Badlapur Case: बदलापूर स्टेशनवर २० तारखेला हजारोंचा जमाव कसा जमला ? आंदोलनाआधी ८ दिवसात काय घडलं ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2024

КОМЕНТАРІ • 385

  • @Travishead-u8n
    @Travishead-u8n 4 місяці тому +240

    कँडल मार्च काढून पैसे वाया घालू नये कँडल विकत घेऊन सर्वांनी थोडे थोडे पैसे गोळा करून पीडित परिवार मदत करावी जेणेकरून ते वकील आणि न्यायालयाचा खर्च करू शकेल बऱ्याच वेळा पैसे नसून केस बंद होते

    • @Swamiaryan1318
      @Swamiaryan1318 4 місяці тому

      Barober bola bhau tu mitra no pls help kara tuza family la

    • @tejasdalavi1993
      @tejasdalavi1993 4 місяці тому +2

      नो केंडल्स,,, only शिरच्छेद

  • @Horror-8-u
    @Horror-8-u 4 місяці тому +56

    अरे पण प्रसार माध्यमे आणि तुम्ही पण बदलापूर मधील एक शाळा! नामांकित शाळा! असा उल्लेख करत आहात तुम्ही उघडपणे का नाही सांगत आदर्श विद्यालय बदलापूर काय अडचणी आहेत वा रे आपली व्यवस्था आणि प्रसार माध्यमे 👏👏

    • @aplamanusvm
      @aplamanusvm 4 місяці тому +5

      मी बदलापूर चा आहे पण हे प्रकरण
      खुप दिवस दाबून ठेवलं होत

    • @Horror-8-u
      @Horror-8-u 4 місяці тому +3

      @@aplamanusvm हो पण बघा ना मिडया वर पण नाव नाही घेत आणि ईथे पण हे कोणाच्या दबावा खाली

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 4 місяці тому +1

      ​@@aplamanusvm kon hote te dabanare

    • @Horror-8-u
      @Horror-8-u 4 місяці тому

      @@vkwagh2738 कोण असणार आपणच निवडून दिलेली नेते मंडळी 😌

    • @viralsadda2444
      @viralsadda2444 4 місяці тому +2

      आरोपीचे नाव काय आहे?

  • @Jadhav4803-l9u
    @Jadhav4803-l9u 4 місяці тому +136

    मेणबत्ती जाळण्यापेक्षा एक दोन आरोपी जाळा.....

  • @sheetaljadhav3758
    @sheetaljadhav3758 4 місяці тому +24

    आंदोलन आणि अन्यायाला वाचा फोडण्या साठी मनसे आणि मतदान करतांना इतर पक्ष. हीच महाराष्ट्राची शोकांतिका आहे

  • @shivramjankar1349
    @shivramjankar1349 4 місяці тому +7

    अत्याचारास वाचा फोडण्यासाठी ज्या संघटनांनी व नागरींकानी पुढाकार घेतला त्यांनी सामाजिक जबाबदारी पार पाडली ही समाधानाची बाब आहे.

  • @harishkarande6339
    @harishkarande6339 4 місяці тому +60

    बदलापूर ला झालेली घटना खरच निंदनीय आणि माणुसकीला काळीमा
    फासणारी घटना आहे .माणूस म्हणून घ्यायला लाज वाटायला पाहिजे असे हे कृत्य आहे . समाज म्हणून आपण कुठे जात आहोत हे आत्ता प्रत्येकाने पाहायला हवं 😢 निशब्द 🤐

    • @xcvb-bv7bs
      @xcvb-bv7bs 4 місяці тому

      तक्रार ताबडतोब लिहून पोलिसांच्या वेबसाईटवर ऑनलाइन पोस्ट करून तक्रारदाराला काही प्रकारची केसआयडी द्यावी असे शासन पोलिसांना निर्देश देऊ शकते का ??

  • @MukeshNamuVlogs
    @MukeshNamuVlogs 4 місяці тому +35

    चिन्मय भाऊ जबरदस्त मांडणी तुमची..❤❤

  • @PoojaBhale-t8b
    @PoojaBhale-t8b 4 місяці тому +21

    हे जर कोणत्या ही अरब देशात घडले असते तर आरोपी चे भर चौकात हात पाय तोडले असते अशीच कठोर शिक्षा झाली पाहिजे तर कायदाच धाक राहिल

    • @AdityaYedke
      @AdityaYedke 4 місяці тому +1

      Are dada to Sharia law ahe

    • @aniketpawar2546
      @aniketpawar2546 4 місяці тому +2

      Ya deshach savidhan mnje palvata jast ahet mi 10 year gulf country mdhe ahe pn ekdchi kadi tikde kay hoil

    • @mkadam9769
      @mkadam9769 4 місяці тому

      Arab madhe javun raha ma kalel

    • @mkadam9769
      @mkadam9769 4 місяці тому

      ​@@aniketpawar2546savidhan kalata ka adhi,tu thithe arabanchi chakari kar.

    • @viralsadda2444
      @viralsadda2444 4 місяці тому

      June kayde kalanusar update kele pahije​@@mkadam9769

  • @suyogkadam1058
    @suyogkadam1058 4 місяці тому +75

    बेटी बचाओ बेटी पढाओ मध्ये बेटी पढ तो रही है, लेकिन बच नहीं रही...!

    • @xcvb-bv7bs
      @xcvb-bv7bs 4 місяці тому

      तक्रार ताबडतोब लिहून पोलिसांच्या वेबसाईटवर ऑनलाइन पोस्ट करून तक्रारदाराला काही प्रकारची केसआयडी द्यावी असे शासन पोलिसांना निर्देश देऊ शकते का ??

  • @KolhapuriKitchen
    @KolhapuriKitchen 4 місяці тому +2

    मनसे कार्यकर्त्यांचे आभार 🙏🏻

  • @santoshjadhav-qe9wr
    @santoshjadhav-qe9wr 4 місяці тому +7

    Khup chaan bolalat chinmayji

  • @_Tribal
    @_Tribal 4 місяці тому +1

    किती काही पण झालं, तरी आपला देश काही सुधरणार नाही कधी, ही सत्य परिस्तिथी आहे.
    भारतीय लोकं परदेशात का मोठ्या संख्येने settle होत आहेत मागचा काही वर्षान पासून, ह्याच कारण आज लक्षात आलं माझा

  • @Bhartiwala_Saurabh
    @Bhartiwala_Saurabh 4 місяці тому +69

    ज्या पोलिसांनी तक्रार घेतली नाही त्यांना सस्पेंट करा आणि त्याच्यावरती सुधा खटला दाखल करा

    • @shrinivaswadikar6691
      @shrinivaswadikar6691 4 місяці тому +2

      .

    • @20102010400
      @20102010400 4 місяці тому +2

      पोलिस अधिकारी यांना सह आरोपी करा. शाळा व्यवस्थापन तसेच मुख्याध्यापक यांना पण आरोपिला मदत केली म्हणून आरोपी करा.

    • @sanjaykawase2517
      @sanjaykawase2517 4 місяці тому

      Police adhikari la takala public samor firva police jante sathi nahi he kalu dya

    • @xcvb-bv7bs
      @xcvb-bv7bs 4 місяці тому

      तक्रार ताबडतोब लिहून पोलिसांच्या वेबसाईटवर ऑनलाइन पोस्ट करून तक्रारदाराला काही प्रकारची केसआयडी द्यावी असे शासन पोलिसांना निर्देश देऊ शकते का ??

  • @SK95021
    @SK95021 4 місяці тому +53

    सगळी सिस्टीम च सडलेली आहे..कोणालाच प्रामाणिक पणे कर्तव्य करायचे नाहीये.. बघावं तिकडे दिरंगाई..अरे गुन्ह्याची गंभीरता तरी लक्षात घेऊन त्वरित कारवाई करायला हवी होती

    • @moontoon9623
      @moontoon9623 4 місяці тому +1

      बरोबर जेव्हा ते पालक सकाळी त्या लहान मुलीला घेऊन गेले असता होस्पीटल मध्ये लक्ष दिलं नाही पालकानाच केस पेपर शोधायला लावले.... शाळा सुद्धा प्रकरणं दाबण्याचा प्रयत्न केला

    • @xcvb-bv7bs
      @xcvb-bv7bs 4 місяці тому

      तक्रार ताबडतोब लिहून पोलिसांच्या वेबसाईटवर ऑनलाइन पोस्ट करून तक्रारदाराला काही प्रकारची केसआयडी द्यावी असे शासन पोलिसांना निर्देश देऊ शकते का ??

    • @SK95021
      @SK95021 4 місяці тому

      @@xcvb-bv7bs deu shakte...pn ithe sadh likhit takrar te lok krun ghet nahit patkn..tr online kdhi nond krnar n nmbr denar..?

  • @ankushmohite9819
    @ankushmohite9819 4 місяці тому +136

    काहीही होणार नाही...
    आरोपीला पोलीस protection....
    आरोपी माथेफिरू आहे असे बोलले जात आहे...
    जास्तीत जास्त 5 ते 7 वर्षे जेल..
    3 दिवस मेणबत्ती...
    #भारताची न्यायव्यवस्था..

    • @thebundlecart
      @thebundlecart 4 місяці тому

      अश्या भडव्याना आपणच हुडकून ठोकल पहीजे 😡😡

    • @Tanaji156
      @Tanaji156 4 місяці тому +7

      न्यायव्यवस्था आहे बरोबर पण आपण कोणाला निवडून देतोय हे बघा सरकारी कर्मचाऱ्यांना धाक का नाही शासनाचा?

    • @Indianpabloescobar
      @Indianpabloescobar 4 місяці тому +1

      💯 ​@@Tanaji156

    • @pratikkukade6406
      @pratikkukade6406 4 місяці тому +1

      Pahile purava mhnun swata jabani dyayla samor ya mg system la dosh dya.. Manjri sarkhe lapun bsta mg gharat

    • @ancientbuddhistindia8421
      @ancientbuddhistindia8421 4 місяці тому

      Bjp cha ahe aaropi

  • @SundiepMY
    @SundiepMY 4 місяці тому +12

    गुन्हेगार जितका दोषी आहे तितकेच महिला पोलिस अधिकारी ही दोषी आहे....
    कायदा सामान्य माणसा साठी आहे की नाही हे कळतच नाही???????

  • @deepakbhole5061
    @deepakbhole5061 4 місяці тому +13

    एका शाळा नाही ...शाळेचं नाव आदर्श विद्यालय आहे.. चिन्मय

  • @MayurS2611
    @MayurS2611 4 місяці тому +2

    Mns great work

  • @rajupatil1224
    @rajupatil1224 4 місяці тому +5

    मनसे जनतेच्या मदतीला धावतेच पण मतदान का होत नाही जनतेनी विचार करावा

  • @vikasgadkari6832
    @vikasgadkari6832 4 місяці тому +1

    शाळेतल्या शिक्षिकानी प्रथम हरकत घ्यायला पाहिजे कि लहान मुलींसाठी हा पुरुष नाही पाहिजे आज हा प्रकार झालाच नसता

  • @manjirigawde9114
    @manjirigawde9114 4 місяці тому +1

    असे आंदोलन कुठे नाही 👍पोलीस पण घाबरून गेले कठोर शिक्षा झाली पाहिजे नराधमांना

  • @User-pm3ai6v
    @User-pm3ai6v 4 місяці тому +37

    सरकारणे महिलांना स्व सौरक्षणनाचे शिक्षण मोफत दिले पाहिजे🙏🙏🙏

    • @greenearthplanters4979
      @greenearthplanters4979 4 місяці тому

      'लाडकी बहीण' योजना श्रमजीवी आणि मोलमजुरी करणाऱ्या गटातील स्त्रियांसाठी आहे. कमी मासिक उत्पन्न असणाऱ्या आणि गरीब गृहिणीसाठी आहे. बोलायचंय म्हणून काहीही बोलू नका हो.

    • @scidro1115
      @scidro1115 4 місяці тому

      Lokana gaambhirya lakshat aal nahiy ​@Usergkirdhk

    • @amolmohite5692
      @amolmohite5692 4 місяці тому

      चुत्त्या आहेस का रे.... 3/4 वर्षाच्या मुली होत्या...

    • @scidro1115
      @scidro1115 4 місяці тому

      @Usergkirdhk ho

    • @Sanjeevkshirsagar-t2d
      @Sanjeevkshirsagar-t2d 4 місяці тому

      बरोबर आहे पण लहान मुले स्वतःच रक्षण कस करणार ? शाळेतले सर्व शिक्षक सतर्क असले पाहिजे त . कांहीं शाळा म्हणजे धंदा करणारे - - आहेत

  • @Shubh3218
    @Shubh3218 4 місяці тому +7

    कायदा हातात घेऊ नका मग आरोपी घेतात तेव्हा सरकार कुठं असतं......

  • @sdsolapur4050
    @sdsolapur4050 4 місяці тому +6

    संविधान बदलणे ही काळाची गरज आहे

    • @prasad_3121
      @prasad_3121 4 місяці тому

      Mhanje rape karayche tile walyani aani warun sanvidhaan la naav thevaych waah

    • @greenearthplanters4979
      @greenearthplanters4979 4 місяці тому

      ​​तुम्ही संविधानाला तिलांजली देणार.

    • @prasad_3121
      @prasad_3121 4 місяці тому

      @@greenearthplanters4979 ramte lavtat re kapala kunku photo nahi bagitle ka tu 😂

  • @kiranshelke4280
    @kiranshelke4280 4 місяці тому +1

    Chinmay bhau well-done

  • @sharmilaraje8313
    @sharmilaraje8313 4 місяці тому +8

    अशी घटना घडल्या नंतर च पालक सुद्धा जागे होतात का? त्याआधीच त्यांनी एक पुरुष लहान मुलींना बाथरूम मध्ये नेतो याविषयी आवाज उठवायला हवा होता. पालक झाल्यावर आपली जबाबदारी अधिक वाढते हे तरुण पिढीने लक्षात घ्यावे. खूप लहान सहान गोष्टींमध्ये माहिती घेऊन लक्ष घालावे लागते. माझा अनुभव तर लहान मुलांचे स्पेशालिस्ट ( pediatrician) बंदी (ban)असलेली औषधे सुद्धा सर्रास अगदी लहान मुलांना देत होते. थोडी माहिती घेतल्याने मी डॉक्टर ना याचा जाब विचारला.

    • @vikasgadkari6832
      @vikasgadkari6832 4 місяці тому

      शिक्षिकानी पण प्रथम हरकत घ्यायला पाहिजे होती

  • @chauskalawant3104
    @chauskalawant3104 4 місяці тому +10

    Salute to MANSE karyakrtyanche...

  • @sitarammore629
    @sitarammore629 4 місяці тому +3

    Chanu perfect samexion.

  • @s.m1678
    @s.m1678 4 місяці тому +5

    शिक्षक मंत्री यांच्यावर विश्वास नाही...
    या घटने वरून समजते की शिक्षक मंत्री अपयशी ठरले आहेत त्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा...😢😢😢

  • @ketannivalekar1388
    @ketannivalekar1388 4 місяці тому

    काय नाय जरा दिवसांनी लोक सर्व काय विसरून जातील आणि आपल्या कामाला लागतील आजच्या कलयुगत कोणाला कोणाची पडलेली नाय मग परत ऐक नवीन मुद्दा येईल मग परत आंदोलन मग परत तेच हेच चालू राहणार आणि ज्या राजकीय लोकांना आपल राजकारण करायच ते करुन घेतील हेच खर आहे तुम्ही आणि आम्ही लोकांनी मान्य केल पाहिजे

  • @KhaledShaikh.
    @KhaledShaikh. 4 місяці тому +8

    पोलिसांना पैसे खायचे असतील म्हणून वेळ लावला असेल…🤬😡🤬😡

  • @pranit_0p
    @pranit_0p 4 місяці тому +2

    २१ तारखेच्या संध्याकाळ पासून बदलापूर मध्ये इंटरनेट बंद सुद्धा केले आहे.

  • @jnusang313
    @jnusang313 4 місяці тому +27

    सरकारी वकील उज्वल निकम कॊणाच्या बाजूने लढणार आरोपी च्या काय?

    • @manoharsamant7594
      @manoharsamant7594 4 місяці тому +6

      रास्त प्रश्न आहे.
      कारण शाळा भाजपच्या नेत्यांची.
      आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम भाजपचे पराभूत उमेदवार.

    • @GajananKharat-xe8jk
      @GajananKharat-xe8jk 4 місяці тому +2

      सरकार चया बाजूने...कारण कारण bjp

    • @vhraut
      @vhraut 4 місяці тому

      Ujjawal BJP chya बाजुने

  • @SanjayRautchhakka
    @SanjayRautchhakka 4 місяці тому +3

    Thanks To mns and Raj Thackeray

  • @sureshbadgujar9239
    @sureshbadgujar9239 4 місяці тому +21

    त्या संबंधित शाळेचं नाव बोल भिडू ला पण कळलं नाही का

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 4 місяці тому +4

      Aadarsh naav aahe shalecha

    • @Sanjeevkshirsagar-t2d
      @Sanjeevkshirsagar-t2d 4 місяці тому +4

      नाव न घेण्यासाठी पैसे पोचलेत म्हणुन 😡

    • @nagpurkalamanch8963
      @nagpurkalamanch8963 4 місяці тому

      शाळेचं नाव एका फडतूस कर्मचाऱ्यांमुळे बदनाम कशाला होऊ द्यायचं , त्यात ती मराठी शाळा ..

    • @sureshbadgujar9239
      @sureshbadgujar9239 4 місяці тому

      @@nagpurkalamanch8963 त्या कर्मचाऱ्याला त्या शाळा नीच ठेवलं ना

  • @nisargmitra7330
    @nisargmitra7330 4 місяці тому +4

    बदलापूर बदला घ्या

  • @rockyyak3733
    @rockyyak3733 4 місяці тому +35

    अन्याय झाल्यावर मनसेच कामाला येत आहे पोलीस सुद्धा जिथे कामाला येत नाहीत तिथे मनसे कामाला येते मी मनसेचा कार्यकर्ता नाही परंतु जी वस्तुस्थिती प्रखर दिसते ती मांडली.

    • @sheetaljadhav3758
      @sheetaljadhav3758 4 місяці тому +5

      खरे आहे भाऊ. अन्याय झाल्यावर मनसे आठवते मतदानावेळी आठवत नाही. मी पण मनसे कार्यकर्ता नाही

    • @sonalijadhav7184
      @sonalijadhav7184 4 місяці тому +1

      Ho barobar

    • @santoshkurale1945
      @santoshkurale1945 4 місяці тому

      हो एकदा राज ठाकरे साहेब यांच्याकडे महाराष्ट्र सत्ता द्या....

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 4 місяці тому +13

    प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बाबतीत दिरंगाई ? संशयाला जागा आहे. जनतेने जागरूकता दाखवली म्हणून नाहीतर सब रामभरोसे. त्या दोन चिमुरड्या मुलींचे आणि त्यांच्या कुटुंबाचे जीवन उद्ध्वस्त झाले त्याचे काय ? टाळाटाळ नी कारवाईची उदासीनता बस. 🙏

    • @SK95021
      @SK95021 4 місяці тому +1

      या दिरंगाई आणि उदासीनता मुळे किती तरी निष्पाप लोकांचा जीव गेलाय.. कुठे फेडतील हे लोक ही पापं?

  • @nitindighule5954
    @nitindighule5954 4 місяці тому

    आरोपीला भर चौकात फाशी द्या.... जेव्हा स्वतःवर वाईट वेळ येते तेव्हा आपल्याला पोलिसांच्या अगोदर मनसे आठवते....पण मत देण्याच्या वेळेस मनसे कुठे जाते..,.. खूप मोठी शोकांतिका आहे..... मनसे ❤️

  • @SunandaMahajan-c4x
    @SunandaMahajan-c4x 4 місяці тому

    मला हे कळत नाही, पोलिसांना बदली देऊन सर्वांना शांत कराययच वाह वा... निलंबित का नाही?
    राजकारण भारतात सगळीकडेच आहे...
    कोणाला घाबरायच??? 🫡🤔 पोलिसांना की, राजकारणी लोकांना, सत्याचा विजय होत नाहीच...
    अस्त्याची चाले थोरी... खरंच कलयुग... इतकं खालच्या थरावर जातंय...

  • @dineshbangar5671
    @dineshbangar5671 4 місяці тому +3

    या मुळेच कोणी लवकर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करत नाही.

  • @India16586
    @India16586 4 місяці тому +49

    आता इथून पुढे
    1. मुला मुलींची शाळा वेगळ्या असाव्या
    2. मुलींच्या शाळेत फक्त महिला शिक्षिका आणि मदतनीस असावे
    3. पालकांनी रोटेशन ने शाळेत चौकशीसाठी रोज जावे.
    4. मुल मुली घरी आल्यानंतर स्पष्ट पणे त्यांना काही विपरीत घडले नाही ना हे विचाराव

    • @dipaliraut7710
      @dipaliraut7710 4 місяці тому +5

      Correct

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 4 місяці тому +1

      Kowlya mulanch kaay? Tyanchyavar pan sexual assault hotat. Tyapeksha kayde badla... balatkaryala jinda jaala. Bhiti nirmaan houde.

    • @amasidhpujari3914
      @amasidhpujari3914 4 місяці тому

      महिलावर तर काय विश्वास ठेवायचे पैसा साठी काही ही करतात कोणावर विश्वास ठेवावा काही च कळत नाही. जग खूप वाईट झाले आहे

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 4 місяці тому +1

      Konte hi mula-muli Asa kahi sangat nahit bhiti mule… ek tar teachers chi bhiti kiwa mag parents chi bhiti 😢😢

    • @dhananjay3974
      @dhananjay3974 4 місяці тому

      Dada Mula Mulinchi Shala vegli keli tar kahi feminist ani Communist viroth kartil.

  • @sonu8098
    @sonu8098 4 місяці тому

    चिन्मय एक नंबर सांगतो

  • @kaveri1352
    @kaveri1352 4 місяці тому

    Fashi hi khup khup choti shiksha ahe!! They ruined childrens whole life! WE DEMAND THE STRONGEST PUNISHMENTS!!! 🙏✊🔥

  • @Travishead-u8n
    @Travishead-u8n 4 місяці тому +26

    हेच जर चीन मध्ये झाल असत तर मी tank खाली चिरडलं असतं आरोपी ला

    • @MonkeyDLuffy-mt7st
      @MonkeyDLuffy-mt7st 4 місяці тому

      Tiananmen square massacre sarkha ka?

    • @SK95021
      @SK95021 4 місяці тому

      Source? Kuthe lihilay asa china mdhe krtat te ?

    • @kiranrathod5491
      @kiranrathod5491 4 місяці тому +7

      तिकडे हुकूशाही आहे.इकडे एक कानून जरी बदलायच असेल ,तर लगेच संविधान खतरे मे हैं ,संविधान खतरे मे हैं.बोंबलत फिरतात😂...ते बघत नाही ,चांगलासाठी आहे की वाईट आहे.बस विरोध करत राहतात😂

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 4 місяці тому +1

      ​@@MonkeyDLuffy-mt7st ho

    • @lakshmankamble7145
      @lakshmankamble7145 4 місяці тому

      @xijinping1010 dada xijinping che naav vapranya aivaji swatache naav tari vapra....

  • @Nehaomkarpawshe
    @Nehaomkarpawshe 4 місяці тому

    3 वर्षाच्या चिमुरडी च निधन झालं आहे काल प्लीज सगळ्यांनी तीला न्याय मिळवून द्या 🥺🙏

  • @aratighodke8720
    @aratighodke8720 4 місяці тому +7

    Muli jewha washroom madhun radat aalya astil kiwa ghabrun return aalya astil tewha teachers ni tyana vicharla ka nahi…? Nursery madhe teachers na help karnya sathi helper Mavshi astat mag tya Mavshi kuthe hotya..? Tyani mulina washroom madhe ekta kasa jau dila…?

    • @pg9965
      @pg9965 4 місяці тому

      Agadi baroba

  • @KingQueen-z1e
    @KingQueen-z1e 4 місяці тому +2

    मधल्या 8 दिवसात गृहमंत्री आणि मिंधे बातमी कशी दाबता येईल याची तजवीज करत असावेत

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 4 місяці тому +5

    उज्वल निकम कडे देवेंद्र ने दिली सुद्धा आता न्याय काय घंटा मिळणारं

  • @RajDesai1985
    @RajDesai1985 4 місяці тому

    त्या दोन्ही मुलींची जबाबदारी ते हयात असे पर्यंत महाराष्ट्र शासनाने घ्यावी.....हीच एक अपेक्षा आहे.

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 4 місяці тому

    त्या नराधमाला लवकरात लवकर फासी झाली पाहिजे तरच त्या कोमल फुलांना न्याय मिळेल

  • @swapnilbhuwad136
    @swapnilbhuwad136 4 місяці тому +1

    Manse❤❤❤❤

  • @Nature.love09
    @Nature.love09 4 місяці тому +1

    पोलिसांना पैसे खायची सवय झालीय. फुकट कशी FIR नोंडवतील.

  • @kiranwadekar2800
    @kiranwadekar2800 4 місяці тому +1

    त्या महिला पोलिस अधिकारीवर करवाई होयला पाहिजे

  • @yogeshjawanjal316
    @yogeshjawanjal316 4 місяці тому

    शाळा आणि पोलीस स्टेशन मध्ये आंदोलन करा,
    रेल्वे स्टेशन वर आंदोलन करून ,रेल प्रवास करणाऱ्या जनतेला त्रास देण्याची गरज नाही

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 4 місяці тому

    दुबई सारखा कडक कायदा हवा आपल्या देशात, मग काय दहशत कुणाची 😔

  • @Cricketkibaat6
    @Cricketkibaat6 4 місяці тому +1

    महाराष्ट्राला पोलिसांचा अभिमान वाटावा अशी एक तरी गोष्ट आजपर्यंत पोलिसांनी कधी केली नाही मग हे पोलीस खाते कशाला हवे आहे त्यापेक्षा पोलीस खाते बंद करावे तेवढाच सरकार च्या तिजोरी चा भार कमी होईल

  • @lifeisgood8402
    @lifeisgood8402 4 місяці тому +1

    Aaj माझे महाराज असते तर😢😭😢

    • @mohitawate8525
      @mohitawate8525 4 місяці тому

      असे कृत्य कोणीच केले नसते .... कारण महाराजांनी असे कृत्य करणाऱ्याला फक्त एकच शिक्षा होती त्याला चौरंग बनवून टाकत होते .....

  • @Avi2820
    @Avi2820 4 місяці тому +10

    पोलीस प्रशासन या प्रकरणात चार्जशीट दाखल करायला वेळ काढू पणा करत असेल तर दुर्दैव आहे....

    • @vhraut
      @vhraut 4 місяці тому +1

      #Police_Shubdha_Shitole la suddha Faashi dya

  • @sagarghatage233
    @sagarghatage233 4 місяці тому +1

    Police स्वतः 1 स्त्री असून सुध्दा तिने तक्रार दाखल करून घेतली नाही, आणि आता तिची फक्त बदली केली आहे म्हणजे तिने किती पैसा खावून ठेवला आहे आणि आपली सगळी सिस्टम किती सडली आहे

  • @kishornalawade8258
    @kishornalawade8258 4 місяці тому

    सगळ्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे खूप वाईट गोष्ठी होत आहेत

  • @vhraut
    @vhraut 4 місяці тому +1

    #Shubdha Shitole var Suddha Aaroppatra dakhal kara

  • @rrbkar004
    @rrbkar004 4 місяці тому +1

    याच प्रकारे त्या पोलिस स्टेशन मध्ये पोलिसांनी नक्की १२ तास काय केलं ? काय कारणे दिली ? हे सुद्धा सांगा

  • @gayatrimote8423
    @gayatrimote8423 4 місяці тому

    आज जर महाराज असते तर ही paristithi बघून किती वाईट वाटलं असतं

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha 4 місяці тому

    मुख्यमंत्री कडून असे विधान करणे कि हा सामान्य जनतेच आंदोलन नव्हता आणि राजकीय होत हे निन्दानिय आहे. मी ह्याचा निषेध करतो.

  • @gopaljadhao843
    @gopaljadhao843 4 місяці тому

    8 divas lagtat he samor yenyasathi yatach apla collective failure ahe kasa surakshit karnar apan mulina ..khup santapjanak ahe sagla

  • @dheerajdhondalkar6975
    @dheerajdhondalkar6975 4 місяці тому

    Ya बातमी मध्ये सुद्धा शाळे चे नाव सांगितले नाही. का?

  • @chetanjadhav1178
    @chetanjadhav1178 4 місяці тому

    उज्वल निकम आरोपीला :- मी मारल्या सारखे करतो तु लागल्या सारखे कर..😢 सरकारी वकिल न्याय देणार का?

  • @सागरमहाडिक
    @सागरमहाडिक 4 місяці тому +11

    प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा❤

  • @xcvb-bv7bs
    @xcvb-bv7bs 4 місяці тому

    can govt INSTRUCT police stns to be told to write down complaint immediately & post online on police website & give somekind of caseid to the complainant ??

  • @Adityarothe524
    @Adityarothe524 4 місяці тому

    Fast track court madhe case chalva ani aroopi cha chaurang kara

  • @ABHITAKFUNNYNEWS
    @ABHITAKFUNNYNEWS 4 місяці тому +3

    Gents as girls washroom attendent it is horrible. School principll is also responsible for this crime.

  • @ratnakarkulkarni1454
    @ratnakarkulkarni1454 4 місяці тому

    Do care of yourself

  • @ramb6500
    @ramb6500 4 місяці тому

    Case and court nako
    Ekda tyala public madhe aan...bas baki bagh to amhi..kasa todaycha...
    Parat kon vichar pan karnar nay..as karyala

  • @xcvb-bv7bs
    @xcvb-bv7bs 4 місяці тому

    तक्रार ताबडतोब लिहून पोलिसांच्या वेबसाईटवर ऑनलाइन पोस्ट करून तक्रारदाराला काही प्रकारची केसआयडी द्यावी असे शासन पोलिसांना निर्देश देऊ शकते का ??

  • @ravipatil5165
    @ravipatil5165 4 місяці тому

    तीन लग्न केले तर तो मंद आहे काय हीच घटना वकील साहेब तुमच्या मुलींवर कोणी केली असती तर तुम्ही काय केलं असतं

  • @madhavdesai2145
    @madhavdesai2145 4 місяці тому

    आंदोलनात बदलापूर बाहेरचे लोक कसे घुसले

  • @nirvana0609
    @nirvana0609 4 місяці тому +3

    eka topic war kaal pasun 4 videos ... tumhi pan view jamvun paise kamvat aahe .. baki kahi nahi

  • @RavikiranShinde143
    @RavikiranShinde143 4 місяці тому +1

    Maharashtra police mhne 🤡🤡🤡

  • @bmbeptu
    @bmbeptu 4 місяці тому

    Akasy shaletil kunacha Natewaeek Aasawa

  • @ashitmate9297
    @ashitmate9297 4 місяці тому +7

    बोल भिडू ओपन चॅलेंज आहे त्या अक्षय शिंदे ची जात काय आहे ते सांगा हिम्मत असेल तर त्या नराधम अक्षय शिंदेची शाळां सोडलेल्या शाळेचा दाखला दाखवा मराठा समाजाचा आहे म्हणून जात सांगत नाही जर हाच OBC,SC,ST असता तर महाराष्ट्रात दंगल घडवली असती

    • @Sayyu2327-JK4
      @Sayyu2327-JK4 4 місяці тому

      बरोबर बोला

    • @Thinktank2024
      @Thinktank2024 4 місяці тому +2

      Sc ahe

    • @rassikachavan5856
      @rassikachavan5856 4 місяці тому

      मूर्ख असल्या सारखं बोलू नये.

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 4 місяці тому +1

      ​@@Thinktank2024 होका हिम्मत असेल तर त्या नराधम अक्षय शिंदेचा शाळा सोडल्याचा दाखला अपलोड कर बघू काय लिहिले आहे जातीच्या काॅलम मध्ये

    • @Thinktank2024
      @Thinktank2024 4 місяці тому

      @@ashitmate9297 ...tu pn de. ..tu comment kelis na .....havet

  • @Omkar-221b
    @Omkar-221b 4 місяці тому

    पोलीसांना त्यांच्या कर्तव्याची नीट जाणीव नाही ये का! ? प्रत्येक प्रकरणात पोलीस तक्रार लिहायला का टाळा टाळ करताय?

  • @shitalkulkarni6347
    @shitalkulkarni6347 4 місяці тому +10

    To manus ky haivan bolaychya sudhha laykicha nahi... Mansane manuspn sodlay hyachach he udaharan... Lok mhantat muli chukiche kapde ghaltat pn evdhya lahan mulisobat asl krutya krtana kiti nichpna mhanav ki ky.... Tyala fashipeksha pn bhayankar shiksha dyayla pahije😢😢😢

    • @SK95021
      @SK95021 4 місяці тому +1

      कलियुग आहे.. माणूस हा माणूस म्हणायच्या लायकीचा राहिला नाहीये..

  • @suryakantjadhav2997
    @suryakantjadhav2997 4 місяці тому

    School che name open kara plz

  • @hinduraonimbalkar2079
    @hinduraonimbalkar2079 4 місяці тому

    Politics baki kahi nahi

  • @maheshnavale3017
    @maheshnavale3017 4 місяці тому

    पोलिसां कडून केस करून घ्यायला वेळ का लागला त्यांच्यावर कुणाचा राजकीय दबाव होता हे समोर आलं पाहिजे

  • @pandurangdubal7129
    @pandurangdubal7129 4 місяці тому

    ऐवढ्या दिवस पोलिसांनी दखलच घेतली नाही ,वेळीच दखल घेतली आसती तर ही वेळच आली नसती.

  • @veera2060
    @veera2060 4 місяці тому +1

    सर एक सुचऊ का??? जसा देशाचं रक्षण करायला आपले जवान उभे राहतात. प्रत्येक school, collget साठी एक जवान किंवा पोलिस ठेवावा लागेल असा मला वाटते

    • @SrushtiKambale-u2x
      @SrushtiKambale-u2x 4 місяці тому

      Kahi upyog nahi polisanvarun pn vishwas udala kon vishwas thevat pn nahi polisanvar

  • @shirishdube4374
    @shirishdube4374 4 місяці тому

    आधी शितोळे बाई ल घरी पाठवा

  • @eximsarathi5336
    @eximsarathi5336 4 місяці тому

    भाजप नेत्यांची शाळा असल्या मुळे टाळाटाळ. जनतेने प्रचंड उठाव केला म्हणून fir दाखल. वाह रे शासन!

  • @benatural-s6t
    @benatural-s6t 4 місяці тому +3

    Ttya shubhda shitole la thechaa

  • @महादेवरावलिंगायत-ठ2छ

    शिव लहु शंभो फकिरा शाहू फुले आंबेडकर अण्णा सावत्या माळी रोहिदास बिरसा मुंडा मल्हार आदिवासी क्रांतिकारी मानाचा मुजरा
    🌹😢🙏प्रत्येकाच्या
    ग****** बंदूक ची गोळी घाला
    साहेब आता मोणबत्ती नाहीतर प्रत्येक घरातून एक मशाल व तलवार निघणार मग तो आपल्या महाराष्ट्रातला असो या बाहेरचा या इतर राज्यातला असो चुकीला माफी नाही..... आज गरिबाच्या घरावर संकट आहेत उद्या प्रत्येक नेतेमंडळीच्या घरावर संकट येणार आहे हो सरकारी अधिकारी सुटणार नाहीत.......
    कांड तो नामर्द करते है
    असल मर्द तो कर्म करेगा
    और सबकी रक्षा करेगा ..
    लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य

  • @vhraut
    @vhraut 4 місяці тому +1

    Akshay Shinde ha kay CM Shinde cha Bhacha aahe ka?

  • @abhijitnagar5419
    @abhijitnagar5419 4 місяці тому

    Rajkiya karyakarte gheun jav lagl complaint karayla..... Mhanje police vr vishwas nahi jantecha, police officer lady asun tila laaj kashi vatli nahi

  • @gauravumap4605
    @gauravumap4605 4 місяці тому

    बलात्कारा सारख्या गुन्ह्याची शिक्षा मिळावी म्हणून जर आंदोलन करावे लागत असेल तर आपल्या कायदया ईतके दुदैवी आपणच😢

  • @minakshi2471
    @minakshi2471 4 місяці тому +1

    Shitole suspend ka nahi🤔

  • @SS-0369
    @SS-0369 4 місяці тому

    पोलिसांना ट्रेनिंगमध्ये नक्की काय शिकवतात? इतक्या गंभीर प्रकरणाची तक्रार दाखल करायला दिरंगाई का केली असावी?पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात पण पोलिसांनी आरोपीला वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न जनतेने यापूर्वी पण पाहिलेत

  • @pranavblogs2104
    @pranavblogs2104 4 місяці тому

    Badlapur kontya jilyat ahe

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 4 місяці тому +2

    શરમ જનક 😢😢😢

  • @swapnilkokate8923
    @swapnilkokate8923 4 місяці тому +1

    Chinmay bhau, you also hide name of school smarty.