Це відео не доступне.
Перепрошуємо.

कोकणातील शिमगोत्सव : टिपर नृत्य सादर कर्ते पाभरे कोळी बांधव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 бер 2020
  • कोकणातील शिमगोत्सव : टिपर नृत्य सादर कर्ते पाभरे कोळी बांधव
    🔥 कोकणातील शिमगोत्सव...
    पाभरे गावच्या कोळी बांधवांनी सादर केलेल्या पारंपरिक टिपर नृत्याचे काही क्षण आपल्यासाठी...
    आपल्या कडील लोककलेचे, लोकसंस्कृती चे ताजे अपडेट्स आता एका क्लिक वर....
    आपला शिमगा साजरा करा म्हसळा live सोबत आणि तुमच्या गावाची लोककला पोचवा जगाच्या कानाकोपऱ्यात...
    आपल्या गावातील विभागातील लोककला, लोकनृत्य, सांस्कृतिक कार्यक्रमाचे, शिमगोत्सवाचे फोटो व्हिडिओ म्हसळा लाईव्ह ला Whatsapp करा..
    🪀 8828462894 Mhasla Live
    🚩 आपला उत्सव आपला अभिमान...
    🔥 कोकणातील शिमगोत्सव पाहण्यासाठी म्हसळा लाईव्ह च्या UA-cam चॅनेल ला नक्की Subscribe करा... 🚩
    कोळी गीत । koli git । आगरी कोळी Aagri koli। holi festival । कोकण kokan

КОМЕНТАРІ • 14

  • @JitendraVetkoli-dw9we
    @JitendraVetkoli-dw9we 6 місяців тому

    एक नंबर गाणं लक्ष्मण दादा बोलतात हा खुप गाणं आवडला मला ❤❤❤❤❤❤

  • @sudarshanmohite8888
    @sudarshanmohite8888 10 місяців тому +1

    Pabhare bandhav khup changle ashe video apload karst javr khup shubhecchha

  • @nishukoli1926
    @nishukoli1926 3 роки тому +3

    नाद करायचा नाय, हौशी कलाकार ,खुप खुप सुंदर,बुवा लय भारी आवाज

  • @narayanpatil4176
    @narayanpatil4176 3 роки тому +2

    खुप खुप छान..
    हि आपली परंपरा अशीच चालू राहूदे...

  • @roshanshinde3265
    @roshanshinde3265 8 місяців тому

    अप्रतिम नाच आहे

  • @anishaparadh7684
    @anishaparadh7684 2 роки тому

    🙏🚩🙏खुप छान

  • @user-je3vm2fp1n
    @user-je3vm2fp1n 2 роки тому

    खूप खूप मस्त

  • @kashinathdusar7183
    @kashinathdusar7183 3 роки тому +1

    पाभरे कोळी बांधना खुप खुप शुभेच्छा
    🙏🙏🙏🙏

  • @ravikhopre8906
    @ravikhopre8906 3 роки тому +1

    Khupach chan aati sundar 👏👏👏

  • @tejasghavte9412
    @tejasghavte9412 3 роки тому

    👌👌👌👌

  • @hemangisagvekar1592
    @hemangisagvekar1592 Рік тому

    Mast

  • @madanmisal75
    @madanmisal75 2 роки тому

    अप्रतिम👌💐💐
    खूपच सुंदर💐

  • @nishukoli1926
    @nishukoli1926 3 роки тому

    खरोखरच हि परंपरा अशीच राहो शुभेच्छा

  • @virajshinde3188
    @virajshinde3188 3 роки тому

    👌👌👌💖