अत्यंत बोधकारक आणि उपयुक्त माहिती सांगितल्याबद्दल मनःपूर्वक 🙏 अशीच माहिती जुन्या वास्तुमधून नवीन वास्तुमध्ये जाताना देवघर म्हणजेच देव्हारा आणि त्यामधील मूर्ती किंव्हा फ़ोटोज तेचं ठेवावेत की, नवीन मूर्ती किंव्हा फ़ोटोज ठेवाव्यात. याबद्दलची माहिती ही अत्यंत आवश्यक आहे.. 👌 ♥️ 👍
खूप छान काकू, कृपया खानदेश बद्दल माहिती द्या, आम्ही पण खानदेश चे आहोत, पण तिथे राहिलो नाही , म्हणून काही जास्त माहीत नाही, आणि खानदेश चे रोट, आणि कानबाई बद्दल पण माहिती द्या. धन्यवाद.
माझ्या देवघरात माघी गणेश जयंती दिवशी गणपतीची मूर्ती जुनी काढून ( ८० वर्षा पेक्षा जास्त) नवीन ठेवायची आहे तर मी काय करू जुनी नवीन मूर्ती दोन्ही मूर्तीचे कृपया मार्गदर्शन करावे
Amachya Devghara madhe eka devachya multiple moorti aahet..3 Ganapati , 3 Annapurna, 3 Gopal Krishna wagere..devgharat jaga pan purat nahi ter kay karawe ?
Thank you 🙏 लक्ष्मी देवीची मूर्ती ही पूर्ण भरीव असावी का ? आमच्या कडे पितळेची पण फक्त पुढील बाजू असलेली मूर्ती आहे देव्हार्यात. लक्ष्मी देवी कोरलेला चांदीचा मोठा coin देखील बाजूला ठेवलाय. Is that ok
@@AnuradhasChannel thank you Me aata navin ghar ghetle tar me 4,5 mahinyapurvi aanali navin murti.. Juni nhiye Pitalichi ek ch morhi murti devaryat thevaliye
मावशी....एक प्रश्न होता की जर आपल्याला आपले कुलदैवत माहिती नसेल तर काय करावे??? आणि आपल्या देव घरात कलश ठेवताना, कलशाला कोणती देवता म्हणून पुजावे??? सांगाल का मला??
Aau tu khup Chan aahes ga mala kahich yet nahi ga devache paan kase vadave oti Kashi bharavi Pooja Kashi karavi mala jase jamate Tashi karte aau tu mazya sarkhi kiti tari ahet tyana nahi kalat tu sang na aai
मला लाबण दिवा हावे आहे आताचा काळात कुणाला हि माहित नाही दुकात पाच वातीचा चेनचा लाबण समई दाखवतात हा जून्या वस्तू नाहिशा होत आहे त्यांनाच माहित नाही हा कोणता दिवा खूप ठिकाणी मुंबई पाहिले (लाबणदिवाची) ह्याची पण माहिती असावी
आपण म्हणता ते बरोबर आहे हल्ली सगळे साखळीचे लामनदिवे दाखवतात तसा लामन दिवा पूर्वी मिळायचा तो आता कुठे मिळतो का नाही बघावा लागेल. अगदी पूर्वीच्या काळचा कोणाकडे असेल तरच बघायला मिळेल
का कुणास ठाऊक काकू, पण तुम्हाला बघितलं की मन एकदम शांत होऊन जातं, तुमच बोलणं ऐकतच रहावस वाटत❤❤❤❤❤
खरं आहे
True
सात्विक आहेत काकु 😊
खरं म्हणालात तुम्ही.
Khup chhan mahiti milali thanks 🙏😊
तुमच्या सारखी आई किंवा सासु असणे खूपच नशीब आहे
खुप छान माहिती सांगितली तुमचे सगळे च व्हिडिओ खुप खुप छान असतात.मी नेहमी च पहाते चांगली माहिती मीळते.
काकू तुम्ही प्रत्येक घरात ही माहिती सविस्तरपणे सांगितले आहे त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏❤
घरातील वडिलधाऱ्या प्रमाणे खूप उपयोगी माहिती सांगितली आहे. 🙏🙏
खुपच छान माहिती ताई 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद 🙏
छान माहिती दिली
खूप छान माहिती आणि पुस्तका बद्दल माहिती नक्की द्या काकू.
Thank you so much ..mi ya vishayavar video khup search karat hote ..aj milala 🙏 gratitude
खूप छान आणि उपयोगी माहिती दिलीत काकू
काकू खुप छान माहिती दिली आहे ❤
काकू 🙏 तुम्ही खूप छान माहिती मिळाली आहे धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिली अनुराधा ताई
माहिती चांगली आहे
We really needed this video
And you posted it thanks mam
खुप छान विडीओ ❤ प्रत्येक घरामध्ये तुमच्या सारखी आई,आजी असावी, धन्यवाद 🙏
Khup chan information .
❤khup mast information
अत्यंत बोधकारक आणि उपयुक्त माहिती सांगितल्याबद्दल मनःपूर्वक 🙏 अशीच माहिती जुन्या वास्तुमधून नवीन वास्तुमध्ये जाताना देवघर म्हणजेच देव्हारा आणि त्यामधील मूर्ती किंव्हा फ़ोटोज तेचं ठेवावेत की, नवीन मूर्ती किंव्हा फ़ोटोज ठेवाव्यात. याबद्दलची माहिती ही अत्यंत आवश्यक आहे.. 👌 ♥️ 👍
Dhanyvad
खुप छान ताई
काकू तुम्ही खुप छान समजावून सांगितले .... ❤ धन्यवाद 🙏🙏
Tumhi khup chaa mahiti deta kaku
खुप सुन्दर माहिती दिलीत धन्यवाद काकु💐💐🌹🌹
Khup Sundar mahiti kaku
Kaku tumach bolan eikat rahav as watat
Mazi Aai tumchyasarakhi disate tumhala pahil ki tich bolatey as watat
Dhanyawad kaku
Sandhya Sinkar
Sarsvati devghrat theli tr chalte kay
Aaji..ghari navin devachi murti anlya var pran pratishtha kashi kraychi te sanga na please..thank you.
महादेवाच्या पिंडीवर नाग असावा का. कृपया उत्तर द्यावे.
Nahi gharat nag asleli pindi thevu nye asa mntat
Nasava
Khup Chan Mahiti dilybaddal dhanyawad 🙏🙏 tyachpramane devachya Murti kevha ani kashya swacch karyachya hy pan sanga na kaku
खुपच छान mahiti thanks
Khupch chan mahiti.
, तुम्हाला पाहिलं की जयश्री गडकर यांची आठवण येते तुम्ही खूप छान माहिती सांगता.
हो अगदी बरो्बर
Kaku silver che dev kase clean karave tya baddal please sanga
मी तुमच्याकडून खूप काही शिकत आहे, खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
तुम्ही नेहमीच खुप छान माहिती सांगता काकु
खुपच छान👌
Kaku,majha devghart laxmi ganesh Saraswati chi photo frame chi puja karte pn aata mala pital che laxmi ganesh che tewycha aahe tar te yogy aahe ka
Pranprathishtha cha video banva kaku
Devghara madhe lakshumi cha photo thevava ki nahi
Sadhya agarbatti devachya phulanchi banavtat. Also UA-cam madhye, devgharache devavar aslele phule ghevun, dhoop cone banavtat.
Asle products amhi devagharat parat vapru shakto ka?
हो
फक्त मेण वापरू नये
Thank you 🙏
Kaku khup chan mahiti
Kaku aamchya kade aamhi Shankh,ghanta pan devharyat thevtho.Mazi aaji mhante shankh,ghanta pan devharyat pahije
खुप सध्या भाषेत सांगता तुम्ही 🙏
ताई , सत्यनारायणाची फोटो फ्रेम देवघरात पुजाली तर चालेल का
Kiti murthy thevu shakto.
Khup chan mahiti sangitalit kaku. Kaku majhya kade kasaw aahe tya kasawachya khali number aahet ter he kasaw kuthalya dishela & kasa thevu dewgharat te plz sanga.
Pranpratishtha kashi karawi
Super
Kaku..kharech.tumhala bagitale ki koop chan ani shant vatate..
खूप छान काकू,
कृपया खानदेश बद्दल माहिती द्या, आम्ही पण खानदेश चे आहोत, पण तिथे राहिलो नाही , म्हणून काही जास्त माहीत नाही, आणि खानदेश चे रोट, आणि कानबाई बद्दल पण माहिती द्या. धन्यवाद.
माझ्या देवघरात माघी गणेश जयंती दिवशी गणपतीची मूर्ती जुनी काढून ( ८० वर्षा पेक्षा जास्त) नवीन ठेवायची आहे तर मी काय करू जुनी नवीन मूर्ती दोन्ही मूर्तीचे कृपया मार्गदर्शन करावे
सुंदर माहिती.धन्यवाद. आमची कुलदेवताय मंगेश आहे फोटोची पूजा करतो पण फोटोला काही वर्षात कसर लागते उपाय काय.
देव्हाऱ्यात मारुतीची पितळ्याची मूर्ती आहे.चालेल का ?
Amachya Devghara madhe eka devachya multiple moorti aahet..3 Ganapati , 3 Annapurna, 3 Gopal Krishna wagere..devgharat jaga pan purat nahi ter kay karawe ?
Kaku tumchya devghar Ani devanchya murti dakhava na amhala Ani konte dev ahe te pn sanga tumchyakade
Thank you 🙏
लक्ष्मी देवीची मूर्ती ही पूर्ण भरीव असावी का ? आमच्या कडे पितळेची पण फक्त पुढील बाजू असलेली मूर्ती आहे देव्हार्यात. लक्ष्मी देवी कोरलेला चांदीचा मोठा coin देखील बाजूला ठेवलाय.
Is that ok
Maza dev gharat shankarachi murti aahe… me aata kay karu..??
Please help kaku
पहिल्यापासून जर मूर्ती असेल तर ती तशीच राहू द्यावी एकदा आपल्या घरातील वडीलधारी किंवा गुरुजींना विचारून मग त्याप्रमाणे करावे
@@AnuradhasChannel thank you
Me aata navin ghar ghetle tar me 4,5 mahinyapurvi aanali navin murti..
Juni nhiye
Pitalichi ek ch morhi murti devaryat thevaliye
तुम्ही काय suggest कराल??ती showcaseमधे ठेऊ का?
काकी नवरीच्या हळदीच्या साडी चे नंतर काय करायचं असतं सांगाल का?
ती नंतर नेसली तरी चालते
Thank you Kaki
विठ्ठल रखुमाई च्या मूर्ती मागे नाग असलेला चालतो का...
मावशी....एक प्रश्न होता की जर आपल्याला आपले कुलदैवत माहिती नसेल तर काय करावे??? आणि आपल्या देव घरात कलश ठेवताना, कलशाला कोणती देवता म्हणून पुजावे??? सांगाल का मला??
मी पुण्यात राहतो...तुमची भेट होऊ शकते का?
9823335790 . फोन कराल का धन्यवाद
@AnuradhasChannel ok करतो
Aau tu khup Chan aahes ga mala kahich yet nahi ga devache paan kase vadave oti Kashi bharavi Pooja Kashi karavi mala jase jamate Tashi karte aau tu mazya sarkhi kiti tari ahet tyana nahi kalat tu sang na aai
❤
👍
🙏
देवघरात फोटो लावायचे का काकी
देवाचे फोटो ठेवू शकतो
पण त्याची प्राणप्रतिष्ठा करत नाही
काकु आम्ही बिल्डिंग मध्ये राहतो ईशान्य कोपर्यात नेमका दरवाजा आहे
9823335790
शंकर पंचायत ठेऊ शकतो
महादेव ची पिंड देवघरात ठेवली तर chalte ना
हो चालेल
मला तर वाटते तुम्ही असल लक्ष्मीचा दुसरा जन्म आहे ,अशीही कलियुगात माणस जन्म असतात असो ठीक आहे
काकू माझ्याकडे टाक नाही तर मला टाक बनवायचे असेल तर कधी बनवू शकते कारण लोक असे म्हणतात की मुलाच्या लग्नातच नवीन टाक बनवले जातात.खरेच असे काही आहे का?
आपण कुठल्याही कार्यामध्ये टाक घडवू शकतो किंवा एखादा चांगला दिवस बघून टाक करू शकता आपल्या गुरुजींना नक्की विचारा
@@AnuradhasChannel kaku उभे देवघर शास्त्रीयदृष्ट्या योग्य आहे का? Mhanje jaminipasun unchavar
मला लाबण दिवा हावे आहे
आताचा काळात कुणाला हि माहित नाही दुकात पाच वातीचा चेनचा लाबण समई दाखवतात
हा जून्या वस्तू नाहिशा होत आहे
त्यांनाच माहित नाही हा कोणता दिवा खूप ठिकाणी मुंबई पाहिले (लाबणदिवाची)
ह्याची पण माहिती असावी
आपण म्हणता ते बरोबर आहे
हल्ली सगळे साखळीचे लामनदिवे दाखवतात
तसा लामन दिवा पूर्वी मिळायचा तो आता कुठे मिळतो का नाही बघावा लागेल.
अगदी पूर्वीच्या काळचा कोणाकडे असेल तरच बघायला मिळेल