ऊसामध्ये १०० टनापेक्षा जास्त उत्पादन | कृषिभूषण संजीव माने | Sugarcane Farming | Sugarcane Growing

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лис 2020
  • ऊसामध्ये १०० टनापेक्षा जास्त उत्पादन | कृषिभूषण संजीव माने | Sugarcane Farming | Sugarcane Growing
    मेहनत, प्रयोगशीलता जपत आष्टा (ता. वाळवा, जि, सांगली) येथील प्रगतीशिल शेतकरी कृषिभूषण श्री संजीव गणपतराव माने यांनी ऊस शेती यशस्वी केली. गेल्या २० वर्षांहून अधिक कालावधीपासून त्यांनी एकरी १०० टनांचे लक्ष्य ठेऊन केलेल्या प्रयत्नांना चांगले यश मिळाले आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रयोगशील ऊस उपादकांच्या मदतीने त्यांनी ‘लक्ष्य एकरी १५१ टनाचे’ या प्रयोगाला गती दिली असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे सध्या काही शेतकरी एकरी १३९ ते १५० टनापर्यंत पोहोचले आहेत. कृषिभूषण संजीव गणपतराव माने यांचे भविष्यातील लक्ष्य हे एकरी २०० टन ऊस लागवडीचे असून चला आज त्यांच्याकडून जाणून घेऊया जमिनीची सुपिकता, माती परिक्षण, दर्जेदार बेणे निवड, बेणे प्रक्रिया, शिफरशीत खत मात्रा, हवामानानुसार ऊस पीक व्यवस्थापन, पीक उत्पादन वाढ इत्यादी विषयीचे शास्त्रीय मार्गदर्शन.
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 35

  • @dadapansare9204
    @dadapansare9204 7 місяців тому +1

    उत्कृष्ट मार्गदर्शन

  • @user-qb6ob6ch4z
    @user-qb6ob6ch4z 4 місяці тому +1

    Sir Aplya Kade prashishan midel ka ...... 2/3 divas asel tr saga

  • @punammesat3571
    @punammesat3571 10 місяців тому +1

    खुप चांगली माहिती दिलि साहेब

  • @sanjaybankar4787
    @sanjaybankar4787 6 місяців тому

    हैलो दादा खूप छान माहिती दिली आपण मी आपला आभारी आहे संजय एस बनकर बारामती जिल्हा पुणे

  • @sagarbenke7077
    @sagarbenke7077 3 роки тому +1

    अभिनंदन

  • @ramshinde1912
    @ramshinde1912 8 місяців тому

    खुप छान सर

  • @dattatraypanjabi1379
    @dattatraypanjabi1379 8 місяців тому

    You. Great. Sir. You. God. Sir. ❤

  • @vikramgadhave9330
    @vikramgadhave9330 2 роки тому

    धन्यवाद दादा

  • @c.s.kharade1253
    @c.s.kharade1253 8 місяців тому

    👌🙏

  • @ashokdesai8355
    @ashokdesai8355 2 роки тому

    Good

  • @rajkumarsamrit2346
    @rajkumarsamrit2346 6 місяців тому

    माझ्या उसाची लागवड सात फूट अंतरावर आहे मार्गदर्शन करू शकतो का

  • @vitthalpadule1475
    @vitthalpadule1475 8 місяців тому

    सर
    ऊसाची दोन पिके घेतल्यानंतर
    एक वर्ष शेती बसून ठेवली व
    शेळ्या मेंढ्या चरून देणे व मशागत न करणे
    पुन्हा पहा त्या नंतर पिक कसे जोमदार येते

  • @sukumarsajane797
    @sukumarsajane797 6 місяців тому +1

    दादा मी group मधे माझे नंबरवर खताचे शेड्युल पाठवावेत नमस्कार

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 6 місяців тому

    8 feet rund saricha apla anubhav aslyas sanga .

  • @msakhare49
    @msakhare49 7 місяців тому

    सर ऊस लावन करताना सरी दक्षिण उत्तर सोडले तर चालेल का ?

  • @sambhajipatil5034
    @sambhajipatil5034 3 роки тому +3

    वाळवी उपाय सांगा

  • @bajiraopatil7340
    @bajiraopatil7340 11 місяців тому

    मुरमाड जमिनीत ऊस लागवड नियोजन कसे करावे

  • @sambhajikhatkar990
    @sambhajikhatkar990 3 роки тому

    Purva hangamat kiti utapadan milate

  • @ashokdesai8355
    @ashokdesai8355 2 роки тому

    Ok

  • @rushikajale834
    @rushikajale834 7 місяців тому

    सुरू हगाम म्हणजे कोणाचा महीणा

  • @vishwanathnatkar4078
    @vishwanathnatkar4078 6 місяців тому

    दादा मला खताचे नियोजन सागा चार्ट द्या सी नम्र विनंती

  • @user-ys4nl7zd2f
    @user-ys4nl7zd2f 8 місяців тому

    Hi

  • @user-ip5kw5rt8z
    @user-ip5kw5rt8z 8 місяців тому

    Adsalli usachi wag dambali ahi. Usa pivala padala ahi kodava devka

  • @ashwinikurundwade9622
    @ashwinikurundwade9622 2 роки тому

    Phone nu hava ahe sir

  • @bandukolekar8917
    @bandukolekar8917 3 роки тому

    24/11/2020 chi lagan aahe

  • @sopansalave829
    @sopansalave829 3 роки тому

    Deu tv

  • @nileshshendge749
    @nileshshendge749 3 роки тому

    सुरु lagnila किती उत्पादन मिळते

  • @jayeshpatil7937
    @jayeshpatil7937 3 роки тому +2

    Hi