श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻 खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ पहायला मिळाला. स्टे होमचं वर्णन करायला शब्द अपुरे पडतील इतकं सर्व सोयीसुविधानी सुसज्ज आहे. मस्तच. कोकणातील लोकनाट्य लय भारी. आमच्या रत्नागिरीत सुध्दा शिमग्यापासून सुरुवात होते. त्याला सिंधुदुर्गात दशावतार तर रत्नागिरीत नमन किंवा खेळे म्हणतात. शंकासूर सुध्दा येतो. सर्व कलाकार हे लोकल असतात. प्रत्यक्ष पाहण्याची मजा काही और असते. Nice video. 👌👌👌👌👌
खूप छान दादा माझ्या माहेर चे गाव रेवडी त्याला तू ज्या प्रमाणे दाखवतो खूप भारी वाट ते मला तुजा खूप अभिमान वाटत तो तुजामुळे मी माझा मैत्रीण माझे गाव दाखवते त्या बोल तात एक नंबर आपले गाव खूप छान असे विडिओ बनव.
ही श्रद्धा आहे वडीलधाऱ्या स्त्रिया संकसूर किंवा स्त्री पार्ट करणाऱ्या मुलाच्या पाया पडतात तेव्हा त्यांना त्यांच्या रूपात देवी दिसते ही श्रद्धा आजही आहे याच दर्शगन मिळत
Lahan pani mi gul khobarychya aashestav gomu nachala jaycho aata padwyala feri hote khele tamcya durmilach padwyala rang utarawni Manda war keli jate tamashat wait rudhi wyasane aalsi wruti yawar khochk mishkil tika chaglya yojna vichar yancha prasar kela jato Holi pasun padwya paryant je mandhan bakshisi milte tyacha winiyog gram hit kamasathi hoto khup Chan watate he divas samajik lok shikshan prabodhan karmanukichya madhyamatun aanandache watatat

खूपच छान. नाशिकला राहून तुमच्या माध्यमातून शिमग्याचे खेळ पाहतांना कोकणात येवून प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद मिळाला. खूप खूप धन्यवाद!
छान व्हिडिओ, घुमट हे वाद्य वसई पालघर तालुक्यात विशेषतः ईस्ट इंडियन ख्रिस्ती समाजात, वापरताना दिसून येते.
खूप छान दादा माझ्या माहेर चे गाव रेवडी त्याला तू ज्या प्रमाणे दाखवतो खूप भारी वाट ते मला तुजा खूप अभिमान वाटत तो तुजामुळे मी माझा मैत्रीण माझे गाव दाखवते त्या बोल तात एक नंबर आपले गाव खूप छान असे विडिओ बनव.
खूपच छान होती व्हिडिओ तुझ्या मुळे शिमग्याचे खेळ पाहायला मिळले...🥰🥳🤗 (बंड्या कांबळी)
खुपच सुंदर शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा देव बरे करो जय महाराष्ट्र👏✊👍
खूप सुंदर
ओम साई राम
ओम नमः शिवाय
खुपच सुंदर video मंत्र मुग्ध केले गावी आल्या सारखे वाटले..🙏🙏
Kup chan vathla vlog
एक नंबर विडीओ दादा आपल्या कोकणी माणसांत खूप छान कला कौशल्य आहेत आणि त्यांचे तु आम्हाला दर्शन घडविले तुझे खूप खूप आभार 🌹🌹👌👌🙏🙏
आपल्या ह्या परंपरा अशाच चालू राहिल्या पाहिजेत खूप छान वाटलं भाऊ
👍🏻
Very nice and enjoyable vlog , Sea Breeze Home stay rocks ,mast
Fantastic video Lucky
छान आहे कारीक्रम
मस्त वीडियो
Nice information 👌 👍 👏 😀
Thank you so much Lucky for a beautiful photography of Sea Breeze Homestay & a lovely video.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान 👍
very good 👌👌
जय मालवणी ,जय मालवणी ,जय मालवणी.
ही श्रद्धा आहे वडीलधाऱ्या स्त्रिया संकसूर किंवा स्त्री पार्ट करणाऱ्या मुलाच्या पाया पडतात तेव्हा त्यांना त्यांच्या रूपात देवी दिसते ही श्रद्धा आजही आहे याच दर्शगन मिळत
धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद 👍
🙏
Superb vlog... Fantabulous 💐💐💐💐💐Pan don- teen parts madhe kar. Would love to watch in detail
खुपचं छान 👍👌
खूप छान दादा 👏
No.1
Khoop chan
खूप छान
Lahan pani mi gul khobarychya aashestav gomu nachala jaycho aata padwyala feri hote khele tamcya durmilach padwyala rang utarawni Manda war keli jate tamashat wait rudhi wyasane aalsi wruti yawar khochk mishkil tika chaglya yojna vichar yancha prasar kela jato Holi pasun padwya paryant je mandhan bakshisi milte tyacha winiyog gram hit kamasathi hoto khup Chan watate he divas samajik lok shikshan prabodhan karmanukichya madhyamatun aanandache watatat
गुरुनाथ...कु..तळेकर...दारुम..
Lay bhari
Very nice video
Mast
खुप छान देव बरे करो
लकी दादा असाच व्हिडीओ राम मंदिर गवंडीवाड्यातील सगळ्याचा करा. प्लीज
👌
👌👌👍👍
Very good
mast
🙏👌
रेवंडी हे जेष्ठ नाट्यकर्मी स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी यांचे मुळगाव.. बरोबर ना??
होय दादा
बरोबर 👍
🎉🎉🎉🎉🎉
Holi jali aahe aata aami Yeun kay anubavanar?
उदंड आयुष्य पडलंय कि कोकणात येउन अनुभव घ्यायला 😊😊😊
@@MalvaniLife ha sir 😀
@@MalvaniLife kharach lucky apla Kokan mhanje THE BEST 💓🌹. Khup Chan reply dilas.
Mast