आम्ही तीन भाऊ विभक्त झालेलो आहोत आमचे वडिलोपार्जित जमीन आम्ही खाते वाटप करून घेतली आहे , आम्ही समुदयक शेत तळे साठी आर्ज करू शकतो का किंवा आम्ही पात्र आहे का.कृपया मारगदर्शन करावे.
अनौपचारिक गट शेततळ्यासाठी या साठी मी 3 शेतकऱ्याचा गट तयार करून अग्रगणी शेतकऱ्याचे बँक aacount देले होते...पण माझा अर्ज वारंवार reject kela jat आहे....कृषी विभागाचे अधिकारी सांगतात की सामुदायिक शेततळे च्या लाभासाठी अनौपचारिक गट चालत नाही ..त्या साठी 15शेतकऱ्यांचा गट रजिस्टर करा व गटाच्या नावाने बँक अकाउंट काढा....
आम्ही तीन भाऊ विभक्त झालेलो आहोत आमचे वडिलोपार्जित जमीन आम्ही खाते वाटप करून घेतली आहे , आम्ही समुदयक शेत तळे साठी आर्ज करू शकतो का किंवा आम्ही पात्र आहे का.कृपया मारगदर्शन करावे.
खुप छान माहिती शेत तळे, व्यक्तीगत शेततळे,दगड धोंडे खडी मुरंमाड खरबाड जमीन आहे तर यावर एक विडीओ अपेक्षित, नारायण दराडे लिंबाळा जिंतूर धन्यवाद जी 🎉,
आम्ही तीन भाऊ विभक्त झालेलो आहोत आमचे वडिलोपार्जित जमीन आम्ही खाते वाटप करून घेतली आहे , आम्ही समुदयक शेत तळे साठी आर्ज करू शकतो का
किंवा आम्ही पात्र आहे का.कृपया मारगदर्शन करावे.
ग्रूप रजिस्ट्रेशन कसा करावं
5 वर्ष पूर्ण झालेले आहेत सर आता त्या जागेवर दुसरे शेततळे घेता येईल का ?
Ahmednagar district lakki draw for shetale kadhi lagel , January madhe apply kele ahe
Sanga sar kasa bharyacha
सामुदायिक शेत तळ्या साठी गटा त कमीत कमी किती शेतकरी असणे आवश्यक आहे नक्की कळवा
Gat kasa tayar karaycha ani kothun tayar karaycha te ekda sanga
He paha ua-cam.com/video/eX0cEuNRNUg/v-deo.html
7/12 kiti lagel
Solar pement baddal video banva
हो
ऑनलाईन अर्ज कसा करावा सामूहिक शेततळ्यासाठी Pocra योजने मध्ये सांगा ना सर
गटाच ragistration आहे का
January 2022 madhe vayktik shetale sathi maha dbt var applied kele ahe ,atta navin apply karayachi garaj ahe ka
नाही करता येत डबल
सामुहिक शेततळे फॉर्म कसा भरायचा व्हिडीओ बनवा सर
Open sati ahe ka he yojna
जय शिवराय दादा 🙏🙏
जमीन मोजण्यासाठी एकरी खर्च किती येतो शासकीय पायमस फी
Solapur madye vayktik shettale form suru ahe ka
Ho
ऑनलाईन अर्ज कसा करावा सामूहिक शेततळ्यासाठी
Ok
Vayktik shetatale inlate outlate astarisah arj kela ahe .. tr anudan fkt 75k ch bhetnar ka astarisah sathi
अस्त्रिकरण वेगळं फक्त शेततळे ७५ हजार
@@GrShetiYojna mahadbt vr apply kartane tith inlate outlate astarisah select Kel ahe .. tr astari sathi vegla arj karaych ahe ka ?
?
Ho
Gat kasa banvayacha.
Manje kahi document aasate ka.
हे पहा ua-cam.com/video/eX0cEuNRNUg/v-deo.html
सर पहिला फॉर्म भरलेला आहे पण शेततळे फॉर्म भरण्यासाठी शेतकरी गट हा ऑप्शन येत नाही काय करावे लागेल
सामुहिक शेततळे मध्ये एक जरी व्यक्ती अनुसूचित जातीतील असेल तरी अर्ज करू शकतो का
हो
Arj dya sir.... thank you..
दिला आहे
Solar pement option kadhi yeil
व्हिडिओ येईल
Shetkari Gat Ksa Banvaycha Yacha Video Banva
आहे ना ua-cam.com/video/eX0cEuNRNUg/v-deo.html
Sir solapur jilha ahe ka
Sir किती मोठे shetatale करता येते
१००x१००
Mla mahabdt yojana 5 majur zali asun mla part yojana bhetel ka sir
Mala she tal yojana gheychu ahe mla
सर आता सोडत केव्हा होणार मी 22/8 2023 ऑनलाइन अर्ज
Nt cast sathi nhi ka sir
Ho
सामूहिक शेततळे अर्ज कसा करायचा
व सह शेतकरी एकाच गटातील पाहिजे का गट वेगवेगळे चालतील
एक गट
मुख्यमंत्री सोर.पंप.योजना
धरना मधील जे शेती साठी पाणी वापरतोय ते 28 फेपुरवारी पर्यंत वापरता येते सर त्या पेक्षा जास्त मुदतवाढी साठी काय करावे लागेल त्या ची माहिती सांगा सर
Sir settale ahe pan te ७/१२ var nondal nahi tar kay karaya che
E pik pahni ला कायम पड शेततळे दाखवा
अर्ज कसा करावा तो vedio टाका
हो येईल
सर सामुहीक शेततळ्यासाठी online अर्ज कसा करावा? याबाबत कृपया Video बनवा...
Ok
सामूहिक शेततळे साठी कसा फॉर्म बराचा व्हिडिओ बनवा
Ok
धन्यवाद
🙏🙏
Hii.
नमस्कार
अर्ज सुरू झाले प्रीतम जी
सर एका गटात कमीत कमी किती लोक असले पाहिजे
२ पेक्षा जास्त
अनौपचारिक गट शेततळ्यासाठी या साठी मी 3 शेतकऱ्याचा गट तयार करून अग्रगणी शेतकऱ्याचे बँक aacount देले होते...पण माझा अर्ज वारंवार reject kela jat आहे....कृषी विभागाचे अधिकारी सांगतात की सामुदायिक शेततळे च्या लाभासाठी अनौपचारिक गट चालत नाही ..त्या साठी 15शेतकऱ्यांचा गट रजिस्टर करा व गटाच्या नावाने बँक अकाउंट काढा....
वैयक्तिक शेततळे साठी अर्ज चालू आहेत का
हो
व्हिडिओ पहा त चला दादा माहिती मिळेल
What is MIDH scheme under Mahadbt and is it for community tanks. Kindly inform us immediately. Thank you
Yes
Jalna Sathi hi yojana nahi ka
Ho
Video banva.
बहुभू धारक शेतकऱ्याला त्याच्या लाभ मिळू शकतो का.अगोदर मागेल त्याला शेततळे या योजनेतून लाभ घेतला आहे.प्लास्टिक पण100%अनुदान मिळेल का.
नाही
विडीओ बनवा सर
सर सामूहिक शत तले केले तर अनुदान कोणाच्या अकाउंट ला देते
नोंदणी करताना माहिती दिलेल्या खात्यावर
आम्ही तीन भाऊ विभक्त झालेलो आहोत आमचे वडिलोपार्जित जमीन आम्ही खाते वाटप करून घेतली आहे , आम्ही समुदयक शेत तळे साठी आर्ज करू शकतो का
किंवा आम्ही पात्र आहे का.कृपया मारगदर्शन करावे.