दादा, हेच ते चौघे ज्यांनी केला तुमचा गेम! अजितदादांच्या बदनामीची सुपारी कोणी वाजवली?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • #ajitpawar #sanjayraut #sharadpawar

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @sanjaykatkar1102
    @sanjaykatkar1102 Рік тому +291

    प्रभाकर सर एकीकडे राजकारणावर बेधडक,निर्भय विश्लेषण आणि दुसरीकडे आदिवासी पाड्याची सेवा. तूम्हाला कडक सॅल्यूट. 🙏🚩

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Рік тому +7

      जय श्री राम 💐💐🙏

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Рік тому +1

      Ek no cha lalghotya patrakar fakt chatugiri karat asato sada BJP dalla

    • @rushikeshbhosale5396
      @rushikeshbhosale5396 Рік тому +4

      Arey ha phakt BJP che samarthan karto.. tyat kuthun ala bedhadak pana Ani nirbhay vishleshan.. BJP cha Chuka kadhun bol mhanav yala..

    • @KhairnarSandip
      @KhairnarSandip Рік тому

      @@rushikeshbhosale5396 आणि तू लाचार गुलाम आहे ते पण सांग की आम्हाला

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Рік тому +1

      Gandicha Satya bolato to ekhada show kharagar ghatana nahitar pulavama var bol mhanav fakt like jasta milale mhanaje bhambau nakos ek no cha kutri falavya patrakar Nahi pitmagya ahe

  • @anupritapatwardhan7160
    @anupritapatwardhan7160 Рік тому +5

    तुमचा आधारवड हा भारी शब्द आहे...
    समस्त महाराष्ट्र तो उन्मळून पडायची वाट पहात आहे

  • @anildeshpande1239
    @anildeshpande1239 Рік тому +11

    छान विवेचन केले आहे. तुमचं विवेचन योग्य वाटत...अभिनंदन.

  • @hindustan605
    @hindustan605 Рік тому +11

    सरजी तुमचे विचार आता महाराष्ट्रभर पसरतायेत... 🔥⛳️
    24 hours अगोदरच 3लाख + views ...🔥🔥🔥

  • @avinashmehetre1649
    @avinashmehetre1649 Рік тому +10

    प्रभाकर सर, नमस्ते, खूपच छान विश्लेषण, आधारवड मरेपर्यंत एनसीपी

  • @vandemataram.7222
    @vandemataram.7222 Рік тому +35

    अतिशय सुंदर विश्लेषण..❤पवार असेपर्यंत महाराष्ट्राला पनौती ग्रासत राहणार.

  • @rajendraparanjape5436
    @rajendraparanjape5436 Рік тому +62

    कोण मरेपर्यंत हे विचारायची गरजच नाही. सगळ्यांच्या मनात आहेत तेच. त वरुन ताकभात ओळखावा. 😂😂

  • @kailaskhonde3080
    @kailaskhonde3080 Рік тому +5

    एकदम सुंदर विश्लेषण सूर्यवंशी साहेब

  • @shankargodbole3070
    @shankargodbole3070 Рік тому +157

    दादा लोकप्रिय आहेतच, त्यांचे बद्दल सहानुभूती आहे पण सिंचन घोटाळा, साखर कारखाना घोटाळा आणि बॅंक घोटाळा यातून सुटणे खूप कठीण आहे.

    • @pravinpatil4661
      @pravinpatil4661 Рік тому +8

      ही प्रकरण काढ़ने शक्य नाही तिथे योगी जी च पाहिजे

    • @sureshsodnvar2117
      @sureshsodnvar2117 Рік тому +2

      याबद्दल आपल्या कडे पुरावा आहे का

    • @digambarbhusare1129
      @digambarbhusare1129 Рік тому

      ​@@sureshsodnvar2117 पुरवा कशाला पाहिजे सर्व ला सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच पक्षच भ्रष्टाचारी आहे त्यात पवार घराणे कपटी आणि धुर्तपणा , स्वार्थी आहे

    • @mohan1795
      @mohan1795 Рік тому +5

      मुस्लिम धार्जिणेपणा सोडला पाहिजे... 🙏

    • @mohan1795
      @mohan1795 Рік тому +2

      @@sureshsodnvar2117 तू न्यायाधीश आहेस का? 🤔

  • @vijaypatil909
    @vijaypatil909 Рік тому +5

    हे विश्लेषण कोणीतरी दादांपर्यंत नक्कीच पोहोचवायला हवे. आपले परखड विशलेषण असल्यामुळेच आम्ही आपल्या व्हिडिओची वाट पाहत असतो

  • @dippak69
    @dippak69 Рік тому +486

    काहीही असो,बीजेपी ने राष्ट्रवादीला बरोबर घेवूच नये.

    • @ganeshwankhede3329
      @ganeshwankhede3329 Рік тому +7

      bzzp la parayay nahi

    • @m.s.1012
      @m.s.1012 Рік тому +11

      BJP la kahi ideology ahe ka, satte sathi kunache pan kay pan chatayla sadaiv tayar

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 Рік тому +3

      @@m.s.1012 barobar

    • @kamleshsonawane7701
      @kamleshsonawane7701 Рік тому +2

      Satte sathi sarv nathi

    • @shantarammandlik2589
      @shantarammandlik2589 Рік тому +12

      मित्रानो याच श्री शरदचद्र पवार-पवार परीवार एनसीपी महाबली नेतागण हे भाजप + संघ परिवाराचे विहीप कार्यकर्ताना बराच त्रास + बदनाम या एनसीपी महाबली नेतागण ने केला आहे हे विसरून चालणार नाही.

  • @anilmore6072
    @anilmore6072 Рік тому +9

    कोण मरेपर्यंत हे नंतर कळेल 😂😂😂 दादा तुम्ही ग्रेट आहात..

  • @manishbhattad3511
    @manishbhattad3511 Рік тому +169

    एकदम correct वाक्य मरेपर्यंत कोण हे सांगितले नाही कोण मरेपर्यंत

    • @sudheer091
      @sudheer091 Рік тому +12

      काही गोष्टी समजून घायच्या असतात.

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li Рік тому +15

      एवढं नशिबवान आहोत का आपण?

    • @divineangel6165
      @divineangel6165 Рік тому +6

      ​​@@sudheer091 •••• मेडकं तुटलं की पडायला छप्पर कुणाचीही परवानगी घेत बसत नाही ! 😜😜😜

    • @pareshdoshi6583
      @pareshdoshi6583 Рік тому +8

      स्पष्ट दादा म्हणाले मी मरे पर्यत राष्ट्रवादी सोडणार नाही.

    • @pareshdoshi6583
      @pareshdoshi6583 Рік тому +7

      मी चा काका करु नका.

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 Рік тому +3

    अगदी बरोबर विश्लेषण!

  • @subhashpatodkar4510
    @subhashpatodkar4510 Рік тому +10

    अप्रतीम.....सिंहासन आठवला

  • @girishpande2281
    @girishpande2281 Рік тому +3

    मानगये प्रभाकरजी, उत्तम विश्लेषण

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 Рік тому +24

    अगदीच खूपच सुंदर विश्लेषण खरी माहिती जनतेपर्यंत पोचवली धन्यवाद प्रभाकरजी सुर्यवंशी साहेब

  • @sureshbhadarge4456
    @sureshbhadarge4456 Рік тому +6

    एकदम बरोबर बोलले सर तुम्ही.

  • @ratnaprabhamane257
    @ratnaprabhamane257 Рік тому +6

    अप्रतिम विश्लेषण!

  • @dineshk985
    @dineshk985 Рік тому

    प्रभाकर जी । बहुत ही गंभीर विश्लेषण

  • @Naorkhh
    @Naorkhh Рік тому +2

    Midia Ani tumcha madhe khup farak aahe midia la aatli khabar KY mahit naste pan tumala sagle mahit aste sir Tumi great aahet

  • @ashoksavle4800
    @ashoksavle4800 Рік тому +28

    Perfect analysis prabhakarji . Hats off to you . मी नेहमी तुमच्या विश्लेषणाची वाट पाहत असतो. निःपक्षपातीपणे कोणालाही निर्भय आणि थेट शब्द. चालू ठेवा सर. मी भाऊ, सुशीलजी, आबा आणि तुमचा खूप आदर करतो. कृपया सुरक्षित रहा आणि काळजी घ्या

  • @mojesawale6836
    @mojesawale6836 Рік тому +1

    आरारारा खतरनाक विषयाच्या खोलात विश्लेषण

  • @lariago.1502
    @lariago.1502 Рік тому +9

    कोरोनामधे केलेल्या सर्व कामाचं श्रेय अजितदादाना आहे. संज्या ते सर्व घरकोंबड्याला देत असतो.

  • @sharadhasilkar8192
    @sharadhasilkar8192 Рік тому +1

    एकदम झकास, वस्तुनिष्ठ विश्लेषण

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 Рік тому +2

    छान विश्लेषण.

  • @vishvanathdoijad
    @vishvanathdoijad Рік тому +2

    1 No vishleshan

  • @hemantjagdale9230
    @hemantjagdale9230 Рік тому +5

    Salute Sir

  • @aniruddhaphadke6827
    @aniruddhaphadke6827 Рік тому +7

    दादा 40 आमदार सोबतघेऊन आम्हीच राष्ट्रवादी पक्ष अशी शक्यता जास्त आहे

  • @BHATIYA2023
    @BHATIYA2023 Рік тому +9

    🙏🙏नमस्कार प्रभाकर सर जी 🌹🌹😊😊

  • @abhijeetinamdar2259
    @abhijeetinamdar2259 Рік тому +2

    Perfect analyasis sirji

  • @swatikokil1130
    @swatikokil1130 Рік тому +4

    कडक विश्लेषण 🙏🙏. प्रभाकरजी पाड्या चा होणारा बदल त्याचे फोटो टाकत जा ना अधून मधून 🙏🙏

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 Рік тому +1

    प्रभाकरजी -- आपले विश्लेषण रोखठोक, स्पष्ट, एकदम कडक. 🇮🇳💪🏿🇮🇳💪🏿🇮🇳 भावले 🌹🙏🏿

  • @vikramduge2686
    @vikramduge2686 Рік тому +18

    खूप छान विवेचन केले. आवडल मानल तुम्हाला

  • @upendrasakekar2167
    @upendrasakekar2167 Рік тому +1

    सुर्यवंशी साहेब, तुमचा सुरुवातीचाच गुगली really appreciable

  • @devendrajoshi7707
    @devendrajoshi7707 Рік тому +56

    मी कधीही काँग्रेसचा मतदार नव्हतो, भविष्यात देखील देणार नाही पण दादा हे एक व्यक्ती म्हणून माझे आवडते नेते आहेत.

    • @pbp9777
      @pbp9777 Рік тому

      Matadan kara ekda NCP la Joshi kaka

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 Рік тому

      आर आर पाटील असताना राष्ट्रवादीला कोणत्याही परिष्टीती सामना करावा लागेल तर एकठा वाघच सर्व सूत्र स्वतः सांभाळत होता..
      आता दादा इतक्या चुका करून बसले की कधी कधी स्वतःला सोडा साधं पक्षाला सुधा नाही वाचवू शकत...
      आधी जी राष्ट्रवादी होती ती राष्ट्रवादी रहलेली नाही. म्हणून भ्रष्ट राष्ट्रवादी ला मतदान करण्यापेक्षा न केलेले बरं

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 Рік тому +2

      @@pbp9777 करत असतील की
      त्यानी काँग्रेस शब्द वापरला आहे

    • @pbp9777
      @pbp9777 Рік тому

      @@nandkishoritraj877 karat astil tar dhanyawaad ❤️

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 Рік тому

      @@pbp9777 तुम्ही अस समजू नका जोशी म्हणजे bjp आणी पाटील..जाधव..म्हणले कि..राष्ट्रवादी
      व्यक्ती कोण आवडते त्या वर
      दादा साठी तर सगळया जातीतील.असणार
      आणी.bjp ती पाटील साठी तर जोशी बापट पण नसणार

  • @swatikshemkalyani3977
    @swatikshemkalyani3977 Рік тому +1

    खुप छान विश्लेषण

  • @nandkumardeshmukh9966
    @nandkumardeshmukh9966 Рік тому +13

    योग्य विश्लेषण केले आहे

  • @ramchandrapatil6356
    @ramchandrapatil6356 Рік тому +1

    मान. प्रभाकर साहेब, सस्नेह वंदे,
    काय आपले विचार आहेत हो ? मन व मतीला प्रज्वलीत करणारे असे विचारमंथन आहे. धन्यवाद 🙏🏻 🌹

  • @atulkulkarni3170
    @atulkulkarni3170 Рік тому +4

    Yes.....I totally agreed.

    • @shivajipatil29
      @shivajipatil29 Рік тому

      मरे पर्यंत राष्ट्रवादी त राहिन याचा अर्थ तुम्ही समाजलाच असाल

  • @sanjeevjoshi915
    @sanjeevjoshi915 Рік тому +1

    खूप सुंदर विश्लेषण

  • @sharadbhatkhande1728
    @sharadbhatkhande1728 Рік тому +5

    राजकारण कठीणच आहे एकंदरीत...😊

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 Рік тому +4

    Agreed....!!!
    Perfect Analysis.... !!! 👍🙏

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 Рік тому

    महाराष्ट्रच अस्वस्थ फक्त राजकारणीच नव्हे सामान्य जनता सुद्धा

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 Рік тому +3

    Very very very... good statement.very very very ... good news.jai Hind,jai bhole nath.

  • @rahulwani8546
    @rahulwani8546 Рік тому

    अगदी बरोबर

  • @sachininamdar2087
    @sachininamdar2087 Рік тому +1

    चपखल विश्लेषण 👍🏼👍🏼👍🏼

  • @naliniganguly649
    @naliniganguly649 Рік тому +131

    There are at least two dozen YT channels that analyze Maharashtra politics but most are repetitive, no one tells it like you do. Your analysis of Ajit Dada’s latest party change false drama seems to be the most likely scenario.thank you for telling us like it is.

  • @siddheshpatekar3244
    @siddheshpatekar3244 Рік тому +1

    साहेब खरंच फार मोठी बातमी दिलीत

  • @vijayhirlekar6711
    @vijayhirlekar6711 Рік тому +18

    तुमचं आणि भाऊंच विश्लेषण ऐकलं तर दोन्ही शक्यता असू शकतात! पण तरीही आपले विश्लेषण हे स्पष्ट दृश्य घटनांवर असल्याने 60:40 अशी गुण विभागणी करावी लागते

  • @arunkulkarni9004
    @arunkulkarni9004 Рік тому +21

    Very correct analysis 💯

  • @OmPrakash-dy3zj
    @OmPrakash-dy3zj Рік тому +8

    Spot on Prabhakar !! One of the best that I’ve heard on this imbroglio!

  • @umarajopadhye3052
    @umarajopadhye3052 Рік тому +1

    मस्त विवेचन. शांततेत.

  • @chandrashekhawaghmare5346
    @chandrashekhawaghmare5346 Рік тому +5

    दादाला बदनाम करण्याचा indirect प्लॅन. राऊत आघाडीवर आहेत.

  • @KISHORManjrekae-ss9oq
    @KISHORManjrekae-ss9oq Рік тому +1

    फारच छान

  • @Kumarghemad13
    @Kumarghemad13 Рік тому

    सर आपले विचार एकदम वास्तव आहे ...

  • @sulabhateranikar5616
    @sulabhateranikar5616 Рік тому +4

    Very logical thinking

  • @ushasoman75
    @ushasoman75 Рік тому +1

    Very good.

  • @pradyumnabarve3651
    @pradyumnabarve3651 Рік тому +2

    ही चाल तर शरदचंद्र जी यांचीच आहे.

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 Рік тому +1

    बरोबर आहे साहेब

  • @jaihind5009
    @jaihind5009 Рік тому +1

    Correct analysis

  • @sanjaydhole6008
    @sanjaydhole6008 Рік тому +1

    प्रभाकरजी विश्लेषण तंतोतंत जुळणारे, तुमचे नेटवर्क सुपर्ब मान गये

  • @bedhadakyt
    @bedhadakyt Рік тому +6

    Correct कार्यक्रम, Sidhi Baat No Bakwaas !👍

  • @santoshkhedekar2720
    @santoshkhedekar2720 Рік тому

    तू तर मोठा मंकवडा आहेस....तुला सर्व काळात...तुझी प्रगती होत आहे

  • @girishgodbole64
    @girishgodbole64 Рік тому +1

    हे ऑपरेशन लोटस नव्हता, हे ऑपरेशन मशाल म्हणजे स्वतच्या मशालिने महा भकास आघाडीच्या बुडाखाली आगलावांणे.

  • @surekharanade270
    @surekharanade270 Рік тому +7

    प्रभाकर सर, समझनेवालोंको इशारा काफी होता है .

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 Рік тому +2

    🤣🙌💯👌👌 कडक... जबरदस्त भविष्यवाणी आणि अगदी खरी कटूता अभ्यास करून मांडली आहे.. खरंच अतिशय तंतोतंत घटनाक्रम सांगितला आहे.. उत्कृष्ट अभ्यास आहे तुमचा.. 🙌👍

  • @sandhyadeshpande4350
    @sandhyadeshpande4350 Рік тому +2

    आहे हे सरकार उत्तम आहे ..भाजपने आता अशा कुठल्याही प्रकारची तडजोड करू नये ..पक्षाची अस्मिता टिकवण्यासाठी आहे ती सेना भाजप युती उत्तम आहे ..तेच नॅरेटीव सेट करतात ,मग दुसरा तसं काही नाही असं म्हणतो..स्वतः कडे लक्ष केंद्रित करण्याचा विफल प्रयत्न .....

  • @amolthorat7548
    @amolthorat7548 Рік тому

    अगदी बरोबर बोलले तुम्ही sir

  • @RameshMahajan-hd3tb
    @RameshMahajan-hd3tb Рік тому

    सुप्रीम कोर्टाचा निर्णय विपरीत आला तर काका युतीची मदत कशी करायची ही त्याची तयारी आहे।

  • @englishgurumarathi
    @englishgurumarathi Рік тому +5

    आज्या च्या अवघड जागच दुखणं🤣

  • @sanjayshinde7028
    @sanjayshinde7028 Рік тому +1

    प्रभकरजी सत्यपाल मलिक यांच्या मुळखतीवर जनतेला काही तरी सांगा पत्रकारितेची अब्रू जाऊ देऊ नका

  • @sanjayparab3475
    @sanjayparab3475 Рік тому +7

    काय म्हणाव ह्या उध्दवाला! केमिकल लोचा कन्फर्म !!! 😂

  • @राधाकृष्णा8

    🙏नमस्कार 🙏

  • @gangadharjaunjare7547
    @gangadharjaunjare7547 Рік тому +1

    no 1 explained

  • @devyani8683
    @devyani8683 Рік тому +17

    फक्त कोण मरे पर्यंत ते नाही सांगितले😂😂

  • @sudhir4274
    @sudhir4274 Рік тому +2

    हया चौघांच्या शीलेदारानी तुमचा वीडीओ ब्लॉक करायचा प्रयत्न केला😂😂😂😂

  • @shriramsamudra4624
    @shriramsamudra4624 Рік тому

    जसे शिंदे म्हणाले होते
    आम्हीच शिवसेना
    तसेच दादा म्हणणार
    आम्ही म्हणजेच राष्ट्रवादी

  • @samdhanburungale2866
    @samdhanburungale2866 Рік тому +5

    अजित पवार कडे पाहिलं की वाईट वाटते 😥😥😥😥😄 कोण मरेपर्यंत 🤔🤔

    • @rajendraparanjape5436
      @rajendraparanjape5436 Рік тому

      तुम्ही आम्ही वाट बघत आहोत तेच..😂

    • @Shankrnisal123
      @Shankrnisal123 Рік тому

      😂😂😂😂 कळले आम्ही पण वाटच बघून आहे

  • @AshishZade-in4pu
    @AshishZade-in4pu Рік тому +1

    हल्ली तुमच्यासारखी पारदर्शकता पत्रकारिता लुप्त पावत चाललेली आहे, आता लाळ चाटे पत्रकारिता, सगळ्याच चैनल मध्ये दिसत आहे, आणि सलाम तुमच्या त्या वकृत्व शैलीला खूपच चांगल्या पद्धतीने एक्सप्लेनेशन करता तुम्ही 🙏🙏🙏👍👌👌

  • @anilpednekar1326
    @anilpednekar1326 Рік тому +4

    भाव पूर्ण श्रध्ांजली चु पक्षाला

  • @pgp7678
    @pgp7678 Рік тому

    तंतोतंत विश्लेषण सर ! फुल मार्कस !!!

  • @sunilbhowar3996
    @sunilbhowar3996 Рік тому +1

    खरा सुत्रधार .... दिल्ली

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar8914 Рік тому +3

    प्रभाकर जी आपण व्यवस्थित विश्लेषण करीत आहांत.धन्यवाद🙏

  • @dipakghuge4554
    @dipakghuge4554 Рік тому +2

    साहेब... मस्त कळू न देता हळूच दादांच्या डांगीत बोट घातलत राव 😀😀😀
    शब्दांसाठी माफी 🙏🙏🙏

  • @sachinpatilvlog6311
    @sachinpatilvlog6311 Рік тому +3

    माजी राष्ट्रीय पक्षाचे भावी पंतप्रधान 😅

  • @rahuldeore49
    @rahuldeore49 Рік тому +1

    ekdam achuk vishleshan💯
    12:48 🤣🤣

  • @sachinkhanvilkar3443
    @sachinkhanvilkar3443 Рік тому +3

    प्रभाकर सर Super duper..... विश्लेषण. 😄😄

  • @OMKARATHARVA33
    @OMKARATHARVA33 Рік тому

    योग्य विश्लेषण ......

  • @nanduchauhan9031
    @nanduchauhan9031 Рік тому +1

    Excellent prediction

  • @mangaldesai5506
    @mangaldesai5506 Рік тому +26

    Sharad Pawar May Be Very Fond Of His Daughter Supriya But It Is Unfortunate That Mr S Pawar Has Never Been Able To Assesss The Limitations Of Her Brain.

    • @vinayakjambhekar1339
      @vinayakjambhekar1339 Рік тому +8

      पुत्री प्रेमाने शरद पवार यांची अवस्था नेत्रहिन धृतराष्ट्रा सारखी झालेली आहे.

    • @ki3n
      @ki3n Рік тому +2

      पुत्रपुत्रीप्रेमाने आंधळे झालेले दोन राजकीय वैरी - बाळासाहेब पवार.

  • @nnpatil5841
    @nnpatil5841 Рік тому

    प्रभाकर सर अगदी १००% बरोबर आहे.

  • @babumaynal4373
    @babumaynal4373 Рік тому +4

    अमित शहा भविषा काळात सुद्धा राष्ट्रवादी बरोबर अस होऊ देणार नाही.

  • @balasahebmane1835
    @balasahebmane1835 Рік тому

    Saheb khup छान विश्लेषण पण एक request Atrocity केस विनाकारण होत आहेत तरी कृपया करून घ्या विषय लाऊन

  • @adityawaglearch
    @adityawaglearch Рік тому +5

    परिस्थिती अशी काही होऊन बसली आहे, की म्हटले तरी अधरवडला सोडून देणे उद्धवला शक्य होणार नाही, कारण तो वेली समान अधरवडावर स्वतःचा अस्तित्वाकरता अवलंबून आहे

  • @PPgamer_yt007
    @PPgamer_yt007 Рік тому +1

    15 दिवसात भूकंप म्हणणाऱ्यांना पण कटकारस्थानत लक्षात ठेवा.

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 Рік тому +1

    प्रभाकर जी तुम्ही कितीही सुपारी घेऊन बोला भाजप स्वबळावर कधीच येऊ शकणार नाही महाराष्ट्रामध्ये

  • @ashokchiudhari5195
    @ashokchiudhari5195 Рік тому +1

    2024 चे मुख्यमंत्री हे दादाच असतील

  • @milansopariwala1350
    @milansopariwala1350 Рік тому +4

    Dada aani tai madhe aajibat patnar nahi, NCP che don tukde honarch aaj nahi toh udhaya.

  • @sanchalprabhu178
    @sanchalprabhu178 Рік тому +1

    प्रभाकर जी तुमचं विश्लेषण ऐकायला खूप छान वाटत पण खरं सांगायचं तर आता अक्षरशः ह्या विषयांचा अगदी वीट येतो हो, दुसरे कोणते विषयच नसतात, you tube लावा किंवा TV वर बातम्या, हेच विषय, अजून बरेच विषय आहेत आपल्याकडे ज्यावर आपल्याला खरोखर लक्ष देन गरजेचं आहे 👏