Live: Sanjay Raut मुंबई Tak चावडीवर, Loksabha Election साठी शिवसेना (ठाकरे) पक्षाची तयारी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 кві 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    #SanjayRaut #UddhavThackeray #MumbaiTakChavadi
    लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तयारी कुठपर्यंत आलीय.. महाविकास आघाडीत जागावाटपावरून कोणतीही बिघाडी नाही का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया मुंबई तक चावडीवर शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून
    #RPT0155 #RPT0284
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 578

  • @sachindandel
    @sachindandel Місяць тому +16

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा खरा शिलेदार संजय राऊत साहेब❤❤❤

  • @Aniljayvantpatil
    @Aniljayvantpatil Місяць тому +13

    शिवसेना धडाडी तोफ,,,एक राऊत सो दाऊद,,, रोखठोक भूमिका,,,, जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @ShrikantSupekar-yj1fj
    @ShrikantSupekar-yj1fj Місяць тому +40

    मा.संजय राऊत साहेब हे खरोखरच अत्यंत हुशार अनुभवी व्यक्ती आहे आणि धाडशी आहेत त्यांचा नाद कुणी करू शकत नाही.

  • @milinddeshpande7084
    @milinddeshpande7084 Місяць тому +100

    साहिल जोशी भाजप च्या बाजूने बोलत आहेत हे स्पष्ट होत आहे.
    संजय राऊत फार छान उत्तर देत आहेत.

    • @avinashhulawale1569
      @avinashhulawale1569 Місяць тому

      @मिलींददेशपांडे ह्याचं साहील जोशी नी कांल किरीट सोमय्या ला याचं चावडी पांर भाजपां सहीत दोघांना नागडं केलेय.पार्टी वुईथ डिफरन्स ची फोड करुन ठेवली. ती फोड जपां आतां.

    • @anilpatil6947
      @anilpatil6947 Місяць тому +3

      अरे उलट प्रश्न विचारलं तर sahil la धोष देणे चुकीचं आहे

    • @Democracy91648
      @Democracy91648 Місяць тому

      ​@@anilpatil6947अशीच पत्रकार परिषद मोदी साहेबांची घ्या आहे हिम्मत तुमची? 💯 अन् इलेक्ट्रोल बॉंड चा हिशोब घ्या✅जगातील सर्वात मोठा घोटाळा-अर्थमंत्री

    • @ashokbagul3548
      @ashokbagul3548 Місяць тому

      साहिल जोशी तुला भाजप कडून खोका मिळाला आहे वाटते

    • @ashokbagul3548
      @ashokbagul3548 Місяць тому

      साहिल जोशी तुला भाजप कडून खोका मिळाला आहे वाटते

  • @shaile5506
    @shaile5506 Місяць тому +101

    साहील हा कीरीट सोमय्या नाही.।।।।।तूमच्यासारखे १०० पत्रकार रोज पेलतो हा माणुस❤❤❤

    • @jayeshsherekar1543
      @jayeshsherekar1543 Місяць тому +4

      एक नंबर

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 Місяць тому

      काही पेलत बिलत नाही, याला फक्त बूम वर थुकता येते.
      आणि अगदी अलीकडे प्रकाश आंबेडकरांनी याला याच्यापेक्षा खालच्या भाषेत उत्तर दिल्यावर याची बोबडीच वळली, दात खीळीच बसली.
      आणि नंतर तर हा एक नंबरचा खोटारडा आहे असे बोलून ह्याचे पुरते वस्त्रहरण करून टाकलं.

    • @dattashinde8780
      @dattashinde8780 Місяць тому +4

      १ राऊत १०० दाऊद

    • @ashokbagul3548
      @ashokbagul3548 Місяць тому

      आरे साहील तुझ्या सारखे झाटू राऊत साहेब फाट्यावर मारतो

  • @kalpeshraut2872
    @kalpeshraut2872 Місяць тому +12

    संजय राऊत मराठी माणसाचा लढाऊ नेता आहे

  • @ketandali8368
    @ketandali8368 Місяць тому +43

    Sanjay RAUT
    Great Man

  • @rameshmadan4903
    @rameshmadan4903 Місяць тому +87

    उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख

  • @kailas7863
    @kailas7863 Місяць тому +44

    Only उद्धव ठाकरे

  • @valmikdhatrak6731
    @valmikdhatrak6731 Місяць тому +104

    जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचा जयजयकार

  • @suhaspatil721
    @suhaspatil721 Місяць тому +58

    बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षाचे खरे सुपुत्र फक्त संजय राऊत सर आहेत. I love संजय राऊत. 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹👌🏻. असा निडर वाघ हे फक्त संजय राऊत आणि अनिल देशमुख हेच फक्त आहेत. I respect both.

  • @sureshgulvi5486
    @sureshgulvi5486 Місяць тому +35

    म्हणूनच कणखर राऊत साहेबांना "सौ दाऊद एक राऊत" असे संबोधतात.

  • @NilkanthKamble-vq1jd
    @NilkanthKamble-vq1jd Місяць тому +140

    संजय राऊतजी आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है.... दोन गुजराती लोक महाराष्ट्र द्वेशी आहेत.....मोदी शहा हटाव महाराष्ट्र मुंबई,देश बचाव

    • @ashoktayade1041
      @ashoktayade1041 Місяць тому +3

      वारे वा संजय राऊत एकदम बेस्ट माणूस uddhao साहेब ह्याची बाजू उचलून धरतात

    • @user-nd4mh2im7h
      @user-nd4mh2im7h Місяць тому

      राऊत म्हणजे रामायणाचे हनुमान आहेत......की ज्याने लंकेत जाऊन निधड्या छातीने, त्यांच्या छाताडावर नाचून, लंका जाळून, प्रचंड वैभव शाली, साधन समृध्द, चक्रवर्ती सम्राट, जगज्जेता, अहंकाराचा शिरोमणी....असा "रावण" याला संपवण्या साठी प्रभु रामास मदत केली....
      याला हिम्मत लागते, प्रभु साथ लागते.
      .

    • @jaihind5009
      @jaihind5009 Місяць тому +1

      Ani tya rahul gandhi la PM karnya karta vote dya??? Tuza kon 26/11 mumbai cha halya madhe gela nahi mahun tu mhanto..

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 Місяць тому

      गेली 25 वर्ष मुंबई महानगर पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, मोदी आणि शहा गेली 10 वर्ष दिल्लीत सत्तेत आहेत.
      पण 2014 च्या पूर्वी पासून सत्तेत असलेल्यानी मुंबईतील हजारो मराठी कुटुंबाचे मुंबईच्या बाहेर होत असलेले स्थलांतर रोकण्यासाठी काय दिवे लावले?
      मुंबईस्थित सार्वजनिक वाहतूक व्यवस्थतेचा जगभरात ठसा उमट वलेल्या बेस्ट उपक्रमाला आज दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर कोणी आणून ठेवलंय, भिकेला लावलंय, तर हे पाप ह्या शिवसेनेचेच आहे.

    • @sunilgupte8515
      @sunilgupte8515 Місяць тому +2

      ​@@jaihind5009आणि तुझ्या घरचे पुलवामा मध्ये शहीद झाले वाटत. सत्यपाल मलिक जे राज्यपाल होते त्यांनी केंद्र सरकार चा नाकर्तेपणा उघडकीस आणला.

  • @sunilk_
    @sunilk_ Місяць тому +35

    Great Sanjay Raut 🚩🚩
    One and Only One Uddhav Thackeray Zindabaad 🚩🚩

  • @kailas7863
    @kailas7863 Місяць тому +21

    आरे तुमच्या जे बसले ना ED CBI घाबरले नाहीत हजारो BJP त गेले त्यांना प्रश्न विचारा😂

  • @dadasopatil3161
    @dadasopatil3161 Місяць тому +62

    फक्त माननीय माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र ❤

    • @sumeetdarekar8158
      @sumeetdarekar8158 Місяць тому +2

      Lyki ahe ka

    • @Democracy91648
      @Democracy91648 Місяць тому

      ​@@sumeetdarekar8158तुमची घरात नसेल तुम्हाला त्याला आम्ही काय करावं? 😜

    • @1984sanjubaba
      @1984sanjubaba Місяць тому +2

      Ho..fakt uddhav Thackrey ch rahile ahet

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 Місяць тому

      अंध भक्ता तुझ्या....ची आहे का चोरांचा सरदार​@@sumeetdarekar8158

  • @kailas7863
    @kailas7863 Місяць тому +37

    महाविकास अघाडी जिंदाबाद जीतेगा इंडिया इंडिया जीतेगा 👈 !नमस्कार जय हिन्द!🤗

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 Місяць тому +22

    प्रश्न विचारताना सांभाळून विचारत समोर वाघ बसला आहे

  • @kailas7863
    @kailas7863 Місяць тому +27

    Only उद्धव ठाकरे 🙏

  • @rahularote1485
    @rahularote1485 Місяць тому +54

    भक्तांचा कर्दनकाळ राऊत

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l Місяць тому +112

    संजय राऊतसाहेब मराठी माणसांचा स्वाभिमान,,❤❤❤

    • @umesh5469
      @umesh5469 Місяць тому

      सोनिया सेनेचा गुलाम 😂 दिल्ली पुढे झुकणार नाही म्हणे 😂

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 Місяць тому +2

      पत्राचाळ वाल्याना जाऊन विचारा, ते म्हणतील हा मराठी माणसासाठी कलंक आहे.

    • @Raosaheb07
      @Raosaheb07 Місяць тому

      Hypocrisy की भी सीमा होती हे मेरे दोस्त

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 Місяць тому +83

    हर्षदा ताई ठाकरे गट नाही, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे, आज तक चा मुंबई तक गट

  • @ranjeetghadge3583
    @ranjeetghadge3583 Місяць тому +21

    ही व्यक्ती खरच खूप स्ट्रॉंग आहे.. आणि रोज असले किती तरी पत्रकार ते कोलत असतो 😂😂😂

  • @tillupillu468
    @tillupillu468 Місяць тому +45

    नरेंद्र मोदींने रवीश कुमार यांना एकदा मुलाखत द्यावी

    • @bhupenvagal757
      @bhupenvagal757 Місяць тому

      Kutraayana mulakaat det naahi te 😅😅😅

  • @rahularote1485
    @rahularote1485 Місяць тому +70

    एक आख्यांना पुरुण उरलाय

  • @rushiiiiiiiii7997
    @rushiiiiiiiii7997 Місяць тому +8

    आवाज कुणाचा........शिवसेनेचा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @DhanrajPatil-ub1vx
    @DhanrajPatil-ub1vx Місяць тому +58

    राऊत साहेब अगदी शब्द आणि शब्द खरं बोलतात. सत्याचा विजय होत असतो

    • @drkalekar
      @drkalekar Місяць тому

      ऊदा. २५ वर्षे आम्हीच ( शिवसेना) सत्तेत रहाणार 😀😅

    • @Democracy91648
      @Democracy91648 Місяць тому +1

      ​@@drkalekarहो 𝙵𝚘𝚛 𝚎𝚡. 6000 𝚌𝚛 चा चंदा आम्हीच गोळा करुन धंद्याला लावणार😂लाजा वाटूद्या रे थोडी तरी!! गोमुत्र प्या शुद्ध होताल🙄 तरी पण 𝙶𝚞𝚊𝚛𝚊𝚗𝚝𝚎𝚎 कमी आहे

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 Місяць тому +68

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी यांचा शब्द अंतिम आहे.

    • @umesh5469
      @umesh5469 Місяць тому +2

      😂😂

    • @Sachin.D.77
      @Sachin.D.77 Місяць тому

      What a joke😂😂😂

    • @vasantgawande5229
      @vasantgawande5229 Місяць тому

      अनिल देशमुख खोट प्रकरण.

    • @vasantgawande5229
      @vasantgawande5229 Місяць тому

      सांगली सांगली का होत वांगली.

    • @sumeetdarekar8158
      @sumeetdarekar8158 Місяць тому

      Balasaheb nav kad ntr boltoo

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 Місяць тому +10

    संजयजी खूप छान उत्तरे दिली.
    अभिनंदन..
    मुंबई तक चे काही प्रश्न छान होते. पण काही प्रश्नांना सत्ताधा-यांचा वास होता. म्हणजे सत्ताधाऱ्यांची बाजू घेऊन प्रश्न मांडल्या सारखे वाटत होते. हे मिडिया ने टाळणे गरजेचे आहे.

  • @patahe7036
    @patahe7036 Місяць тому +26

    Tiger Raut❤❤❤

  • @sandeshsalvi1792
    @sandeshsalvi1792 Місяць тому +6

    महाराष्ट्र मुंबई म्हणजे उध्दव बाळासाहेब ठाकरे.शिव सेना.🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र

  • @sachinawale9073
    @sachinawale9073 Місяць тому +46

    Raut saheb hats off to you ❤❤

  • @user-vf6lg5uz1s
    @user-vf6lg5uz1s Місяць тому +32

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र, जय महा विकास आघाडी जिंदाबाद, शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे जिंदाबाद

  • @suhaspatil721
    @suhaspatil721 Місяць тому +18

    अहो शिवसेना आहे.कही भी कुस्ती खेलनेको तय्यार हो जाती है l🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @sanjaypande5380
    @sanjaypande5380 Місяць тому +38

    राऊत म्हणजे जेसीबी आहे सर्व पक्षांना संपविंन्याची

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 Місяць тому

      म्हणून चार महिने सरकारी पाहुणचार घेऊन आला आहे.

    • @charudeshmukh2349
      @charudeshmukh2349 Місяць тому

      अगदी खरं आहे
      राष्ट्रवादी शहा आणि उबाठा सेना दोन्ही बुडवणार

  • @niranjandeshpande8177
    @niranjandeshpande8177 Місяць тому +6

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख 💐🌺🌹🌺💐🙏🙏🙏🙏🙏

  • @visvasgayakvad2961
    @visvasgayakvad2961 Місяць тому +7

    राऊत साहेब सलाम तुमच्या निष्ठेला व हिंमतीला ❤❤❤

  • @rajkumardhamale6462
    @rajkumardhamale6462 Місяць тому +37

    राऊत साहेब एक वाघ आहे.
    कट्टर शिवसैनिक.

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke Місяць тому +3

    बाजीप्रभु ची भुमिका वठवणारे राउत साहेब ग्रेट

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 Місяць тому +10

    शाब्बास राऊत साहेब 👏🏻👏🏻🇮🇳🇮🇳💪🏻💪🏻⛳⛳

  • @bhi20kesh
    @bhi20kesh Місяць тому +60

    महाराष्ट्र ची आन बाण शान Only संजय राऊत साहेब 💐💐

    • @ramchandrawaghe9689
      @ramchandrawaghe9689 Місяць тому

      संजय राऊत हा दलिंदर माणूस आहे

    • @user-vg8tw2fh8s
      @user-vg8tw2fh8s Місяць тому

      Khar aahe

    • @avinashhulawale1569
      @avinashhulawale1569 Місяць тому +3

      @@ramchandrawaghe9689 गद्दारांपेक्षा लय चांगला आहे. पक्षाच्या भुमिकेशी एकनिष्ठ आहे. आम्हांला अभिमान आहे. पक्षा साठी आजच्या काळात ( ईंग्रजांच्या पेक्षा भयानक आत्ताचा कांळ) तुरूंगात राहुन ऊजळ माथ्याने आलांय बाहेर.

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 Місяць тому

      महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे.

    • @charudeshmukh2349
      @charudeshmukh2349 Місяць тому

      माथा उजळ झालेला नाही
      जामिनावर बाहेर आलेत

  • @rajatkatre
    @rajatkatre Місяць тому +35

    Raut Saheb is tiger

  • @dattaborate3675
    @dattaborate3675 Місяць тому +12

    Raut saheb tumhi kharach kattar rahilat jay Maharashtra

  • @kailas7863
    @kailas7863 Місяць тому +14

    संजय राऊत जिंदाबाद🙏

  • @keshavsalunkhe6697
    @keshavsalunkhe6697 Місяць тому +8

    संजय राऊत शिवसेनेचा खरा कट्टर वाघ आहे.

  • @user-lj5zx1fp9l
    @user-lj5zx1fp9l Місяць тому +14

    ह्या पत्रकाराला बरोबर विचारले! की तू मराठीच आहेस का?

  • @valmikdhatrak6731
    @valmikdhatrak6731 Місяць тому +7

    संजय राऊत साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महावीर आघाडीचा जय हो

    • @valmikdhatrak6731
      @valmikdhatrak6731 Місяць тому +2

      महाविकास आघाडी की जय हो

  • @abhishekdeo5242
    @abhishekdeo5242 Місяць тому +6

    मुंबई तक ने कोणतेही कसलेही कुठचेही प्रश्न विचारा राऊत साहेब पुरून उरतील... तोफखाना आहे.

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju Місяць тому +35

    महायुती मधे , दिल्ली चा आदेश , अंतीम अहे , कारण , हुकूमशाही आहे . MVA,. मधे लोकशाही अस्ल्याने, चर्चा होते, सर्वानुमते निर्णय, होइल.

  • @vasantgawande5229
    @vasantgawande5229 Місяць тому +36

    अरे बाबा तो जोशी आहे.जोशी म्हणजे bjp.

    • @avinashhulawale1569
      @avinashhulawale1569 Місяць тому +4

      @vasantgawande तो जरी जोशी भाजपांच असलां तरी ही ऊत्तंर द्यायला राऊत आहे. विसरु नकां आणी राऊतांनी ऊपस्थित केलेल्या एकाही प्रश्नांला अजुन तरी एकाही भाजपांच्या नेत्याने महाराष्ट्राच्या जनतेला पटेल असे सुसंगत ऊत्तर दिलेले नाही.

  • @siddharamshendage5933
    @siddharamshendage5933 Місяць тому +4

    सौ सुन्नारका एक लोहारका यातले एक म्हणजे संजय राऊत साहेब आहेत समोरच्या कोणीही असो ते शिंगावर घेण्यास तयार असणारे नेते आहेत नाद करायचा नाय जळून जाल

  • @ARP1820
    @ARP1820 Місяць тому +29

    Only Sanjay Raut saheb 💯💯💯💯💯🙌🏻🙌🏻💯💯💯💯🙌🏻🙌🏻🙌🏻🙏🙏

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe Місяць тому +2

    साहिल सर आतापर्यंत माणस फुटली पण फुटणाऱ्या लोकांचा पक्ष व चिन्ह झाले नाही. हा फरक लक्षात घ्या.

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Місяць тому +6

    राऊत वाघ मनाचा माणूस आहे ❤

  • @Sachin.D.77
    @Sachin.D.77 Місяць тому +10

    Great job..Great questions...Mumbai tak....Hats offf...thats a very sincere question😊👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🏆🏆🏆🏆🏆

  • @ketandali8368
    @ketandali8368 Місяць тому +15

    The he man

  • @rameshogale7379
    @rameshogale7379 Місяць тому +13

    Jai Maharashtra

  • @umeshjavkar7526
    @umeshjavkar7526 Місяць тому +7

    Raut saheb Great work 👌👌👌 Keep it up👍👍👍 Jai Maharashtra 🙏🙏🙏

  • @hemantgavankar1075
    @hemantgavankar1075 Місяць тому +9

    At present SANJAYJI is strong and leading fighter for FIGHTER SHIVSENA

  • @Ashish-Borkar
    @Ashish-Borkar Місяць тому +2

    खरं बोलणारा माणूस बोलतांना ठळक आणि स्पष्ट बोलतो.
    राऊत साहेब तुम्हाला मानाचा मुजरा
    महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @shreeraj6503
    @shreeraj6503 Місяць тому +11

    Only thackeray sir

  • @indiangamerff1121
    @indiangamerff1121 Місяць тому +4

    खरचं राव......
    रोख ठोक... संजय राऊत....
    कोणताही नेता ऐवढी रोखठोक लाईव मुलाखत देऊच शकत नाही

  • @susenjadhav1574
    @susenjadhav1574 Місяць тому +19

    निष्ठावंत शिवसैनिक संजय राऊत

    • @umesh5469
      @umesh5469 Місяць тому +1

      😂

    • @vasantjadhav1799
      @vasantjadhav1799 Місяць тому

      😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁

  • @kailas7863
    @kailas7863 Місяць тому +7

    सहील जोशी लाईक इट good सवाल पण ठाकरे ओरीजनल 🙏

  • @Vilaspichurle
    @Vilaspichurle Місяць тому +9

    आमच्या मनासारखे झाल

  • @DattaJagtap-ri9xw
    @DattaJagtap-ri9xw Місяць тому +3

    सत्य परिस्थिती जनतेसमोर रोखठोक पणे मांडणारे राऊत साहेब म्हणुन विरोधक त्यांना घाबरतात

  • @ashokkore2882
    @ashokkore2882 Місяць тому +3

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩🚩

  • @nitinpatil9467
    @nitinpatil9467 Місяць тому +9

    मुंबई तक चावडी म्हणजे नेत्यांना रोखठोक प्रश्न विचारणारी चावडी.... पण आज संजय राऊतांसमोर काय झालं? निर्भय असल पाहिज ना?

  • @dadasopatil3161
    @dadasopatil3161 Місяць тому +5

    ग्रेट राऊत साहेब

  • @manishkoul5873
    @manishkoul5873 Місяць тому +8

    Sanjay Raut Zindabad

  • @bhijeet65mahadik
    @bhijeet65mahadik Місяць тому +4

    Ek no raut Saheb mulakat ho to aise

  • @panchayat2024
    @panchayat2024 Місяць тому +4

    एक नंबर 🎉

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 Місяць тому +5

    🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
    🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩

  • @gorakhfade6273
    @gorakhfade6273 Місяць тому +7

    हिंदु ऋदयसम्राट सरसेनापती माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ शिवसैनिक सामणाचे कार्यकारी संपादक राज्यसभा खासदार शिवसेना नेते शिवसेना प्रवक्ते शिवसेना माननीय श्री संजय राऊत साहेब जय महाराष्ट्र

  • @namadevpharakate9760
    @namadevpharakate9760 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र

  • @user-gq3cq6qw4p
    @user-gq3cq6qw4p Місяць тому +3

    जोश्याने मुलाखत मात्र छान घेतली. सखोल अभ्यास करून घेतलेली मुलाखत वाटली

  • @psl4639
    @psl4639 Місяць тому +3

    धडाकेबाज राऊत साहेब

  • @prakashmore3028
    @prakashmore3028 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र साहेब, सन्माननीय संजय राऊत साहेब हे सन्माननीय उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना ची बुलंद तोफ आहे .जय छञपति शिवराय ,

  • @manishraut9641
    @manishraut9641 Місяць тому +1

    नेता, प्रवक्ता, पत्रकार, संपादक कसा असला पाहिजे याचे उत्तम उदाहरण म्हणजे संजय राऊत.

  • @keshavmahale6329
    @keshavmahale6329 Місяць тому +6

    सामन्य मतदार आणि कायम रहिवाशी म्हणून, मला एक प्रश्न पडतो तो, आरोप हे फक्त राजकारणाशी संभंदीत असू न ये.त्या शिवाय भारत देश विश्व् गुरु कसा होणार?
    ब्रहष्टाचारी वरील आरोप जे कोणी करतील त्या वर काय झ्हाले ते सामन्य जनतेस कळलं तर!कळेल कोण बरोबर आणि कोण लबाडी करतंय !
    हे लवकर कळले तरी देश......,

    • @avinashhulawale1569
      @avinashhulawale1569 Місяць тому

      अहो केशवमहाले अजुन आपल्यांला किती ऊघडे करुन सांगाव लागणांर आहे की सत्ताधारी पक्ष हा जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचारी पक्ष म्हणुन वावरतोय. आणी तुम्ही विश्वगुरुच्या गप्पा करतांय.

  • @rahulkale7018
    @rahulkale7018 Місяць тому +6

    हे सर्व खेळ आहे मराठी माणूस संपवायचा

  • @laxmanpandhare2668
    @laxmanpandhare2668 Місяць тому +3

    Sunjay Raut. Excellent.bahut acha.jai shivsena

  • @dagadumali4414
    @dagadumali4414 Місяць тому +6

    तुमची साहेब फार खूप चर्चा नको करू मोदीने नऊ वर्षात काय केले त्याची चर्चा करा मोदी ने किती आश्वासन पार पाडली यांनी जोवशी साहेबांनी जरा विचार करावा

  • @Mudrashirtsmanufacturer
    @Mudrashirtsmanufacturer Місяць тому +4

    One Man Army Sanjay Raut Saheb 👍

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 Місяць тому +2

    much awaited interview

  • @user-ej8md1xx6c
    @user-ej8md1xx6c Місяць тому +3

    ❤जय महाराष्ट्र राऊत साहेब

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 Місяць тому +3

    राऊत साहेब जय महाराष्ट्र

  • @user-il7fm4fs4x
    @user-il7fm4fs4x Місяць тому +2

    Jay Maharashtra sir

  • @kailas7863
    @kailas7863 Місяць тому +5

    मोदींनी भाषण आटोपते का घेतले सहील जोशी उत्तर द्या उत्तर द्या.

  • @user-lj5zx1fp9l
    @user-lj5zx1fp9l Місяць тому +5

    हे पत्रकार कमी भाजप चे कार्यकर्ते जास्त वाटतात?

  • @user-mw9yu5dv8v
    @user-mw9yu5dv8v Місяць тому +4

    🔥🔥🔥

  • @shamshelar9834
    @shamshelar9834 Місяць тому +2

    💯❤❤

  • @mayurkoli6966
    @mayurkoli6966 Місяць тому +1

    महाराष्ट्र ठाकरे आणी राऊत यांच्या मागे खंबीरपने उभे आहे

  • @user-lz1hp5ff2f
    @user-lz1hp5ff2f Місяць тому +3

    100 daud 1 raut .Jay maharashtra

  • @ChatGptIot
    @ChatGptIot Місяць тому +2

    🔥🔥🔥
    ❗️❗️❗️
    JAY MAHARASHTRA
    🔥🔥🔥
    ❗️❗️❗️

  • @user-sn6mu8vn8u
    @user-sn6mu8vn8u Місяць тому +1

    जय महाराष्ट्र साहेब

  • @user-nd4mh2im7h
    @user-nd4mh2im7h Місяць тому +3

    एक राऊत ,१००० डीलर (युतीचे)....... हा एक सच्चा शिवसैनिक बाळासाहेबांचा शिलेदार, खिंड एकाकी लढत आहेत. पण राऊत ठाकरेंच्या सोबत असल्याळे उध्दव ठाकरे हे चक्रवर्ती सम्राटा सोबत लढत आहेत. त्यांना भवानी आई बळ देवो 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👍👍👍

  • @Somewhere_from_India
    @Somewhere_from_India Місяць тому +2

    100 Daut yek Raut🔥🔥🚩🚩

  • @aanandmorde8697
    @aanandmorde8697 Місяць тому

    जय महाराष्ट्र ❤

  • @harshalpatole9068
    @harshalpatole9068 Місяць тому +1

    Fire hai mai 🔥 🔥 🔥