खरा वाघ एकनाथच | Sushil Kulkarni | Analyser | Eknath Shinde | Uddhav Thackeray

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 чер 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @musicalwaves5546
    @musicalwaves5546 17 днів тому +191

    अनाथाचा नाथ एकनाथ, धर्मविरांचा खरा वारसा जपणारा झंझावाती नेता एकनाथ... 🚩

  • @maratha465
    @maratha465 17 днів тому +265

    ठाकरे प्रमाणे केवळ पोकळ वल्गना नाहीं! आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी मुलाला मंत्रिपद नाहीं ! बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक आणि दिघे
    साहेबांचा खरा शिष्य ! 🙏🚩🚩

    • @miteshmarutiwalunj
      @miteshmarutiwalunj 17 днів тому +4

      CM kela 15 varsha khasdar aditya kevca alla bayko la pad sunela pad

    • @rajkumardeshmane7928
      @rajkumardeshmane7928 17 днів тому

      जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩

    • @rucharanade3771
      @rucharanade3771 17 днів тому +10

      पण डॉ. श्रीकांत शिंदे योग्य व्यक्ती आहे. सुशिक्षित, सुसंस्कृत आहेत. ते मंत्री झाले तर दुःख नको वाटायला.

    • @tanvijadhav7465
      @tanvijadhav7465 17 днів тому

      👍👍👍👍👍👍💯💯💯💯💯

    • @SUNITAJOSHI-yf1eb
      @SUNITAJOSHI-yf1eb 17 днів тому

      वाईट वाटते, पण तत्त्व महत्त्वाचे.

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 17 днів тому +28

    नवूजागा मुस्लिमांच्या मतांमुळे आणि एकनाथ शिन्दे यांना जी हिंदूंची मते मिळाली बाळासाहेबांच्या विचारांची ओरीजिनल हिंदूंची मते खरा वाघ शिंदेसाहेब

  • @user-bb6zj6ss7e
    @user-bb6zj6ss7e 17 днів тому +62

    शिवसेना म्हणजे धगधगत हिंदुत्व...✌️🚩
    हे हिंदुत्व मा.एकनाथ संभाजी शिंदे यांच्या कडेच आहे...
    😎✌️🇮🇳🚩

    • @mandartare1767
      @mandartare1767 17 днів тому

      Palputya chakkyanch hindutv jyani swatala jail madhe janya pasun vachaysathi swatchi bayko gujratyankhali dili😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂khare kattar hindutvwadhi balasahebanche shivsainik fakt Sanjay Raut
      Baki saghle gujratyanche gu khav😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @anandkodgire2188
    @anandkodgire2188 17 днів тому +187

    खरा वाघ एकनाथ शिंदेंच, एकतर्फी माध्यम च आहेत

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 17 днів тому +339

    ज्यांनी भाजपाशी विश्वासघात करून आपले रंग दाखवले , त्यांना आता काँग्रेस आपले रंग दाखवेल .

    • @dayaramnemade4714
      @dayaramnemade4714 17 днів тому +15

      👌👌👌👍👍👍👍💖💖💖💖

    • @Marathibana842
      @Marathibana842 17 днів тому

      BJP वाले बरोबर वाघाची शेळी करता.... हेच एकनाथाला एक दिवस अनाथ करतील😅😅...... दरेकर च statement ऐका...

    • @ravikohale2233
      @ravikohale2233 17 днів тому +13

      Right 👍

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 17 днів тому +9

      तेच होणार आहे. ती वर्षा गायकवाड दादा म्हणते. प्रणीती शिंदे पण काय त्यांच्यासाठी मेहनत किती हयांचा वापर केला आहे. कळेल

    • @user-mm8mh8gc4z
      @user-mm8mh8gc4z 17 днів тому

      उध्दटची नकली सेना पेक्षा शिंदे ची खरी सेना कायमच वरचढ रहाणार !

  • @DattatrayVekhande
    @DattatrayVekhande 17 днів тому +11

    100%खर आहे.माननीय शिंदे साहेबच शिवसेनेचे खरे वाघ आहेत.

  • @urmilakadlag2162
    @urmilakadlag2162 17 днів тому +9

    संभाजी नगरची जागा जिंकली तोच खरा वाघ आणि तीच खरी बाळासाहेबांची शिवसेना

  • @ajitdesai1
    @ajitdesai1 17 днів тому +235

    सातारचा वाघ आहे एकनाथ शिंदे .. राजधानी सातारा , बाईलया उद्धव ठाकरे म्हणजे मनी माऊ

    • @miteshmarutiwalunj
      @miteshmarutiwalunj 17 днів тому +1

      Satara cha wagh palkutya ahe modiji ne sagle kela tar senels ka mat karaycha

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 17 днів тому

      साताऱ्याचा वाघ सूर्याजी पिसाळ निघाला. घालील मुंबई गुजरातच्या हातात तेव्हा तुझे डबे वाले गावी जाऊन उपाशी मरतील.

    • @laxmannikam6333
      @laxmannikam6333 17 днів тому +10

      Very true,Proud of Koynecha Wagh, Great Maratha.. Eknath Shindeji

    • @Marathibana842
      @Marathibana842 17 днів тому +4

      जर खरच एवढं प्रेम आहे तर बोला बर शिंदे ला परत मुख्यमंत्री करायचं आहे आणि फडणवीस ला उपमुख्यमंत्री 😂😂😂

    • @mahabharat11
      @mahabharat11 17 днів тому +1

      विधानसभेच्या निवडणुकीत कळेलच को कोण वाघ आणि कोण शेळी....

  • @sheshraodabhade33
    @sheshraodabhade33 17 днів тому +238

    एकदम बरोबर एकनाथ शिंदेच वाघ आहेत

    • @sainathparasnis9533
      @sainathparasnis9533 17 днів тому +2

      Mòďi kubdaynvar

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 17 днів тому +1

      Yala mhahit Nahi Shinde ne 15 jaga ladhlya.

    • @Marathibana842
      @Marathibana842 17 днів тому +5

      BJP पिंजर्यातला 😅😅

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 17 днів тому +3

      ​@@sainathparasnis9533ho ka mag usman ne kay kele 19 la mayno ani karamatitya kubadayanvar ch anitik aghadi sthapan keli tyavar kay mat ahe tuze

    • @mandartare1767
      @mandartare1767 17 днів тому

      ​@@shalakavayuvegla7229adhi Ajit pawar barobar full night suhag rat sajhri karun gand sujvun pahate pahate CM padachi shapath koni ghetli hoti ?
      Tya sujelya gandini man nahi bharal mhnun shinde kade gele ajun sujvayla😂😂😂😂😂😂😂😂shinde ni swatachya baykochi nahi sujhavli tar tyachi kay sujavnar mhnun punha Ajit pawar kade gele gand sujvayla😂😂😂😂😂😂😂😂hya saghlyancha Kami padla mhnun Raju painter kade pan gele tari pan samadhan nahi
      Mhnun high command la mala mokal kara boltoy😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @rameshdhokate5082
    @rameshdhokate5082 17 днів тому +64

    पुढील विधानसभेत एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होणार हे शंभर टक्के सत्य आहे

  • @user-ci4xr5op6o
    @user-ci4xr5op6o 17 днів тому +9

    सगळी बांडकेंची मत आहेत भगवी मत सगळी शिंदेंकडे आहेत १५ पैकी ७

  • @rangnathgambhire7574
    @rangnathgambhire7574 17 днів тому +72

    बाळासाहेबांचा खरा शिष्य एकनाथ शिंदे साहेब🎉

  • @sunitabelkar6583
    @sunitabelkar6583 17 днів тому +93

    योग्य विश्लेषण केले आपण..फक्त " शिवसेना उबाठा " ऐवजी फक्त उबाठा म्हणावे.

    • @sunitaguddu8910
      @sunitaguddu8910 17 днів тому +1

      उठा बसा सेना हे नांव् योग्य होईल कदाचित 😂😂😂

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 17 днів тому +1

      👍

    • @SOLVED101
      @SOLVED101 16 днів тому +1

      ए .शिं .गट असे म्हणावे का?😎 फुटीरांना

    • @pushpathombre4159
      @pushpathombre4159 16 днів тому

      Shivsena uddhawjl balasaheb Thakare

    • @SOLVED101
      @SOLVED101 16 днів тому

      @@pushpathombre4159 हो ना ..पराकोटीचा द्वेश आहे हया एंकर कुलकर्णी मध्ये बोलताना पण -"शिव उबाठा " बोलतो आणि इंडिया ऐवजी" इंडी गटबंधन" असे सर्वच बोलतात

  • @mahendramahale7907
    @mahendramahale7907 17 днів тому +11

    खरा वाघ एकनाथजी शिंदे साहेब

  • @vinayakbhatawdekar1751
    @vinayakbhatawdekar1751 17 днів тому +53

    हे गणित त्या उनाड अंधारेबाई आणि भूंकणारया संजय राऊतला दाखवा.

    • @tusharbhavsar6065
      @tusharbhavsar6065 17 днів тому +6

      त्या दोघांनाही गणित कळतही नाही.

    • @SUNITAJOSHI-yf1eb
      @SUNITAJOSHI-yf1eb 17 днів тому

      ​@@tusharbhavsar6065😅

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 17 днів тому +2

      अंधारेवर काय उजेड पडणार ह्या गणिताचा😇😅

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 17 днів тому +123

    कितीही खरं असलं तरी , उरल्यासुरल्यांना राग येईल सुशीलजी .....

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 17 днів тому +10

      शिलक्यांना😂

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 17 днів тому +10

      कोणी मोजतं का त्यांना...उभंही करत नाहीत अगदी शांतीदूत पण म्हणतात...हो गया इलेक्शन अब जाओ 🤣

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 17 днів тому +59

    शिंदे साहेब पंधरा जागा लढली सतरा नाही

  • @Dattatreya1643
    @Dattatreya1643 17 днів тому +28

    एकनाथ शिंदे साहेब जमिनीवरचा साधासुधा कुठलाही गर्व नसलेला नेता कुठल्याही माणसाच्या मदतीला धाऊन येणारा माणूस नाथांचा नाथ एकनाथ शिंदे साहेब

    • @dattarammore5623
      @dattarammore5623 17 днів тому

      साधा सुद्धा माणूस विमानाने शेती करतोय गावात अन्य कुठलाही सुविधा नाही पण दोन ह्याली प्याड आहेत आणि म्हणे साधे सुधे

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 17 днів тому +7

    शून्य जागा मिळण्याची शक्यता असताना 9 मिळाल्या म्हणून आनंद.हिरव्यांचा नायक.

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 17 днів тому +146

    शिंदे नी पंधरा जागा लढवल्या आहे सत्तरा नाही

    • @shashikanthajarnis1136
      @shashikanthajarnis1136 17 днів тому +11

      म्हणजे परसेंटेज आणखी वाढणार आहे.

    • @Marathibana842
      @Marathibana842 17 днів тому

      धनुष्य बाणा वर लढवल्या आहेत ना की नवीन चिन्ह वर😅😅😅.....नाहीतर कुत्र सुद्धा निवडून आल नसत....माणसे तर लांबच😅😅😅

    • @manojkulkarni6067
      @manojkulkarni6067 17 днів тому +3

      म्हणजे चक्क साठ टक्के झाले, सत्तेचाळीस नाहीच..👍

    • @amrutakhakurdikar6404
      @amrutakhakurdikar6404 17 днів тому +8

      होय. मी पण 15 च ऐकल्या आहेत

    • @Hard55555
      @Hard55555 17 днів тому +2

      Mahayuti 17✅️

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 17 днів тому +84

    भाजपाच्या पराकोटीच्या द्वेषापायी ज्यांनी एकगठ्ठा मतदान करणार्‍या जमातीचा उपयोग करून घेतला , त्यांना लवकरच पश्चात्ताप होईल .

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 17 днів тому +1

      फडणवीस पेक्षा मराठी मुसलमान कधीही चेंगले. शब्बीर शैक, अब्दुल अंतुले माहित नाही का. जय महा विकास आघाडी. मी मराठा.

    • @user-fr4xd9qy7o
      @user-fr4xd9qy7o 17 днів тому +6

      ​​@@user-oh5ye2rt6lचल् अब्दुल तु पंचर बना यार.......🥵...

    • @anilrasal4535
      @anilrasal4535 17 днів тому

      ​@@user-oh5ye2rt6lअब्दुल प्रमाणे तु पण " सुंता " करुन घे...म्हणे मी मराठा...मराठा जातीसाठी तु " कलंक " आहेस...

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 17 днів тому

      ​@@user-oh5ye2rt6l
      एकदम बरोबर.
      त्यांचा कडक आणि घट्ट असतो.

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 16 днів тому +2

      ​@@VijayManjrekar-xs9feम्हणून तुमच्या बहिणी मुसलमान बरोबर पळून जातात. राधिका, सारिका, शिबाणी, मलायका, दीपाली इतियाडी.

  • @surendramangesh7822
    @surendramangesh7822 17 днів тому +7

    एकनाथ शिंदे साहेब मुलाला सहज केंद्रीय मंत्री पद देऊ शकले असते.परंतु त्यांनी जेष्ठ खासदारांचा विचार करून त्यांना मंत्री बनवले ह्याला म्हणतात मनाचा मोठेपणा.जो कवचितच नेत्याममध्ये असतो.

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 17 днів тому +12

    या लोकसभेच्या निवडणुका नव्हत्या. हे तर धर्मयुद्ध होते.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 17 днів тому +134

    मराठी News Channels भाजपाबद्दल negative बातम्या देतात , तर त्यांच्या लाडक्या मविआ बद्दल मात्र positive बातम्या देतात .

    • @nileshpol8005
      @nileshpol8005 17 днів тому +14

      आपले मराठी न्यूज वाले डोक्यावर पडलेत....

    • @sandeepkasabale6017
      @sandeepkasabale6017 17 днів тому +9

      बरोबर 👍

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 17 днів тому +13

      HMV चाय भिस्कुट कडून काय अपेक्षा ठेवणार

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 17 днів тому +7

      चॅनलचे मालक विकले गेलेले आहेत... काही जण आंतरराष्ट्रीय शत्रूंचे बाहुले झालेत.

    • @ganeshshevde6094
      @ganeshshevde6094 17 днів тому +8

      Don't watch. Watching marathi news channels is a waste of time & give TRP. At our cost.

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 17 днів тому +27

    खरा प्रामाणिक शिवसेना सरदार ठरले..सी.एम.शिंदेच.. 🚩

  • @ashokmahamuni2218
    @ashokmahamuni2218 17 днів тому +4

    एकदम बरोबर खरा वाघ एकनाथच❤

  • @vithalchavan7561
    @vithalchavan7561 17 днів тому +6

    सुशिल साहेब... एकनाथ शिंदे साहेब हेचं ऊध्दव ठाकरे पेक्षा न.1 आहेत.. मुस्लिम मतदार साठी ऊध्दव नी मौलवी -मस्जिद यांचे उंबरे झिजवलेत... मुस्लिमांची व्होट बँक साठी आदरनिय बाळासाहेब ठाकरे जी यांचे विचार पायदळी तुडवून शौर,ईज्जत घालविली....
    साहेब... खरोखर... एकनाथ शिंदे च खरा शिवसैनिक आहेत बाळासाहेब अन दिघे साहेब यांचा.... ऊध्दव नामधारी... फक्त इस्टेट चे वारसदार आहेत....
    शिवसेना ची मुस्लिम सेना केली ऊध्दव जी ने....🎉🎉😂❤😢😢

  • @SatishChavan-fq8hx
    @SatishChavan-fq8hx 17 днів тому +86

    एकदम बरोबर आहे एकनाथ शिंदे खरा वाघ आहे❤

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 17 днів тому +62

    तस बघितले तर दोन वर्षांमधे मा.मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी शिवसेनेसाठी चांगलेच काम केले आहे असे म्हणावे लागेल

  • @mahendramahale7907
    @mahendramahale7907 17 днів тому +4

    खूपच छान विश्लेषण आहे

  • @Nation_first1
    @Nation_first1 17 днів тому +7

    शिंदे चा निवडणुकीत चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. कारण त्यानी 15 जागा लढवल्या व जिंकल्या. 50%यश.

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 17 днів тому +109

    मा उध्दव ठाकरे साहेब यांचाकडे मुळ शिवसेना असुन सुद्धा महाराष्ट्रात शिवसैनिकांनी पाठिंबा देऊन सुद्धा मुसलमानांची मते मिळुन सुध्दा 12 उमेदवार पडले हे नामुष्कीच आहे

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 17 днів тому +20

      म्हणजे मराठी माणसांनी शिलक्यांकडे पाठ फिरवली आणि शिंदे शिवसेनेच्या पारड्यात अधिक मते टाकली हेच दिसून येते.

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 17 днів тому

      मुळ शिवसेना? त्यांना मुसलमान मतं देणार का? डोक्यावर पडलात वाटतं 🤣

    • @KALPANACHAUDHERI-kk4bw
      @KALPANACHAUDHERI-kk4bw 16 днів тому

      ​@@ulhasguhagarkar6534sheti maalala naslela bhav Ani maratha arakshan he 2mudde naste tar shinde ni 15 paiki 10 te 12 jaaga jinklya astya Ani ubt 21 paiki 2-4 jaaga jinklya astya

    • @SOLVED101
      @SOLVED101 16 днів тому +1

      उबाठा झीरो वरून हिरो झाली हे मानावेच लागेल ..हो ना

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 16 днів тому +2

      @@SOLVED101 असं नाना पटोले म्हणतात का ?😁

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 17 днів тому +57

    मा.उध्दव ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्रात 18 ते 23 खासदार निवडून आले पाहिजे होते ते उलट झाले त्यात राष्ट्रवादी आणि काॅगेस ने आपली पोळी भाजून घेतली आतातरी अक्कल येऊदे

    • @miteshmarutiwalunj
      @miteshmarutiwalunj 17 днів тому

      Are murkha bjp che jammu ka zale te sang tumcha baap 24 sabha gheun gela hota

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 17 днів тому

      निकम्मे पणा समजून येण्याचा अवकाश होता पण त्याआधीच त्यांनी चुक मान्य करत विधानसभेला कांग्रेस सोबत जाण्याचे निश्चित केले आहे

    • @miteshmarutiwalunj
      @miteshmarutiwalunj 17 днів тому +1

      Ase kay zale nashik dhule shordi nagar junnar baramati madhe harle modiji alle hote na sadharan mumbai pune nagpur sodhun kuthe kaam hotay jasta chala vikas zale mang marathwada vidharbha 4000 loka ne ka atmstya kela tyache uttar dya. Sadharan kitti rojgar dhile te sanga temporary nahi. Nashik sambhaji nagar nagar kutlya navin bhagat IT Patk anle sadharan kutlya marathi udyojagala protsahan dhile 10 varshat te sanga

    • @mandartare1767
      @mandartare1767 17 днів тому

      Are yedya je kaam rashtrawadhi Ani congress chya karykartyanni kel EVM EC var last parayntar laksh theun te kaam shivsainikanni kel asat tar shivseneche 18 fix hote
      Shivsainikanni khup halgarji pan kela

    • @SOLVED101
      @SOLVED101 16 днів тому

      उबाठा झीरो तून हिरो झालाय..हे लक्षात ठेव.
      राखेतून फिनिक्स पक्षी कसा झेप घेतो तशी तरककी केली आहे ..आणि ए.शिं .गटाकडे. मिडीया सहीत.सर्व ताकत होती😎

  • @tusharnivangune8555
    @tusharnivangune8555 17 днів тому +6

    महाराष्ट्राचे खंबीर, सहनशील मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब 👑✌🏻💪🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @smitasawant3037
    @smitasawant3037 16 днів тому +2

    सध्या यांचेच दिवस आहेत. लोक उडत्या बातम्या वर विश्वास ठेवतात

  • @rajendragangode2907
    @rajendragangode2907 17 днів тому +54

    शिवसेना 15 जागा लढली (शिंदे )

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 17 днів тому +40

    सुशीलजी आपण योग्य बोलत आहात धन्यवाद आज या भांडणामध्ये काॅगेस आणि राष्ट्रवादी ने चांगलाच फायदा घेतला आहे

  • @narayanbhushinge2314
    @narayanbhushinge2314 17 днів тому +1

    Barobar ❤

  • @madhuramkurundwad36
    @madhuramkurundwad36 17 днів тому +2

    आगदी बरोबर विश्लेशण

  • @gauravghate2488
    @gauravghate2488 17 днів тому +27

    शिवसेना शिंदे नी 15 जागा contest केल्या होत्या, 17 नव्हे......

    • @dnyanesh7007
      @dnyanesh7007 17 днів тому +1

      बरोबर

    • @user-ci8uo8rk5h
      @user-ci8uo8rk5h 16 днів тому

      That makes sense because 7 in 17 cannot be 47%. But 7 in 15 is 47%.

  • @shitalmore9495
    @shitalmore9495 17 днів тому +18

    विधान सभेत एकत्र लढले तर मत विभागली जाणार नाहीत मग आता बेसावध राहुन चालणार नाही भाजपला

  • @transking5358
    @transking5358 17 днів тому +2

    छान विश्लेषण !

  • @arunoka229
    @arunoka229 17 днів тому +2

    खूपच छान विश्लेषण व सत्यता.

  • @user-xf4vt3md9v
    @user-xf4vt3md9v 17 днів тому +21

    एकनाथ शिंदे कुशल नेता आहेत

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 17 днів тому +58

    हिरवे झेंडे नसते तर मीच हिरवा शालू उबाठाला भेट पाठविणार होतो.

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 17 днів тому +1

      😂😂😂😂😂

    • @mandartare1767
      @mandartare1767 17 днів тому

      Fadanvisni ni tyachi bayko riyaz ali la deun pan riyaz ali ni MVA la vote kela😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 17 днів тому +6

      @@mandartare1767 त्यांची बायको दिली असे तुम्ही आरोप करता मग तुमची बायको पाठवायची आहे का तुम्हाला उगाच काहीही बोलायचे तुम्ही प्रत्यक्ष साक्षीदार आहात काय ? 😡😡😡

    • @mandartare1767
      @mandartare1767 17 днів тому

      @@dakshtachoudhari3616 😂😂😂😂😂😂😂😂dusryanna hindutvache certificate denara gharat bayko barobar nachayla dusra koni bhetla nahi ka tyala?😂😂😂😂😂😂shinde chya netyanna bolvaych na
      Te tebla var chadun full bar dancer sarkhe nachtat
      Bolvaych tyanchya paiki Konala tari
      Tarbujya salwar ghalun dusryanchi paksh Ani ghare fodnya madhe itka vyasth ki gharat kon yeto kon jato te pan nahi mahiti
      Ti porgi nakki tyachich ahe ka ?😂😂😂😂😂😂😂😂

    • @mandartare1767
      @mandartare1767 17 днів тому

      @@dakshtachoudhari3616 video ahet UA-cam var 😂😂😂😂😂😂😂😂dusryanna hindutvache certificate denara swatachi bayko kona konala gharat bolavte kay kay karte he mahit nahi ka tyala?
      Mahiti asel tar dusra koni bhetla nahi ka tyala?
      Shinde chya netyanna bolavaych na
      Te yevdhe mast nachtat table var bar dancer sarkhe😂😂😂😂

  • @hiralalekhande846
    @hiralalekhande846 17 днів тому +3

    Best analysis sir

  • @mahendrachandratre9845
    @mahendrachandratre9845 17 днів тому +4

    Excellent analysis Sushil ji.

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 17 днів тому +13

    खरोखर आहे मात्र तुम्ही सांगता ते खरा एबीपी न्यूज लोकमत अजून दोन-तीन छान आलेत ते सत्याची बाजू कधीच घेत नाही जे सत्य नाही ते सत्य दाखवायचा प्रयत्न करतात

  • @sunitaguddu8910
    @sunitaguddu8910 17 днів тому +37

    लाभले आम्हांस भाग्य
    मुख्यमंत्री च्या स्वरूपात एक निर्भेळ,संवेदनशील आणि त्यागी व्यतिमत्व मिळाले 🙏🙏
    जो बोलते हैं वो करते हैं
    और जो नहीं बोलते हैं
    वो deffinetly करते हैं
    जय जिजाऊ जय शिवराय
    🚩🚩🚩🚩🚩

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 17 днів тому +8

    हे सगळे चाय बिस्कीट वाले आहेत त्यामुळे ते उबाठाची तफदरी करीत असतात

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 17 днів тому +79

    100% सत्य 🎉🚩🎉🚩🎉

    • @tanvijadhav7465
      @tanvijadhav7465 17 днів тому +1

      👍👍👍👍👍👍💯💯💯💯💯

    • @ShubhamPatil-iy4zv
      @ShubhamPatil-iy4zv 17 днів тому +2

      Ho re bamnya😂

    • @indragopalbille30
      @indragopalbille30 17 днів тому

      ​@@ShubhamPatil-iy4zvमुस्लिमांमुळेच भारतीय जनता पक्षाचे नुकसान झालेले आहे काही जातियवादी लोक कारणीभूत आहेतच पण बोगस मतदान करणारे बांग्लादेशी पुर्वी फक्त मुंबईत होते पण ते आता सर्व महाराष्ट्रात पसरले आहेत आणि बंगालमध्ये तर या बांग्लादेशी घुसखोरांनी विध्वंस चालवला आहे.

    • @pramodshivalkar2197
      @pramodshivalkar2197 16 днів тому

      9st​@@ShubhamPatil-iy4zv

  • @pratapagale2533
    @pratapagale2533 17 днів тому +19

    एक घर एक टिकीट एक पद तरच सर्व जिल्हा प्रमुख,तालुका प्रमुख,शाखा प्रमुख,जि.प.प.स.सदस्य,सरपंच,
    कार्यकर्त्यांना न्याय मीळेळ.
    किंवा काल नेत्यांच्या सतरंजा ऊचलले आज मुलांच्या सतरंजा ऊचलायच्या ऊदया नेत्यांच्या नातवंडाच्या सतरंजा ऊचलायची वेळ एकनिष्ठ कार्यकर्त्यांनवर येईल.

  • @charudattashende6897
    @charudattashende6897 17 днів тому +10

    वा! क्या बात है! हा सूर्य आणि हा जयद्रथ !
    हे जबरदस्त विश्लेषण आपल्या खुमासदार शैलीतून ऐकायला फार मजा आली. किती मस्त चिमटे काढले आहेत. ❤

  • @gdphegade9373
    @gdphegade9373 17 днів тому +10

    बालिश ऊद्धवठाकरेला हे गणित कळेल?

  • @mugdhapanditrao7444
    @mugdhapanditrao7444 17 днів тому +2

    बाळा साहेबांच्या "वाघाने" शेळी झालेल्या वाघाकडे "ढुंकून सुधा पाहू नये,त्यांच्या बोलण्याकडे तर अजिबातच लक्ष देऊ नये. आपल्या"लक्ष्याकडे" लक्ष्य करून वाटचाल करत राहावी._ सुजाण नागरिक.

  • @Pradeep34281
    @Pradeep34281 17 днів тому +21

    15 जागी शिवसेना शिंदे लढली सर तुम्ही चुकून 17सांगताय ,strike rate बरोबर सांगतील पण तुम्ही 47% च

  • @rakeshchaudhari7940
    @rakeshchaudhari7940 17 днів тому +15

    डॉ हेडगेवारांची गोष्ट छान सांगितली👌🏻

  • @bhushanlaxmansekurtiwar566
    @bhushanlaxmansekurtiwar566 17 днів тому +4

    निक्कमा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कसले वाघ.. त्या संज्या चा गोष्टी एकणारा वाघ नाही बैल आहे.. बैल असेच वागत असते... जय महारा्ट्र

  • @vijaydhamne9017
    @vijaydhamne9017 17 днів тому +2

    The greatest Eknath ❤

  • @user-yd9nn2gg9w
    @user-yd9nn2gg9w 17 днів тому +25

    ठाणे,संभाजीनगर, कोकणात माती खाल्ली..

  • @rajendrasonawane7214
    @rajendrasonawane7214 17 днів тому +55

    शिंदे साहेब फक्त पंधरा जागा

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 17 днів тому +2

      Yes.

    • @indragopalbille30
      @indragopalbille30 17 днів тому

      मुस्लिमांमुळेच भारतीय जनता पक्षाचे नुकसान झालेले आहे काही जातियवादी लोक कारणीभूत आहेतच पण बोगस मतदान करणारे बांग्लादेशी पुर्वी फक्त मुंबईत होते पण ते आता सर्व महाराष्ट्रात पसरले आहेत आणि बंगालमध्ये तर या बांग्लादेशी घुसखोरांनी विध्वंस चालवला आहे.

    • @user-ny7es3vv4l
      @user-ny7es3vv4l 16 днів тому

      😂 गद्दार

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 17 днів тому +2

    खरच आहे वाघ आहेत श्री. शिंदे. हे शिवसेना उबाठा प्रमुख किती मेहनत घेत होते.स्वतःची सेना होती तेव्हा फक्त हुकूम देत असायचे. आता काँग्रेस साठी करत आहेत.

  • @vinayakkamble7391
    @vinayakkamble7391 17 днів тому +2

    अगदी बरोबर.

  • @shripadbarbade5163
    @shripadbarbade5163 17 днів тому +15

    मराठी चॅनेल्स हे शिउबठा चालवतात असेच दिसते,ह्यांचे youtube वरील सर्व्ह सुद्धा असाच narratve सेट करीत आहे

  • @namdevsuryawanshi1450
    @namdevsuryawanshi1450 17 днів тому +7

    माझा नाथ ,एकनाथ.

  • @Hemant_dalvi
    @Hemant_dalvi 16 днів тому

    खरा वाघ एकनाथ भाऊच आहेत स्वताच्या हिमतीवर यश मिळवले आहेत ...💯

  • @ramnath_ghodke10
    @ramnath_ghodke10 17 днів тому +2

    😊 कट्टु आहे पण सत्य सुशीलजी🎉🎉

  • @ganeshsave0707
    @ganeshsave0707 17 днів тому +12

    15 जागा लढवल्या शिंदे साहेब नी

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 17 днів тому +24

    २३ जागा..लढविल्या..परंतु..९ जागा विजयी झाल्या..शिंदे १७ लढविल्या ..परंतु आल्या..७ विजयी झाल्या..आमचा सातारचा वाघच ठरला आहे.. 🚩

  • @pradeepdalvi8511
    @pradeepdalvi8511 16 днів тому +1

    कुठे तरी घराणेशाही संपली पाहिजे. आता तर नोक-या मिळत नाही. तरूण मुलांनी राजकारणात आवर्जून भाग घ्यावा. म्हणजे घराणेशाही संपुन जाईल आणि महाराष्ट्र भ्रष्टमुक्त होईल.

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 17 днів тому +6

    पटोल्या , शपला आणि उबाठाला विधानसभेत देणार " बाबाजी का ठुल्लू " 😂

    • @Karankk20
      @Karankk20 15 днів тому

      Pn MVA chya 31 seats aalya.
      Aani tumche 17😂 public ne bamboo takla tari akkal nahi ali azun andh bhaktanna 😅

  • @vaibhavdeshpandesaccountan4053
    @vaibhavdeshpandesaccountan4053 17 днів тому +8

    15 जागा लढल्या होत्या

  • @rahulbandekar6075
    @rahulbandekar6075 17 днів тому +3

    जबरदस्त सुशिलजी..👍👍

  • @amolkhude6643
    @amolkhude6643 16 днів тому +1

    खूप छान अभ्यासपूर्वक माहिती दिली

  • @seemabhosale8627
    @seemabhosale8627 17 днів тому +1

    योग्य विश्लेशण खरा वाघ एकनाथ शिंदे च,❤

  • @Baba-Bholenath-oe8oy
    @Baba-Bholenath-oe8oy 17 днів тому +11

    Eknath Shinde ni 15 jaga ladhavlya.

  • @ganeshdhere2
    @ganeshdhere2 17 днів тому +6

    Good speech 🎉🎉🎉❤❤❤❤

  • @prakashshetty600
    @prakashshetty600 17 днів тому +1

    Perfect, this is the real fact

  • @mahendrachandratre9845
    @mahendrachandratre9845 17 днів тому +1

    Excellent

  • @user-hg1fn3hr4g
    @user-hg1fn3hr4g 17 днів тому +4

    पक्ष गेला , चिन्ह गेलं तरी विजय मिळाला . निकालातून काहीतरी बोध घेतील असं वाटलं होतं.

  • @ganeshdhere2
    @ganeshdhere2 17 днів тому +5

    True sir ❤❤❤❤❤❤

  • @umeshpadwal263
    @umeshpadwal263 17 днів тому +3

    शिवसेनेचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे साहेब 🙏🚩

  • @sachinjadkar5848
    @sachinjadkar5848 17 днів тому +6

    यवतमाळ आणि नशिक ह्या अजून दोन सीटस आल्या असत्या तिकीटची जरा दिरंगाई झाली तिथे

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 16 днів тому

      शिंदे न ची एक ही सीट स्वतच्या आमदाराच्या जीवावर नाही त्यना सगळी कड घवघवीत लीड भाजप आमदार न दिलं ..नाशिक आणि यवतमाळ मधे पण हीच स्थिती आहे ..आमदार राठोड सोडले तर..

  • @namratarane2706
    @namratarane2706 17 днів тому +4

    Ekdam khare shinde sire waghach

  • @Dattatreya1643
    @Dattatreya1643 17 днів тому +3

    सर एकदम बरोबर सांगितले तूम्ही

  • @SaishaBhoir-gz1jx
    @SaishaBhoir-gz1jx 16 днів тому

    हिरवया पक्षाचे गट प्रमुख ऊधदव ठाकरे यांना सलाम

  • @SachinPatil-ln9jf
    @SachinPatil-ln9jf 17 днів тому +4

    निपक्ष पणे विश्लेषण करा साहेब.... लोकं विश्वास ठेवतील...

  • @Adi..Creation
    @Adi..Creation 17 днів тому +3

    शिवसेनेने १५ जागा लढवल्या १७ नव्हे

  • @sunilshinde1646
    @sunilshinde1646 17 днів тому +7

    शिंदे लढले फक्त 15 जागा

  • @SantoshRathod-kf6vx
    @SantoshRathod-kf6vx 17 днів тому +1

    Very very wonderful analysis.

  • @Vikas.23
    @Vikas.23 16 днів тому

    अहो खरा वाघ एकनाथ साहेबच आहेत.हे दिसतंय या रेशो वरून...💯👍🏼🏹🚩

  • @GaneshPawar-fv3wr
    @GaneshPawar-fv3wr 17 днів тому +3

    सुशील जी एकनाथ शिंदे 17 नाही १५ जगा लढले लोकसभा

  • @vinodchaudhari8014
    @vinodchaudhari8014 17 днів тому +9

    100% Agree !!!!!!!!!!!!!!!🙏

  • @ShreyaJoshi-cg6eu
    @ShreyaJoshi-cg6eu 16 днів тому

    जनतेच्या मनात राज्य करणारा एकच वाघ एकनाथ😍🙏🏻

  • @laxmannikam6333
    @laxmannikam6333 17 днів тому +2

    Simply Great.. Sushil ji

  • @mohankuchan4466
    @mohankuchan4466 17 днів тому +3

    सुशील भाऊ शिवसेनेनी १७ नसुन १५ जागा लढविल्या आहेत.
    भाजपा २८ जागा
    शिवसेना १५ जागा
    राष्ट्रवादी ४ जागा
    रासप १ जागा = ४८ जागा

  • @swarajchoudhari3702
    @swarajchoudhari3702 17 днів тому +10

    15 jaga ladlya hotya Shuv sena ne.

  • @pramodinamdar424
    @pramodinamdar424 17 днів тому +2

    असे बारकावे सांगितले तर आणखीच भर पडेल आणि सावध होतील

  • @KrishnaKamble-ti6bi
    @KrishnaKamble-ti6bi 16 днів тому

    एकनाथ हा खरा वाघ आहे शिवसेनेचा ✌️