- 274
- 105 072
yuvashakti express
India
Приєднався 20 лип 2016
#विरारमध्ये नव्याने निर्माण होणाऱ्या भिमशक्तीचा अखेर महानगरपालिकेला दणका? Vasai Nallasopara Virar
1)डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी वसई विरार मधील सामाजिक कार्यकर्ते मानवेल पाडा तलाव येथे चवदार तळे च्या धर्तीवर पूर्णाकृती पुतळ्या च्या मागणीसाठी केले ठिय्या आंदोलन.
२) पालिका अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता ऑन कॅमेरा बोलण्यास तयार नाही. आमदार राजन नाईक यांच्या हस्कतक्षेप नंतर आंदोलक यांच्या समोर उपस्थित झाले.
३) पालिका कार्यालयातील दर्शनी भागात असलेल्या तैलचित्रे ची निगा योग्य न ठेवल्यामुळे आणि आज महापरिनिर्वाण दिन असतानाही तैल चित्र येथे योग्य ती व्यवस्था न ठेवल्या मुळे सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक आमदार यांनी अतिरिक्त आयुक्त यांच्या कडे नाराजी व्यक्त केली आणि परत असा प्रकार होणार नाही याची खबरदारी घ्या अशी सूचना केली
४) स्थानिक आमदार श्री राजन नाईक यांनी आमदार पदाची शपथ घेतल्या नंतर पहिल्या कार्याची सुरुवात श्री गणेशा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा करण्यासाठी पालिका आयुक्त संविधान कृती समिती जिल्हाधिकारी पालघर ह्या सर्वांसोबत समन्वय साधत ही मागणी पूर्ण केली जाणार याची आंदोलक यांना ग्वाही दिली.
५) तथापि पालिका प्रशासन यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन चा कार्यक्रम केला नाही हा आरोप फेटाळून लावला. राजीव पाटील ह्यांच्या उपस्थितीत अभिवादन चा कार्यक्रम पार पडला.
स्थानिक आमदार श्री राजन नाईक यांच्या मध्यस्थी मुळे आंदोलक आणि पालिका प्रशासन यांच्या मध्ये सुसंवाद साधला गेला
--------------------------------------

Переглядів: 9 152
Відео
#vasai विधानसभाचे उमदेवार ऍड. प्रल्हाद राणा....
Переглядів 165Місяць тому
#vasai विधानसभाचे उमदेवार ऍड. प्रल्हाद राणा....
बोईसर विधानसभा चे बवीआ उमेदवार राजेश पाटील यांचा झंजावत प्रचार?
Переглядів 96Місяць тому
बोईसर विधानसभा चे बवीआ उमेदवार राजेश पाटील यांचा झंजावत प्रचार?
#vasai नवजीवन जिल्हा परिषद मुख्याध्यापक यांची व्हिडीओ वायरल...
Переглядів 192Місяць тому
#vasai नवजीवन जिल्हा परिषद मुख्याध्यापक यांची व्हिडीओ वायरल...
#palghar वरिष्ठाना खुश करण्यासाठी जिल्हा परिषद महिला शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण?- एलायस डीसल्वा
Переглядів 6842 місяці тому
#palghar वरिष्ठाना खुश करण्यासाठी जिल्हा परिषद महिला शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण?- एलायस डीसल्वा
#Vishwasnangarepatil सायबर गुन्हेगार पासून सावधान...
Переглядів 3223 місяці тому
#arnalabeach #महाराष्ट्र #marathi #police #policeconstable #cmo #marathinews #न्यूज9मराठी #vasai #मराठीबातम्याlive #bharat #pmoindia #viralvideo #viralshorts
#वसई पश्चिम मधील ॐ नगरचा राजा ॐकारेश्वर ....
Переглядів 3413 місяці тому
#marathinews #news #गणपती #ganeshchaturthi #ganeshutsav #ganeshji #vinayak_chaturthi_statuswhatsapp #mumbai #hindu #lordganesha #vasai #maharashtra
#marathi छत्रपतींशिवाजी महाराज बघताय ना....
Переглядів 2413 місяці тому
#news #न्यूज9मराठी #marathinews #आरक्षणसूची2021 #maharashtranews #मराठीबातम्याlive #marathi #virar #vasai #महाराष्ट्र #cmomaharashtra #arnalabeach #india #shivajimaharaj #ambedkar #tiktok #trendingshorts
#वसई महिला पत्रकार यांस खोट्या गुन्हात अडकविण्याची धमकी....
Переглядів 2114 місяці тому
#वसई महिला पत्रकार यांस खोट्या गुन्हात अडकविण्याची धमकी....
#arnalabeach शिंदेची शिस्त, भूमिपुत्र उध्वस्त?
Переглядів 5 тис.4 місяці тому
#arnalabeach शिंदेची शिस्त, भूमिपुत्र उध्वस्त?
शिक्षणातील भ्रष्टाचार विरोधात करावाई न केल्यास करणार आमरण उपोषण..- जि.सरचिटणीस रोहित ससाणे NCP(SP)
Переглядів 7464 місяці тому
Edit with InShot: v.inshotapp.net/invite
#वसई विरार शहर महानगरपालिकेच्या इमारतीच्या उदघाट्न सोहळ्यात गोंधळ....
Переглядів 2725 місяців тому
Edit with InShot: v.inshotapp.net/invite
#curruption वसई तालुक्यातील शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार? - एलायस डिस्लवा
Переглядів 1,2 тис.5 місяців тому
#curruption वसई तालुक्यातील शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार? - एलायस डिस्लवा
#curruption वसईतील नवजीवन जिल्हापरिषद शाळे मध्ये भ्रष्टाचार?- एलायस डी`स्लवा
Переглядів 7 тис.5 місяців тому
#curruption वसईतील नवजीवन जिल्हापरिषद शाळे मध्ये भ्रष्टाचार?- एलायस डी`स्लवा
#illegal बांधकाम वर तोडक कारवाई न केल्यास पालघर जिल्हाधिकारी समोर उपोषणाचा इशारा?- साबीर शेख
Переглядів 3536 місяців тому
#illegal बांधकाम वर तोडक कारवाई न केल्यास पालघर जिल्हाधिकारी समोर उपोषणाचा इशारा?- साबीर शेख
#illegal नालासोपारा पूर्व कादरभाई चाळ मध्ये अनधिकृत बांधकाम जोमात?
Переглядів 3516 місяців тому
#illegal नालासोपारा पूर्व कादरभाई चाळ मध्ये अनधिकृत बांधकाम जोमात?
#vvmc महानगरपालिका विरार नारंगी येथे अनधिकृत बांधकाम वर तक्रार करूनही कारवाई नाही?
Переглядів 1,2 тис.7 місяців тому
#vvmc महानगरपालिका विरार नारंगी येथे अनधिकृत बांधकाम वर तक्रार करूनही कारवाई नाही?
#illegal construction वसई गोखीवरे सर्वे न.११३/१ मध्ये तलाठी ऍक्शन मोड वर....
Переглядів 3707 місяців тому
#illegal construction वसई गोखीवरे सर्वे न.११३/१ मध्ये तलाठी ऍक्शन मोड वर....
#vvmc लाखो लिटर पाणी वाया वर मनपा कारवाई करणार का?- ऍड. गिरीश दिवाणजी
Переглядів 1688 місяців тому
#vvmc लाखो लिटर पाणी वाया वर मनपा कारवाई करणार का?- ऍड. गिरीश दिवाणजी
#vvmc वसई विरार शहर महानगर पालिका मध्ये घोटाळा?- सुनील शाह
Переглядів 19710 місяців тому
#vvmc वसई विरार शहर महानगर पालिका मध्ये घोटाळा?- सुनील शाह
#safari श्री दत्त मंदिर गिरीज, हिरा डोंगरी वज्रगड (वसई)....
Переглядів 93Рік тому
#safari श्री दत्त मंदिर गिरीज, हिरा डोंगरी वज्रगड (वसई)....
#shivsena महिलांना शिव्या देणाऱ्या मंत्रीचा जाहीर निषेध!-पालघर जिल्हाध्यक्ष गिरीश दिवाणजी (रिपाई )
Переглядів 2812 роки тому
#shivsena महिलांना शिव्या देणाऱ्या मंत्रीचा जाहीर निषेध!-पालघर जिल्हाध्यक्ष गिरीश दिवाणजी (रिपाई )
#vasai_तहसीलदार यांचे रेशनकार्ड धारकांना जाहीर आव्हान....
Переглядів 1192 роки тому
#vasai_तहसीलदार यांचे रेशनकार्ड धारकांना जाहीर आव्हान....
#mumbai_दुर्ग रक्षक फोर्स या संस्थेमार्फत मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे स्वच्छता मोहीम..
Переглядів 412 роки тому
#mumbai_दुर्ग रक्षक फोर्स या संस्थेमार्फत मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे स्वच्छता मोहीम..
#vasai राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वसई तहसीलवर आंदोलन...
Переглядів 1242 роки тому
#vasai राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वसई तहसीलवर आंदोलन...
#police तिरंगा रिले रन मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालायच्या वतीने आयोजन...
Переглядів 292 роки тому
#police तिरंगा रिले रन मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालायच्या वतीने आयोजन...
#vasai राजीवली वाघराल पाडा येथे दरड कोसळून दोन जण मृत्यू तर ;दोन जण जखमी?
Переглядів 692 роки тому
#vasai राजीवली वाघराल पाडा येथे दरड कोसळून दोन जण मृत्यू तर ;दोन जण जखमी?
#vasai पोलिस स्टेशनच्या विरोधात ८ परिवार करणार आंदोलन ?
Переглядів 1342 роки тому
#vasai पोलिस स्टेशनच्या विरोधात ८ परिवार करणार आंदोलन ?
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 phele tumhi journalist ni "corruption" cha spelling barobar liha. English yet nasel tar jara shikun ghya kuthlya pan bhashe chi vaat nahi lau. kasle dalbhadri journalist jale ahet Vasai Virar madhe. Shikshan tari purna kela ka? k school / college madhun drop out paise nahi manun??? 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
MLA getting in office admin discussion, what is big can be expected.
Jaibhim Namo Buddhay Jay Samvidhan Anek Aashirwad
आंदोलकांचे अभिनंदन , पण लोकांना पुतळ्यात अडकवू नका, बाबासाहेबांचे विचार पेरा , त्यांना अभिप्रेत असलेली लोकोपयोगी कामे करा. तळागाळातील वाचितांना त्यांचे जीवन सुसह्य होईल या साठी प्रयत्न करावेत. बाबासाहेबांना तीच श्रद्धांजली असेल.
परप्रांतीय ला लांब करून आपले जे आठरा पगड जातीचे लोक आहेत त्यांना जवळ करा नाहीतर येणाऱ्या काळात येणारी पिढी हि परप्रांतीय लोकांन कडे रोजगरा वरती कामाला लागतील
शिका संघर्ष करा संघटित रहा
अरे ही सगळी तलाव परप्रांतीयांच्या ताब्यात आहेत ते थांबवा आधी
🎉🎉🎉🎉🎉
Rajan Naik ❤
उत्तम बातमी
👏👏👏👏👏
भिम शक्ति चा विजय असो.
बस झाले रे आता पुतळे, नंतर त्यावर कावळे हगतात,आता विकास कामे करा,evm चोर
😂
बाबा साहेब भीम राव अम्बेडकर जी की जय
Good report
Khup chhan
अतिशय सुंदर अशी माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद सर
सहसंपादक मंगेश वाघमारे हे माझे लहान भाऊ आहेत खुप छान वाटलं🎉🎉🎉
धन्यवाद
❤❤
❤
खूप छान
धन्यवाद
Amazing 🙏
Thank you 🙌
अतिशय छान विश्लेषण केले आहे मंगेश
छान बातमी केली आहे....
वाघमारे साहेब आपण अतिशय विस्तृत माहिती सांगितले आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण अतिशय प्रामाणिकपणे काम करून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहात याचा आम्हला सार्थ अभिमान आहे.
Sampurn vishleshan Ani mahiti sathi dhanyavad
पोलिसांनी आपल्या कर्तव्यात कसूर केला नाही पाहिजे आणि तात्काळ ॲक्शन घेतली पाहिजे.
वाघमारे साहेब, आपण अतिशय संवेदनशील विषयाला हात घातला आहे. आता या प्रकरणामुळे सर्व नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास उडून गेलेलं आहे. म्हणून नागरिकांना आपल्याकडूनच आपल्या या परखड पत्रकारितून लोकशाहीचा ४ था स्तंभ म्हणून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. ही नम्र विनंती
एकनाथ शिंदेला त्यानेच निर्मिती केलेला धर्मवीर चित्रपट पुन्हा एकदा निवांत बसून बघण्याची नितांत गरजेचे आहे
शिंदे केला आहे नक्की त्याचावर गुणा दाखल करा
शिंदे ला माझा एक मेसेज आहे जो रिसॉर्ट तोडला गेला तर माझे एकच म्हणणे आहे सर्वांत पहिले महानगर पालिकेचे ऑफिस तोडा कारण रिसॉर्ट अनादुखीत रिसॉर्ट आहे तर महानगर पालिका काय जक्क मारते का त्याना दिसत नाही का किती अनादृकीत बांधकाम आहेत तर सर्वांत पहिले महानगर पालिकेचे ऑफिस तोडून टाका या महानगर पालिकेचे सर्व कामकाज करप्शन मधे चालते ये काय त्या शिंदे ला दिसत नाही का आंधळं दळतंय कुत्र पीठ खातंय अशी अवस्था आहे सगळी कडे
saheb tumi fotez baga kon gunegar ahi te ati ghai keli tumi buldozar chadvayla garibanch kup mot luksan kelay😢😢😢
पोलिसानी किती पैसे घेतल्यात ते पण विचारा ना सर
Good job waghmare sir and team 👏👌🙏
छान
चुकीचे ते नाही CM आहेत
Good job tushar bhai and team👍
खूप सुरेख आणि विस्तृत विश्लेषण
सत्य परिसथितीचें सत्य विश्लेषण करून न्याय मागण्यासाठी केलेले आवाहन आहे., वकील साहेब या कुटुंबीयांचे सोबत आहोत. खूप खूप धन्यवाद
अतिशय परखड आणि निभिर्ड पत्रकारिता वाघमारे सर खूप छान
Are bhava tula story mahit aahe ka tr छान kela as boltoy 🙌 CCTV footage bg clear m smjel chuki konachi aahe te.....
अत्यंत योग्य पद्धतीने विश्लेषण केले आहे, पुढे ही आपल्या माध्यमातून अशा निर्भिडपणे बातम्या आणि रोखठोक वृत्तीची अपेक्षा आहे.
अशा मुख्याध्यापकाला निलंबित करा.
अंगणवाडीतील धान्य वाटप होते तेथेही असाच प्रकार चालतात व्यवस्थित वाटप होत नाही याची ही दखल घेतली जावी बरे होईल.
बाबासाहेबांचा. पुतळा उभा राहिलाच. पाहिजे जय भीम जय संविधान
Corruption is life breath.
Studies and students should be first priority please 🙏 Love india
jo vedio tumlog ne banaya wo blg tumlog ko nhi dikh rha hai jispe khada hoke vedio bnnaya hai wo bhi to illegal hai 4 floor ka blg chalte hai illegal lakin ek garib ghar bana rha hai wo taklif ho rahi hai agar aap sache aur imandar patrekar ho to blg bhi dikhao na
मोठे मोठे बिल्डींग पण दाखवा ना तिथे हिंमत दाखवा ,गरीबांचे झोपडी का दाखवत, कायदा गरीब लोकांना दाखवत, ,, बनूद्या गरीबांचे घर
नमस्कार, अजूनही व.वि.श.म. चे अनधिकृत बांधकाम आमच्या कौटुंबिक शेतजमिनीत चालू आहे.
Officials misusing their positions... Clear dadagiri by them... Justice should be given to the owner of property ..Approach the high court