LIVE : Gajanan Kirtikar यांच्यावर शिवसेनेनंतर भाजपचेही आरोप, राजकीय अर्थ काय? | Uddhav Thackeray

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 тра 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    #EknathShinde #GajananKirtikar #PravinDarekar
    LIVE : Gajanan Kirtikar यांच्यावर शिवसेनेनंतर भाजपचेही आरोप, राजकीय अर्थ काय?
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 57

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 23 дні тому +10

    कारवाई म्हणजे काय करणार नक्की आणि त्याने काय फरक पडणार आहे त्याला

  • @arunkhatawkar1675
    @arunkhatawkar1675 23 дні тому +6

    शिंदेंची शिस्त नसलेली शिस्तभंग समिती काय निर्णय घेणार ?

  • @gani6436
    @gani6436 23 дні тому +11

    घ्या असली शिवसेना पाहिजे ना भाजपा वाल्यांना 😂😂

  • @damodarvanway899
    @damodarvanway899 23 дні тому +13

    करवाई म्हणजे काय nemkye फाशी तर देणार नाहीना.. ते आडवे मरतात यांच्या कारवाईला..

  • @user-ci2tj6gn4w
    @user-ci2tj6gn4w 23 дні тому +3

    जेव्हा शिंदे सेनेने वायकर आणि यामिनि जाधव या दागिन्ना उमेदवारी दिली तेव्हा दरेकर म्हणत होता शिवसेनेचा हा अंतर्गत प्रश्न आहे मग आता का बोलतोय ?

  • @navinchandrabaokar6957
    @navinchandrabaokar6957 23 дні тому +6

    प्रविण दरेकर कशाला नाक खुपसतोय? जनतेचा फंड जनतेसाठी वापरला तर दरेकरच्या पोटात का दुखते?

  • @varshapatil5112
    @varshapatil5112 23 дні тому +6

    जे पेराल तेच उगवणार

  • @RM34098
    @RM34098 23 дні тому +1

    ही कुठे खरी शिवसेना आहे तर कारवाई करणार😊😊😊

  • @shanish985
    @shanish985 23 дні тому +4

    Bhaiya ji bhaiya ji 📍📍📍📍📡📡

  • @user-sv5px9bn8i
    @user-sv5px9bn8i 23 дні тому +4

    गाठ पडली होती का?, कधी
    रामदास कडम व अक्कल...

  • @RM34098
    @RM34098 23 дні тому +2

    शिस्थ भंग समिती कोणती रे ह्यात कोण असणार संजय शिरसाट आणि सरवणकर आणि सत्तार 😅😅😅

  • @navinchandrabaokar6957
    @navinchandrabaokar6957 23 дні тому +3

    चॅनेलवाले निवडणूका संपल्या आता धुरळा ऊडवणे बंद करा. निःपक्षपाती बातम्या द्या.

  • @arunkhatawkar1675
    @arunkhatawkar1675 23 дні тому +3

    शिशिर शिंदे म्हणजे रंग बदलणारा सरडा

  • @BhausahebPawar-qd7ej
    @BhausahebPawar-qd7ej 23 дні тому +1

    गुलाल तिकडं चांगभलं असेच नेते आहेत

  • @shanish985
    @shanish985 23 дні тому +2

    Bhaiya 📍📍📍📡

  • @navnathtotkar5587
    @navnathtotkar5587 23 дні тому

    1 जागा महाराष्ट्रात येत आहे कारवाई केली तर काय होणार मुलगा तर खाजदार होतोय.

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 23 дні тому

    खरे बोलले तर कार्यवाही

  • @amodnaik9175
    @amodnaik9175 23 дні тому

    समीतीत शिरसाट ला द्यावे

  • @user-ws6dr2kx4o
    @user-ws6dr2kx4o 23 дні тому +2

    Pravin Dukarani bank khaun Topya badlat , tarbujyachya kushit basletb!

  • @hemantupadhye8159
    @hemantupadhye8159 23 дні тому

    म्हातारा माणसाला कशी कार्यवाही किती दिवस उटले

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 23 дні тому

    जनतेला कळले पाहिजे, किर्तीकरांना मिळालेला फंड ही कोणत्या पक्षाच्या तिजोरी भरण्यासाठी होता, की जनतेची कामे करण्यासाठी होता, जर जनतेची कामे करण्यासाठी असेल, तर मग जनतेची कामे करण्यासाठी खर्च केला असेल, तर त्यात बिघडले काय, शिशीर शिंदे ला हिस्सा पाहिजे होता की काय..

  • @bhagawanpatil2509
    @bhagawanpatil2509 23 дні тому

    भाजपच्या नेत्याना यामध्ये नाक खुपसायची काय गरज आहे.

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 23 дні тому

    4 तारखे नंतर शिंदेकडे कोणच नसणार

  • @ashokbhalgat2862
    @ashokbhalgat2862 23 дні тому

    अरे जी बाई नव-यासाठी मुख्यमंत्र्यांना अरे तुरे करून बाजू घेते , व त्याच वेळी कनिष्ठ नेत्यांच्या पक्षात जाऊ नका असे सांगते , तर आता दुस-या पाखराला घेऊन पहिल्या पाखरा च्या कनिष्ठ असलेल्या मुख्यमंत्र्यांना का भेटता ?

  • @user-ws6dr2kx4o
    @user-ws6dr2kx4o 23 дні тому +1

    Sarkari fund Bjp cchya Bapacha paisa nahi ! To lokancha fund ahe konachya bapacha nahi ! He spent accordingly !

  • @dilipbhoyar282
    @dilipbhoyar282 23 дні тому +1

    Shishir Shinde ha rang badalnara sarda ahe

  • @gulshanshaikh9498
    @gulshanshaikh9498 23 дні тому

    आम्ही मतदार काही गु खात नाही.आम्हाला माहीत होतं कुणाला वोट करायचे व कुणाला नाही.तुम्ही लोग भांडत बसा.परंतु आम्ही दिलेले मत वाया घालऊ नका🙏🤔

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 23 дні тому

    If son of Kirtikar is elected then it will be proved that Gajanan kirtikr helped his son indirectly

  • @dineshranganekar4326
    @dineshranganekar4326 23 дні тому

    4 जून नंतर बिजेपी शिंदें ना पण कळेल.
    जस पेरल तेच उगवणार.
    त्यांचा गेम त्यांच्या वर फिरणार

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 23 дні тому

    आरे काय किर्तीकराची उपटणार काय भाजपा मिंदे टोळी, कारवाई काय करणार, फक्त पक्षातुन काढलं जाईल, नाही तरी 2024 नंतर आणि विधानसभेच्या वेळी मिंदे स्वतःच भाजपाच्या सतरंज्या उचलायला जाणार आहे,

  • @babankhedekar
    @babankhedekar 23 дні тому +1

    Age age dekhon ho hai kya sub chhodke jayenge

  • @hemchandraraje4595
    @hemchandraraje4595 23 дні тому

    अरे ह्या रामदासाला काय महत्त्व देता? हा काय असली नेता आहे का? हा एहसान परामोश माणूस.

  • @JayramPatil-fo2kr
    @JayramPatil-fo2kr 23 дні тому

    बहाना धुन्डं रहे है हारने के बाद बोलेंगे की ईसके वजहसे हारे

  • @gulshanshaikh9498
    @gulshanshaikh9498 23 дні тому

    खोके चालते परंतु बाप बेटेचा नात आणि त्यात आतून मदत केल्याची बोंबा.तुमच्या लोकांच्या भाडणात आमचा मत वाया जाता कामाने.😂🙏

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 23 дні тому

    Usnache gahu kamache nastat

  • @dhondirampinjari2806
    @dhondirampinjari2806 22 дні тому

    Bjp shakuni

  • @dhondirampinjari2806
    @dhondirampinjari2806 22 дні тому

    Boat budnar

  • @user-tw8tc7tt9g
    @user-tw8tc7tt9g 23 дні тому +2

    थोडं धीर धरा,,,,,,,
    4 जुन नंतर शिंदे गटाचे बारा वाजलेले दिसतील,,,,,,
    चातका प्रमाणे आस धरुन आहेत,,,,कांही आमदार,,,,,,
    ,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,

  • @spawaskar723
    @spawaskar723 23 дні тому +1

    BJP chya antergat goshivar tumnhala evdhi uthathev tumhala ka?