राग येतो |एखादी व्यक्ती मनातून उतरते

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 139

  • @satishsunthankar382
    @satishsunthankar382 Рік тому +5

    तुम्ही सांगितलेल्या टिप्स योग्यच आहेत. मला असे अनेक प्रसंग आले आणि मला जाणवू लागलं तेव्हा मी अध्यात्मिक वृत्तीचा असल्याने माझ्या सद्गुरूंची रोज न चुकता ठराविक वेळी मानस पूजा करु लागलो मानसपूजेतून माझ्या ज्या चुका होतात त्या दुरुस्त करु लागलो सर्वांसाठी विश्वप्रार्थना करु लागलो यातुन ज्यांनी कुणी माझं वाईट केलं आहे त्यांनासुद्धा सुखसमाधान लाभो त्याचं कल्याण होवो,चांगले आरोग्य लाभो, समृद्धी प्राप्त होवो,व भरभराट होऊ दे अशी मनोभावे प्रार्थना करतो त्यातून आपल्या विचारांना शिस्त लावता येते पण सातत्य हवे.

  • @geetadhekane9069
    @geetadhekane9069 2 роки тому +34

    मॅडम तुम्ही जे सांगत आहेत ते अगदी बरोबर आहे पण काही लोकं मुदाम आपल्याल त्रास देत असतील तर अशा लोकांपासन लांब राहिले ले चांगले ना.

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 Рік тому +2

    खूप छान मार्गदर्शन. आपल्या जीवनात असे प्रसंग खूप वेळा येतात पण कशाला किती महत्त्व द्यायचे हे कळले कि झाले पण काही वेळा विसरू शकत नाही कारण स्वभाव इथे मुरड घालता आली पाहिजे. धन्यवाद 🌹🌹🙏

  • @moreamol88
    @moreamol88 7 місяців тому +1

    एखादी गोष्ट, नात आपल्याला त्रास देत असेल तर त्यापासून दूर जाणंच योग्य आहे.

  • @vaishalichoude336
    @vaishalichoude336 2 роки тому +35

    काहीवेळा आपल्या जवळची व्यक्ती वारंवार आपला अपमान करते आपले सगळे नातेवाईक तोडून आपल्याला एकटे पाडण्याचा प्रयत्न करते अशावेळी ओळखून जायचं की आपण त्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे सगळं करावे अशी त्या व्यक्तीची इच्छा असते.घरातील इतर सदस्य हे माहित असूनही गप्प बसतात आणि यामुळेच अशा सायको व्यक्तीची ताकद वाढते आणि ती वरचेवर घरातील प्रत्येक सदस्याला त्रास देते.

    • @anjalikulkarni3794
      @anjalikulkarni3794 2 роки тому

      खरच.

    • @savitaagawane8884
      @savitaagawane8884 Рік тому +1

      खरं आहे

    • @nehagurav5829
      @nehagurav5829 Рік тому +1

      अगदी खरं आहे

    • @rutujadeshpande1450
      @rutujadeshpande1450 Рік тому +1

      Absolutely right... Bakiche loka ka tyana support kartat mala aaj paryant kalal nahie....

    • @ushadeshmukh6781
      @ushadeshmukh6781 Рік тому

      खरे आहे. पण ती व्यक्ती वार न वार तसेच करत असेल तर काय करायचं......

  • @varshapatil6475
    @varshapatil6475 7 місяців тому +1

    तुम्ही खूप छान explain करता

  • @seemathorat3683
    @seemathorat3683 2 роки тому +15

    डॉ.अनघा कुलकर्णी धन्यवाद 👍
    छान माहिती सांगितली मला आवडली सुध्दा .
    पण मला एक प्रश्न पडतो की आपणच आपण स्वतःला ओळखतो पण मार्ग कसा काढायचा व मेंदूला कसा आराम द्यायचा हे समजत नाही . प्लीज यावर सांगा , धन्यवाद 🙏

  • @jayashribharshankar8612
    @jayashribharshankar8612 2 роки тому +83

    पण कोनी मुद्दामच नेहमीच तेच तेच करत असेल आणि आपण समजुन घ्यायला तयार जरी असलो तरी जर समोरची व्यक्ती तसच सर्वाशी नेहमीच वागत असेल तर अशी व्यक्ती काहीही केल तरी मनातुन उतरनारच

    • @deepikakatkar7321
      @deepikakatkar7321 2 роки тому +1

      Very true

    • @karminal9017
      @karminal9017 2 роки тому

      Very true 👍

    • @Jayashree293
      @Jayashree293 2 роки тому +13

      Ho pn kiti vela samjun ghyach .aani nehmi smjun gheun pn khi upyog hot nhi ult gruhit dhrtat mg ky kraycha yaccha pn tr trass ch hoto na

    • @nikhilchavhan4486
      @nikhilchavhan4486 2 роки тому +6

      aapan kiti vela samjun gheun pan kahi fhayda hot nahi tya mule mala ase vatte ki samorcha vyakti aapala vapar / karun gheto ki kya ase vatte 😔

    • @cutebabali9342
      @cutebabali9342 2 роки тому

      Kharay. Agadi tumche jwalache asatil tar kay karave..?

  • @bhagyashreegaikwad7679
    @bhagyashreegaikwad7679 2 роки тому +5

    Mala nahi patat karan evdh kuthe zhukych nast swabhimaan ani attmsaman japyla pahije

  • @artimore4097
    @artimore4097 2 роки тому +1

    Khup Chan mahiti dili madam aasa swabhaw aasnaray wekti mule gahratil bakichay wektina khup mansik trass hoto

  • @sandhyatamhane9424
    @sandhyatamhane9424 2 роки тому +14

    तुम्ही सांगीतले ते अगदी खरे आणि विचार करण्यासारखे आहे पण जर घरातील जवळची व्यक्तिच जर वारंवार त्रास देत असेल आणि अपमान करत असेल तर..
    कालची गोष्ट विसरण्याचा प्रयत्न करतो तो पर्यंत नविन गोष्ट घडत असेल तर काय करावे

    • @minakshiwaravadekar4591
      @minakshiwaravadekar4591 2 роки тому

      त्या व्यक्तीला कोणताच प्रतिसाद देऊ नये.शांत राहावे.म्हणजे त्या व्यक्तीला आपली किंमत आपोआप कळते.

    • @nehagurav5829
      @nehagurav5829 Рік тому +2

      कुणासाठी कितीही केले तरी किंमत नसते गरज असते तेव्हा निट असतात गरज संपली की वाईट वागतात

    • @sandhyatamhane9424
      @sandhyatamhane9424 Рік тому +1

      @@minakshiwaravadekar4591 तरीही नाही कळत ..ति व्यक्ती अधिकच घोस्टींग किंवा टाॅर्चर करते

  • @vasudhajadhav7093
    @vasudhajadhav7093 2 роки тому +6

    ताई तुम्ही सांगता ते 100% पटतं परंतु असे दिसून येते की आपण जर त्या व्यक्तीचे।वागणे विसरून त्या व्यक्तीशी चन्ग्लेच वागत राहिलो तर ती व्यक्ती पुन्हा पुन्हा आपल्याशी वाईट।च।वागते आपला अपमान।करत राहते परंतु आपण दूर राहिलो तर अशा व्यक्तीच्या वागण्यावर।थोडा तरी निर्बन्द येतो . आपण आपल्या तबेतिसति अशा व्यक्तीशी वाईट वागू नये हे मला पटते . अहंकार बाळगू नये हे बरोबर . तुमचे सर्व।videoes खूप प्रेरणादायी।असतात . video पहिल्तवर नक्कीच मनावर चांगला परिणाम होतो धन्यवअद

  • @vidyaamane1788
    @vidyaamane1788 2 роки тому +4

    जीवनातील प्रत्येक गोष्ट किंवा जीवन कसे जगाचे याची माहिती तुमच्या कडून फार छान पणे मिळते....आता तुम्ही जे काही माहिती सांगितली ...त्याबद्दल तुमची आभार...👍👍

  • @bhartidaswani4473
    @bhartidaswani4473 2 роки тому +1

    Khupch chhan mahiti dili
    Thank you so much
    God bless you

  • @ratnapatil9793
    @ratnapatil9793 3 місяці тому

    ताई खूप खूप धन्यवाद छान माहिती दिली

  • @shraddhatalekar
    @shraddhatalekar 9 місяців тому +1

    khup chaan 2mi sangta mam

  • @rukhminikhupchankulthe1262
    @rukhminikhupchankulthe1262 2 роки тому +1

    Aagdi barobar aahe angha tai, tumche margdarshan molache aahe.👌👌👍

  • @HomeMinister-Anchor-Magician
    @HomeMinister-Anchor-Magician Рік тому +2

    कुटुंबातील प्रमुख व्यक्ती वारंवार आपली दिशाभूल, विश्वास घात करत असेल, चार चौगे चांगलं म्हणावं म्हणून तस वागून आपल्याला अडचणीत आणत असे ल तर काय कराव

  • @shivajitemkar9301
    @shivajitemkar9301 2 роки тому +1

    धन्यवाद,सुंदर,अतिसुंदर

  • @anuradhaambapkar8702
    @anuradhaambapkar8702 2 роки тому +1

    डाॅ अनघताई खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद मला आवडली धन्यवाद

  • @karminal9017
    @karminal9017 2 роки тому +2

    Good morning Dr anagaji. Very true. Nice topic. Thanks for sharing it

  • @varshanaik9011
    @varshanaik9011 2 роки тому +1

    खुप छान माहिती मिळाली, धन्यवाद

  • @bramhabhoj3394
    @bramhabhoj3394 2 роки тому +1

    मँडम तुमची मत सल्ला एकटे वाटू देत नाही knowledge मध्ये भरच घालतात Thanks

  • @ChandrashekharPhadke-s4m
    @ChandrashekharPhadke-s4m 7 місяців тому

    Very nice motivational talk. However Hindi subtitles were very disturbing

  • @preetiwaghmare7083
    @preetiwaghmare7083 2 роки тому +1

    Visaraych kasa satat dokyat tech vichar astat

  • @bhavnagawas7579
    @bhavnagawas7579 2 роки тому

    Chan mahiti dili....asch margdarshan det रहा

  • @vaishalideshpande9347
    @vaishalideshpande9347 Рік тому +1

    काही मुद्दे अगदी बरोबर आहे डॉ. 💐💐💐💐💐🍧🍧🍧🍧🍧🙏🙏

  • @jayantdeshpande4485
    @jayantdeshpande4485 Рік тому +3

    वारंवार आपल्या कुटुंबातील व्यक्तींनी जाणूनबुजुन अपमान केला तर विसरणे शक्य नाही.ईगो(अहंकार) व सेल्फ रिस्पेक्ट(आत्मसन्मान) यात फरक आहेच ना ? आत्मसन्मान दुखावणार्रया शी आपण संवाद साधू शकत नाही व विसरू शकत नाही मनाला कितीही त्रास झाला तरी हे सत्य आहे.आणि आपण जो बळी आहे त्यालाच ऊपदेश करीत असता.दुसर्या बाजूला संस्कारांचे धडे का दिले जात नाहीत ?

  • @shrinivasdussa9486
    @shrinivasdussa9486 2 роки тому +1

    ईच मानाचे सूक्ष्म विचार Happy Thoughts चाय विचार नियम या पुस्तकात सपूर्ण विस्लेसन आहे

  • @mukundjoshi7104
    @mukundjoshi7104 Рік тому

    Correct.kon kewha aayushyat upyogi padel sangta yet nahi.let go karave sawayine hite

  • @busy779
    @busy779 Рік тому +1

    बोलणारी व्यक्ती जर जवळची असेल तर मनाला खूप त्रास होतो ओठ ही अपले दात ही अपले अशी परिस्थिती निर्माण होते मॅडम तुम्ही बोलता ते ऐकले तर बरे वाटते पण समोर ची व्यक्ती तशी परिस्थिती निर्माण करते

  • @prajaktaagashe1568
    @prajaktaagashe1568 Рік тому

    Madam. Khup varshe ha asha prakarcha satat apman hot gela, ani mi depression depression zale, aajari zale. Sun mhanun vayit vagnuk milali. Khup nuksan zale mag evadha loss kasa visaru? Ashi nate sodun mi jagate.

  • @Priyanka-pl9nq
    @Priyanka-pl9nq Рік тому

    मला कोरोनमध्ये असा अनुभव आला मी भावाच्या नातीला बघायला गेली नाही म्हणून त्याला खूपच राग आला मी त्याच्याकडे गेली तेव्हा मोठे भांडण झाले मी त्याच्या घरून पाच मिनटाच्या आत तिथून निघून आली आता तीन वर्ष झाली पण बोलावस वाटतच नाही त्याला पहायल की ते भांडण आठवत कारण तेव्हा मला खूपच त्रास झाला होता भावजाय पण म्हटली की माझ्या मुलाकडे तुम्ही कधीही जायचे नाही मग आपण कसे विसरून जाव फार अवघड आहे आधीसारख होण मी समजते आपल आपण सुखात रहाव हन करण्याची

  • @shitalgaikwad1895
    @shitalgaikwad1895 Рік тому

    Mam tumhi kuthe rahta kinva tumhala ekda contact kraych aahe ks krta yeil .plz mam

  • @vanitachinnamani-ex7hx
    @vanitachinnamani-ex7hx Рік тому +2

    पण जर एखादी व्यक्ती विनाकारण आपल्याला बघून पळते मुद्धामुन टाळण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती व्यक्ती जर आपल्या मनातून उतरून जातेच ना मग तेव्हा काय करायचं मला तुमचा मार्गदर्शन द्या प्लिज

  • @shilpatalware8569
    @shilpatalware8569 Рік тому

    Mam tumhla contact kasa kryach pls sanga...

  • @shraddhajadhav8469
    @shraddhajadhav8469 6 місяців тому

    Ti vyaki gharach asel tar Kay karave

  • @manjumantri9217
    @manjumantri9217 Рік тому

    100% पटले बरोबर आहे.

  • @dilipkamble9653
    @dilipkamble9653 9 місяців тому

    मी कोरोना पोजिटीव्ह असताना माझ्या मित्राने मला खूपच मदत केली ऍडमिट करणं इत्यादी मला त्याची जाणीव आहे उपकराची परंतु त्यानंतर त्याची प्रत्येक गोष्ट मी मान्य करावं वाद घालू नये त्याचा मुद्दा पटला नाही तरी होकारार्थी मान डोलवावी अशी त्याची अपेक्षा झाली आणि "मी होतो म्हणून तू वाचला आजारातून" हे वारंवार ऐकवणं हे मला फार त्रासदायक होत गेलं आणि एकवेळ मी त्याला यावरून फार बोललो त्यामुळे तो मित्र नाराज झाला आहे आणि त्याने मला कशी मदत केली होती व मी कसा कृतघनं आहे हे आता इतरांना सांगत असतो , यात माझी एकट्याचीच चुकी आहे का ? माझ्यापरीने त्याला परत बोलण्याचा प्रयत्न केला पण तो कसलाच प्रतिसाद देत नाही .

  • @nileshjoshi4154
    @nileshjoshi4154 Рік тому

    सल्ला हवा आहे काय करावे

  • @uttamkamble6545
    @uttamkamble6545 2 роки тому +1

    Dr anaga Kulkarni 👌🏼🙏

  • @jotikorekar8431
    @jotikorekar8431 2 роки тому +1

    खूप छान सांगतात ताई

  • @vaishaliprayag1550
    @vaishaliprayag1550 Рік тому

    खूप छान समजून सांगता मॅडम आपण तसे ही अनुभव हे येतात त्यावरून आपण सतत काहीतरी नवे शिकत असतो धडे घेतो

  • @neetamutkule8640
    @neetamutkule8640 Рік тому

    खुप छान सांगता मी तुमचे रोज पाहते आगदी बरोबर आसते

  • @sunitarankhambe5074
    @sunitarankhambe5074 11 місяців тому

    आपली चूक नसताना जर एखादी व्यक्ती मनाला लागेल असं बोलत असेल तर तिला माफ करायला मन तयारच होतं नाही कारण त्या व्यक्ती च्या बोलण्याचा मनावर, शरीरावर खूप परिणाम होतं असतो सगळं नियोजन विस्कळीत होतं अक्षरशः जीवन नकोस वाटतं. अशा अवस्तेत त्या लोकांना कसं माफ करायच मला सुद्धा नाही पटतं. म्हणून मी स्वतःहून बोलतच नाही.

  • @vaishalideshpande9347
    @vaishalideshpande9347 Рік тому +2

    तात्पुरतं वागण......? पण हे किती वेळा सहन करायच .

  • @sforbhosale
    @sforbhosale Рік тому

    आपण खूप सुरेख माहिती दिली आहे मी. माझ्या आयुष्यात खूप खूप वेळ तसं करूंन विसरून गेलो आहे पण. मी माझ्या आयुष्यामध्ये एकदा चुकलं होतं. मी खंरच चुकलं होतं मानुस आहे ना . मी त्या बद्दल मी sory बोलणं झालं तरी . मी खंरच सागळ्य गोष्टी विसरून गेलो आहे. आपल्या अनुभव खूप सुरेख माहिती दिली धन्यवाद मॅडम

  • @swatiaphale3695
    @swatiaphale3695 2 роки тому +1

    🙏🙏 Wah tai.... Wonderful 🙏🙏

  • @pallavil6189
    @pallavil6189 2 роки тому

    हो अगदी बरोबर सांगितले आहे तुम्ही ताई,

  • @shardapalkar1787
    @shardapalkar1787 2 роки тому

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @manjiriparulekar1786
    @manjiriparulekar1786 2 роки тому +1

    Chhan maheti Tai

  • @8b35sohamwaykar4
    @8b35sohamwaykar4 Рік тому +4

    पण मॅडम पुढची व्यक्तीस्वतःला जास्त शहाणं समजतेआपण आपला इगो सोडून देऊन जर पुढच्या शी बोललो किंवा वागलोत तर तर पुढच्या व्यक्तीचा इगो जास्त वाढतो असं मला वाटतं मॅडम

  • @atharvasonar3864
    @atharvasonar3864 Рік тому

    Thnx mam

  • @kunaljoshi4163
    @kunaljoshi4163 9 місяців тому

    डॉक्टर मला फार राग येतो मला मानसिक आजार असू शकतो का?

  • @harshalgaikwad1691
    @harshalgaikwad1691 Рік тому

    डॉ. मेंदू शांत ठेवण्याच्या टिप्स द्या ना.
    डोक्यात सतत विचार सुरू असतात.
    हे मी भोगत आहे. .......... यातून कसे बाहेर पडावे, कळतंच नाही. माझ्या तब्येतीवर वाईट परिणाम होतो आहे.
    आपण प्रत्यक्ष भेटू या का ??
    फोन करू का ??

  • @varshatupsoundare6894
    @varshatupsoundare6894 10 місяців тому

    माझ्या बाबतीत पण असंच खूप काही घडून गेल मला खूप उपयोग आपल्या व्हिडिओ चा

  • @ashwinitamhane8858
    @ashwinitamhane8858 2 роки тому

    Tumache सगळे व्हिडिओ मी बघते. खूप शिकाण्या सारखे असतात.

  • @s37gamerz59
    @s37gamerz59 11 місяців тому

    मॅडम माझा मुलगा आता दहावीला आहे . तुमचे विडीओ बघते तेचात तुम्ही सागितल आहे मुलांशी संवाद करावा तेंचा कलाने घ्यावे. मी सगळ तसच करते तरी तो खोट बोलतोय काही एकत नाही. आणि तो कोणावर प्रेम करतोय आता हे वयच आहे पण आता मी कस वागावं तेचाशी ते सांगा.

  • @maheshmahajan6049
    @maheshmahajan6049 2 роки тому +1

    Majhya paya madhe kata gela ahe tr mi ky kru ki toh nighel khup try kela but nhi nighat ahe ani paye pn tya mule dukhat ahe

    • @kiranmarathe4925
      @kiranmarathe4925 2 роки тому

      खरंच काही माणसं खूप वाईट वागतात विशेष म्हणजे ज्यांना आपण बराच काळ चांगले समजत असतो मग मनाला खूप वेदना होतात. हे कसं विसरून जायचं सांगा?

  • @antaraatram3011
    @antaraatram3011 2 роки тому

    खरोखरच आहे.

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 11 місяців тому

    मेंदूchi जागा अश्या विचाराने भरून. जाते हे खरे आहे, पण बरेचदा काही गोष्टी विसरणे शक्य होत नाही

  • @bhagyashreegaikwad7679
    @bhagyashreegaikwad7679 2 роки тому +4

    Sorry kaku pn tyala ego nahi self-respect mhntat

  • @dhirajavchar5212
    @dhirajavchar5212 2 роки тому

    Thanks madam

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 Рік тому

    धनवाद

  • @priyankagalange3130
    @priyankagalange3130 2 роки тому

    Thanks mam

  • @sarikapashte2701
    @sarikapashte2701 2 роки тому

    वा खूप छान माहिती दिली 👌🙏🙏

  • @shrutimahadik3817
    @shrutimahadik3817 2 роки тому

    खूप छान ma'am

  • @sugandhabhave4046
    @sugandhabhave4046 Рік тому

    ताई मी पण यातुन गेले आहे माझी काही चुक नव्हती मला चुक नसताना आपल्या अचानक तोडले कारण काही सांगितले नाही मला जीव लावून तोडणे सहन करायला ताकद लागते

  • @jyotsnakadam9784
    @jyotsnakadam9784 2 роки тому

    खूप छान वाटले

  • @preetiwaghmare7083
    @preetiwaghmare7083 2 роки тому

    Tumche video's khup aavadhtat

  • @rajkiranrajput7231
    @rajkiranrajput7231 2 роки тому

    छान माहिती दिली

  • @manjushadeshpande6022
    @manjushadeshpande6022 2 роки тому

    छान सांगताय

  • @vishalkajale185
    @vishalkajale185 2 роки тому

    Khar aahe

  • @satishsunthankar382
    @satishsunthankar382 Рік тому +1

    😢Self realisation is very important ,nobody is very perfect so one must be able to realise his errors/ mistakes and accept those.And try to rectify and learn the lessons from the mistakes.

    • @vasundharask-wp7ww
      @vasundharask-wp7ww Рік тому

      Yes such people never realise their mistakes they do intentionally.

  • @sandhyadeshpande1967
    @sandhyadeshpande1967 2 роки тому +3

    जेव्हा hall madhe purposly insult kela jato tevha nahi visrata yet.

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 2 роки тому

    Nice clip

  • @manishashinde5326
    @manishashinde5326 2 роки тому

    Khup chan 👌👌

  • @deepikavalase3894
    @deepikavalase3894 2 роки тому

    Thank you

  • @dinkarshinde1183
    @dinkarshinde1183 2 роки тому

    Khup chaan

  • @madhukarchavan7042
    @madhukarchavan7042 2 роки тому +1

    तुमच बरोबर आहे येवढ सांगून माझा नवरा अयकत नाही मग सारख तेच बोलण होत तुम्ही बोलता आहे ते पंचवीस वर्ष माझा नवरा फसवत आला आहे कस सांगणार तुम्हाला खुप मोठा प्रश्न आहे

  • @supriyarane5221
    @supriyarane5221 2 роки тому

    Tumhche vidio aamhi sgle bghto khup chan astat pn mla jra kpa bddal sanga kp tup jast khall tr hoil ka? Karn mazya mr. nehmich kap astoch agdi lhanpnapasun pnaata jastch aahe mi tyana methiche ladu dile tupache plss ma sanga

    • @vaishaligawai556
      @vaishaligawai556 Рік тому

      Madam , jar apla navra kahich kimat det nasel , ani tyamule gharatil lok sudha kahich aplyala kimat det nastilani yevdhe asun ti vekti kadhi ch bolat nahi majhe chukle mhanun , ulat bolnar majhech barobar ahe. Ani majhe chukle he tu kadhi bolaylch nahi pahije. Ulat tumchech barobar ahe . Ase mhanave. Teva madam kiti tras hot asel manala hyachi kalpna kara. Teva sahajikach ti vekti manatun utarnarch n . Kas kay vatel ki tya vektil maf karave. Apan Maf karat nahi . Hyacha arth apan ahankari ahot asa hot nahi madam. kHUP MANSIK TRAS HOT ASTO.

  • @krishnapoojaabojwar3190
    @krishnapoojaabojwar3190 2 роки тому

    Jay Avdhut Gurudatt.

  • @elitegaming8342
    @elitegaming8342 2 роки тому

    Khup chan tai tumcha no dya

  • @amol9616113945
    @amol9616113945 2 роки тому +1

    Mazi bahin kayam maheri ludbud karat aste. Mazya mana pramane sagle vaga bolte. Aai pan tichi baju ghete ani aamhala gappa karte. ti tichya sasari ajibat jat nahi. Aata aamhi bahin bhavat vad zala aahe.

  • @PrakashKakade-bk6ve
    @PrakashKakade-bk6ve Рік тому

    Har har Mahadev om namah shivay

  • @vaishalinaphade5623
    @vaishalinaphade5623 2 роки тому

    Very nice thank you

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 роки тому

    Well said mam khup informative video thanks so much

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 6 місяців тому

    नवरा बायको मध्ये जर अस सगळ होत असेल तर,काय करायचं म्याम

  • @kathamaster2023
    @kathamaster2023 2 роки тому

    Nice mam

  • @archanajoshi4376
    @archanajoshi4376 2 роки тому

    Nice

  • @prof.dineshkumarshinde5082
    @prof.dineshkumarshinde5082 Рік тому

    खूप छान आणि प्रॅक्टिकल रित्या discussion करता डॉक्टर.
    Can you plz share your email address?

  • @shubhajog9100
    @shubhajog9100 2 роки тому

    सुप्रभात डॉक्टर

  • @Jayashree293
    @Jayashree293 2 роки тому +1

    Pn aapn namt gheun hi khi frk pdt nhi smorchya vyakti la mg tyachi trass tr hoto ch na

    • @prateekshapawar7781
      @prateekshapawar7781 2 роки тому

      Gapp rahun pratisad nahi dehun rahane ase saglana jamat nahi.

  • @lalitamalvi1736
    @lalitamalvi1736 2 роки тому

    सगळ कळत पण वळत नाही

  • @ashwinitamhane8858
    @ashwinitamhane8858 2 роки тому +3

    Dr. Tumhi बोलता ते बरोबर आहे. पण मला एक सल्ला विचारायचा आहे. म्हणजे मला एक मार्ग विचारायचा आहे. मुलानेच अपमान केला असेल. माझा मुलगा प्रथम खूप respect det hota. Khup Sagal eekaayacha. Pan lagn झाल्या पासून बदलालाय. खूप चिडचिड करतोय. वागण्यात खूप बदल झालाय. . त्याला डॉक्टर केला MD kela. लग्न करून दिलं. लग्नाचा सगळं खर्च आम्ही केला. कुठलीही जबाबदारी पडू दिली नाही. तो चीडूनच बोलतो काळत नाही कस वागायचं. परवा तर काही कारण नसताना शिवी दिली. मी बघतच राहिले. कुठल्a मुलगा आई ला शिवी दिली असेल का? आता सांगा किवा मार्ग सांगा. कस वागायचं ? मी तर म्हणते कशासाठी संबंध ठेवायचे? मी ही गोष्ट कोणाला बोलू शकत नाही. परत तो चुकलं म्हणतच नाही. Doctor kaay Karu. Mi khup अस्वस्थ आहे. मी विचार करते आमचं कुठ चुकलं? संस्कार कमी पडले का? काही सांगाल का?

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 роки тому

      मन शांत ठेवा, पुढील विडिओ याच विषयावर आहे

    • @anjalikulkarni3794
      @anjalikulkarni3794 2 роки тому

      असं होतं, आपलं सगळं जगच मुलगा असतो,पण तो गैरसमज करून, तुटक वागतो.जितका गैरसमज काढण्याचा प्रयत्न, तितका तो घट्ट. असं होतं.

  • @Nitin-hm5fh
    @Nitin-hm5fh 2 роки тому +2

    Nice madam

    • @latachavan3780
      @latachavan3780 2 роки тому

      मॅडम खुपच छान माहिती सांगीतली तुम्ही खरच आपणच आपल्याला त्रास करून घेत असतो. तुमची माहिती नेहमी उपयुक्त असते. धन्यवाद मॅडम.

    • @anitabirar5677
      @anitabirar5677 2 роки тому

      Khup changale information dili Anagha Tai Thanks very much

  • @renukarakhelkar3096
    @renukarakhelkar3096 5 місяців тому

    Motha prasang asel tar kay karayche

  • @preetiwaghmare7083
    @preetiwaghmare7083 2 роки тому

    Prayatna Karte pn jamat nahi.

  • @jyotikuperkar2385
    @jyotikuperkar2385 2 роки тому

    Mala mul nahi majya bahini satat maja insult karaycha mulan varun mhanun bahini shi nat tutle.nehmi nehmi kon aaikun gheil pan mala tyanchi aathvan yete.tyani mulana pan majya pasun todle khup trasa hoto mala

  • @nitingaikwad2674
    @nitingaikwad2674 Рік тому +1

    म्हणजे थोडक्यात स्वतः ला मूर्ख समजायचं....... 😂😂😂