2 महिन्यानंतर बोट गेली खोल समुद्रात मासेमारीला. Deep sea fishing after 2 months.Mumbai ndian fishing
Вставка
- Опубліковано 10 лют 2024
- नमस्कार मंडळी,,
दोन महिने झाले मासेमारी पूर्णपणे बंद होती,सर्व कोळीवाड्यातील बोटी किनाऱ्यावरतीच होत्या.थंडीचे सीजन कमी झाल्यामुळे आता पुन्हा मासेमारीला आम्ही सुरुवात करत आहोत.
net fishing,big bish,ghol fish,fish,ghol masa,Beach fishing,कोतील मासे,घोल मासा,मासा,मोठा मासा,ravas masa,kotil masa,बोंबील जेवण,bombil cury,kingfish cury,सुरमई जेवण,surmai fishing,surmai cury,ghol cury,kotil jevan,घरचा स्वाद,मालवणी लाईफ,विनायक माली,Malvani life,Gherach swad,Prawns fishing,Lobster fishing,Crab's fishing,Deep sea fishing,Night fishing,नारळी पौर्णिमा,वर्सोवा कोळीवाडा,हिंदू सण मोहोत्सव,Crazy about fishing,Sea turtle. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . #barramundi #viral #shorts #shortvideo #fishing #bigfish #boat #fishingboat #masala #beach #कोतील मासे #घोल #मासा #मोठा मासा #ravas #masala #kotilovers #masa #बोंबील #जेवण #bombilfry #curyy #kingfisher #सुरमई #surmaifishfry #fishing #fish #cury #gholfish #kotil #jevan #prawns #prawnsroastfishing #लोबस्टर #fishing #crab #fishing #deephouse #seafood #fishing #night #fishing #नारळीपौर्णिमा #पौर्णिमा #वर्सोवा #कोळीवाडा #हिंदू #सण #मोहोत्सव #मछली पकड़ने के बारे में #समुद्र #कछुए #शार्क #बारामुंडी #भारत #जीताडा #मुंबई #jellyfish #pufferfish #indianarmylovers #fishcurry #catfish #bigfishvideo #flyingfish #rohu_fishing #catlafishcurry #octopus #crocodile #paplet #surmaifishfry #झींगा #boat #machli #मछली
दादा जाम भारी व्हिडीओ 👍👌 कोळी लोकांना किती संकटांशी संघर्ष करून मासेमारी करावी लागते आणि मेहनतीने कोळी समाज कसा या संकटांना सामोरा जातो हे दाखवल्याबद्दल धन्यवाद ❤ आई एकवीरेंच्या कृपेने लवकरच सर्व कोळी बांधवांना भरभरून दर्याची दौलत मिळो हीच प्रार्थना ❤ जय आगरी कोळी ❤ जय एकविरा
धन्यवाद, जय आगरी कोळी
Barbar ahe bhava khup divsani botivarchi masemari bagaila bhetli mastta jhakhaaas 🦐🦐🦐🦐🦐🐟🐟🐟🐟🐟🐠🐠🐠🐠🐠👌👌👌👌👌👍👍👍👍
Thank you 🥰
बऱ्याच दिवसानंतर बोटीवरील मासेमारी चा विडीओ पहायला मिळाला, त्याबद्दल धन्यवाद..
तुझे विडीओ खूप सुंदर असतात त्यामुळे आम्ही वाट पहात असतो..
Thank you so much 🥰
Dada bhari🎉 pollution mule purn samudra kala zalay
खूप मेहनत लागते भावा तुमच्यासारखे मेहनत करणारे खूप कमी आणि असं इतके खोलवर पाणी मध्ये जाऊन एक-एक दोन-दोन दिवस मासेमारी करणे लय कठीण काम हे काम तुम्हाला जमत लय भारी😊
धन्यवाद ❤️
लयभारी वाटल व्हिडिओ बगून ❤❤❤
Thank you 🥰
Ek number bhava asech fishing chey vlog yevudet 👍
डोल पूर्ण इंचावर वड ताव मस्त
हो
खूप सुंदर विडीओ मित्रा 🌹🌹👌👌
1 number bhava video jhala aahe
Khup chaan start zali
All the best 👍
He aahe mast video Dada barach divsaa nantar
Very nice
Thank you 🥰
❤ wah bahot time k bad 👍congrats
मस्त मस्त कोलिम ताजा ताजा आर तुजवल असता ना तर टोकरी घेऊन आले असते बाळा ❤❤😂
खूप सुंदर विडीओ
Thank you 🥰
Mast re bro❤
Mst bro ❤
We have came on Friday to Bhau cha dhakawar very costly fish
Jabardast
मित्रा मला एक दिवस घेऊन चल ना समुद्रात मासेमारी करायला लय मज्जा वाटत खरखोर घेऊन चल ना गेलो नाही आजुन कधी
Nice video
Kdk
1 number
कुठे राहता तुम्ही
Bhariiiii
मच्छी ग्यायची असेल तर यायला
मालवणला मासे खुप भेटतात, मला वाटते मुंबईचे मासे 🐟🎏 मालवणला फिरायला गेले आहेत.ते हळूहळू परत मुंबईला येत आहेत.
Mumbaicha samudra che pani bharpur ghan zale aahe tya mule Koli bandhvana mase Kami milat aahet
👌🏻👌🏻
When your ship will come
Dada amhala pn gheun jat n tikad ha experience karaych ahe kas karta lok
Can you provide dry prawns online if someone needs?
मला तर खायला पन नाय भेटत यार शै😏
कोपत काय खाण
bhau kontya gavche aahe
Uttan
Location kaha hia? fresh machi milega?
Bhayandar west machhi market
मला घेऊन जाशील का बोटीवर
मला जवला कुठे स्वस्त भेटेल विकायला पाहिजे
Bhava mala ek prashn aahe mumbai che utuber tyanchya vlogs madhe mubai che vegveglya fish market che vdo banvun roj dakhvat astat te mashe don mahinya pasun kudhun yetat. please reply my question.
Gujarat warun yeto mal
Hi
Shree Swami Samarth ❤❤
Puuu puuuu puuu puuuuu
तुझ्या कडून जर मासे विकत घेण्याचे असेल तर कसं contact karu तुला