Eknath Shinde Uncut Speech | हिंदू म्हणायची लाज वाटते? शिंदे ठाकरेंवर थेटच बोलले...
Вставка
- Опубліковано 27 вер 2024
- On the occasion of Shiv Sena's 58th anniversary, a banner was thrown. A tiger should act like a tiger, saffron is blood and proudly say this tagline has been used. The heir of Balasaheb's thought, saffron thought, has been mentioned on the banner as Janadahar. Chief Minister Shinde's Shiv Sena has taken a dig at its rival Uddhav Thackeray. It is also important to see what guidance Chief Minister Eknath Shinde will give
शिवसेनेचा 58 वर्धापन आहे या दिनानिमित्त बॅनरबाजी करण्यात आलीय. वाघाने वाघासारखे वागावं, भगवं आहे रक्त गर्वाने सांगावं, ही टॅगलाईन वापरण्यात आलीय. बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार भगवा विचार त्याला जनाधार असा बॅनरवर उल्लेख करण्यात आलाय.मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेने प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरेंवर तोंडसुख घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय मार्गदर्शन करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे
#uddhavthackeray #eknathshinde #shivsenaanniversary #marathinews #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
लोकनेता म्हणण्यासारखा एकच माणूस आज महाराष्ट्रात आहे तो म्हणजे "एकनाथ संभाजी शिंदे साहेब "
भडव्या निवडणुकीत पैसे खाल्ले तु पण बाजारात जाऊन बघ प्रत्येक वस्तूला प्रत्येक दिवशी दहा दहा वाढत आहेत ते भरावे लागतात गरीब लोकांना
मुस्लिम सम्राट उद्धव ठाकरे
कामात ताकद आहे जय हो।
शिंदे साहेब मुळे बाळासाहेब ठाकरे चि शिव सेना वाचली आहे नाही तर फावडया न सोनिया सेना करून टाकली असती
आपल्या सत्य विधानाचे अभिनंदन.
मराठी मुंबईत कोणीच नसावे हीच आज त्या कावळ्याची ईच्छा आणि एका पक्षीय नेत्याला औरंगजेब पण देशप्रेमी वाटतो, तर त्या मातामहीमांस म्हणजे ....मातोश्रीला काय वाटलं असेल?
अर्धवटराव , बातमी पूर्ण समजूनच कमेंट करत जा .
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आमचे खरे श्रद्धास्थान आहे.एकनाथ शिंदे साहेब आम्ही तुमच्या पाठिशी आहे
जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय
खरी शिवसेना तो बाळासाहेब ठाकरे 🙏🙏🙏🚩
एकनाथ शिंदे झिंदाबाद ❤
खरी शिवसेना एकनाथजींची आहे. कारण ते हिंदूत्ववादी आहेत...
उधवजी काँग्रेसवादी आहेत.
ते काँग्रेस चे आहेत.....
😂😂😂😂
आरक्षणाविषयी नवयुगाच्या शिक्षण व नोकरी विषयी बोलायला सांगा हिंदुत्ववाद हिंदुत्ववाद करू नका
आपापल्या आमदारक्या धोक्यात घालून, बाळानंद निष्ठ श्री एकनाथजी शिंदे व ४० धाडसी वीर आमदारांनी उठाव करुन , सोनिया शरद शरण पायचाट्या बाळहिंदुत्व युती जनादेश द्रोही मामु उठा ला आस्मान दाखवून खरी बाळासाहेबांची शिवसेना वाचवली त्याबद्दल आपले त्रिवार अभिवादन
जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
हिचं खरी बाळासाहेब ठाकरे यांची शिव सेना आहे शिंदे साहेब अभिनंदन जयश्री राम
एकनाथ शिंदे साहेब 🌹 जय महाराष्ट्र 🌹🙏💐❤
हिरवी हिरवी सेना, ❤ मालेगावची सेना, धारावीची सेना, मुंब्राची सेना, मस्जिद बंदर्ची सेना, कुरल्याचीसेना, भायकल्याची सेना, औरंगाबाद ची सेना, भेंडी बाजार ची सेना, मशीद मधून निघालेल्या फतव्यांची सेना. मुस्लिम हुदय सम्राटाची सेना...
मेहनत करा लोकांना समजून सांगा शेतकऱ्याला त्याच्या मालाचा योग्य भाव द्या तरच विधानसभा जिंकणार
मालेगाव कडे जाणारे १०० गायींचे गोधन वाचवणा-या मालेगाव पोलीसांचे खास अभिनंदन. तिथे शोभा बच्छाव या इंडी आघाडीच्या नवनिर्वाचित खासदार मालेगाव पोलीसांवर गोभक्षक मजहबांध वोट बँकेकडून दबाव आणत होत्या .
पण महायुतीचे इडी शासनाचे गृहमंत्री खंबीरपणे मालेगाव पोलीसांच्या कारवाईमागे उभे राहिले व गोधन वाचवले . संभाजीनगरला ही एमायेमचा पडलेला खासदार गोभक्षकांच्या साठी पोलीसांवर दबाव आणत होता.
तिथेही त्याची निराशा झाली.
बाळनिष्ठ शिवसैनिकांचे
खास अभिनंदन
Bhava tya bachav lady la malegaon mdhun 1lakh prynt votes and bjp candidate la fakt 4500 votes hya vrun kalta loka kiti kattar ahet congress la votes dilet n bjp vaka fakt 2500 vote ne harla
@@mandargole7831 6 matadar sanganpaiki fakt eka Malegaon matdar sanghat 100% matdan zale v te sarvchya sarv MHANGE 1.98 LAKH MA VA LI INDI AGHADICHYA BACCHHAW LA MILALE. TETHIL FAKT 4 HAJAR MATDAAN NDA BJP CHYA BAJUNE ZALE.
BAKI 5 THIKANI HINDU MATDAR BAHUSANKHYA MHANJE 80% ASUNHI TE 5 MATADARSANGH MILUN FAKT 1 LAKHACHA LEAD BJP UMEDWAR SHRI SUBHASHJI BHAMRENA MILALA. HINDUNCHE MATDAN HI TITHE 50-55% CH ZALE ASNAAR .
MHANJE SWATAHCHYA ASTITWALA DHOKA ASNARA EK TALUKA TYA MATDAR SANGHAT AAHE YACHI JANIWCH TETHIL HINDUNS NAHI HI KHUPCH DHOKYACHI SUCHANA MH MADHIL SARV HINDUNSATHI AAHE.
FAKT DHULYATIL MALEGAONCH NAVE TAR ITAR KAHI LOKSABHA MATADAR SANGHATIL KEWAL 6 PAIKI 1 JARI MATDAR SANGH MUSLIM BAHUL ASLA TARI TYANE NIKALACHE PARDE MAHA HAGADICHYA BAJUNE FIRWALE AAHE.
ITAR 5 VIDHAN SABHA MATDARSANGHATIL HINDUNI JAGRUKTENE MATDAN KARUN MUKHY MHANJE AAPLYA MATDANACHA TAKKA NIDAN 75 -80% PARYANT NELA ASTA TAR BJP NDA CHAE UMEDWAR AARAMAT 2 -3 LAKHANNI NIWDUN ALE ASTE.
MALEGAON CHE ANDAJE 2.5 LAKH EKUN MATDAR PAKDLE TARI 1 .98 LAKH SODLE TARI RAHILELYA 52 HAJARANPAKI FAKT 4 HAJARANICH BHUMARE NA MATDAN KELE .
TITHLI PARISTHITI AAPAN THIDIFAR SAMJU SHAKTO .
PAN ITAR 5 THIKANI MILUNHI NDA CHYA BHUMARENA FAKT 1 LAKHACHECH MATADHIKYA MILTE ,HI JATPAT SAMVIDHAN AARKSHAN ASLYA MUDDYAWAR BJP CHYA VIRODHAT MATDAN KELE GELE , VIKAS KIWA VVIDH YOJNANCHYA 50% HINDU LABHARTHI NI MATADAN KELECH NAHI .
MUMBAITIL HINDU MATDARANA TAR KHANGREJ UPA MA VA LI AAGHADI KALAT JAWALPAS 20 VARSHE RDX BOMBSPHOT TE 26/11 SARKHE BHAYANAK PAK PRAYOJIT RAKTRANJIT GHATPATI HALLE SOSAWE LAGLE. 2012 madhe tar AZAD MAIDANAT SMARKACHI TODFOD AANI MUMBAI MAHILA POLISANCHI CHEDCHAD ASLE DESHGHATKI PRAKAR MAJHABANDH SARRAS KARAT HOTE. AANI KHANGREJI MUKHYAMANTRI V NCPCHA GRUH MANTRI KAHICH ACTION YA NARADHAMANWAR GHET NASE. Ulat bhagwa dahshatwad mhanun hindu tarunanwarch mhanje SS BJP karykartyanwar karwai karat ase.
Ma VA LI ASGHADI KALATHI BHAR LOCKDOWN MADHE HI BJP CHI MANASE MHANUN ANANT KARMUSE KANGNA RANAWAT ARNAW GOSWAMI KETKI CHITALE NIKHIL BHAMRE NAVI OFFICER ITARAHI ANEK JAN YANA BINDHAST TURUNGAT TAKNE KIWA KARYAKARTYANKARVI MARHAN KARNE ASLI THERE CHALUCH HOTI .TYATHI KHANDANIKHORI 100 KHOKE/ PM CHE TARGET MUMBAI POLICE NA DENYAT AALE HOTE . HI WASULI ARTHATCH UDYOGPATI VYAPARI VISHESHTAH 1750 BEER BAR DANCE BAAR MALAKANKADUN WASULI HOT HOTI.1995 99 W 2014-24 YA 14-15 VARSHAT MUMBAIKAR HINDUNA KHARI SHANTI LABHLI HOTI.
PAN TARIHI 6 PAIKI 1 CH MAHAYUTI KIWA NDA CHI KHANKHANIT MAJORITY NE NIWDUN YETE V DUSRI JAGA FAKT 48 MATANI NIWDUN YETE? V TI HI NYAYALAYAT ADKLELI AAHE?
Tari loksabha nivadichya hya sarv barik sarik goshti dhyanat GHEUN
HINDUNNI MAHAYUTILA 250 / 288 evdhe yash vidhansabhet dene.
Jay hind jay Maharashtra Vande Mataram
V, 👌🏻❤a❤❤q❤
तुम्ही स्वतःचा पक्ष स्थापन करायला पाहिजे होता. तुम्हाला खूप रिस्पेक्ट मिळाला असता. किती दिवस उधारी चा पक्ष वापरणार.
Apn bolu ulta pn ha tyche gunde pathv to
खरी सेना बाळासाहेब यांचीच आहें
बाट ग्यांची थोडीच?
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम राम कृष्ण हरी जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩⛳⛳ माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
खरी शिवसेना बाळासाहेबांचे आदर्श ज्यांनी पुढे नेली ते एकनाथजी शिंदे साहेब झिंदाबाद
😂😂😂😂
भारतीय जनता पक्ष शिवसेना सरकारला खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांना खूप खूप शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी माननीय सरसेनापती हिंदू हृदय सम्राट सरसेनापती यांना वंदन मुजरा जय महाराष्ट्र
खरी शिवसेना एकनाथ साहेब यांची च आहे हि काळ्या दगडावरची रेषा
मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब खरच बाळासाहेब ठाकरे चे विचार प्रमुख भूमिका महाराष्ट्र राज्यातील चागले प्रमाणावर पेरणी केली पिक हे पहिले वेळी कमी झाले पण विधानसभा चागले पिकाची राज्यात घेणे गरजेचे आहे जय जय श्रीराम हिंदू संघटना वाढवावी हिच शुभेच्छा
शिंदे साहेब हेच खरे सरकार 🎉🎉🎉🎉 खरे हिंदू हे शिंदे साहेब 🎉🎉🎉
😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂🎉
खाली न बघता भाषण करा शीदे😅
सी.एम.शिंदे साहेब झिंदाबाद...सातारचा याच वाघांनी आमच्या एक मताला न्याय दिला...कारण २०१९ चया इलेक्शन मध्ये आम्ही ऊती मतदान केले होते...आणि उद्धव ठाकरे यांनी कांग्रेस बरोबर घरोबा केला..जय हो.. 🚩
मा.एकनाथजी, हार्दिक अभिनंदनासह पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!🎉
जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी महाराज ❤❤
🙏हर-हरमहादेव - जयजयश्रीराम
जयजयश्रीकृष्ण - जयजयश्रीहरिविठ्ठल
जयजयश्रीमोदी - जयजयश्रीयोगी
जयजयश्रीफडणविस - जयजयश्रीशिंन्दे
कर्मवीरयोंद्धा श्रीएकनाथसाहेब शिंन्दे जी महान , ईमानदार , कर्तव्यनिष्ठ महात्मा हैं ?
जयजयश्रीशिवाजीमहाराजाचे शासन निर्माण करा !
35 वर्षा पासुन जे अवैध जमिन , बांधकाम निर्माण झाले , मस्जिद , कब्रस्तान , या वर फडणविस आणि शिंन्दे सरकार योगी महाराजा का बुलडोजर चलवा मुंबई , पुणा , नाशिक , आख्या महाराष्ट्रात चलवा बुलडोजर शिंन्दे सरकार महान आहे ?
जयहिंन्द , वंन्देमातरम् , भारत माता की जय
जय हिंद जय भारत नमस्ते
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल
❤
एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद
उस्मान ठाकरे हिरवा झाला. फार दुःखद 😢😢😢😢😢
हीच खरी आमची शिवसेना शेतकरी माननीय आमचे मुख्यमंत्री सुनील शिंदे अकोला चळवळ सांगोला
महानगर पालिका ची कामगार भरती साहेब
Shinde saheb 🔥🔥
Saheb salute
एकनाथ शिंदे साहेब अभिनंदन जयश्री राम
Thakarey saheb well Educated ahet.Any time ka reminder karun detat.Hindutavv. Babasaheb ji ch savidhan ahe. tyamadhe tar pratekala freedom ahe. Ha desh sarve sambhav,dharmnireshap ahe.mag ka ha bhedbhav.
धनुष्यबाण च्या 18जागा होत्या 19 मध्ये 24 मध्ये किती सहा जागा निवडून आल्यात... आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नवीन पक्ष नवीन चिन्ह राहुल सुद्धा 10 जागा आल्यास निवडून
फतवा मुले आल्या
बाळासाहेब ठाकरे असताना ज्यांनी शिवसेना वाढवली हे उद्धव ठाकरे पासून बाजूला होऊन आपली शिवसेना म्हणून महाराष्ट्रात वाढवली आज माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांना व त्यांच्या सर्व सहकार्यांना जो मान सन्मान मिळत आहे यावरूनच कळते की शिवसेना कोणाची माननीय शिंदे साहेब आल्यापासून ठाण्यातील इतका उत्साह आहे की आनंद आश्रम मध्ये तर सर्वांची कामे मार्गी लागतात
१७.५२ min यका ते बोले की ठाणे आनंद धिगे आणि akntha शिंदे चा बल कीला आहे ... Ary tula mota आनंद शिंदे ने मोठा केला tu te aj bolto hai
साहेब बोलताना किती आव आणतोय बघा 😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂😂 फावड्याला वेळीच नागडा केला असतास तर आज ही वेळ आली नसती.फावडा कपटीच आहे
शिंदे तूही काय उठाव केला,tmhi एडी सीबीआय मुळे गेलात
हे ed चे बायले
Tu la savkahi dila ty tu visahrla
खर्या शिवसेनेची सोनिया सेना झाली आणि केवळ मुख्यमंत्री पदासाठी भाजपशी गद्दारी केली म्हणून एकनाथ शिंदे यांना वेगळे व्हावे लागले
शिंदे साहेब न म स्का र सत्य हे बरोबर आहे ते तुम्हाला कधी हरवत नाही
आणि म्हणून आणि म्हणून आणि म्हणून 😂😂😂😂😂
😂😂😂😂
आले😂
ak. nambar.shinde.saheb❤❤❤❤❤❤❤❤
आमचा बाप फक्त एकना थ शिंदे
🎉🎉
25:00 उ बा ठा म्हणू नका साहेब कृपया ! आम्हा बाळनिष्ठ शिवसैनिकांना उ आणि ठा मधे बा टाकले की वेदना होतात. उरागाठा म्हणणे किंवा उपप्पुठा सेना म्हणावे.
मुख्यमंत्री असावा असा, कुणाला शिव्या नाही, अपमान नाही जबाबदारीने बोलतात, नाहीतर काही लोक म्हणजे गाढवाच्या सभेत लाथांचा सुकाळ.
Jai shree Ram 🚩
आदरणीय मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे साहेब..
तो अब्दुल सत्तार कोण आहे मग
विधान सभेला महा विकास आगडी
शिंदे साहेब तुम्ही खाली न बघता जनते कडे बघून बोला नाहीतर तुम्ही भाषण करायला शिकून घ्या
हा जर तयच्य बाबा च्य नवा नी लड जर विन झला तर बोल
15 खासदार फोडले खरे 6 च आले
Jay shree ram sir
I am hindu
Jai Maharashtra
श्री मान्य पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
SHINDE SAHEB BALASAHEB KATTAR SENIK
LACHAR SENA INDIA MAHATKABADAN BAROBAR AHE
आणि म्हणुन😅😂
😅😅
तमाम शिवसैनिकांच आभार माना विधानसभेला 10 तरी आमदार निवडुन आपल्या वर साहेब
अहो शिंदे साहेब निर्लजम सदा सुखी.
Amol किर्तीकर च तुम्ही काय game kela??
Bhai Constitution is danger under modified government 😮
Vidhan sabhet saglech sampnar ahe.badbistara gundalun theva.
शेक देऊ शिंदे साहेब नमस्कार साहेब
क्रॉऊंड चा आवाज... News वाली मुदाम कमी ठेवतात.... आणि उबाटा च उलट....
काय तुझे विचार 😂😂😂😂
😂😂😂😂 फावड्याला वेळीच नागडा केला असतास तर आज ही वेळ आली नसती.फावडा कपटीच आहे
Fakt Eknath Shinde Saheb Best... Ubatha sampanar
😂😂😂😂
Ary ??? Real ubt
AAMHI SHIVSENA CHA WADAPAV KHALLA TYANHI TANGDI PAV KHALLA .😢😢😢😢😢😢😢SIR TUMHI FKT BHAGVYAVER VOTE MILVLE AAHE WE PROUD OF YOU.
Shinde Saheb Tumchayapeksha shaletil mule tari changle bhasan karto...
Bevad kuthal
भाजपने शिंदेला घेऊन त्याने त्यांचाच नुस्कान करून घेतले... स्वबळावर लढले असते आता भाजप ने तर 40 हून अधिक जागा आल्यास त्या. पक्षाचे फोडाफोडी केली नसती तर
Eknath ji Shinde Saheb Zindabad !
Eknath ji Shinde Saheb aage badho hum tumhare saath hai !
Eknath Shinde saheb aage bahado hum tumare sath hai, Jai Maharashtra
खरा शिवसैनिक एकनाथ राव शिंदे साहेब आहेत बाळासाहेबाचा पोटी कोल्हा आला खरा वाघ एकनाथ शिंदेंनी हिदुंची इज्जत वाचवली उ बा ठा मुस्लीम धार्जिणे सेना आहे
Yutee sarkaar sarvaanchaa uddhar!
Are paisa kiti taklas tu ani dhamkya kiti dilya
modi is mixing business and politics .
he is abusing in the form of business by using unethical political power 😢😢
Mhanun Aaj St gayab zali hoti कुठून कुठून माणसं जमवली
प्रत्येक भाषणात आणि म्हणून आणि म्हणून
सत्तार तुमच्या घरी येतो का😂
Right
Dhnushy ravnala Pell nahi tr shindela is pelnar
Ha evada ordato editor hoyla hota
कोकणात शिंदे ची कुठे शिट होती Bjp chi होती
Ubt nishani hirwi jalidar topi
Io SHINDE. JAY
Shinde saheb kay pan kara pan garjwant maratha samajala obc madhun arction dya 🙏
Shide thodi laj asel tar balasaheb aahe nav gheu naka
गद्यार गद्यार गद्यार
Trying to talk like Modi 😂 no crowd responding 😂 see properly
Jaga vatnyach kam lovkar aatpun ghya.nahiter loksabhe pramane ushi zala ter problem hoil.ashi maji kalkaline vinanti. Nahiter aaplya harun jail.
मुख्यमंत्री जी बिना पढ़े भाषण करना सीखो
एकनाथ शिंदे तूम्ही बाळासाहेबांचं फोटो आणि धनुष्य बाण न लावता जिकुंन दाखवा तुमच्या हिम्मत असेल तर ,, 😂,😂
Bas hay ni nav na lav ta जिंकून dhv
Balasahebache nav sodun Tuza Udhav Khan tari nivadun yeil ka yedya
तुझ्याच गां..दम आहे
Radth ka boltos
फक्त आणि फक्त आता विधानसभा महा विकास आघाडी सरकार
ते चोर आता परत कधीच सत्तेवर येणार नाही
लाच्यारा तुझे भाषण त्या टरबूज्यांनी लिहून दिलाय