वाघमारे साहेब, आपण अतिशय संवेदनशील विषयाला हात घातला आहे. आता या प्रकरणामुळे सर्व नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास उडून गेलेलं आहे. म्हणून नागरिकांना आपल्याकडूनच आपल्या या परखड पत्रकारितून लोकशाहीचा ४ था स्तंभ म्हणून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. ही नम्र विनंती

पोलिसांनी आपल्या कर्तव्यात कसूर केला नाही पाहिजे आणि तात्काळ ॲक्शन घेतली पाहिजे.
एकनाथ शिंदेला त्यानेच निर्मिती केलेला धर्मवीर चित्रपट पुन्हा एकदा निवांत बसून बघण्याची नितांत गरजेचे आहे