गजरामधे पुजारे बुवांनी आपल काम बरोबर केल😅😅🤩

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024
  • श्री देव मालवीर मुर्ती प्रतिष्ठापना सोहळा
    स्थळ : मालवीर मंदिर, पाळेकरवाडी, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग,
    तिरंगी भजनाचा जंगी सामना
    बुवा गुंडू सावंत ❌ बुबा संदीप लोके ❌ बुवा संदीप पुजारे
    नमस्कार मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ 🎥 आवडला असेल तर प्लिज या विडिओ ला लाईक 👍 करा .
    अशीच तुम्हला कोकणातील भजने डबलबारी भजने डबलबारी भाजनातील विनोदी बातावणी पाहायची असेल तर आत्ताच या चॅनेलला 👉👉 SUBSCRIBE करा .
    आमचा नवीन येणारा व्हिडिओ सर्वांत आधी पाहण्यासाठी 🔔 (बेल) आयकॉन वर क्लिक करा .
    =====×××=====×××=====×××=====×××====
    प्लीज प्लीज प्लीज भावांनु तुमचाच एक लहान भाऊ समजून मला इंस्टाग्राम ला सुद्धा फॉलो करा 🙏🙏🙏🙏👇👇👇
    ...
    =====×××=====×××=====×××=====×××====
    कोकणात सर्वांत जास्त भजन हा प्रकार चालतो 'भक्तीरसातुन जनमाणसासमोर नतमस्तक होने म्हणजे भजन ' भ म्हणजे भजावा ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा म्हणजेच भजन होय . त्यातलाच एक प्रकार म्हणजे डबलबारी भजन डबलबारी मधे भजनासोबतच आध्यात्म समाज प्रबोधन आणि विनोदाचे काही चुटके सांगितले जातात आणि भजन रसिकांच्या फर्माईश नुसार काही गाण्यांच साधरीकरण केले जाते .कोणतेही भजनी बुवा बारीसाठी प्रतिस्पर्धक असले तरी बारी संपल्यवार ते एकमेकांचे चांगले मित्र असतात एकमेकांचा आदर करतात .......आम्हाला खात्री आहे कि हा चॅनेल सर्वांना भजनानंद मिळवून देईल .भक्तीरसाने मंत्रमुध कारणारी भजने आणि मनोरंजनाचा खजीना आसणारी डबलबारी भजने पाहताना आपणाला नक्कीच आनंद देऊन जाईल.☺️☺️
    =====×××=====×××=====×××=====×××====
    आपण भजनी बुवा असाल किवा वादक असाल किवा कोणताही कलाकार असाल आणि तुमची कला सर्वांपर्यंत पोचावी अशी आपली इच्छा असेल तर ती व्हिडिओ🎥 आम्ही आमच्या चॅनेल मार्फत प्रसारीत करू शकतो ☺️🙏
    तुम्ही माझ्याशी व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ई-मेल यापैकी कशावरही संपर्क करू शकता
    व्हाट्सअप नंबर
    9403872765
    कॉलिंग नंबर
    9137876412
    फेसबूक आयडी
    www.facebook.c...
    इंस्टाग्राम आयडी
    ...
    ई-मेल आयडी
    shindetushar5334@.com
    =====×××=====×××=====×××=====×××====
    #Tusharshinde #भजने #dabalbari
    =====×××=====×××=====×××=====×××====
    {Thanks for watching this video🙏🙏}

КОМЕНТАРІ • 34

  • @PrakashKaranjakar
    @PrakashKaranjakar Рік тому +4

    एक नंबर आवाज

  • @sharadlabde9737
    @sharadlabde9737 Рік тому +2

    Wow buwa ekdam kadak batawani buwa

  • @mahendragurav5460
    @mahendragurav5460 Рік тому +3

    खूप छान सुंदर मस्त 👌👍💕😍💖❤️🙏🔥

  • @prathameshwagh2831
    @prathameshwagh2831 2 роки тому +5

    My Favourite Buva ❤️👍👍👍🎉 sandip pujare

  • @shrikrishnapujare9871
    @shrikrishnapujare9871 2 роки тому +1

    वा संदिप बुवा .

  • @AshokaPawar-j6i
    @AshokaPawar-j6i Місяць тому

    😊

  • @छंदमाझावेगळा

    प्रेक्षक बुवांना dabal bari करूच देतच नाय

  • @kailasgadigaonkar5392
    @kailasgadigaonkar5392 2 роки тому +5

    आपली संस्कृती आपणच वाहत घातली दोष कोणाचा

    • @CrD649
      @CrD649 2 роки тому

      तुमचा

    • @xgod3175
      @xgod3175 2 роки тому

      @@CrD649 🤣🤣

  • @Sagar_Hodawadekar_
    @Sagar_Hodawadekar_ 9 місяців тому

    Pakhvaj walya buvacha naav samju shakel ka??

  • @papuusawant5989
    @papuusawant5989 2 роки тому

    Tushar bhau gundu buvancha abahng upload करा

    • @tusharshinde8563
      @tusharshinde8563  2 роки тому

      Mauli nahi kelay video sorry🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @hiten_bagwe
    @hiten_bagwe 2 роки тому

    😍🤩😍🤩🤩😍

  • @buvasanketkadam1470
    @buvasanketkadam1470 2 роки тому +4

    तुषार भावा असे भजनात नाचतात ते व्हिडिओ युट्यूब ला टाकु नको
    अशा मुळे देवाच्या हरिनामाची वाट लागते

    • @tusharshinde8563
      @tusharshinde8563  2 роки тому

      Ho nakki mauli

    • @buvasanketkadam1470
      @buvasanketkadam1470 2 роки тому

      भावा राग मानुन घेऊ नकोस

    • @buvasanketkadam1470
      @buvasanketkadam1470 2 роки тому +2

      कारण मि सुद्धा भजन करतो
      कै.कोकण कला भूषण चंद्रकांत कदम बुवांचा नातु आहे मी

    • @narendrayezarkar1317
      @narendrayezarkar1317 2 роки тому

      Correct bhava

    • @dayanandgawade1840
      @dayanandgawade1840 2 роки тому

      @@buvasanketkadam1470 Namaskar Saheb,
      Aazkal kay chalu aahe??
      Hi Sankruti Aapan zatan karayachi kai?

  • @shaileshjadhav7121
    @shaileshjadhav7121 2 роки тому +12

    Nkki dabalbari bhajan ahe ki tamasha challay

    • @ashoshadnekar179
      @ashoshadnekar179 2 роки тому +3

      Tuka ky vatata ta vagan ghe

    • @nandkishorrasam2775
      @nandkishorrasam2775 2 роки тому +1

      हिजडा डान्स आहे

    • @nandkishorrasam2775
      @nandkishorrasam2775 2 роки тому +3

      @@ashoshadnekar179 मला फोन करा मग भजन काय आणि कसे गायचे ते सांगतो.
      माझा फोन कमीत कमी ८०% बुवांजवळ असेल.एखादा बुवा तुमचा मित्र असेल तर माझा नंबर मिळेल.

    • @dayanandgawade1840
      @dayanandgawade1840 2 роки тому +1

      @@nandkishorrasam2775 Saheb, what is happening nowadays,
      What is our culture and what these nowadays new buvas are doing?.

    • @xgod3175
      @xgod3175 2 роки тому

      @@dayanandgawade1840 ho bg direct english 🤣🤣🤣

  • @dattagurushetye3015
    @dattagurushetye3015 2 роки тому

    गोमुचा नाच होता का

  • @tukarampatade3528
    @tukarampatade3528 2 роки тому

    Aatacha dabalbari made gavi badbad jast ni gani kami
    Pahily pratna jaijai ralkrushna hari rupali mg gajrat buvanchi kal kadun abhang gavlan ni gajar
    Aata dhagad dhingana ekmekanch unedhune kadyat

  • @ujwalasawant61
    @ujwalasawant61 2 роки тому +1

    ,👎👎👎👎

  • @ujwalasawant61
    @ujwalasawant61 2 роки тому +2

    Buva kite ganerdy bolta laj jara balga🙄🙄

    • @nevergiveup6420
      @nevergiveup6420 2 роки тому

      A chutiya jara gapp bas

    • @buntydada112
      @buntydada112 2 роки тому +6

      तुमचे दादा अजिबात नाही बोलत ओ. फक्त भजनच करतात😁 स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून...🙏🤣🤣

  • @prathameshsawant8911
    @prathameshsawant8911 2 роки тому +2

    🙏🏻नमस्कार....❤️
    पावसाळा🌧️ सुरू झालाय आणि आता आमच्या कोकणात🌳🌴 मिरग सुरू झाला असा.... तर आमच्याकडे आधुनिक शेती कशी करतात हे मी माझ्या vlog च्या माध्यमातून दाखवलं आहे....🎥🎥
    So, ह्या लिंक वर क्लिक करून आमच्या कोकणचं दर्शन घ्या आणि vlog चा आनंद लुटा....
    ua-cam.com/video/VviJnv1OuK8/v-deo.html