एक गाव तेरा भानगडी | भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 бер 2021
  • एक गाव तेरा भानगडी भाग 151 Ek gav tera bhangadi EP 151 Marathi web series
    Dharma Movies Creation टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे एपिसोड 151 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
    Cast:
    Balasaheb Patil as Karan Yadav
    Sayli as Sayli Waghmare
    Julya as Sohal Manar
    Balinana as Arun Kapse
    Baban as Rajesh patil
    Produced By: Dharmendra Mahadev Yadav
    Cameraman: Karan Yadav, Saurabh Yadav
    Production Head: Sourabh Yadav
    Background Music: Saurabh Yadav
    Editors: Dharma Movies Creation
    Written By: Dharmendra Yadav, Sourabh Yadav
    Directors: Dharmendra Yadav
    Dron Shot- Prem Photography 7757997569
    DMC Marketing Team-
    Saurabh Yadav
    Satish govind bhosale
    Nitin Keruba Band
    Swapnil Sanjay Ingole
    Akshay Pawar
    Mubarak tamboli
    For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-bhangadi-1...
    Follow us on Instagram : dharmamovies.cr...
    #Ekgavterabhangadi #MarathiWebSeries
  • Комедії

КОМЕНТАРІ • 2,1 тис.

  • @user-vb2zk2gn5i
    @user-vb2zk2gn5i 3 роки тому +791

    पुढच्या एपिसोड मध्ये सायली दाखवाच नाय तर एपिसोड बघणं बंद करणार ,,
    बाळासाहेब आणि सायली फॅन करा like,,,♥️♥️♥️♥️

  • @nitinjadhav4039
    @nitinjadhav4039 3 роки тому +77

    बाळासाहेब आणि सायली ही जोडी एक नंबर आहे...Keep It UP..👍

  • @chandrakantrandive8074
    @chandrakantrandive8074 3 роки тому +63

    यादव सरांना एक विनंती आहे की आत्तापर्यंत सर्व एपिसोड मी पाहिले आहेत आपण राहुल लव्ह स्टोरी अर्धवट दाखवली बाळासाहेब पहिली लव्हस्टोरी अपुरी दाखवली आणि आता सायली आणि बाळासाहेब स्टोरी अपूर्ण दाखविली तर आपण वेबसीरिज लांबवित आहेत असं संदेश जाईल तेव्हा प्रेक्षकांमध्ये निगेटिव्ह भावना निर्माण होईल कृपया लव्हस्टोरी चालू ठेवा

  • @sarthakdagde5520
    @sarthakdagde5520 3 роки тому +268

    चतुर भावड्या पाहिजे होता असं कोना कोण ला वाटतंय ठोका लाईक 👍👍

  • @Kinhkong7502
    @Kinhkong7502 3 роки тому +338

    बाळासाहेब आणि सायली ची जोडी तोडू नका

  • @user-tj5ok4vi9f
    @user-tj5ok4vi9f 3 роки тому +294

    सायली बंद करू नका नाहीतर मी तुमची वेब सिरीज बगणार नाय

  • @bailgadasharyat12134
    @bailgadasharyat12134 3 роки тому +233

    कोणाला वाटतय रामभाऊ पुढच्या भागात यायला पाहिजे 🔥🔥

  • @aryanchavan3377
    @aryanchavan3377 3 роки тому +135

    मी तुमच्या पाया पडतो पण बाळासाहेब आणि सायली ची जोडी तोडू नका 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @Dj.Mahi5271
    @Dj.Mahi5271 3 роки тому +395

    बाळासाहेब सायली चे पात्र बंद करू नका🙏🙏🙏🙏🙏 मी तुमच्या जोडीचा बिग फान आहे plzzz

    • @swmarathistatus5332
      @swmarathistatus5332 3 роки тому +2

      ua-cam.com/channels/P90vlP6-h-9R3soQZPlF8Q.html
      आल मझ्या ध्यानात..

    • @vipmehandi
      @vipmehandi 3 роки тому +2

      #SAVESAYALI

    • @swmarathistatus5332
      @swmarathistatus5332 3 роки тому

      @@vipmehandi
      ua-cam.com/channels/P90vlP6-h-9R3soQZPlF8Q.html
      आल मझ्या ध्यानात..

    • @prashantkamble5426
      @prashantkamble5426 3 роки тому +5

      रामभाऊ ची कॉमेडी लय भारी होती त्यानां परत घ्या तुम्हचा वेबशिरीज म्हधे

    • @amolpotdar2724
      @amolpotdar2724 3 роки тому +1

      बंद करू नका

  • @shankarghojage7109
    @shankarghojage7109 3 роки тому +188

    सायली च पात्र बंद करू नका नाहीतर तुमचा एपिसोड कोणी ही बगणार नाही आता पर्यंत खूप छान चालय

    • @user-hh3jh8vs9d
      @user-hh3jh8vs9d 3 роки тому +1

      सायलीच पात्र बंद करून नका

    • @potdarevents3924
      @potdarevents3924 3 роки тому +3

      होय सायली पाहिजे पुढच्या भागात

    • @swapnildemunde8368
      @swapnildemunde8368 3 роки тому

      Correct

    • @omgprashikyt
      @omgprashikyt 3 роки тому

      Ha na bhai

    • @amoljadhav4372
      @amoljadhav4372 3 роки тому

      होय सायलीचा रोल बंद करू नका

  • @atulgawate2813
    @atulgawate2813 3 роки тому +15

    सायली ला काही झालं तर तुमची वेबसिरीज kdhich बगणार नाही आधी रुपाली ला मारलं आता सायली ला हें नाही चालणार बाळासाहेब ची love stori पूर्ण झालीची पायजेन ❤ jay बाळासाहेब ❤

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 3 роки тому +74

    एक गाव तेरा भानगडी च्या वेबसीरीज मधून सायलीचे पाञ बंद होता कामा नये....👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ultrageartm9716
    @ultrageartm9716 3 роки тому +816

    रामभाऊ ला कोन कोन मिस करत आहे.

  • @entertainmentadda9114
    @entertainmentadda9114 3 роки тому +250

    बाळासाहेब आणि सायली दोघांच्या जोडीत अडथळा नका

  • @abhilashasolkar7379
    @abhilashasolkar7379 3 роки тому +7

    चांगल्या माणसाच्या आयुष्यात सुख दाखवायला सुरुवात केली पाहिजे. फक्त नेहमी दुःख दाखवल्याने कोणीलाच चांगुलपणावर विश्वास राहणार नाही....Balasaheb deserves happy life

  • @atpubggameplayakash8455
    @atpubggameplayakash8455 3 роки тому +12

    सायली व बाळासाहेब हि जोडी तोडू नका ..कारण माझीच नाही तर हि जोडी सर्वांचीच फेवरेट आहे... आणि हि जोडी नाही राहीली तर हि वेबसिरीज बगण्यात काही च अर्थ नाही उरणार .....🙏 आणि हा येणार्या वेबसिरीज मध्ये सायली हवी आहे सर्वांना🙏

  • @vikaskalel502
    @vikaskalel502 3 роки тому +58

    Kona Kona la watt ki ....bali chi Alka dhakvavi....thoka Like...✊👉

  • @marathi.udyojak
    @marathi.udyojak 3 роки тому +112

    बाळासाहेब आणि साहिलीची जोडी शिवाय कोणत्याही एपिसोड ला मझ्या नाही त्यांची जोडी तोडू नका.🙏🙏

  • @spshendage7359
    @spshendage7359 3 роки тому +6

    सायली खुप मस्त किरदार करतेय please तीझी गरज आहे सिरीयस मदे तीला काडु नका सिरीयस मधुन please🙏

  • @user-jx1qx2nn7t
    @user-jx1qx2nn7t 3 роки тому +65

    सायली बाळासाहेबांची जोडी बंद करू नये ही कळकळीची विनंती

  • @user-ub6fw7do4z
    @user-ub6fw7do4z 3 роки тому +50

    सायली आणि बाळासाहेब यांची प्रेम कहाणी बंद करू नका

  • @bhauraopatil2187
    @bhauraopatil2187 3 роки тому +37

    सायली चे पात्र बंद करु नका बाळासाहेब आणि सायलीची जोडी तोडु नका

  • @dattatrayhipparkar505
    @dattatrayhipparkar505 3 роки тому +4

    हा आजचा भाग खुपच जबरदस्त झालाय खुप emotional झालो .....

  • @bvj201
    @bvj201 3 роки тому +88

    सायली पात्र बंद झाले तर या वेब सिरीज पाहण्याची आवड माझ्या सारखे अनेकांची फार कमी होईल तेव्हा कृपया बाळासाहेब आणि सायली जोडी तोडू नका

  • @bandhan007
    @bandhan007 3 роки тому +384

    सायली ला जर तुम्ही मारले तर मी चॅनेल UNSUBSCRIBE करणार १००% .... कारण सगळे तुम्ही अर्धवटच दाखवतय "घोंगडे" पण पुर्ण दाखवले नाही

  • @akashtapase1396
    @akashtapase1396 3 роки тому +4

    डोळ्यात पाणी आणलं राव आज तुम्ही .सायली ,चतुर ,बाळासाहेब, झुल्या,बबनराव, बळी नाना,सर्व अप्रतिम कलाकार

  • @karanbhujbal6283
    @karanbhujbal6283 3 роки тому +14

    सायली बाळासाहेब जोडी तोडू नका नाहीतर मी तुमची वेब सिरीज बघणार नाही 100%

  • @shivrajjadhav4
    @shivrajjadhav4 3 роки тому +135

    सायली च पात्र बंद करू नका . दोघाची जोडी ,👌

  • @balasahebnagargoje9503
    @balasahebnagargoje9503 3 роки тому +49

    सायली बंद करू नका मी इथून पुढे भाग बघणार नाही

  • @kshy7779
    @kshy7779 3 роки тому +46

    नाम्या खूप ओवर एक्टिंग करतोय त्यामुळे बोर होत आहे😒😒

  • @somnathdhaware3397
    @somnathdhaware3397 3 роки тому +6

    हा एपिसोड पाहून खूप रडू येतंय😭😭😭 बाळासाहेब सायली पुढे पण आपल्यासोबत पाहिजेत तुम्ही काहीपण करा 🙏🙏पण सायलीला बरे करा मला तुमच्याकडून खूप आपेक्षा आहे.. बाळासाहेब🙏 सायली आपल्या सोबत पाहिजे 😭😭😭😭😭😭

  • @nitinphadatare6083
    @nitinphadatare6083 3 роки тому +77

    सारखं बाळासाहेबांनाचं मुली सोडुन जातात आधी रूपाली आणि आत्ता सायली 😔😔 देव करो आणि सायली brya हो 😞😔

    • @shewalepm
      @shewalepm 3 роки тому

      हो , अगदी बरोबर

    • @Game-bj6bk
      @Game-bj6bk 3 роки тому

      सगळेच आसव सायली बाळासाहेब.
      चतुर भावड्या रामभाऊ सगळी टीम पाहिजे.
      ते दुसरे घेतले नाही ती नको ती तेवढी घेऊ नका.
      बोलतोय दुसरे करते तिसरा ती नको.

    • @Game-bj6bk
      @Game-bj6bk 3 роки тому

      मंग्याला घेऊ नका.
      या भागात चतुर भावड्या दाखवला नाही रामभाऊ दाखवला नाही.

  • @anilvadola5499
    @anilvadola5499 3 роки тому +30

    सायली दिदी ला पुढच्या एपिसोड मध्ये नाय दाखवलं तर मी पण वेबसिरीज बघणार नाही😢

  • @rohitarbune4800
    @rohitarbune4800 3 роки тому +15

    पुढच्या एपिसोड मध्ये सायली असेल तरच webseries पाहणार नायतर बंद
    सायली❤️ बाळासाहेब love story do not end 😠😠😠😠

  • @akashjadhav4226
    @akashjadhav4226 3 роки тому +80

    सायली पुढच्या भागात पाहिजे सायली बाळासाहेबांची जोड़ी खुप छान आहे music ❤️❤️❤️😘

    • @Sanju-ou6dm
      @Sanju-ou6dm 3 роки тому

      बरोबर आहे भाऊ तु बोला ते खर आहे

    • @pinugavate274
      @pinugavate274 3 роки тому

      @@Sanju-ou6dm से एक टी

  • @vaibhav_gaikwad18
    @vaibhav_gaikwad18 3 роки тому +21

    चतुर भाववड्याला कुणी कुणी मिस kel✌🏻

    • @ankushgorad7520
      @ankushgorad7520 3 роки тому +1

      हम पब्लिक है कीर्तने अकाउंट ब्लॉक करोगे ....धर्मा भाई । फक्त आणि फक्त #SAVESAYALI

    • @chadarkntgutal7185
      @chadarkntgutal7185 3 роки тому +1

      Mi

  • @sudhirnavgire3598
    @sudhirnavgire3598 3 роки тому +4

    सायली ला पुढील भागात दाखवा सायलीची बाळासाहेबांची जोडी खूप छान व त्यांची लव्ह स्टोरी पुर्ण दाखवा.❤️

  • @swapnilsabale6212
    @swapnilsabale6212 3 роки тому +5

    बाळासाहेब आणि सायली ची जोडी तोडू नका मि परत तूमचे एपीसोड भगनार नाहि 🙏🙏

  • @adityaofficial375
    @adityaofficial375 3 роки тому +110

    सायली ला काय झालं राव सायली पाहिजे पुढच्या एपिसोडमध्ये 😭😭🙏🙏

  • @rahulshewale7376
    @rahulshewale7376 3 роки тому +59

    लेखकांना एक सूचना बाळासाहेब यांचे प्रेम पूर्ण होऊच ध्यायचे नसेल तर उगाच नवनवीन मुलींना घेऊन प्रेमाचे चार दिवसाचे नाटक नका दाखवू. बाळासाहेब यांचे गावांसाठी केलेले काम तरी दाखवा. शेवटी सायलीचे पात्र जिवंत तरी ठेवा नाहीतर परत बाळासाहेबांच्या आयुष्यात प्रेम दाखवूनच नका.

  • @vikaspalaskar3134
    @vikaspalaskar3134 3 роки тому +13

    बाळासाहेब सायली ला काही हौऊ देऊ नका 👍

  • @muneshbatunge585
    @muneshbatunge585 3 роки тому +7

    बाळासाहेबाच्या आयुष्यातून पहिला रुपाली सोडून गेली आणि आत्ता तर सायली गेली तर वेबसिरीज बघण्यात काहीच अर्थ राहणार नाही, सायलीला जिवंत राहू दे,👌👍🙏

  • @samirkalel9496
    @samirkalel9496 3 роки тому +62

    चतुर भावड्याला कोण कोण मिस करतय

  • @suhaskhochare7019
    @suhaskhochare7019 3 роки тому +79

    बाळासाहेब एकदा आल्का दाखवा की राव 😅😅🤣🤣😂😂

  • @Aisportsprediction
    @Aisportsprediction 3 роки тому +3

    ते काय नाय.. सगळं सोडा बाळासाहेब.. आणि आमच्या रामभाऊ लं.. अना next episode लं... फक्त रामभाऊ साठी आम्ही सोमवार ची आतुरतेने वाट पाहत असतो राव... रामभाऊ तुमच्या सिरियल चा ❤️आत्मा ❤️.. आहे.. शेठ..🙏🙏👍

  • @bailgadasharyat12134
    @bailgadasharyat12134 3 роки тому +18

    पुढचा भाग सायली ला दवाखान्यात नेलेला दाखवा पण सायलीला पुढच्या भागात परत आणा

  • @nareshtotawad203
    @nareshtotawad203 3 роки тому +46

    या एपिसोड ला कोण कोण चतुरला miss करतय

  • @bailgadasharyat12134
    @bailgadasharyat12134 3 роки тому +101

    ❤️❤️अभिनंदन एक मिलीयन सबस्क्राईबर झाल्या बददल❤️❤️
    🙏🙏

  • @shrikantwale8796
    @shrikantwale8796 3 роки тому +5

    सायली राहिले नाहीत तर सिरीयल बंद होइल कोणीच बघणार नाही तरी पुढील आठवड्यात सायली दिसली पाहिजे बाळासाहेब

  • @vishalbombale5708
    @vishalbombale5708 3 роки тому +6

    पुढचा एपिसोड मध्ये सायली दाखवा नाहीतर आम्ही एपिसोड बंद करू पाहायचं, बाळासाहेब आणि सायली दाखवा पुढच्या भागांमध्ये 😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @rakeshshinde1994
    @rakeshshinde1994 3 роки тому +64

    खुप छान होता एपिसोड.पण बाळासाहेब आणि सायली यांची जोडी बघायची आहे त्यामुळे सायली चे कॅरेक्टर मधीच‌ बंद नका करु.🙏🙏

  • @ramlamkane4138
    @ramlamkane4138 3 роки тому +19

    नाना खडीच खाणं माडीच्या आडन असावं एकद्या दिवसी गावातल्या लोकांच टोलं खाचील बघ हा डायलॉग लय भारी आहे 👌👌👌

  • @maheshkavathekar4462
    @maheshkavathekar4462 3 роки тому +8

    मला काही आजचा एपिसोड आवडला नाही....
    नाम्या एक नंबर होप्लेस कॅरेक्टर वाटत....
    त्यापेक्षा रामभाऊ केव्हा पण सरस ....

  • @RKL18
    @RKL18 3 роки тому +3

    धर्मेंद्र सर जर तुम्ही खरंच जन भावनेचा आदर करत असाल तर सायली चे पात्र ठेवसाल नाहीतर तुम्हाला आमच्या भावनेशी काही देणं घेणं नाही असा त्याचा अर्थ होईल, जनभावना तुमच्या लक्षात आलीच असेल

  • @nileshk6538
    @nileshk6538 3 роки тому +37

    Rama chi Entry jabardast comedy..........😭

  • @maheshgophanevlog9206
    @maheshgophanevlog9206 3 роки тому +217

    बाळासाहेब साठी कमेंट ला लाईक करा

  • @balasahebsirsat9831
    @balasahebsirsat9831 3 роки тому +3

    शेवटी ड्रोन कॅमेरेतून शीन लय भारी घेतला यार....👌👌👌👌👌

  • @sandeepdavkhar9112
    @sandeepdavkhar9112 3 роки тому +7

    Big fan of sayli and balasaheb ❣️

  • @omkarpujari4811
    @omkarpujari4811 3 роки тому +130

    सायली चं पात्र बंद करू नका

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 3 роки тому +24

    खूप मस्त जोडी सायली आणि बाळासाहेब यांची

  • @nitinandhale4521
    @nitinandhale4521 3 роки тому +3

    खरंच खुप छान भाग पण शेवट खुप वाईट दाखवला पुढील भागात सायली बरी व्हावी आणि बाळासाहेब आणी सायली यांची छान भेट व्हावी हिच एक गाव तेरा भानगडी या टीम कडे अपेक्षा

  • @sanketpatil5483
    @sanketpatil5483 3 роки тому +4

    सर तुमचे आजपर्यंत सर्व ऐपीसोड बघीतले मागिल छान होता, सायली हे पात्र बंद करू नका जर ते पात्र करणार्या मँम ना अडचण असेल तर सायली च्या जागी दुसरी कलाकार बघा पण सायली व बाळासाहेब हे पात्र पाहीजे हे सर्वांचे मत आहे, बाकी तुम्ही जे करता ते खुपच छान असते सायली हे पात्र जाणार असेल तर माझ्या सारख्या अनेक जण तुमचे चॅनेल अनसबक्रायब करतील व पुन्हा तुमचा ऐपीसोड पण पाहाणार नाहीत

  • @bhausahebthorat7336
    @bhausahebthorat7336 3 роки тому +21

    बाळासाहेब अजून एक अधुरी प्रेम कहाणी नको आता plzz सायली ला सोडू नका

  • @dipaknawale4979
    @dipaknawale4979 3 роки тому +8

    काल संध्याकाळी विठ्ठलाची शपथ या चित्रपट पाहिला त्यात बळीनाना पाहिलं

  • @shewalepm
    @shewalepm 3 роки тому +11

    कृपया हे पात्र बंद करू नये, या पात्राची लोकप्रियता लक्षात घेऊन हे पात्र बंद करू नये

  • @sadashivshelke3976
    @sadashivshelke3976 3 роки тому +15

    बाबासाहेब हे असले भाग सनासुधीच्या दिवसात अजीबात दाखु नका खूप वाईट वाटते धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @aniketmande3685
    @aniketmande3685 3 роки тому +3

    आज चा भाग खर च अंगावर काटा येण्यासारखा होता
    आता पर्यंत चे सगळे भाग मी बघत आलोय
    आणि ह्या जोडी ला सलाम

    • @bandhan007
      @bandhan007 3 роки тому

      हम पब्लिक है कीर्तने अकाउंट ब्लॉक करोगे ....धर्मा भाई । फक्त आणि फक्त #SAVESAYALI

  • @navnathgaykwad8851
    @navnathgaykwad8851 3 роки тому +13

    This web series is so nice. And their characters also. Never stopped this web series. Don't off . I request.

  • @kishorpawar7614
    @kishorpawar7614 3 роки тому +3

    Balasaheb and sayli super acting.
    Very powerful episode. very nice

  • @akshaychavan4415
    @akshaychavan4415 3 роки тому +35

    सायली ch पात्र बंद करू नका सर please.
    एकाची तरी love story success झालेली दाखवा की राव. सगळ अर्धवटच

  • @raj_rathod41
    @raj_rathod41 3 роки тому +25

    चतुर भावड्या नाही त Quality नाही 100%

  • @vishaldange17
    @vishaldange17 3 роки тому +3

    सायलीचा पात्र बंद करू नका बाळासाहेबांची आणि सायली ची जोडी तोडू नका

  • @amolsurvase550
    @amolsurvase550 3 роки тому +3

    सायली पूडच्या भागात पाहिजे राव 😢😢😢

  • @anisfulari8158
    @anisfulari8158 3 роки тому +11

    बाळासाहेब आणि सायली 1 no. Jodi❤❤

  • @dipakmore2804
    @dipakmore2804 3 роки тому +19

    चतुर आणि रामभाऊची जुगलबंदी बघण्यात जी मजा होती , ती मजा तुम्ही जबरदस्ती घुसवलेल्या नाम्या ला बघण्यात मजा नाही.......

    • @bandhan007
      @bandhan007 3 роки тому +1

      हम पब्लिक है कीर्तने अकाउंट ब्लॉक करोगे ....धर्मा भाई । फक्त आणि फक्त #SAVESAYALI

  • @akshaywaghmode7565
    @akshaywaghmode7565 3 роки тому +5

    मला एक गाव तेरा भानगडी भाग 100 ची आठवण आली त्यात सुद्धा रुपाली चा शेवट झाला आणि आता सायली चा देखील तुम्ही शेवट केला 😢😢

  • @rohitchavan895
    @rohitchavan895 3 роки тому +1

    रंगा मस्त अक्टिंग विलन म्हणुन रंगा जबरदस्त अहे त्याला प्रतेक भागत घ्या
    मि एक directer ahe short film cha . ranga all the best...dharmendr sar रंगाला kayam theva.tumhi fakt tumchya porana pramot karata jara changlya actor la pan pramot kara

  • @ganeshgiram9984
    @ganeshgiram9984 3 роки тому +20

    रामभाऊ ला आपल्या एपिसोड मध्ये आणि रामभाऊ साठी मिस करतो

  • @akanksha6268
    @akanksha6268 3 роки тому +111

    *कोणकोनाला असे वाटते की बाळासाहेबाच्या नशिबी खरे प्रेम नाहीच, आधी रुपाली व आता सायली?*

  • @rohitsawant3947
    @rohitsawant3947 3 роки тому +1

    डोळ्यातून पाणी आलं राव..शेवट बघून

  • @pradipchavan4726
    @pradipchavan4726 3 роки тому +1

    Ossam balasaheb ani patil...... Great team work..... I am a big fan... Asach changle paragti hou de 😍😍👍thats emotional scene 😰😢😧😓😰😥😢😢

  • @ajitpatil864
    @ajitpatil864 3 роки тому +55

    सायली चा रोल बंद नका करू🙏

  • @pankajamle1387
    @pankajamle1387 3 роки тому +12

    1M झाल्याबद्दल अभिनंदन Dharma Movie's Creation

  • @shahurajgore8351
    @shahurajgore8351 3 роки тому +2

    अभिनंदन टीम for 1M😘🥳🥳
    आणि कमेंट कडे पण जरा लक्ष द्या...
    सगळ्यांना सायली आणि बाळासाहेब यांची जोडी खुप आवडते . ती continue ठेवा 👍🙏

  • @kore8016
    @kore8016 3 роки тому +5

    सायली जीवंत असणार धीर सोडू नका एक्सीडेंट झालेला आहे फक्त 🙏🙏

  • @sushantgaikwad3186
    @sushantgaikwad3186 3 роки тому +3

    बाबासाहेब आणि सायली प्रेम एका नंबर आहे जोङी तोङू नका

  • @rushidoke5984
    @rushidoke5984 3 роки тому +26

    सायली चे पात्र बंद करु नका ही विंनती 🙏

  • @kuldeepthite67
    @kuldeepthite67 3 роки тому

    एपिसोड मध्ये चतुर असल्यास बघायला आणखी मज्या येते miss You चतुर

  • @rahulsanadi4382
    @rahulsanadi4382 3 роки тому +6

    Balasaheb perfect acting superb 👍

  • @tanajihajare1412
    @tanajihajare1412 3 роки тому +24

    सायलीचे पात्र बंद करू नका

  • @tanajihajare1412
    @tanajihajare1412 3 роки тому +10

    गण्या एक नंबर पात्र आहे.
    पण रामभाऊला पण एपिसोड मध्ये दाखवा.

  • @akashbhandare3262
    @akashbhandare3262 3 роки тому +6

    सायली च पात्र बंद करू नका सायली बाळासाहेब लव स्टोरी दाखवा सायली ला मारू नका plz

  • @rajeshbandre6247
    @rajeshbandre6247 3 роки тому +1

    सायली आणि बाळासाहेब यांची जोडी तोडू नका सायलीला वेबसेरीज मधून काढू नका नाहीतर मी तुमचं वेबसेरिज बागणार नाही

  • @avantikasuryavanshi4420
    @avantikasuryavanshi4420 3 роки тому +9

    Don't end sayali creator please, continue Balasaheb and sayali story ❤️😭😭😭 continue sayali role 😭😭😭😭😭😭😭🙏

  • @mahadevgaikwad3067
    @mahadevgaikwad3067 3 роки тому +6

    बाळासाहेब तुमच्या सोबत असं कसं घडतंय हो ..
    त्या रुपाली पण सोडून गेली आत्ता तर सायली ला पण असं झालंय

  • @omkarzende872
    @omkarzende872 3 роки тому +4

    सायली आणि बाळासाहेब यांची जोडी एक नंबर आहे सायली यांना बाहेर काढू नका बाळासाहेबांची कथा पुर्ण करा 50 भाग सायली आणि बाळासाहेब अभिनय बघायला भारी वाटतंय पुढे किती भारी वाटलं आठवडाभर आम्ही वाट बघतोय पुढे काय होणार.....

  • @sunnynachan8585
    @sunnynachan8585 3 роки тому +4

    Sayli sari eka like

  • @shubhamkumbhar4670
    @shubhamkumbhar4670 3 роки тому +36

    सायली च पात्र बंद करू नका 🙏🙏🙏🙏

  • @nitinsuryawanshi5334
    @nitinsuryawanshi5334 3 роки тому +3

    शिक्षणाचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे,
    सायलीचे पात्र कमी करु नये, आपल्या मालीकेतील काही पात्रे चांगली आहेत
    ती करत आहात. आपल्या सर्व मालिका
    खूप छान आहेत.

  • @akashnarute9075
    @akashnarute9075 3 роки тому +3

    बाळासाहेब त्या रंगाला सोडू नका जिवंत गाडा त्याला पण डंपर खाली गाडा आणि पुढच्या भागांमध्ये रंगाचे काय झालं दाखवा जर नाही दाखवलं