Gulanbrao Patil on Sanjay Raut : आमच्या तुकड्यावर मोठा झालेला राऊत,अवकातीत राहावं, गुलाबराव भडकले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 кві 2023
  • #abpमाझा #abpmajha #uddhavthackeray #ajitpawar #devendrafadnavis #cmeknathshinde #marathinews #maharashtrapolitics
    Gulanbrao Patil on Sanjay Raut : आमच्या तुकड्यावर मोठा झालेला राऊत,अवकातीत राहावं, गुलाबराव भडकले
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    --------------------------------
    Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | Maharashtra Political Crisis Live Updates | abp maza live | news live marathi | marathi news live | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे

КОМЕНТАРІ • 602

  • @shreyagavali6943
    @shreyagavali6943 Рік тому +19

    संजय राउत ने पूरे शिवसेना को खत्म कर दिया

  • @kamleshbhurkud2871
    @kamleshbhurkud2871 Рік тому +40

    अरे मित्रा तू कसाला टेंशन घेतोस,,,त्यांची सभा आहे ना मग तू का तोंड वाजवतोस,,,घेऊदे सभा ,,,तुला वाटत असेल तर याच जागे वर नंतर तू सभा घे

    • @Dream-hh1xi
      @Dream-hh1xi Рік тому +1

      Tujhi ka jalat ahe😂😂😂

  • @kalyankangane2831
    @kalyankangane2831 Рік тому +23

    Gulab rav 🙏 mast Sir ji 🙏🙏

  • @mgonate6689
    @mgonate6689 Рік тому +63

    खरच आहे हा संजय जेल मध्ये जाऊन आला आणि लोंकाना ऊपदेश करतो

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 Рік тому +18

    एकमेकात भांडत राहून एकमेकांची डोकी फोडणे, उरलेसुरले पण गमावून बसणे आणि रस्त्यावर येणे ही मराठी माणसांची खासियत आहे.

  • @jagnathtlenmbe
    @jagnathtlenmbe Рік тому +43

    शिंदे साहेब खरे sivsinik

  • @rushirajchavan7437
    @rushirajchavan7437 Рік тому +8

    खल्लास

  • @yogeshmalode3009
    @yogeshmalode3009 Рік тому +35

    वक्त सबका हिसाब करेगा

  • @SS-cz7nj
    @SS-cz7nj Рік тому +84

    👌🏽👌🏽👍🏿 भारी गुलांबराव . पाटील. आडवा उभा हा णला उद्धव आणि आदित्य, संज्या ला 🤭🙄🤣🤣🤣

  • @Divinesutra369
    @Divinesutra369 Рік тому +16

    Best Sirji

  • @vaibhavtambe2664
    @vaibhavtambe2664 Рік тому +17

    Ek number saheb

  • @havgirvanshette6886
    @havgirvanshette6886 Рік тому +21

    टेंशन घेऊ नका भाऊ शांत शांत

  • @rushabhbaldota4209
    @rushabhbaldota4209 Рік тому +18

    Right ❤️❤️ .

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 Рік тому +5

    अगदी बरोबर

  • @user-ye5eg7zn2c
    @user-ye5eg7zn2c Рік тому +8

    पाटील 🔥🔥🔥

  • @yuvrajpatil5027
    @yuvrajpatil5027 Рік тому +14

    कडक साहेब 💯💯

  • @someshwarshahare79
    @someshwarshahare79 Рік тому +23

    गुलाबरावजी अतीसुंदर स्टेटमेंट❤

  • @prabhakarjadhav4718
    @prabhakarjadhav4718 Рік тому +33

    संजय राऊत सारखा bharshta माणूस कोठेच भेटणार नाही

    • @Aagri.king-1143
      @Aagri.king-1143 Рік тому +3

      पत्रा चाळीचे पैसे खाल्ले 😂🤣🤣🤣

    • @greentop5409
      @greentop5409 Рік тому

      कोर्टाने याचिका फेटाळली आहे

  • @navneetutekar8754
    @navneetutekar8754 Рік тому +41

    वेळ कदाचीत तुमची आज चांगली आहे पण अस कधीही बोलू नये कदाचित तो तुकडा तुम्हाला सुद्धा भेटणार नाही

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 Рік тому +36

    जेंव्हा बोलतो गुलाब,
    तेंव्हा संज्याला होतात जुलाब

  • @sghsjjsnsn8471
    @sghsjjsnsn8471 Рік тому +8

    दोन्हीकडील सुद्धा शिवसैनिकांनी व लोकप्रतिनिधींनी जळगाव जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत मुद्देसूद माहिती मांडली त्याबद्दल सर्व जळगाव जनतेने त्यांचे स्वागत करावे

  • @uttamraj7773
    @uttamraj7773 Рік тому +4

    बरोबर

  • @sunilpawar1180
    @sunilpawar1180 Рік тому +5

    😂😂एकदम बरोबर

  • @narayanhande1647
    @narayanhande1647 8 днів тому +2

    गुलाबराव पाटील आणि इतर कार्य करते बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार आहे.

  • @joelmoses1139
    @joelmoses1139 Рік тому +10

    WEL SAID GOOD

  • @mukeshnagawade2218
    @mukeshnagawade2218 Рік тому +3

    Barobar bolle Gulabrao...

  • @politicalcrises22
    @politicalcrises22 Рік тому +21

    जळगाव ची जनता पण same to same असेच म्हणत आहेत,
    जनतेसोबत असेच झालं आहे

  • @vaibhavpadwal925
    @vaibhavpadwal925 Рік тому +9

    Great Sir

  • @sakshiukirade5411
    @sakshiukirade5411 Рік тому +4

    तुम्ही पण राष्ट्रवादी अजित पवारांना तुमच्या बरोबर घेण्यांस तयार आहेत मग ते चालते का

  • @marotidhole4099
    @marotidhole4099 Рік тому +5

    आरे तू कसा बोलतोय

  • @saiautovisionbangalore4108
    @saiautovisionbangalore4108 Рік тому +3

    Jai Hind, Bharat Mata Ki Jai

  • @pradeepbhayyamande1694
    @pradeepbhayyamande1694 Рік тому +5

    🔥🔥🔥🚩🚩

  • @sameerbhatte3391
    @sameerbhatte3391 Рік тому +4

    Good

  • @vikasnarwade4438
    @vikasnarwade4438 Рік тому +10

    चेहर्यावरील भाव सर्व काही सांगून जातात, समजदारांना सर्व समजत.

    • @shankargolesar7159
      @shankargolesar7159 Рік тому +2

      गुलाब गँगचा सत्या नाश होणार लिहून ठेवा निसर्गाचा नियम आहे पुण्य की आड पाप नाही बदलता जानी

  • @prashantbhoite1964
    @prashantbhoite1964 Рік тому +6

    गुलाबराव तुम्ही पण सामान्य शिवसैनिकांनी मुळे मोठे झाले...तुम्ही पण थोडं दमाने ग्या नाही तर जनता तुम्हाला जुलाब होतील

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Рік тому +12

    आम्हाला संविधानाने बोलायचा अधिकार दिलेला आहे... भारत रत्न परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला बोलायचा अधिकार दिला आहे....

    • @sanjayi518
      @sanjayi518 Рік тому +1

      म्हणून वाट्टेल ते बोलणार काय

    • @bhaskarjadhav8744
      @bhaskarjadhav8744 Рік тому

      मग काय चाटणार का 😂😂😂

    • @amitr4385
      @amitr4385 Рік тому +3

      Ambedkar cha aadhi pan loka bolat hoti ..uthsut ambedkar nako

    • @Dream-hh1xi
      @Dream-hh1xi Рік тому +1

      @@amitr4385 bhau yanna kai samajnr ahe
      Swataha dalit ahet😂😂😂

  • @sanjayumbarkar1055
    @sanjayumbarkar1055 Рік тому +2

    Excellent 👌

  • @ngassociates12
    @ngassociates12 Рік тому +21

    वेडा झाला आता हा.

  • @rajaramdinde2816
    @rajaramdinde2816 Рік тому +2

    Gadar

  • @marotimungal7280
    @marotimungal7280 Рік тому +1

    Super shot ✔️✔️✔️

  • @varakapse1917
    @varakapse1917 Рік тому +3

    Good words understand sir both people

  • @SandipPatil-gn5jk
    @SandipPatil-gn5jk Рік тому +6

    Wel done 👍👍

  • @maheshpatil5173
    @maheshpatil5173 Рік тому +14

    भिकमाग्या

    • @shankargolesar7159
      @shankargolesar7159 Рік тому

      अरे गुल व्या तु कोणता खान दानी श्रीमंत होता ? तुझ्या तुकड्यावर संजय राऊत कसे काय जगले? तुला तपरीवरून उचलून सगळे पद दिली तु काय सांगतो गधारा संजय राऊतते तर कट्टर शिवसेना सरदार आहे तुझ्या सारखा खंडू जी खोपले नाही तू तर मतलब केलीय बाप बदल देता है

  • @GaneshDevade-dg5te
    @GaneshDevade-dg5te 22 години тому

    जय महाराष्ट्र ❤❤❤❤

  • @dattamhatre1361
    @dattamhatre1361 Рік тому +2

    व्वा...व्वा..गुलाब रावजी...

  • @maheshchavan1240
    @maheshchavan1240 Рік тому +11

    Gulabrao saheb correct

  • @dilipparalkar7055
    @dilipparalkar7055 Рік тому

    वा सर

  • @mgonate6689
    @mgonate6689 Рік тому +1

    आदित्य हे खर आहे तुझा जन्माच्या अगोदर पासुन शिवसेनेत आहे

  • @user-bk7vz7kk5e
    @user-bk7vz7kk5e Рік тому

    तुम्ही सर्व गदादार जनतेच्या जिवावर निवडून आले आहेत हे लक्षात ठेवा

  • @prashanttamore977
    @prashanttamore977 27 днів тому

    Barobar Ahe

  • @gulabpatil3425
    @gulabpatil3425 Рік тому

    मला तरी माहित आहे गुलाब भाऊ नी जळगांव जिल्यात शिव सेना वाढवली मी बघितलं लहान पणी... राजदूत वर फिरलेत भाऊ आमच्या साठी भाऊ खुप मोठे आहेत

  • @havgirvanshette6886
    @havgirvanshette6886 Рік тому +5

    दिवस जात नाही. भाऊ संजय राऊत यांच्यावर बोलल्या शिवाय

    • @adityavardekar7169
      @adityavardekar7169 Рік тому

      😂😂😂😂😂😂 kn lavande 😂😂😂😂😂😂 joker

  • @deepakdeore6053
    @deepakdeore6053 Рік тому +5

    मतदारांच्या तुकड्या वर कोण मोठं झाले.

  • @djadhav2340
    @djadhav2340 Рік тому +8

    तु कोणाच्या तुकड्यावर जगतोस.

  • @sanjaydhote6900
    @sanjaydhote6900 Рік тому +4

    Very good reponse...Gulabrao ji...u hv to be aggressive always

  • @suraj.97
    @suraj.97 Рік тому +4

    तुम्ही दोघेही मतदारांच्या जीवावर झालेलं आहात त्यामूळे कोणी उड्या मारू नका........2024 कोणीच कोणाच्या जीवावर मारणार नाही म्हणून जास्त घमंड करु नका कोणी.....

  • @kailashpawal6356
    @kailashpawal6356 Місяць тому

    अगदी बरोबर, पाटील साहेब

  • @sagarsherkar1288
    @sagarsherkar1288 Рік тому +14

    Are tu tyach शिवसेनेच्या तुकड्यावर taprivarun विधानसभेत गेला तुझी लायकी नसती तुला तिकीट दिली नसती

    • @SP-zn4sx
      @SP-zn4sx Рік тому

      Tijhya aaila vichar

    • @SachinPatil-dd6ts
      @SachinPatil-dd6ts Рік тому

      Tuzi काय लायकी आहे रे zatu.

    • @anandjadhav9959
      @anandjadhav9959 Місяць тому

      भाडव्या तुला का नाही मिळाली तिकीट ? लायकी असल्याशिवाय मिळते का ? घराणेशाही ने ह्यांना मिळाले म्हणून ?

  • @Krishna_7768
    @Krishna_7768 Рік тому +5

    Correct saheb 💯✅

  • @harishchandrabhagatkm3893
    @harishchandrabhagatkm3893 Рік тому +1

    आरे हे किती दिवस चालणार एकमेकाचे उस्ट काढायचे किती तरी राज्याचे प्रश्न आहेत.त्यावर लक्ष द्या हे सर्व बस झाले ऐकून ऐकून कंटाळा आला हो, मला सर्वांना ऐकच प्रश्न विचाराचा आहे की तो कोणीही आसो, आपल्या आईच्या डोक्यावर हात ठेऊन सांगा की मी आयुष्यात कोणाचाही ऐक पैसा खाल्ला नाही .का उगाच लोकांना संभ्रमात पाडता.लोक काय एवढे बेआकली आहेत आसे समजता का आजचा मतदार हा सुज्ञ आहे . बस झाले सर्व नाटक.

  • @satyawanpalav1727
    @satyawanpalav1727 Рік тому +2

    Good job kip it up

  • @gajananchincholkar4588
    @gajananchincholkar4588 Рік тому

    बरोबर जशास तसे उत्तर दिले

  • @ChinmayKashid
    @ChinmayKashid Рік тому +1

    पाटीलसाहेब आपण पण जनतेच्या तुकड्यावर आमदार झाले. काय चाललंय राजकारण

  • @umesh8704
    @umesh8704 6 днів тому

    Too Good 👍

  • @arunagumaste8348
    @arunagumaste8348 Рік тому +1

    👌👍🙏🏼

  • @devadsyadav4391
    @devadsyadav4391 Рік тому +2

    👍🔥🔥🔥🔥🔥

  • @ganeshpatil5155
    @ganeshpatil5155 Рік тому +1

    थोड शांतीत घ्य साहेब आपलाला टाईम आहे हो नंतर बघु आपले तुकडे

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 Рік тому +9

    पानटपरीवर पाठवा परत याला

  • @nbnath64nbn35
    @nbnath64nbn35 11 днів тому

    Bahut badiya

  • @sachinsandhe766
    @sachinsandhe766 Рік тому +1

    Gulabo khop tention aala

  • @user-yo4wg4uv2e
    @user-yo4wg4uv2e Місяць тому

    Aak namber

  • @rohitbune981
    @rohitbune981 Рік тому +3

    गडी तापलाय लई,झोंबलय

  • @nationaleducationandresear1152

    मूलभूत प्रश्न सोडवा रे राजेहो.

  • @harishmagar9047
    @harishmagar9047 Рік тому +2

    Supar.ansar.sir.

  • @Dada-iv7tj
    @Dada-iv7tj Рік тому

    Khatrnak

  • @nageshnavgire5869
    @nageshnavgire5869 Рік тому +2

    गुलाबराव सदाबाहू हे देखिल तुमच्यापेक्षा मोठे होते. ते आता एकटे आहेत . जरा सावध रहा

  • @harikumarbhatt4069
    @harikumarbhatt4069 Місяць тому

    Jai Bharath Jai shivaji Jai Bhavani 🙏

  • @nilak1257
    @nilak1257 Рік тому +3

    माजी आमदार साहेब गप्प बसा..

  • @shobhaharak6842
    @shobhaharak6842 Рік тому +1

    बोरोबर बोलले साहेब

  • @SumanvinayakraoIngle-nx1rx
    @SumanvinayakraoIngle-nx1rx Рік тому +1

    Very good gulabraji

  • @Cmd610
    @Cmd610 Рік тому +1

    पानटपरीला अनुदान द्या

  • @prasannahumnabadkar649
    @prasannahumnabadkar649 Місяць тому

    Great 👍

  • @sameerwayangankar7825
    @sameerwayangankar7825 Рік тому

    Jabardast👌

  • @harishsharma1575
    @harishsharma1575 Рік тому

    Kadak

  • @anilsalunkhe4032
    @anilsalunkhe4032 Місяць тому

    नुसत्या तुकड्यावर नाही तर तुम्ही खाताना जे खाली खरकट पडत ते खाऊन तो मोठा झाला आहे. तसा तो मोठा नाहीच पण तो स्वतःला मोठा समजतोय.

  • @lalitsarnaik2845
    @lalitsarnaik2845 Рік тому +10

    बहुतेक मानसिक संतुलन हरवले आहे .

  • @tusharpatil1278
    @tusharpatil1278 Рік тому +1

    Kadak patil saheb🤩🥳🥳🥳

  • @rajeshraut1149
    @rajeshraut1149 Рік тому +2

    तुम्ही कोणाच्या तुकड्यावर मोठे झालात साहेब... जनतेला माहीत आहे😀😀😀👍👍

    • @shivadandale9643
      @shivadandale9643 Рік тому

      चुना लाऊ लाऊ मोठे झाले 50खोके एकदम ओके

    • @vikasgadhave7877
      @vikasgadhave7877 Рік тому

      @@shivadandale9643 ganja kami pit ja mhanje vastav kalel. edpata satta astana, mantripad astana te kotyani kamvayache sidun 50 Khoke kay tuzya nakat ghalayeche. ganja sod mhanje yuxe doke chakel.

  • @sandeepkendre40
    @sandeepkendre40 Рік тому

    Ha तुमचा शेवट आहे

  • @Edgyan
    @Edgyan Рік тому

    काय करून ठेवलंय उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेचा! त्यांच्यासाठी लढणारे लोकं त्यांना शिव्या देतात.

  • @vitthalborole5502
    @vitthalborole5502 Рік тому +1

    जय महाराष्ट्र पाटील साहेब तो भुकणारा आहे

  • @technop.t.5022
    @technop.t.5022 Рік тому +8

    तुम्ही कोणाच्या तुकड्यावर मोठे झाले..त्याच्याशी सुद्धा गद्दारी केली.

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj Рік тому

      अच्छा कोणाच्या रे तुकडया...? मातोश्री कारखाना आहे? पगार देतात? काय धंदा? कोण पगार देतो? कोण मालक? कसा काय?
      ओ.. बँक असेल 🙄बर 🤔 तिथे कुठून आला पैसा असा देयला? कोणी आणला? कोणीतरी आणला असेलच ना का वाटला फुकट 🤔🙄??
      किती जणांना पोसतंय उद्धव तुकडयाने रे देव आहे का तो?
      काय काम ध धंदा उद्धवने आयुष्यत केला.? कुत्र्या मांजराचे 📸 काढायचा. आडनाव म्हणून देव वाह 👌👍

    • @anandjadhav9959
      @anandjadhav9959 Місяць тому

      भिकमंगे आहे का वडापाव जगणारे ? तुमचे आमचे लुटून आम्हाला तुकडे फेकतात हे घराणेशाही वाले ? स्वाभिमानी बना ! खरे शिवसैनिक शिंदे साहेब !

  • @atulshelke-tp2yz
    @atulshelke-tp2yz Рік тому

    गुलाब

  • @pramodsonde5370
    @pramodsonde5370 Рік тому +5

    ओन्ली शिवसेना ठाकरे साहेबांची 2024 चा गुलाल उधळाला आहे तयारी चालू आहे विजय निश्चितच आहे पाचोरा खूप पब्लिक होती खूप छान प्रतिसाद मिळाला फटाके तर खूप छान वाजले दिवाळी वाटली काही क्षणासाठी व्हेरी nice

  • @harishchandrashirke2532
    @harishchandrashirke2532 Рік тому +1

    पत्राचाळ दादा कि जय,

  • @lalsahabsingh5016
    @lalsahabsingh5016 Рік тому

    Right speak

  • @user-ee2dd7jp9r
    @user-ee2dd7jp9r Рік тому +2

    पाटील बरोबर बोलत आहेत

  • @Divinesutra369
    @Divinesutra369 Рік тому +6

    AGADI BAROBAR BOLTAY APAN

  • @devidasjadhav9902
    @devidasjadhav9902 Рік тому +3

    अरे मामा ठाकूर 2019 ला भाजपा ने बंडखोरी केली तेंव्हा रडत होता

  • @user-cb4ps7ym3f
    @user-cb4ps7ym3f Рік тому

    Patil Saheb ek no bolla tumhi kadakkkk bhashan