta batik honyacha😅

    • @anilpawar934
      @anilpawar934 Місяць тому

      gst jama zala kam sampla

    • @Misktw
      @Misktw Місяць тому +1

      काही होत नाही सगळ्या गोष्टीनी पैसे देऊन मेनीज होतात

    • @charuhole171
      @charuhole171 Місяць тому +2

      Reservation ne passing marks var doctor zale ki asach honar , खेळ मांडला

    • @cinema6444
      @cinema6444 Місяць тому +1

      ​@@sharadbhaipohankar7865 हा वजन वाला डॉक्टर फेक निघाला. उद्या specialist किंवा family डॉक्टर पण फेक निघू शकतात. याचावर आळा घातला पाहिजे.

  • @Pallavi2977
    @Pallavi2977 Місяць тому +17

    Hats off dada bapre evdhe krne not a joke... माझ्याही मावस बहिणीने पुण्यामध्ये एक शस्त्रक्रिया केली आहे 2018 मध्ये खूप हेवी वजन होतं 108 समथिंग होतं आता 60 झाला आहे. ऑपरेशन केल्याचा काही साईड इफेक्ट नाही. यामध्ये चुकी पूर्ण डॉक्टरांचे असेल. व्हिडिओ पाहून खूप वाईट वाटलं

  • @fundesir7227
    @fundesir7227 Місяць тому +13

    राहुल कुलकर्णी सर तुम्हाला आणि तुमच्या चॅनला खूप खूप धन्यवाद. तुम्ही एक वास्तव घटना समजा समोर आणली कीजी काय करावे आणि काय करू नये. बाबांनो देवाने दिलेलं शरीर हे खूप सुंदर आहे .त्याचा चांगला वापर करा.

  • @rohitrauti
    @rohitrauti Місяць тому +139

    सर्व ठीक व्हावे हीच श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना..🙌🏻😔

    • @stylishaashique5376
      @stylishaashique5376 Місяць тому +6

      स्वामी समर्थांचे मार्केट लयच वाढलय.....गजानन महाराज चे कमी झाले😅😅😅😅

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 Місяць тому

      @@stylishaashique5376bhava swamincha anubhav gheshil tar ase faltu comments nahi karshil. Shree Swami Samartha 🙏

    • @aakashjaunjal3865
      @aakashjaunjal3865 Місяць тому

      अशक्य ते शक्य करतील स्वामी
      ब्रम्हांड नायक

    • @Umesh_0007
      @Umesh_0007 Місяць тому

      Kaa tu boltos​@@stylishaashique5376

    • @vipul01996
      @vipul01996 Місяць тому

      ​@@stylishaashique5376भाऊ अजून तुझ्यावर अशी कधी वेळ नाही आली म्हणून तू देव मानत नाहीस 😊

  • @prasadbangar1851
    @prasadbangar1851 Місяць тому +90

    किती लोकांचे नुकसान होणार अजून बंद करा अशे hospital त्यांना सोडू नका हस्ता खेळत घर गेलं 🥲🥲🥲🥲🥲

  • @Pradeep-jd8rg
    @Pradeep-jd8rg Місяць тому +76

    ह्या नवऱ्याला लाख सलाम. भावा पूर्ण महाराष्ट्र ह्या लढाईत तुझ्या सोबत आहेत.

  • @snehatipnis3370
    @snehatipnis3370 Місяць тому +5

    .. राहुल कुलकर्णी खूप खूप धन्यवाद तुम्हाला तुम्ही या विषयाला उचलून धरल नाहीतर आम्हाला कळलं हि नसत.. तुम्ही विषय उचलून धरला तर उज्वला la आजही न्याय मिळू शकेल ती बरी तर होणार नाही पण कमीत कमी परत अशी घटना घडणार नाही... आणि त्या अनपढ डॉक्टरांना शिक्षा होईल.. Hats off to her husband.. thankyou thankyou thankyou bro..... 15:17

  • @marathinovelsstudio
    @marathinovelsstudio Місяць тому +24

    खुपचं भयानक परिस्थिती आहे... भगिनींनो माझी सगळयाना एकच विनंती आहे की जश्या आहात तश्याच राहा उगाचच ग्लॅमर आणि क्षणिक सौर्दर्यांच्या नादात स्वतः च्या शरिरसोबत असा खेळ खेळू नका... जागरूक राहा... एक लक्षात ठेवा तुम्ही जश्या आहात तश्याच खूप सुंदर आहात...

  • @amolbhavar5849
    @amolbhavar5849 Місяць тому +384

    कुलकर्णी सर या मानसाची गळा भेट घ्या यार

  • @Befikar-h9u
    @Befikar-h9u Місяць тому +64

    अशा विरुद्ध कडक कारवाई करावी , नवरा खूपचं धैर्यवान आणि सहनशील आहे

  • @shobhamanojbhingare3812
    @shobhamanojbhingare3812 Місяць тому +33

    याला म्हणतात बातमी... दादा,धक्का बसला नाही तर हादरले मी तर... हृदय कळवळलं,या दोघांची कंडीशन बघून...अश्या बातम्या सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत...

  • @VipulJain-mq8dy
    @VipulJain-mq8dy Місяць тому +7

    अत्यंत दुर्भाग्यपूर्ण व दुर्दैवी..... डॉ.ची चौकशी होणे अत्यंत आवश्यक,चालती फिरती तरुण व्यक्ती आयुष्यातून उठली,अत्यंत वेदनादायक.त्या दुरुस्त होवोत ही परमेश्वर चरणी प्रार्थना....

  • @GeetaMate-qk8zd
    @GeetaMate-qk8zd Місяць тому +18

    मी तूमची ...तिच्या नवऱ्याची मनापासून खूपच...काय बोलू मला शब्द च सूचत नाहीत....
    एका हसत्या खेळत्या घराला या अवस्थेत आणलं त्या लोकांचा पर्दाफाश झालाच पाहीजे...
    अन्यथा असे कित्येक जण बर्बाद होतील..
    कूळकर्णी सर, तूमचं हे सामाजिक कार्य काबीले तारीफ...केवळ राजकारण नाही तर समाजकारणही खूप महत्वाचं...तूमचे खूप आभार आणि असंच आम्हाला जाग्रूत करत राहा

  • @user-kr3fh6cd2m
    @user-kr3fh6cd2m Місяць тому +60

    ह्या काही एव्हढ्या जाड नाही होत्या बाहेरच्या देशात pahal tar yanchya पेक्षा कीती तरी जाड आहेत लोक खूप वाईट वाटले पाहून .😢😢😢😢

  • @RamJagtap
    @RamJagtap Місяць тому +101

    देवाने जसे आपल्याला निर्माण केल, त्यामध्ये खुष राहून देवाचे आभार मानायला हवे. आणी ज्यांनी असे अमानवी कृत्य केल त्यांना देव शिक्षा देईलच. देवा लवकर बर कर यांना🙏

  • @savitajadhav6801
    @savitajadhav6801 Місяць тому +133

    अजून ते क्लिनिक चालू आहे आणि ऑपरेशन होतात तिथे ही गोष्ट सगळ्यात भयंकर आहे

    • @Monika0207s
      @Monika0207s Місяць тому +12

      Exactly… Ajun kiti lokanchya jivala dhoka

  • @dikshasupe4721
    @dikshasupe4721 Місяць тому +9

    खरच खूपच भयानक आहे हे सगळे. स्वतःच्या पत्नीला या अशा अवस्थेत बघून आणि त्यातही ती कधीच बरी होणार नाही हे माहित असताना या बिचाऱ्याचे मन खरच काय म्हणत असेल याचि आपन कल्पनाच करू शकत नाही. नक्कीच त्यांना न्याय मिळायलाच हवा आणि हे करणाऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे.

  • @P1_00P
    @P1_00P Місяць тому +35

    Husband kharach kay devmanus ahe no words ase he loka astat jagat kamal ahe kharach hatts off to u brother🙏🙌

  • @vattamma20
    @vattamma20 Місяць тому +172

    10/15 किलो साठी केलेला अट्टाहास 😢. Instant gratification हवं आहे आजकाल.
    बारीक असणं अणि निरोगी असणं यात फरक आहे.
    प्लॅस्टिक सर्जरी काय घात करू शकते हे याच उदाहरण आहे.
    ज्या शरीरातून एक जीव जन्माला घालण्याची ताकद देवाने दिली आहे त्याचे जतन करा.
    नवरा खूप चांगला आहे पण नवऱ्याने नाही म्हणायला शिकायला हवं.
    My Body My Rules don't work every time.❤

    • @RRPROD15
      @RRPROD15 Місяць тому

      खरच अगदी टोकाचे पण प्रॅक्टिकल बोल आहेत हे. ह्यात खूप मोठ्या प्रमाणात आपले नातेवाईक आजूबाजूचे लोक सोसायटी प्रामुख्याने जबाबदार असतात. त्यांच्या म्हणण्याने बळी पडतो माणूस. वाट्टेल ते decision घेतो आणि भोगतो.
      हे आज एक उदाहरण जगासमोर आले आहे. अश्या किती तरी cases असतील जे दाबल्या गेले असतील. ह्यात अश्याच पद्धतीचा त्रास hair transplant madhe होतो. डोक्यावर केस नाही लोकं काय म्हणतील काय बोलतील म्हणून लोक वाट्टेल ती शस्त्रक्रिया करतात आणि नंतर अनंत यातना भोगतात की त्यांना पाहताच असं वाटतं की देवाने त्यांना मुक्त करावं.

    • @truptirane-io5km
      @truptirane-io5km Місяць тому +6

      Ho na aapli body khup powerful ahe.. apan tila premane sangu tar tr ti haluhalu badal swikarate... Chotya chotya savaine hou shakt.. khup vait vatal.. dev tyana lvkr bar kro.. hi manapasun prathna

    • @aartiganjale2373
      @aartiganjale2373 Місяць тому +1

      Khup chan lihilat tumhi👍

    • @truptirane-io5km
      @truptirane-io5km Місяць тому +1

      @@aartiganjale2373 thank u.. mr ch koutuk ahe evdh prem baghun..tyanchasathi tar dev pn mhanel kamal ahe manus.. evdh prem nishta kalgi.. kunavr ch ashi anthurant padun rahaychi vel yeu naye..

    • @rahulghorpade3450
      @rahulghorpade3450 Місяць тому +1

      True

  • @pranitmhatre870
    @pranitmhatre870 Місяць тому +220

    त्या क्लिनिक व डॉक्टरला expose करा सर...या व्यक्तीला न्याय मिळालाच पाहिजे

    • @sayliadavade8819
      @sayliadavade8819 Місяць тому +1

      Hya clinc chya malkachi sarv malmatta japta kara..
      ani hya mansache ani itar je koni he treatment gheun dukhi jahle ahet..
      Tya sarvanche manse tar purvat kadhi hotil he mahit nahi...
      Parantu fhul na phulachi pakli mhanun . Hya lokanche je kahi arthik nuksan jhale ahe te tya malkachya sampatti madhun bharun dya..
      lavkarat lavkar hya clinic cha khota dhanda band kara...
      Malkala khup kadak shiksha dya...

    • @ashakunjir7813
      @ashakunjir7813 Місяць тому

      Yes pls

  • @RohiniKini-ii9fb
    @RohiniKini-ii9fb Місяць тому +6

    हि ताई किती भाग्यवान आहे,, किती पार्टनर भारि आहे,, तिचं नशीब बलवत्तर आहे,,,,पण या आताच्या घडीला मात्र 😢😌😌😢

  • @poonamjagtap4291
    @poonamjagtap4291 Місяць тому +2

    त्या डॉक्टरला शिक्षा झालीच पाहिजे😢....सलाम आहे ... इतकं प्रेम करत असलेल्या नवऱ्याला ..God bless you.....

  • @RutujaTadge
    @RutujaTadge Місяць тому +46

    अशा news दाखवायला हव्यात. लोकांना reality समजेल.

  • @kangne..dk..
    @kangne..dk.. Місяць тому +153

    अस प्रेम फक्त पुरुष च करू शकतात.... कोण कोण सहमत आहे..???

    • @sunitashewale6557
      @sunitashewale6557 Місяць тому +2

      Me❤

    • @kangne..dk..
      @kangne..dk.. Місяць тому

      @@sunitashewale6557 Yes👍

    • @kangne..dk..
      @kangne..dk.. Місяць тому

      @@sunitashewale6557 Yes👍

    • @Iamhritik13
      @Iamhritik13 Місяць тому +15

      ऐक व्यक्ती अजून आहे जी करू शकते.....आई ❤

    • @kangne..dk..
      @kangne..dk.. Місяць тому

      @@Iamhritik13💯

  • @medhakamble3828
    @medhakamble3828 Місяць тому +26

    कसा सांभाळणार बिचारा या मुलीला?
    सांभाळतोय म्हणजे किती प्रेम आहे त्याचे!
    अंगावर शहारे आले बघून.

  • @abhijitpattil
    @abhijitpattil 28 днів тому +3

    हा विडिओ बनवल्याबद्दल आभार. एक डॉक्टर म्हणून मला खूप राग येतो अशा डॉक्टर लोकांचा जे अन-इथिकल काम करतात. आणि अशा लोकांचा ज्यांना चांगलं आणि खरं सांगणारे डॉक्टर नको असतात.

  • @supriyawalanj1476
    @supriyawalanj1476 22 дні тому +1

    खरच shocking आहे,२ वर्षे झाले Dr.बिनधास्त बाहेर जगतात,तो नवरा किती struggle करतोय,त्याला पाहून जास्त रडू येत 😢😢
    परमेश्वर तुला हिम्मत देवो

  • @coronawarrior5590
    @coronawarrior5590 Місяць тому +54

    मुकेश अंबानी च्या मुलाची शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकली नाही... तर सामान्य माणसाच काय हाल होणार

    • @rohitbhamare_
      @rohitbhamare_ Місяць тому +1

      त्याने शस्त्रक्रिया केलीच नाही.

    • @MarsActive3
      @MarsActive3 Місяць тому +1

      ​@@rohitbhamare_Keli aahe , anant Ambani

    • @shrikantgaikwad6016
      @shrikantgaikwad6016 Місяць тому

      You need to go in gym for weight loss

    • @26994532
      @26994532 Місяць тому

      ​@@rohitbhamare_lyposuction keli aahe bhavu

  • @user-di6ye9gn9f
    @user-di6ye9gn9f Місяць тому +81

    राहुल सर तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही सर्व बातम्या एवढ्या पोटतिडकीने दाखवतात सांगतात

  • @AnvitaKolsundkar-tg4on
    @AnvitaKolsundkar-tg4on Місяць тому +16

    खरंच मन हेलावून टाकणारी घटना आहे ही 😢 डोळ्यात अश्रू आले हे बघून , सलाम त्या नवरा ल्या

  • @PravinBhoyar75
    @PravinBhoyar75 Місяць тому +4

    हे देवा हे खूप दुःखदायक आहे या भाऊला मदत कर त्याला न्याय मिळाला पाहिजे 😢

  • @MuktabaiSalunke-mn1pw
    @MuktabaiSalunke-mn1pw Місяць тому +2

    राहूल सर तूमचे खूप खूप आभारी आहोत, तूमच्या मुळे या प्रेमळ जोडप्याला न्याय मिळेल. स्वामीच्या कृपेने त्यांची मिसेस लवकर बरी व्हावी. सर तूमचा नंबर पण देत जा आशा बातम्या देतानी, त्यातून आशा अन्याय होणाऱ्या ना तूमच्या सारख्या देव माणंसा पर्यत त्यांची हाक जाईल

  • @Sanskarkb1807
    @Sanskarkb1807 Місяць тому +27

    अशा नवऱ्या ला खरच सलाम आई नंतर दूसरी - व्यक्ती नवरा

  • @rekhadhavale2310
    @rekhadhavale2310 Місяць тому +22

    मी एक गृहिणी आहे आणि मला या गोष्टींचा खूप अनुभव आहे कारण माझी आई पण वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत होती तिने एका दवाखान्यात जाऊन वजन कमी करण्यासाठी गोळ्या चालू केल्या होत्या.नंतर एक महीनाभर ती ठीक होती . पण दुसऱ्या महीन्यातच ती आम्हाला सोडून गेली.माझी सर्वांना खूप कळकळची विनंती आहे की कोणी ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करू नये.आपण आहे तसं आनंदाने जीवन जगावं.

    • @user-wc1xh5zg4m
      @user-wc1xh5zg4m Місяць тому +4

      Right... Diet var laksh dil tari hoil vajan kami..kahi garaj nahi as karayala... Khup bhayank zal 😢plz kouni as karu naka... Husband great 🙏🏻

  • @shahajirajebhosale8302
    @shahajirajebhosale8302 Місяць тому +71

    दादा 1 नंबर पत्रकार... न्याय मिळवून दया

  • @Dear_914
    @Dear_914 Місяць тому +2

    Ye वजन कमी झालं असत जर खायचं आणि व्यायाम केला असता तर... किती तरी लोक आहेत त्यांनी एक गोळी न घेता वजन कमी केल आहे... तरी sudha या भावाला सलाम...

  • @kaveriwalavalkar1122
    @kaveriwalavalkar1122 Місяць тому +1

    खरच खूप वाईट वाटलं ताई कडे बघून आजच्या परिस्थितीत महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या बातम्या पाहून दुःख होते की आजच्या जगात प्रेम आणि विश्वास कोणावर ठेवावं पण या दादांच प्रेम पाहून खुप बरं वाटलं की आजच्या जगात खरं प्रेम करणारी माणसे आहेत पण माझी सर्व नागरिकांना कळकळीची विनंती आहे की देवाने आपल्याला जसे बनवले आहे पण ते काळे गोरे उंच बुटक जाड बारीक तुम्ही जसे आहात तसे अगदी सुंदर आहात उगाच त्यानं दिलेल्या शरीराचं अपमान करू नका तुम्ही कसे दिसता या पेक्षा तुम्ही कसे आहात यावर भर घाला कारण मनुष्य जीवन हे एकदाच मिळत😢🙏🏻

  • @Rohan99460
    @Rohan99460 Місяць тому +71

    सलाम त्या नवऱ्या ला 🙏🏻
    त्यांच्या जागी एखादी बाई अस्ती तर तिने नवऱ्याला कधीच सोडून दिले आसते!!
    God bless him!! 💯❤️

    • @Princes_pyari
      @Princes_pyari Місяць тому +15

      Aani dada dusara navra asta tar tyane maheri pathval ast sagle navre karel Kay guarantee

    • @Rohan99460
      @Rohan99460 Місяць тому +4

      @@Princes_pyari ताई सर्व जगाला माहित आहे लेडीज़ कश्या वागतात ते, त्यामुळे वेगळं सांगायला नको. 🤗

    • @Princes_pyari
      @Princes_pyari Місяць тому +4

      @@Rohan99460 Dada aajkal sagle sarkhech jhale mule and muli doghepan javu de Aapn kashala Tana gheycha😄

  • @vinayakmurudkar1830
    @vinayakmurudkar1830 Місяць тому +45

    असे ऑपरेशन करून वजन कमी होत असते तर अंबानीच्या पोराने पण वजन कमी केले असते ना.😢

  • @user-do9yp4nf8x
    @user-do9yp4nf8x Місяць тому +105

    अशीच एक केस कल्याण मध्ये झाली त्यात त्या मुलीचा मृत्यू झाला मू ल होत नाही म्हणून वजन कमी करण्याचे ठरले पण तो यात तिचा मृत्यू झाला यावर सरकार काही निर्बंध घालणार की नाही कठोर कायदा करावा व सारे बंद करावे

    • @hajaratadvi7388
      @hajaratadvi7388 Місяць тому +14

      सरकारला कुठं वेळ आहे अश्या आणि या सारख्या अनेक महत्त्वाच्या समस्यांवर लक्ष द्यायला त्यांना फक्त खुर्ची साठी आप आपसात भांडणे येवढच येत,

    • @indianrider7237
      @indianrider7237 Місяць тому +1

      Kalyan ka kuthe kontya hospital madhe

    • @indianbyheart705
      @indianbyheart705 Місяць тому +1

      Gauri nawachya mulichi pan ashich same case zali ahe. Tila 2 mahine upashi thewun tiche asech haal kele clinic ne.

    • @nayanamule7342
      @nayanamule7342 Місяць тому +5

      सरकारने गर्भ लिंग चाचणी वर बंदी घातली आहे तरी पण लोक करतातच की

    • @sharadbhaipohankar7865
      @sharadbhaipohankar7865 Місяць тому

      Sarkarne barik honyawar nirbandh ghetla pahije

  • @vedikamirashi5975
    @vedikamirashi5975 Місяць тому +5

    खरेच,खूप खूप अवघड आहे हे, सर्व बघून पण ,काही सूचत नाही, पण नक्कीच तुम्हाला न्याय मिळेल

  • @pritishkulkarni1678
    @pritishkulkarni1678 Місяць тому +10

    डोळ्यातून अश्रू पुर येतोय अक्षरशः. नीच आणि बेजबाबदार डॉक्टर आहेत. पतीची कमाल आहे. देव कुणाच्याही आयुष्यात एवढे दुःख न देवो

  • @User-k6q1p
    @User-k6q1p Місяць тому +21

    पैसा असला कि लोक काय काय करायला तयार होतात....त्या उलट काहींना भाजी घेतानाही किती विचार करावा लागतो.... स्वतः बरोबर नवऱ्याचं life ही बरबाद केल... बार झालं मुलं नाहीत... नाहीतर काय परिणाम झाला असता त्याच्या वर....

  • @user-sv1vl5lt9m
    @user-sv1vl5lt9m Місяць тому +182

    कुलकर्णी साहेब तुम्ही पहिले एबीपी माझा उद्या होत्यात ना मग तुम्ही खरी बातमी दाखवतात म्हणून तुम्हाला कामावरून काढला आता जो तुम्ही चैनल पकडला आहेत ना त्यासाठी तुम्हाला मानाचा मुजरा

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 Місяць тому

      तीन वर्षापूर्वी हे चैनल अडानींनी विकत घेतलं आणि खरं बोलणाऱ्या रविश कुमार ला चॅनल सोडावे लागले. हे बहुदा माहित नसावं.

  • @devendrakadam5867
    @devendrakadam5867 Місяць тому +10

    अशा नवऱ्याला खरंच सलाम, एवढ्या कंडिशन मध्ये ही एवढं सगळं सहन करणं खूप मोठं धैर्य आहे. आपल्या चॅनेल द्वारे या अन्यायाची गोष्ट जगासमोर आली आहे डॉक्टरांवर खरंच कारवाई झाली पाहिजे लवकरात लवकर

  • @user-yf3kf4hd4x
    @user-yf3kf4hd4x 29 днів тому +2

    किती भयानक आहे हे 😢 यातून त्या लवकर बऱ्या हाउदेत रे देवा

  • @manishkumarvaira8486
    @manishkumarvaira8486 25 днів тому

    😢 खरच ह्या मानसाला मना अभिवादन... खर प्रेम कशाला म्हणतात ह्या मानसा पासून शिकून घ्याव.....
    डॉक्टर क्लिनिक वर लवकरात लवकर कारवाई व्हावी त्याच बरोबर याना लवकरात लवकर याच झालेल नुकसान भरपाई करून द्याव।।।

  • @darshananaik6759
    @darshananaik6759 Місяць тому +21

    Baiko sathi न्याय हा मिळालाच पाहिजे. दुःख नवराच समजू शकतो. खूप वाईट झाले.

    • @sagaraiwale
      @sagaraiwale 25 днів тому

      Baika pn aikat nait aajkal...my body my money my rules chalu ast...nawra aaplya bhalyasathi bolto he kadhi lakshat yet nai

  • @PallaviOnawale
    @PallaviOnawale Місяць тому +28

    डॉक्टरांच्या चुकीमुळे माझे मुलं ही दिव्यांग झाले आहे. डॉक्टर स्वतःची चूक लपवतात. काहीच सांगत नाही. मी गेले 10 वर्षे अश्याच स्थिती मधील माझे लहान मुलं सांभाळत आहे.नोकरी सांभाळून मुलाला सांभाळणे दिव्य आहे.

    • @Govinda1799
      @Govinda1799 Місяць тому +3

      Yaar…hats off … each family madhe asli ek case ahech

    • @prashantkumavat-wu3yu
      @prashantkumavat-wu3yu Місяць тому

      डाक्टर ची सुपारी वाजवा...💥🥃🦠🐍🚛🗿🏹🏑💊💉
      बोट घातलं की किडे निघायला हवे

  • @sugandhaghaditalks
    @sugandhaghaditalks Місяць тому +82

    मेल्यावर न्याय मिळणार का? नुकसानभरपाई वेळेत मिळणार नसेल तर त्याचा काय उपयोग? अशा केसेस लढण खूप अवघड असत. हा माणूस तिला सांभाळेल की पोलिस,डॉक्टर चकरा मारत बसेल? मी स्वतः डॉक्टर हलगर्जी पणाच्या 2 केसेसचा फॉलो अप घेतला परंतु डॉक्टर डॉक्टर लां वाचवतात.न्याय मिळत नाही याचा अर्थ डॉक्टर कडून पैसे खाऊन बसतात

    • @rahulgharat1043
      @rahulgharat1043 Місяць тому

      मग तू हो न्यायाधीश 😂😂😂

    • @sugandhaghaditalks
      @sugandhaghaditalks Місяць тому +14

      @@rahulgharat1043गरज नाही. एक जागरूक नागरिक म्हणून मी माझा अनुभव व्यक्त करू शकत नाही का? न्यायबुद्धी आहे माझ्याकडे. तुझ्यासारखे ठोकळे काय कामाचे दुसऱ्याला ज्ञान पाजळणारे?

    • @vandanakulkarni729
      @vandanakulkarni729 Місяць тому +4

      खरच त्यांची तब्येत बघून निशब्द झाले. दादांना सुद्धा सॅल्यूट करायला हवं. मी पण एक सिस्टर होते दवाखान्यात. 💐💐💐💐💐💐

    • @suhasinigarde8073
      @suhasinigarde8073 Місяць тому

      Who is this person ? R u mad ​@@rahulgharat1043

    • @anilmanjare7882
      @anilmanjare7882 Місяць тому

      Mazi bayako birla hospital Chinchwad madye 06/07/2023 la varali, fakt doctor chya carelessness ani operation failure mule. Ani mala sangitale ti conscious hoil. Pan 45 divas comat hoti, shevatachya divasi ugich kidney dylasis kele. Bill 31 lakh rupaye ghetale ani maz manus pan mala sodun kayamache gele hya jagatun. Fatkt doctor chy chukimule. DOCTOR HARAMI, NICH, BEYIMAN, NIRLAJYA ASATAT. DOCTOR lach fasi dili pahije.

  • @mayurjadhav2615
    @mayurjadhav2615 28 днів тому +2

    वाईट वेळेत साथ देणं यालाच म्हणतात खरं प्रेम........

  • @moolyaamohan
    @moolyaamohan Місяць тому +1

    Heart melting video....

  • @sangramtale1555
    @sangramtale1555 Місяць тому +41

    लोकांना मेहनत करायला नको गोळ्या घेऊन इंजेक्शन घेऊन वजन कमी करायचं सांगा त्यांना ……. जर दरोज सकाळी १ तास व्यायाम करून फक्त सकाळी १ वेळ जेवण करून सुद्धा वजन कमी करता येतं ….फक्त रात्री जेवण नाही करायचं

    • @nimuaru9451
      @nimuaru9451 Місяць тому +4

      He khup wait ghadal pan ek sangu icchite ki yanchy kade Paisa hota mhanun ith parynt pohachle....garibane as opretion kel ast ka...mhanje ch Paisa asla ki kuthe kharch Karu tr asa kela...Ani zal udhwast sagal ch...ticha nawara great ch pan

    • @RonnysS-on2gr
      @RonnysS-on2gr Місяць тому +3

      आम्हीं पण सगळे करून बसलो आहे जिम, मॉर्निंग वॉक,योगा, डाएट , जग्गनाथ दीक्षित डाएट पण केले पण काही झालं नाही .

    • @patilshital9999
      @patilshital9999 Місяць тому +1

      Agree 👍

    • @sonalibade9995
      @sonalibade9995 Місяць тому +1

      Ahe tas accept kara. Ani Happy raha be positive, beautiful 😊

    • @djyrtsfwo91648
      @djyrtsfwo91648 Місяць тому +5

      ​@@RonnysS-on2gr daily शेतामध्ये 5-6 तास उपाशी पोटी काम करा बघू कस कमी होत नाही ते

  • @S_Chandra503
    @S_Chandra503 Місяць тому +12

    राहुल कुलकर्णीं तुमचे खूप आभार. तुम्ही बराच वेळा वेगवेगळे विषय घेऊन येता व रासत लोक ज्यांना खरंच गरज आहे ते प्रश्न लोकांसमोर मांडता. कौतुक कराव तेवढ कमीच आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l Місяць тому +15

    हीच तर राहुल कुलकर्णीची खासियत आहे,,, प्रेम काय असतं ते साक्षात,,खरच पतीची कमाल 🙄😌

  • @observer7454
    @observer7454 Місяць тому +1

    अतिशय हृदयदायक व्हिडीओ.
    Speechless.

  • @VijayaIsCooking
    @VijayaIsCooking 16 днів тому +1

    Diet aur exercise se kaam hota he weight .. I was 92kg on December 2023 now I was 83 on April2024.. give time to your self ..
    -I did 1 hr walk (7500 steps )
    -Had handful of nuts + water + milk without sugar 250ml
    -Did zumba+ yoga+skipping+hoolahop any 2 forma of indoor exercise 1 hr (5 days a week )
    -got ready had buttermilk 1 glass +1 fruit
    -lunch 12:30-1:30 ( 1cucumber, 1 carrot, 1 roti of ragi /jowar/bajra ,1 bowl dal , little sabji 1 small bowl curd)
    -each 20 minutes I walked inside home for 2-3minutes
    - evening had herbal tea of any 2-3 home based things like ginger /lemon /podhina/ ajwain black pepper+ honey
    - between dinner and herbal tea I had roasted makhana/ besan chilla/moongdal chilla+ buttermilk/milk without sugar
    -dinner salad/soup + 1 bowl dal
    Water every half hr 250ml in Indian steel glass

  • @jyotsnadeshpande4365
    @jyotsnadeshpande4365 Місяць тому +33

    नरक करून टाकला बिचारीच्या आयुष्याचा, जगायचं ना आहे तसं, बारीक होऊन काय मिळवणार होती? एवढं चांगलं पॅकेज..ऐटीत राहिली असती .. या क्लिनिक आणि डॉकटर वर लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी

    • @kiranmate1363
      @kiranmate1363 Місяць тому

      Yoga fitness karun dekhil 6 mahinyat aramat vajan kami zala ast

  • @rahulsomvanshi4555
    @rahulsomvanshi4555 Місяць тому +8

    पत्रकार सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद की जनते पुढे हि अशी परिस्थिती सादर करून जनता काही तरी चांगला बोध घेऊल,
    त्या ताई चं फोटो बघून आणि आता ची परिस्थिती बघता समोरच्याच रुधयाचा थरकाप झाल्या शिवाय राहणार नाही

  • @kartikmore9228
    @kartikmore9228 Місяць тому +33

    राहुलजी सलाम आपल्या पत्रकारितेला

  • @bhartipaikrao9083
    @bhartipaikrao9083 Місяць тому +2

    आई तुलजा भवानी चरणी प्रार्थना याना लवकरात लवकर बरे लागो.
    Get well soon ma'am.
    God bless you abundantly.💐💐🎉🌹

  • @abhimanyusable5786
    @abhimanyusable5786 27 днів тому

    राहुल कुलकर्णी सर आणि NDTV चे आभार फक्त त्या दोघांना न्याय आणि त्यांची तब्यत परत एकदा छान होवो हीच ईश्वरा चरणी प्रार्थना आणि आरोपीना कडक सजा होयला पाहिजे

  • @VipGotya
    @VipGotya Місяць тому +40

    राहुल सर त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन एक रिपोर्ट करा प्लीज

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw Місяць тому +70

    बिहारी बाबू सेवा करतोस खूप अभिमान वाटला मित्रा

    • @rahulgharat1043
      @rahulgharat1043 Місяць тому +1

      मग तुझ्या घरी बोलाव आणि घे कि सेवा करून त्याच्या कडून 😂😂😂

    • @KarishmaInamdar-px3pc
      @KarishmaInamdar-px3pc Місяць тому

      Marathi ladko ka chehra hi lund jesa rehta hai same tere jesaa .. soch m bhi gu bhara hota hai isliye bhaiyya log pasand aate h ladkio ko tumhare ​@@rahulgharat1043

  • @ravitekam7403
    @ravitekam7403 Місяць тому +21

    😢😢मुलीला किस्मत नेच असा नवरा मिळतो आणि चांगल्या नवरा च्या नशीबीच दुःख वाट्याला येते👌👌😢😢
    🥰छान रिपोटींग👌👌

  •  12 днів тому +1

    ऑपरेशन करायच्या आधीच जायला पाहिजे होते ससून हॉस्पिटल मध्ये , आयुष्य तरी वाचले असते

  • @snehalshahare9921
    @snehalshahare9921 Місяць тому +1

    Thankyou somach........... Hi mahiti dyala.......... Khup garjechi ahe

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 Місяць тому +90

    धन्यवाद तो नवरा, राहुल सर, धन्यवाद NDTV.

  • @rushikeshkharade8741
    @rushikeshkharade8741 Місяць тому +16

    84 kg chya vyakti la liposuction chi garaj naste..proper diet ani exercise ne maintain hot.. bichari la wrong consultation milal ani tyat mishap ..

  • @vijayautture8081
    @vijayautture8081 Місяць тому +27

    त्या डॉक्टर ना अटक झाली पाहिजे तुम्ही आज मुलाखत घेतली पण तुम्हीही काही मदत करू शकता त्याना

  • @rohiniwadkar8130
    @rohiniwadkar8130 Місяць тому +1

    किती छान होत्या ताई..ही अवस्था पाहून खूप वाईट वाटलं😢

  • @artgallery385
    @artgallery385 Місяць тому +3

    पण अस ट्रिटमेंट घेण्यापेक्षा योगा, चालण खूप फायदेशीर आहे,

  • @prajwalkadam5066
    @prajwalkadam5066 Місяць тому +11

    स्वामी या ताई ला लवकर बरा करा हीं विनंती 🙏

  • @jyotidhande7725
    @jyotidhande7725 Місяць тому +5

    फार वाईट😢 अशा लोकांना शिक्षा ही झालीच पाहिजे अशा लोकांमुळे हसता हसता खेळता परिवार उध्वस्त झाला . देव तुम्हाला या लोकांची लढण्याची खूप बळदेवो आणि लवकरात लवकर ताई तुम्ही बरा होवो हेच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏

  • @pallavishinde832
    @pallavishinde832 Місяць тому +40

    बघून इतकं वाईट वाटत आहे त्या डॉक्टर कडकं कारवाई झाली पाहिजे

  • @bhausahebsarukte3151
    @bhausahebsarukte3151 Місяць тому

    ताई तू सुखरूप बरी व्हावीस आहे ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि तुमच्या नवऱ्याला मनापासून सलाम.....!

  • @durgeshawate993
    @durgeshawate993 Місяць тому +3

    या प्रकरणानंतरही त्या क्लिनिक मध्ये जर शस्त्रक्रिया होत असतील तर देशात सामान्य नागरिक सुरक्षित बिलकूल नाही

  • @anujabal4797
    @anujabal4797 Місяць тому +24

    बापरे काय हे निव्वळ वजन कमी करण्याच्या ऑपरेशन मुळे काय होऊन बसले वाट लागली सगळ्या शरीराची बघवत नाही या भावाला खरच सलाम