Jitendra Awhad Exclusive: उद्धव ठाकरे हे CM पदाचा चेहरा म्हणून का नको?आव्हाडांनी आतली गोष्ट सांगितली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 чер 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    Jitendra Awhad Exclusive: उद्धव ठाकरे हे CM पदाचा चेहरा म्हणून का नको?आव्हाडांनी आतली गोष्ट सांगितली.. मुंबईतील विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आव्हाड यांच्याशी खास बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अभिजीत करंडे यांनी... #RPT0284
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 156

  • @chhatrapati2286
    @chhatrapati2286 2 дні тому +36

    काँग्रेस राष्ट्रवादीच्या डोक्यात हवा गेली आहे.या मेलेल्या पक्षांना ठाकरेंनी जीवदान दिले.हे विसरु नका.

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 2 дні тому

      काँग्रेस ने शिल्लक सेनेला सोबत घेतले नसते तर जे हाल सांगली मध्ये दिसले ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसले असते...😂

    • @shekharmahadik8058
      @shekharmahadik8058 2 дні тому +2

      ​@@SatishDeshmukh-zj3lltyach sene ne BJP chi Marle aahey maharashtra madhey ...

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 2 дні тому

      महा विकास आघाडीला फक्त खोट्या प्रचारामुळे, अशिक्षित अज्ञानी हिंदूंच्या जातीयवाद मुळे, आणि फुकटे मुस्लिमचे एकत्रित मतांमुळे खासदार निवडून आले.
      सुरक्षित हिंदू, हिंदुत्ववादी आणि अभ्यासू लोकांनी महायुतीला मतदान केले आहेत.

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 2 дні тому +39

    उद्धव साहेब ठाकरे यांनाच मुख्यमंत्री म्हणूनच महा विकास आघाडी जनता मतदान करणार आहेत

  • @sbl111
    @sbl111 2 дні тому +11

    उद्धव ठाकरे असतील तरच महाविकास आघाडीला मतदान अन्यथा नोटा......

  • @officialomkarstudio
    @officialomkarstudio 2 дні тому +13

    हाच मोका आहे शिवसेना उबाठा ने एकला चलो चा निर्णय घ्यायला पाहिजे
    कारण ठाकरे यांच्या मुळेच आज देशभरात काॅंग्रेस जीवंत झाली हे त्यांनी विसरु नये

  • @narayanbhapkar-ke3kh
    @narayanbhapkar-ke3kh 2 дні тому +20

    संजय राऊत ला मुख्य मंत्री करणार उध्दव ठाकरे

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 2 дні тому +27

    लोकशाही उध्दव ठाकरे सरकार येईल शिवसेना जय महाराष्ट्र

  • @gopinathkadam247
    @gopinathkadam247 2 дні тому +11

    पत्रकारापासून महाविकासाघाडीने सावध राहावे.

  • @santoshpawar-zg6ey
    @santoshpawar-zg6ey 2 дні тому +22

    UBT is always great CM❤❤❤

  • @BinaMangeGyan
    @BinaMangeGyan 2 дні тому +20

    एक काम करा राहुल गांधी ना मुख्यमंत्री बनवा आणि
    उद्धव ठाकरे साहेब ना लोकसभा च्या विरोधी चेहरा बनवा राहुल गांधी च दूरदैव की कांग्रेस चे फालतू आणि स्वार्थी नेते मिळाले

  • @sanjayshinde9677
    @sanjayshinde9677 2 дні тому +12

    हा बाटगा.

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 дні тому +2

    जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @vijaymore9352
    @vijaymore9352 2 дні тому +50

    Cm म्हणून उध्दव साहेब हा चेहरा पुढे केला तरच महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळेल..अन्यथा समजून जा..काय होईल.

  • @dharmrajshinde5542
    @dharmrajshinde5542 2 дні тому +22

    उद्धव ठाकरे भावी मुख्यमंत्री

  • @Subhash-fh6ci
    @Subhash-fh6ci 2 дні тому +5

    लवासाचे भूमीपूजन कुणी केले ?
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @dilipdevane1599
    @dilipdevane1599 2 дні тому +3

    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍🔥🔥🔥🔥 🔥🔥🔥🔥

  • @vitthaldinde-ny3pf
    @vitthaldinde-ny3pf 2 дні тому +9

    आव्हाड तुमच्या पकशाकडे भारतातला सर्वात जास्त पैसा तुमच्या पक्षाकडे आहे हे जगातील सर्वाना माहीत आहे

  • @user-fp8cf6bt7h
    @user-fp8cf6bt7h 2 дні тому +4

    अहो हिंदू म्हंणजे भाजप चूकिचा प्रचार प्रसार माध्यम वाले प्रसिध्द करतात कांग्रेस ला हिंदू मतदान करत नाही

  • @joytigadakh1773
    @joytigadakh1773 День тому +1

    उध्दव साहेब यांच्या मुळे महाविकास आघाडी ला मतदान झाले आहे आज ही महाराष्ट्र राज्याची जनता उध्दव साहेब यांना मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा आहे आव्हाड साहेब तुम्हाला उध्दव साहेब नको असेल तर तुम्ही व तुमचा पक्ष विधानसभा आहे हे लक्षात ठेवा

  • @shravanchavan8079
    @shravanchavan8079 2 дні тому +2

    आव्हाड यांचे बोल निश्चितच नाही कारण याचे बोलविते धनी बडी आसामी आहे. ते स्वता बोलत नाही दुसऱ्यांकडून काम करुन घेण्यात तरबेज आहेत ती आसामी. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏 🙏 🙏

  • @c.nagriknews8837
    @c.nagriknews8837 2 дні тому +2

    दादा अ ब प जगातील सर्वात महान लोकशाही देशातील ब्लिंकन महोदयांनी विद्ववेषी राजकारण सामाजिकते बाबत हीच चिंता व्यक्त आजच केली आहे,जसे आव्हाडांची आहे; तथ्यम सत्यम सर्वोच्चम्*

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 2 дні тому +2

    UBT हेच cm असतील.. किंवा ते सांगतील तोच cm असेल...

  • @VishalPawar-fo6lm
    @VishalPawar-fo6lm 2 дні тому +2

    भावी मुख्यमंत्री उदोजी वाकरे की जय हो

  • @SatishDeshmukh-zj3ll
    @SatishDeshmukh-zj3ll 2 дні тому +9

    जित्या मुस्लिम मतामुळे निवडूण येत म्हणून हा माजलाय...

  • @prafullnarvankar9828
    @prafullnarvankar9828 День тому +1

    During COVID period Respected Shri Uddhav Balasaheb Thakare saved the lives of all types of people in Maharashtra by providing with all types of essentials food grains medicine 💊 medical treatments including Hospitalisation Oxygen etc etc in spite of his ill health and hence the World Health Organisation appreciated his best Corona work and awarded him number 3 position in the world for his best Corona work. Jai Bhavani jai Shivaji Maharaj ji ki jai 🙏

  • @varadshitkal2529
    @varadshitkal2529 2 дні тому +2

    काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जिवंत उद्धवसाहेबांनी केलय. हे विसरू नका.
    ONLY THAKRE BRAND 💪💪 🚩

  • @prakashmazire1857
    @prakashmazire1857 День тому +1

    किती सज्जन NCP वाले. अरे वाह.

  • @balasahebmarkad7880
    @balasahebmarkad7880 2 дні тому +7

    उध्दव ठाकरे घरी बसून राहणार

    • @manojparasnis4080
      @manojparasnis4080 2 дні тому

      असंच बोलत रहा. लोकसभेत उद्धव ठाकरे बाहेर पडले भाजपा संपवली महाराष्ट्रातून.
      घरात बसतील चे टोमणे मारा म्हणजे विधानसभेत भाजपाचा सूपडा पूर्ण साफ होईल.

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 2 дні тому +3

    Udhav paloon gela

  • @sachinlanjekarkokanyoutube647
    @sachinlanjekarkokanyoutube647 2 дні тому +2

    अरे बंद करा राजकीय चर्चा

  • @vaibhavshedge1570
    @vaibhavshedge1570 2 дні тому +8

    Mumbai tak ची माणसेच औरंगाबाद बोलतात अजून पण 😢जितेंद्र आव्हाडचा परिणाम आहे का हा

    • @shivajisingarwad3611
      @shivajisingarwad3611 2 дні тому

      त्यांचा मालक च पवार आहेत

  • @amolvaradkar2724
    @amolvaradkar2724 2 дні тому

    आवड साहेब तुम्ही बरोबर बोलताय 👍

  • @shahnawazshaikh399
    @shahnawazshaikh399 2 дні тому +10

    Uddhav Thackeray should be the CM of Maharashtra 2024
    Jai hind Jai Maharashtra

    • @gousshaikh4092
      @gousshaikh4092 2 дні тому +1

      Shahnawaz bhai begani Shaadi me Abdullah Dewana mat bano
      Sab dhokebaz hai

  • @vishnughude6385
    @vishnughude6385 2 дні тому

    विवाना मॉल च्या बाजूला बंगला कोणाचा आहे...आणि तिथे कोण राहतोय..?

  • @manojparasnis4080
    @manojparasnis4080 2 дні тому +1

    उद्धव ठाकरेंच मुख्यमंत्री व्हायला हवेत.

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 2 дні тому +1

    करंडे सर सहा हजार रुपयात काय येते 3खताच्या बाग नाही येत.हे जब्रिन आमच्या खात्यात जमा करतात नको ते पैसे

  • @navinchandrabaokar6957
    @navinchandrabaokar6957 2 дні тому

    मु॑बईतक आघाडीत फूट पाडायचा प्रयत्न करते आहे. सावधान!

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 День тому

    मुंबई तक सुद्धा महाविकास चा मित्रपक्ष आहे

  • @nisha280
    @nisha280 День тому

    ज्यांच्या जागा जास्त त्यांचाच मुख्यमंत्री भांडायचे कशाला?

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 2 дні тому

    ठाकरे❤🎉

  • @ajayamberkar7469
    @ajayamberkar7469 2 дні тому

    भाऊ सरकाल्या नाही विकत घेतल्या

  • @icovernews7412
    @icovernews7412 2 дні тому

    इस रिपोर्टर के सवाल ऐसा लगता है कि भाजपा के मुख्यालय से दिए गए हैैं

  • @anandpanse5605
    @anandpanse5605 2 дні тому +2

    मुळात आघाडीचं सरकार येणार का? चुकून आलं तरी ठाकरे नकोत.

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 2 дні тому

      👌👌👌

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 2 дні тому

      नको रे बाबा घर कोंबडा, बोलबच्चन, अर्धवटराव उद्धव ठाकरे 😂😂😂

  • @telesolutionites7554
    @telesolutionites7554 День тому

    Uddhav Thackeray should be declared as CM face

  • @shaileshsamel4494
    @shaileshsamel4494 19 годин тому

    CM फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @mcs2008sandip
    @mcs2008sandip 2 дні тому +1

    Abhijeet Aurangabad nahi Sambhajinar bol mitra 😊

  • @sachinhalnor
    @sachinhalnor 2 дні тому

    Uddhav Saheb should be CM face. Congress and NCP got revival because of Uddhav Saheb. Nana Patole and Jayant Patil should know the ground realities.

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 День тому

    सय्यमी कार्यसम्राट मराठी जनतेच्या आवडीचे एकच नाव उध्दव ठाकरे सहानुभुती असलेले तेच मुख्यमंत्री तरच आघाडी 225 जागा जिकेल

  • @sultanshaikh9742
    @sultanshaikh9742 2 дні тому +1

    Without waiting who wins more seats all the parties will have to select the leader who will lead the elections . Other matters can be solved after the result of election

  • @yashwantmodak8536
    @yashwantmodak8536 2 дні тому +2

    पण ह्या वेळेस हिन्दू बहू संख्येने मतदान हे भाजपासाठी करणार हे निश्चीत.

  • @ravindraraut5037
    @ravindraraut5037 День тому

    सिंगापूर सारखे कायदे आणावेत.
    संविधान वर भरपूर चर्चा झाली.
    कारण संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना लोकसभा निवडणुकीत कोणी हरवलं.
    संविधान राजेशाही निर्माण करण्यासाठी नाही.

  • @user-vq4yx9wr5v
    @user-vq4yx9wr5v 2 дні тому

    प्रत्रकार मिडिया वाले ऐकर दादा उत्तर प्रदेश मध्ये पण भाजपा हरली आहे हे मिडिया वाले ऐकर दादा भाजपा वालें विचारा की😊

  • @pratiksurvase4249
    @pratiksurvase4249 2 дні тому +1

    😂😂😂😂😂😂😂

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 2 дні тому

    मुंबई महानगर पालिकेचा कारभार शिवसेनेला प्रामाणिकपणे चालवता आला का???

  • @VenkygaikwadAimpire
    @VenkygaikwadAimpire День тому

    ... आघाडी चा मुख्यमंत्री जर झाला तर उद्धव ठाकरे च Best आहे.

  • @ajitpadayar2826
    @ajitpadayar2826 2 дні тому

    🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌

  • @sunilchaure3972
    @sunilchaure3972 2 дні тому

    नाना पटोलेंनाच मुख्यमंत्री केले पाहिजे

  • @arjundalvi6977
    @arjundalvi6977 2 дні тому

    UBT only,..
    लोकांना गद्दारी आवडलेली नाही
    Hiro ...UBT❤

  • @user-lv9lz3th8c
    @user-lv9lz3th8c 2 дні тому

    Udhav saheb is best. choice for cm..congress and Rashtrawadi have full of air in their head. Because of udhav saheb they got such seats.l

  • @Shodhnewsmarathi
    @Shodhnewsmarathi 2 дні тому

    या अंधभक्तापासून अंतर ठेवून रहा आव्हाड साहेब ........... याच्या प्रत्येक कार्यक्रमात वास नव्हे, दुर्घंधी येते ... नसलेल्या कमळाची !

  • @manojparasnis4080
    @manojparasnis4080 2 дні тому

    मोदी बोलतो एक आणि करतो दुसरंच हे माहीत असताना मोदी काय म्हणतात यावर विरोधकांचाच काय भाजपावाल्यांच ही विश्वास राहिलेला नाही.

  • @shivajishinde7676
    @shivajishinde7676 2 дні тому +2

    महाराष्ट्र चे,मुख्य मतरि भास्कर जाधव

  • @Dk-lb7dl
    @Dk-lb7dl 2 дні тому +1

    महाविकास आघाडीला OBC च्या मतांची गरज नाही. आणि जर OBC स्वकभिमानी असला तर ह्यांना मतदान करणार नाही. अपक्षाना करा पण जो कुटला ही पक्ष obc विरोधात गेला त्याला मतदान करू नका मग तो कुठलाही पक्ष असो.

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 2 дні тому

      जरांग्या मुळे आघाडीचे तीस आले नाही तर तीन वर All आउट झाले असते...😂 जरांगे चा बोलविता धनी वाकड्या अन् फावड्या...😂😂

  • @aniketgaikwad276
    @aniketgaikwad276 2 дні тому

    Udhav sahebch

  • @rahulkendre7752
    @rahulkendre7752 2 дні тому

    संजय राऊत साहेब भावी मुख्यमंत्री लावा ताकत 🔥🔥🔥🔥

  • @vilasmisal2721
    @vilasmisal2721 2 дні тому

    कारेंदे अब्यास करून प्रश्न विचारा,

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 2 дні тому

    आदित्य ठाकरे ला मुख्यमंत्री करतील।। जय महाराष्ट्र।।

  • @ShantilalHajeri
    @ShantilalHajeri 2 дні тому

    Stock market has come down on only one day due to fear that Congress will come to power. It bounced back immediately after Modi became PM.

  • @akashphate5937
    @akashphate5937 2 дні тому +1

    महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख udhav Balasaheb Thackeray ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 2 дні тому +1

      घर कोंबडा, बोलबच्चन, अर्धवटराव तुझा कुटुंब प्रमुख असेल आमचा नाही...

  • @Sac-108
    @Sac-108 2 дні тому

    Loksabha election zalyavar Mumbai tak😂 … mudde shodhat ahe ani…. Virodhi nete tya trap mahe adkat ahet…😅
    Virodhi pakshane last 4 weeks che sagale debaite … parat pahave…

  • @PBS892
    @PBS892 2 дні тому +1

    MALA AJUN KARALE NAHI.....MVA ..NE EK HI MUSLIM UMEDWAR DILA NAHI.....TARI MUSLIM MVA CHI GULAMI KA KARTA .....MVA SATTA BHOGNAR....AC MADHE RAHNAR....TUMHI KARA GULAMI ...EKADA VICHAR NAKKI KARA ..KI MUSLIM SAMAJACHA KAY FAIDA

  • @IsmailShaikh-uc6tr
    @IsmailShaikh-uc6tr 2 дні тому +3

    जर विधान सभेला इंडिया आघाडी होत असेल तर सी. एम. पदासाठी कुठला चेहरा नको आहे. बिघाडी नको. आघाडी तील कोणत्या पक्षांचे जादा आमदार निवडून येतील त्या पक्षाचा सी.एम. व्हावा. असा लोकांसमोर सांगा. अहो आव्हाड साहेब मुस्लिम समाजा बद्दल त्यांच्या झालेल्या वोटिंग बाबत तुम्हाला नेमक काय म्हणायचं आहे.?

  • @gousshaikh4092
    @gousshaikh4092 2 дні тому +2

    Ha Sharad Pawar cha Guu pan khanar

    • @Gar391
      @Gar391 День тому

      😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @bnsangale1950
    @bnsangale1950 2 дні тому +2

    राष्टवादीकडून नंबर एकचे ....मुख्यमंत्री..
    डाॅक्टर जितेद्र आव्हाड साहेब.....
    राहुल गांधी साहेब, उध्दव ठाकरे साहेब,शरद पवार साहेब सर्वाची एकमेव पसंती....

  • @swapnildhumal201
    @swapnildhumal201 2 дні тому +1

    Madarase band kar

  • @Sheela9999
    @Sheela9999 2 дні тому

    Burberry shirt -25000/- kasa parvadtay ??? Paisa kuthna yeto

  • @balbhimkulkarni957
    @balbhimkulkarni957 2 дні тому +3

    घर कुटुंब बाप लेक वाचवा अभियान चालू

  • @SandeepKambli-z1w
    @SandeepKambli-z1w День тому

    Modi 3.0 ❤
    Why Papu loss third time

  • @mcs2008sandip
    @mcs2008sandip 2 дні тому

    Fakta minorities chya votes var udya naka maru😂😂

  • @govindsuryawanshi5632
    @govindsuryawanshi5632 2 дні тому

    काँग्रेस आम्ही बादावर नाही ठेवणार.

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 2 дні тому

    Pawar amhi Devache baap aahot ….
    Ase mhanale hote na …..😡

  • @sachinnakhale590
    @sachinnakhale590 День тому

    Congress ani shard pawar dokyat hawa geli ahe are uddhaw sahebani jiwant kelela paksh best cm uddhaw sahebana ghoshit kara 200 sit yenar

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 2 дні тому

    2.5 varsh yanch sarkar hotel tenva he Prashan naahi suchale ka….?
    Janata kay moorkh aahe ka…..😡

  • @SandeepKambli-z1w
    @SandeepKambli-z1w День тому

    Modi 3.0❤
    Why papu and 26 parties didn't win ?? 2024 ? 😂

  • @user-gp9gv3en6v
    @user-gp9gv3en6v 2 дні тому

    MVA uddhav thakare shiway MH madhe nivdun yeu sakat nahi s/pawar and Congress yanchi seats original SS mule novdun yetat he MH jantela mahiti aahe bhramat rahu naka
    Ase MH janta mhante

  • @SatishDeshmukh-zj3ll
    @SatishDeshmukh-zj3ll 2 дні тому +7

    जरांगे मुळे शिल्लक सेनेचे नऊ आले नाही तर तीन वर All आउट झाले असते...😂😂😂😂

  • @user-cm5zq3wx8f
    @user-cm5zq3wx8f 2 дні тому

    Shetkari var pan sub cidy sarkarne dila pahije karan 35/.setkariaahet mag 65/.lokkanni mati khayachi kay tumacha rankaran tumachyakade tummala janata dhada shikvel mag koni aaso

  • @sanjaykulkarni9359
    @sanjaykulkarni9359 2 дні тому

    Balasaheb tumchi mafi magto tumche atmyala trass zala mhanun

  • @user-cm5zq3wx8f
    @user-cm5zq3wx8f 2 дні тому

    Aawad sabeb tummi shetkari var bolata manaje mahagai wadhavata aase nahi vatat?

  • @swapnildhumal201
    @swapnildhumal201 2 дні тому

    Tu nivadun yet nahi yaveles

  • @shivjarda
    @shivjarda 2 дні тому +6

    उबाठाला भगवी मतं कमी आणि हिरवी मतं जास्त आहेत.आता शिवसेना बोलण्याऐवजी मुस्लिम लीग बोला. उबाठाला भगवी नाही हिरवी शिवसेना.

    • @kemrajsahare5992
      @kemrajsahare5992 2 дні тому

      तेवढंच जमतंत अंधभक्तांना , मोदीनी पाकीस्तानच्या लोकांची चाटली तर याना चालते.

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 2 дні тому

      👌👌👌👌👌

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 2 дні тому +1

      जरांग्या मुळे शिल्लक सेनेचे नऊ आले नाही तर तीन वर All आउट झाले असते...😂😂😂

    • @Gar391
      @Gar391 День тому +1

      हिरवी हिरवी सेना, ❤मालेगावची सेना, धारावीची सेना, मुंब्राची सेना, मस्जिद बंदर्ची सेना, कुरल्याचीसेना, भायकल्याची सेना, औरंगाबाद ची सेना, भेंडी बाजार ची सेना, मशीद मधून निघालेल्या फतव्यांची सेना. मुस्लिम हुदय सम्राटाची सेना.

    • @Gar391
      @Gar391 День тому +1

      हिरवी हिरवी सेना, ❤मालेगावची सेना, धारावीची सेना, मुंब्राची सेना, मस्जिद बंदर्ची सेना, कुरल्याचीसेना, भायकल्याची सेना, औरंगाबाद ची सेना, भेंडी बाजार ची सेना, मशीद मधून निघालेल्या फतव्यांची सेना. मुस्लिम हुदय सम्राटाची सेना.

  • @sanjayshinde9677
    @sanjayshinde9677 2 дні тому +5

    उद्धव ठाकरे ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाला तर महाराष्ट्र पिछाडीस गेलाच समजायच.

  • @sandeept7518
    @sandeept7518 2 дні тому +3

    भाजप च्या खासदारांनी स्पष्ट सांगितलं ना कि 400 पार यासाठी करायचे आहेत कि आम्हाला संविधान बदलायचं आहे

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 2 дні тому +1

      😂😂😂

    • @jayshivray387
      @jayshivray387 2 дні тому +1

      आणि काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट सांगितले आहे जर सत्ता आली तर तुमची आर्धी संपत्ती सरकार जमा होईल.

  • @shivjarda
    @shivjarda 2 дні тому +4

    उबाठाला भगवी मतं कमी आणि हिरवी मतं जास्त आहेत.आता शिवसेना बोलण्याऐवजी मुस्लिम लीग बोला. उबाठाला भगवी नाही हिरवी शिवसेना.