Live: घोटाळे बाहेर काढले,राजकीय तडजोड करावी लागली,Kirit Somaiya यांची मुलाखत | Mumbai Tak Chavadi
Вставка
- Опубліковано 3 кві 2024
- #KiritSomaiya #DevendraFadnavis #NarendraModi
घोटाळे बाहेर काढले,राजकीय तडजोड करावी लागली, मुंबई तक चावडीवर किरीट सोमय्यांची मुलाखत
#RPT0155 #RPT0284
पत्रकार असावेत तर मुंबई तक सारखे, गर्व आहे मी महाराष्ट्रीयन असल्याचा.
चहा बिस्किट पत्रकार अशा प्रकारचे प्रश्र्न उद्धव ठाकरे किंवा संजय राऊतला विचारायची हिंमत दाखवतील का
बीजेपी ची खोटी कट कारस्थान योग्य वेळी शिस्तबद्ध पद्धतीने ओपन केल्याबद्दल धन्यवाद! विरोधी पक्षाने फक्त ह्याची ही मुलाखत प्रचारामध्ये दाखवा, 2024 मध्ये इंडिया आघाडीने प्रचार सुद्धा करायची गरज नाही...
'धन्यवाद Mumbai Tak team,,'
Ru.Nagzdd
NAGDA
😢
हा किरीट सोमय्या नाचा आहे थोडेच दिवस झाले याची ब्ल्यू फिल्म बाहेर आली होती.
बरोबर , हे बोबड भंगारच आहे
Tyla kashyala bolvla re nagda soma
शिवसेना आणि ठाकरे परीवाराला संपवण्याची सुपारी फडणवीस यांनी दिली होती यांची कबूली दिली याने.. ठाकरे तुम्ही काही झालं तरी अनाजीपंता ला माफ करू नका
😂😂😂
विक्रांत जहाज वाचवण्या साठी जो निधी गोळा केला त्याच काय झाल हे किरीट सोमय्या यानी सांगाव
पद नसताना जर मी भोंगळा आहे तर पद असतं तर मी नागडा झालो असतो
😊😊😊
👌👍
Gaddar Kirit Somaiya
Totalachorkokevala
334wwßsy@@dilipmachikar9955
भाजपाला आता क्रिकेट सोमय्या भाजपाला आता हद्दपारच करणार मतदानातून
Nice..पत्रकार भाऊंना
उद्धवजी ठाकरे किती स्वच्छ आणि खरे आहेत हे महाराष्ट्रातील जनतेने बघावं😢😢 जय महाराष्ट्र🚩🚩
ठाकरे नाव नाही घेतलं तर रोजी रोटी बंद होईल यांची
रिपोर्टर ला खरंच सलाम ❤. ह्या सत्ताधाऱ्यांना सर्वांना एक एक करुन अस त्यांना प्रश्न विचारले पाहिजे
उद्धव ठाकरे आणि शरद पवार सत्ताधारी होतेच ना.. पण हे बीजेपी विरोधी पत्रकार त्यांना असे प्रश्न विचारत नाहीत...
साहिल साहेब मस्त प्रश्न विचारले..... यांची फतायलग्ली यातून ऐकच समजत.... टरबुज च्य सांगण्याने हे सगळ झालेलं आहे..... खूप छान विचारत आहात साहिल... काय सांगणार हा त्त त म म करतोय..... तोतला..
नीट ऐकत जा. त्यांनी सांगितले की मी केले आणि देवेंजींना सांगत होतो. DF यांना बदनाम करण्यापेक्षा घोटाळे केले त्यावर जरा बोला
या मुलाखती वरून वाटतंय महाराष्ट्रात अजून पत्रकारीता शिल्लक आहे❤
उद्धव ठाकरें यांची भीती मनात आहे, ये डर अच्छा लगा
😂
मुंबई तक वाल्यांनो ह्या तोतल्याची मुलाखत जनतेच्या मधे जनतेच्या व्यासपिठावर ध्या ! आणि मग बघा जनतेचे प्रश्न पुढे काय होते !
लोकांनी यांना निवडून द्यायला नाही पाहिजे तरी अश्यानावर लोक विश्वास ठेवतात
किरीट सोमय्या यांचा भाजपाने पुरेपूर उपयोग करून घेतला आहे. अशोक चव्हाण, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, भावना गवळी, आनंदराव अडसूळ, नारायण राणे, छगन भुजबळ यांच्या संदर्भातील प्रश्नांची उत्तरं देताना किरीट सोमय्या यांची दमछाक होत आहे.
यांना उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना चांगले काम करत होते याचा Bjp ,ला धक्का भरला म्हणुन यांनी शिवसेना सोडुन सरकार पाडलं ....... निर्लज्ज सोम्या
ह्याची बायको बरी शांत बसली ह्याच लफडं बाहेर आल्यावर
baaykopan taslich asel kadachit???
ह्यांचे घर दार बायका पण विकतात राजकारणासाठी
बायको संडासात घोटाळा करते
निर्लज्ज मानुस आहे
हसतो नागडा
नागडा जरी असला पण जनतेचा फायदा केला अनेक राजकारन्याना नागडे करून ठेवले किरीट सोमय्या एक क्राती विर 😊😊
@@sureshkukade9108ऊडउन घे तुज्यावर 😂😂😂😂
@@sureshkukade9108आणि त्याच नगड्यांना पक्षात घेऊन तुम्ही पण आयघालेच. आहात हे सिद्ध केलं😂😂
क्रांतीवीर नाही याने सगळा भ्रष्टाचाराचा पैसा भाजपाला मिळवून दिला आहे किरिट मध्ये हिंम्मत आहे का एसबिआय ई.बॉन्डचा घोटाळा भाजपने केला आहे तो चव्हाट्यावर आणायचा😂😂 खोटारडा बदलनाम
@@sureshkukade9108bhrasht bjp wale ka baher aale nahi...bhrasht nete bjp madhe gheun kiti parakram kela
2014 ते 2024 पर्यंत ची सर्वात निर्भीड पत्रकार परिषद 🙏🥰
सुपारी बाज किरीट सोमय्या यांचे दुटप्पा अभिनंदन
मुंबई तक यांच्या पत्रकारितेला सलाम
गंभीर विषयावर सुद्धा किरीटजी मोठ मोठ्याने उत्तर दयायच्या आधी हसतात हे मानव जातीला अशोभानीय आहे
😂😂 सुप्रिया सुळे पण हसतच उत्तर देतात
हे साहेब गोल गोल उत्तर देत आहेत.
अतिशय निर्भीड अशी पत्रकारिता साहिल सरांकडून पाहायला मिळली आहे अशेच निर्भीड प्रश्न प्रत्येक राजकीय नेत्यांना विचारले पाहिजेत सुरेख..
फडणवीस व भाजप किती नीच पातळी वर जावू शकते याचं उत्तम उदाहरण आहे आणि हे सोमय्या यांनी जनते समोर कबूल केलं
बीजेपीच्या नेत्यांचे पण घोटाळे बाहेर का काढले नाहीत?
आपल्यां प्रश्नांच ऊत्तरं वेगळं असायलां हवं असं वाटतंय कां ?
@@avinashhulawale1569 साहेब, कायद्याच्या समोर सर्व सारखे आहेत मग ती बीजेपी असो किंवा विरोधक.
@@vishwanathtambe मी ही आपल्यांच मताशी सहमत आहे परंतु ते होतांना दिसत नाही वां भाजपां नेही केले नाही. याऊलट सर्वात जास्त तर तेचं या सगळ्यां पेक्षा ही एक पाऊल पुढ चे निघाले. आणी हे तर सर्वश्रुत आहे आणी यांच भाजपांचे जर शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणुन जे किरीट सोमय्या स्वतःला मिरवत आहेत तर मग आपल्या प्रश्नाचे ऊत्तर वेगळे कसे असुं शकते. हे मला आपल्यांला सांगायचंय.
@@vishwanathtambeमी ही आपल्यां मताशी सहनत आहे. परंतु भाजपां तर यामध्ये सर्वाच्या पुढे एक पाऊल पुढचें निघाले. आणी जर अशा भाजपां चे शिस्त बद्ध कार्यकर्ता म्हणुन किरीट सोमय्या जर मिरवतअसतील तर मग आपल्यां प्रश्नाचं ऊत्तर कसं कायं असु शकते. हे मला आपल्यांला सांगायचे होते.
फक्त सर्वोच्च नेते उध्दव ठाकरे
हा राजकीय ब्लॅकमेलर आहे.... याला जर महाराष्ट्राच्या जनतेचे काही घेणे देणे नाही... BJP agant आहे....
मुंबई तक च्या संपूर्ण टीमला मानाचा मुजरा !
"मी उत्तरे दिली" असे किरीट सोमय्यांना वाटले असेल, परंतू संपूर्ण मुलाखत पाहता मुंबई तक च्या टीमने पोपटाला पूर्णपणे नागडा करून टाकला हे सत्य आहे.
ये तोतल्या प्रश्नाची उत्तरं दे . उगाच दात नको काडूस
Nirlajjy
ही मुलाखत रोज प्रत्येक चॅनल वर दाखवा, म्हणजे जनतेला खरे काय ते कळेल, महा विकास आघाडी लां दुसरे काही प्रचार करण्याची गरज नाही
किरीट सोमय्या यांनी हिम्मत असेल तर जय शाह चा भ्रष्टाचार बाहेर काढावा
नांगडा पोपट याचा बोलवता धनी टरबूज 😂
मला मुंबई तक च विशेष वाटत अशा लोकांचं जागा इथं नहीं आहे.. 🙏आपल पत्रकारिता च पातळी खाली आली आहे
साहिल साहेबांनी सोमय्या चांगलाच नांगडा केला,तुमचे सर्वांचे खुप आभार
निर्लज्जपणाचा कळस म्हणजे हा डांबरट.
मानले आजतक चा पत्रकारांना खूप भारी प्रश्न विसरला बद्दल खूप खूप धन्यवाद.
सोमय्या कडून खरं बोलून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्रश्नाचे उत्तर देताना घाम फुटला असेल.
असेच प्रश्न UT आणि पवारांना ही विचारणे अपेक्षित आहेत
याला काहीच लाज लज्जा वाटत नाही का चैनलवर यायला
निर्लज्ज सदासुखी.....😂😂
मुंबई तक ला हा नंगाच मिळाला चावडीवर मुलखती साठी......
कीलीट तू म्हणतो ना की मविआ ला खाली खेचले नसते तर त्या सरकारणे भाजपा संपवली असती. पण असं करूनही आता भाजपा संपणार आहेत. तसा मराठी जनतेन निर्णय घेतला आहे. मग हे करून काहीच उपयोग नाही झाला.
याला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत शिवार काय दिसत नाही हे जाव पक्षात जेवढे गेले तेच का नाव येत नाही
Hyalacha akhya bjp thakare senna netya shivay disat nahi
काय बेशरमपणे उत्तरे देत आहे ही व्यकती 😮
नीच म्हणुन किती नीच व्हायचं ह्याच जिवंत उदाहरण आहे! नो व्हॉट टू BJP...!
नागडा किरीट सेटलमेंट किंग निरल्लजम सदा सुखी
नागडा पोपट किती निर्लज्ज मानुस आहे हासतो आणखी 😂😅
हलकट खोटारडा माणूस
आजपासून मी मुंबई तक चा फॅन झालो.जबरदस्त मुलाखत घेतली.पत्रकारिता जिवंत आहे अस वाटल जरा आज..
साहिल चे प्रश्न ऐकून एक दिलासा भेटला, अशी पत्रकारिता आता संपूर्ण भारतातून नष्ट झाले आहे. किरीट सोमय्या सारख्या माणसाला बळ त्यांच्या पक्षाने दिली आणि विश्वासहर्ता सध्या दोघांची राहिली नाही
आधी केलेले भ्रष्टाचार माफ केले यापुढे नाही करायचे वा रे वा स्पष्टीकरण
मा. पंतप्रधान यांना राखी बांधा आणि आपला भ्रष्टाचार लपवा.
राजकीय अपरिहार्यता कसली,केवळ नितीभ्रष्टता... मुंबई तक घ्या सर्व पत्रकारांनी अत्यंत निर्भिड प्रश्न विचारले.
दर्जेदार पत्रकारिता.
सर्वांना आपल्या उत्कृष्ट व्यवसायिकतेला
मन:पूर्वक शुभेच्छा 🌹🙏
पार्टीने सांगितलं भ्रष्टाचारी देव आहेत तर त्यांच्या पाया सुद्धा पडा 😂😂😂😂
याला लोकांच्या समोर जायला लाज कशी वाटत नाही जगामधे असाही माणूस असतो याचा प्रत्यय हा माणूस
70000 हजार सिचन घोटाळा प्रकरणाचे काय झाले. किरीटला विचारा आधी.
विक्रांत निधी बद्दल त्यांच्या कडून स्पष्टीकरण मिळवणार आहात काय?
आत्ता पर्यंत फक्त विरोधी पक्षा च्या उमेदवारा वर कार वही झाली यात भा.ज.प. च्या एकाही उमेदवारा वर कार वाही का झाली नाही याच ही उत्तर मिळायला हव
निष्ठावंत किरीट सोमय्या सांगकाम्या तर नारायण राणे केंद्रात मंत्री
तीच लायकी आहे
अरे साहेब कपडे घालून आलेय...अय्या....हलवून झालं वाटतं।।।।।किति पडतं हो..।।विचारा प्रश्न😂😂😂😂😂😂😂😂
Ghhanta halavtoye aare chakka aahe to.video pahila nahi ka kasa kanhat hota.
किरीटजी तुमच्या ब्युलयु CD बदल पण सत्य सांगा महाराष्ट्राला
विचारलेल्या मूळ प्रश्नांची उत्तरे न देता निर्लज्जपणे हसत प्रश्नांना बगल देत विषयांतर करतोय
अरे जीव दयायला हवा होता अपमान झाल्यावर
आसे भामटे तुमच्या चायनलवर आलेतर
तुमचा चायनल बघनार नाही
खूप चांगले प्रश्न विचारले, असे प्रश्न जे जे लबाड पक्षांतर करुन गेलेले आहेत अशांना विचारा महाराष्ट्र तुमचा आभारी राहीन
मुंबई तक Quality जपा रावं 🫵
नागडी माणसं कशाला बोलावताय 🥸👁️🤦♂️
महाराष्ट्र जनतेच्या समोर मुलाखत घेउन महाराष्ट्रती लोकांना दुःख दिले आहे.
नागडा पोपट किती निर्लज्ज मानुस आहे हासतो आणखी
बीजेपी मेलेले मुडदे बरोबर योग्य टाईमाला उठवते. त्याप्रमाणे आज हा मुहूर्त बीजेपी ने जागा केला...
मराठी भाषेचा तिरस्कार करणारा
पण मराठी बायका हवा आसलेला ऊपरा बोबडा
हे बोबड कोणतीच भाषा नीट नाही बोलू शकत .
हरामी आहे हा .
Tyachi bayko marathi
चमडी बहादुर आला का विरोधकांचे घोटाळा बाहेर काढतो पण भाजपचे घोटाळे झाकून ठेवले ते पण काढ
Sex tape c Kai zala ????
वा रे तुमचे नेते तुम्हला संगताता की अजुन नागडा हो बोलतात
आनी विधान भवना मद्धे केलेले आरोप हे बाहर। केस नाही करु शकत
किरीट खोटे नका बोलु affidavit file केले मनुन
हा आजपर्यंत ब्लू फिल्म्स विरळ झाल्यापासून आज दिसला तिथल्या 😅😅
शिवसैनिकांचे समर्पण बघीतले तर तोतर्याची पिवळी होईल ,पण उध्दवजी कोणावर समर्पण करण्याची वेळ येऊ देते नाही, नाहीतर सिडी प्रकरण कीती वाढवले असते😊
मुंबई तक ला सलाम आणि किरीट सोमायला घोडा
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंची निष्ठावंत शिवसेना.जय महाराष्ट्र..
कॉर्न स्टार किरीट सोमय्या ची मुलाखत जर घ्यायची असेल तर पॉर्नस्टार सोमय्याच्या व्हिडिओ सुद्धा मुंबई तकली प्रेक्षकांना दाखवाव्यात
कसलं कॉमेडी उत्तर देतो ... तुम्ही त्याला पकडायचा प्रयत्न करता पण तो पळतो मस्त
अरे लाज वाटू दे
यावरून हे दिसून येते यांना महाराष्ट्रात फक्त उद्दव साहेब ठाकरे यांचीच भीती आहे. ये डर अच्छा है.
फार फार दिवसांनंतर, पत्रकार प्रश्न विचारतात हे बघायला मिळालं❤
सत्ता बदल झाल्यास तुझ्या मोदींना आणि शहांना कोण वाचवणार?
साहिल जोशी सर मुंबई ते तुमचं स्वागत
त् त् -प-प होते आहे सोमय्यांची
प्रश्न काय असतो आणि उत्तर वेगळे देतायत सोमय्या!
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची नक्की कौतुक करावं असं विचारले ❤❤❤ सलाम... पण बोबद्याने नक्कीच उडवा उडविची उत्तरे दिली..
भ्रष्टाचारी यांना पक्षात घेतले मग विरोध का केला नाही
अहो तो पाहुण्याने आपला महाराष्ट्र विरोधी कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत पण महाराष्ट्राच्या विरोधातले आहेत काय नाही हा बोलतो काय आता बघायचं का बंद केलंय
Well done Mumbai Tak🔥
निर्लज्जपणाचा कळस आहे
अहो साहिलजी कोणाची मुलाखत घेताय बिनलाजा काय हसून उत्तर देतोय मूळ उत्तर घ्या
Only Uddhav Thackeray saheb 💯💯💯💯💯💯💯💯🙌🏻🙌🏻🙏🙌🏻
असे पत्रकार व्हायला हिंमत लागते सलाम या पत्रकाराला
लिकर पँलिशी वरून ज्यांच्या वर काय्ँवाही केली पण लिकर पँलिशीचा बाँस यांच्या कडून Electric Bond द्वारे आपल्या पक्षाने 59 करोड रुपयांचे Bond घेतले या बाबत तुम्ही खुलासा करावा
कलियुग आहात पाप इथच फेडव लागत examples bga
हा नागडा पोपटराव फक्त हसणार.उत्तर देणार नाही.आणि मीडिया प्रश्न विचारणार पण परत परत पाठपुरवठा करणार नाही.तोतरा बोलतोय ते शांत पने ऐकत आहे.
आत्ता भुजबळ साहेब हे नाशिकमध्ये उभे राहत आहेत, भाजपा कार्यकर्ते काय करतील, प्रचार करतील का? नाशिकमध्ये
साहिल त्यांना विचारा जे विडिओ प्रदर्शित झाले ते खरे आहेत का
राजकारणात जास्त प्रखर विरोध ( बोलबच्चन) करणे.
वापर करुन फेकून देणे. ताजे उदा. किरीट सोमय्या हातात काय नाही.
अरे नागळे सोमय्या कुठ गेले होते चाळे संपले काय
मणजे हे अस मालकाने सांगितल तर भूकायचे 😂😂
अशा अवस्थेत संपूर्ण देशाने त्याला पाहिलं आहे त्यामुळे आता तर तो आणखीनच नीलाजरा झाला आहे
काय दिवस आले रे.... मुंबई आज वर.....
नागडयाला बोलवलं.......
किरीटभाई, माफिया सरकारविरुद्ध लढलात पण माफिया लोकांना तुमच्या सरकारमध्ये घेतलात याला काय म्हणायचे?
जे स्वतः नागडे आहेत अशा लोकांना कशाला बोलवता
याला महत्त्व देणे म्हणजे सामाजिक अधोगती